नेने साहेब, असंख्य न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या वैचारिक गदारोळात वाचकांच्या /श्रोत्यांच्या मनात संभ्रम होत असतो. पण आपले चॅनेल पाहिले की वस्तुस्थितीचे योग्य आकलन होते. आपले मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
सर मी तुमच्या विडिओ ची प्रतीक्षा करत असतो कारण तुमचे विश्लेषण फार सुंदर आणि सुलभ असते. तुम्ही मागील विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे क्लीन्टन आणि चीन च्या संबंधावर एक विडिओ बनवा.
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" साथ रहोगे तो सेफ रहोगे" नेक रहो एक रहो"* अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे. *येत्या २० तारखेला योग्य निर्णय घेऊनच मतदान करा*🙏🏻
Nene साहेब आपण फार छान सांगता. आपण एक सिरीज करावी जागतिक राजकीय इतिहासाची - उदा. आपण अफगाण - बलुचिस्तान याबद्दल फार छान सांगितले होते. सिरीज अशासाठी सुचवत आहे की आपण फार कमी video करता. आपण जर सिरीज केली की आम्हाला नियमित आपले ऐकता येईल.
नमस्कार Nene Sir! आपली आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील माहितीबद्दल धन्यवाद. अमेरिकेत जानेवारी २०२५ नंतर भारतीयांचा विषय विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांचा अभ्यास व भविष्य यावर अधिक तपशीलवार माहिती देता का? पुनः धन्यवाद!
सर, अगदी छान analysis मांडले तुम्ही. पूर्वी अमेरिकेत कुठल्याही पार्टी चे सरकार आले तरी त्यांच्या forgein policies फारशा बदलायच्या नाही....पण आता ते होतांना दिसते आहे....ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी.....फक्त ट्रम्प ने काही aggressive statement देऊन युद्ध भडकाऊ नये.
I congratulate you, you explained elaborated news in Marathi,now do more videos in Hindi language also to spread information all over the nation and international to get well aware of our growth story with political scenario, good jobs... carry on.
श्री नेने sir उत्तम निवेदन सादर केले आहे,कॅमेरा थोडा जवळ असला तरी चालेल,शर्ट ल टाय ची सोबत असल्यास सुंदर,संभाषण जरा स्टॉप गॅप ने असल्यास शब्द फेक सुसंगत होईल,व्हिडिओ लांबला तरी चालेल शब्द शक्यतो मराठी असल्यास उत्तम, अभ्यासही दांडगा आहे या बद्दल अभिनंदन.
श्री नेने sir आंतरराष्ट्रीय राजकारण सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत,सुंदर वक्तीमत्व आहे,विचारानं इतकेच आधुनिक अभ्यास करत आहेत,देश हिताचे विषय हाताळत आहेत यास्तव अत्यंत आदराने व प्रेमाने सुचवले आहे इतकेच.
फारच एकांगी माहिती आहे ही. मुळात भारताला ट्रम्पमुळे फायदा होईल असं जे म्हटलं जात आहे सगळीकडे तेही तितकंसं खरं नाही. शेवटी ते अमेरिकेच्या फायद्याच्या गोष्टी करणार हेही लक्षात ठेवलं पाहिजे. Project 2025 वर एकदा नजर टाकली तर वस्तूस्थिती समजते.
Bharat kurtadun,ann pani samoavun ,oetrolchi talu fakya bgarun annya grah hi kurtadnyas jatil he vakvanti ani barphile daittya shumbh ani nishumbh ! Trumpet tar kay ,mhatara ituka , na avaghe , paunshe vayman !
Chandrashekhar Nene - as & when I get your videos I do see it eagerly. Your videos are always to the point. I admire you & your thoughts. By the way, I recollect that you are one of the ex-CMCites, if I am not wrong.
ट्रंपना निवडणून आणण्यासाठी अमेरिकेन भारतीयांचा फार मोठा वाटा आहे! आणि गंमत म्हणजे कमला हॅरीस,मुळ भारतीय असुनही,ट्रंपसारख्या योग्य उमेदवाराला भारतीयांनी मतदान केले! हे सनातनी संस्कार प्रदेशातही आपण जपले!
आपले विवेचन नेहमीच छान..अभ्यासपूर्ण असते...20 जानेवारी नंतर ट्रम्प नी कारभार सुरू केल्यावर खूपच बदल घडतील असे वाटते आहे....भारतातील विषारी विरोध कमी होईल का ? ज्या योगे मोदी सरकार चांगले ..प्रगतिशील...उत्पादक असे काम करू शकेल
👍नेनेजी, आपण केलेले अभ्यासपूर्ण विवेचन आवडले. सोप्या आणि सरळ शब्दात मांडलेले आंतरराष्ट्रीय राजकारण छान समजते. खूप धन्यवाद. 🚩🇧🇴🙏🙏🙏
खूप छान माहिती.
ट्रम्प आणि मोदी जी जोडी एकत्र आले तर जगाचे दिवस चांगले येतील.
नेने साहेब,
असंख्य न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या वैचारिक गदारोळात वाचकांच्या /श्रोत्यांच्या मनात संभ्रम होत असतो.
पण आपले चॅनेल पाहिले की वस्तुस्थितीचे योग्य आकलन होते.
आपले मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
नमस्ते
आता आवाजाची क्वालिटी सुंदर आहे, धन्यवाद।
अप्रतिम सुंदर आणि अति महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद नेने साहेब ❤❤🎉
सर मी तुमच्या विडिओ ची प्रतीक्षा करत असतो कारण तुमचे विश्लेषण फार सुंदर आणि सुलभ असते.
तुम्ही मागील विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे क्लीन्टन आणि चीन च्या संबंधावर एक विडिओ बनवा.
🙏धन्यवाद सर, सफाईदार विश्लेषण, हेअसच चालू राहू दे.. hats off to you sir👍👍
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
तुमचं विश्लेषण अत्यंत अभ्यासू व तर्कशुद्ध आहे.
अभ्यासपूर्ण आणि माहीतीपूर्ण असे तुमचे सगळे व्हिडिओ असतात 🙏
स्वागत आहे
छान👌👍
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" साथ रहोगे तो सेफ रहोगे" नेक रहो एक रहो"*
अजूनही वेळ गेलेली नाही
त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे.
*येत्या २० तारखेला योग्य निर्णय घेऊनच मतदान करा*🙏🏻
Nene साहेब आपण फार छान सांगता. आपण एक सिरीज करावी जागतिक राजकीय इतिहासाची - उदा. आपण अफगाण - बलुचिस्तान याबद्दल फार छान सांगितले होते.
सिरीज अशासाठी सुचवत आहे की आपण फार कमी video करता. आपण जर सिरीज केली की आम्हाला नियमित आपले ऐकता येईल.
खूप चांगला सल्ला आहे, धन्यवाद, विचार करतो 🙏💐😊
@@ChandraNene धन्यवाद.
धन्यवाद नेने सर.
नेने गुरुजी नमस्कार
नमस्कार Nene Sir! आपली आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील माहितीबद्दल धन्यवाद. अमेरिकेत जानेवारी २०२५ नंतर भारतीयांचा विषय विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांचा अभ्यास व भविष्य यावर अधिक तपशीलवार माहिती देता का?
पुनः धन्यवाद!
खूपच छान 👍
खूप छान समजाऊन सांगितले. अनेक गोष्टी मला ही स्पष्ट झाल्या. धन्यवाद.
सर, अगदी छान analysis मांडले तुम्ही. पूर्वी अमेरिकेत कुठल्याही पार्टी चे सरकार आले तरी त्यांच्या forgein policies फारशा बदलायच्या नाही....पण आता ते होतांना दिसते आहे....ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी.....फक्त ट्रम्प ने काही aggressive statement देऊन युद्ध भडकाऊ नये.
नेने साहेब आपण खूप छान विश्लेषण केले धन्यवाद आभार. आपला अभ्यास खूप सखोल आहे.
सुलभ विवेचन, सर्व मुद्दे कव्हर केलेला व्हीडिओ 👏👏👏
Great information sir
Useful news for updated current affairs
Please keep it up sir
अत्यंत वास्तव विवेचन.... 👌
I congratulate you, you explained elaborated news in Marathi,now do more videos in Hindi language also to spread information all over the nation and international to get well aware of our growth story with political scenario, good jobs... carry on.
सहजसुंदर आणि सहजसुलभ भाष्य . त्यामुळेच समजायला गोंधळ होत नाही
श्री नेने sir उत्तम निवेदन सादर केले आहे,कॅमेरा थोडा जवळ असला तरी चालेल,शर्ट ल टाय ची सोबत असल्यास सुंदर,संभाषण जरा स्टॉप गॅप ने असल्यास शब्द फेक सुसंगत होईल,व्हिडिओ लांबला तरी चालेल शब्द शक्यतो मराठी असल्यास उत्तम, अभ्यासही दांडगा आहे या बद्दल अभिनंदन.
Tie lavun , bharatiyana fasavar tanganare firangich ahot , ase shikkamortab karayache ahe ka ?
श्री नेने sir आंतरराष्ट्रीय राजकारण सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत,सुंदर वक्तीमत्व आहे,विचारानं इतकेच आधुनिक अभ्यास करत आहेत,देश हिताचे विषय हाताळत आहेत यास्तव अत्यंत आदराने व प्रेमाने सुचवले आहे इतकेच.
फार छान.
अतीशय उत्कृष्ट विवेचन.
🙏🙏
खुपच छान
Very गूड
सुप्रभात! आणि धन्यवाद!
ऊतम माहिती दिलयाबदल धन्यवाद..
good rational analysis. good luck.
खूप छान ❤❤
उत्तम विष्लेषण.
सुंदर❤
खूप छान.
छान गुरुजी 🎉🎉
अतिशय छान विश्लेषण
खुप छान
Chan mahiti
Jai shree ram
खूप छान 👌🏼
खूप छान व्हिडिओ. छान माहिती. धन्यवाद.
असेच वरचेवर सहज सोप्या भाषेत जगात व भारतात होणाऱ्या घडामोडींचा अर्थ व संभाव्य परिणाम सांगून " शहाणे करोनि सोडावे सर्वासि।
Chhan vishleshan
Khup Khup chan mihiti
छान व्हिडिओ सर... धन्यवाद
👌👌👍👍
छान माहिती
३७० आता विसरा आणि ते कोणी ही पुन्हा लागू करू शकणार नाही.
370 will never be will or should come back again to Kashmir.
Nene Sir, very good analysis. Regards, Sanjay Biniwale
👍
छानच
नेहमीप्रमाणे
Khup chan mahiti thanks🎉🎉
Very useful information thank u
काश्मीर मध्ये पुन्हा ३७० कलम लागू होईल का? त्या साठी पाकिस्तान प्रेमी नागरिकांचे प्रयत्न चालू आहेत या विषयावर आपले विचार मांडावेत, ही विनंती.
Superb 👌
आपल्या विडिओ ची लांबी perfect असते. कंटाळा यायच्या अधीच विडिओ संपतो ते बरे. आणि मुख्य मुद्दे सूद असते.
Good information 🎉
Like Video Sir 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏.
❤
Good analysis
छान माहिती.
👍🙏
खूप छान माहिती मिळाली
राम राम सर सुप्रभात
Excellent Anyalisis 👌
nene sir 🎉
My knowledge box gets completely full by hearing your blog always. 👍
👌👌
फारच एकांगी माहिती आहे ही. मुळात भारताला ट्रम्पमुळे फायदा होईल असं जे म्हटलं जात आहे सगळीकडे तेही तितकंसं खरं नाही. शेवटी ते अमेरिकेच्या फायद्याच्या गोष्टी करणार हेही लक्षात ठेवलं पाहिजे. Project 2025 वर एकदा नजर टाकली तर वस्तूस्थिती समजते.
Firangi asur avaidh santati , ani firangi dost asur vyapari , tya daittya bapanchi , lutarunchi , fukatachi praudhi sangnarach ! asurancha sulsulat zhala ahe !
🎉
Nice
😊😊
सर राज ठाकरे , आणि उध्दव ठाकरे यांच्या मधील काही विश्लेषण या बातम्या द्या
Very good analysis.I have same views about Trump. I was more concern about Bangladesh Hindu plights and Chinese aggression .
खूप सुंदर महिती दिली आहे. अभिनंदन. तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो. ट्रम्प आणि मोदी एकत्र काय करतील भविष्यात यावर प्रकाश टाकावा
शिरीष लहाडे. पुणे
Bharat kurtadun,ann pani samoavun ,oetrolchi talu fakya bgarun annya grah hi kurtadnyas jatil he vakvanti ani barphile daittya shumbh ani nishumbh ! Trumpet tar kay ,mhatara ituka , na avaghe , paunshe vayman !
Jag rakshsi karun taktil avaidh porehi ahetach sobat sarv jagbhar nirmileli ! Ya asurancha nash hone , he tyanchya pityache , kashyap rushinche kam ahe !
@jay shree ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Best analysis sir!!
तेलाचे दर ७३ ते ७५ डॉ. पर बॅरल , ८६ नव्हे. Rest video is incitefull.
गोपीनाथ हरिभाऊ सोनवणे संगमनेर तालुका
Chandrashekhar Nene - as & when I get your videos I do see it eagerly. Your videos are always to the point. I admire you & your thoughts. By the way, I recollect that you are one of the ex-CMCites, if I am not wrong.
Yes Suhas, I was with CMC with you in 1978
Thanks for your appreciation, and for your superb Memory 🙏😊💐
Don firangi avaidh , ekatra ale ki , pandharya daittya baplokanchya stutila mahapur yeto ! Udhan !
सर, अध्यक्षीय निवडणूक जिंकणे आणि प्रत्यक्ष शपथविधी याला अमेरिकेत एवढा वेळ का लागतो. या कालावधीत नेमक्या काय घटना घडतात.
ट्रंपना निवडणून आणण्यासाठी अमेरिकेन भारतीयांचा फार मोठा वाटा आहे! आणि गंमत म्हणजे कमला हॅरीस,मुळ भारतीय असुनही,ट्रंपसारख्या योग्य उमेदवाराला भारतीयांनी मतदान केले! हे सनातनी संस्कार प्रदेशातही आपण जपले!
भारत Brick चा एक महत्वाचा member यापुढे राहील का ?
नेने सरांच्या व्हिडिओ चे श्रोते आहेत त्यापैकी बरेच जणांना काविळ झाल्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे ते नेणेसरांवर टीका करतात
chanch
रशिया कडून आपल्याला आता oil घेता येणार नाही असं आपलं म्हणणं आहे. याच कारण काय?
Faida tar hoil. Pan wait and watch
What a comand,what a fully assimilated presentation,sir!
Support Trump
Bureocracy has it's seperate agenda as well as the big business & corporates.
सर... ट्रम्प निवडून आल्या मुळे इस्रायललां काही ज्यास्त मदत मिळू शकेल का?
Chandrashekhar Nene yanche vishlesha
tarkik,savistar aani abbhyaspurn aahe.
Tyanni aaplya paddhatine tyanche vichar
mandle aahet.Te bahutanshane yoggya
aahe.Aata bhavishya kay hote te pahave
lagel.
Shastri Palshikar pro max
आपले विवेचन नेहमीच छान..अभ्यासपूर्ण असते...20 जानेवारी नंतर ट्रम्प नी कारभार सुरू केल्यावर खूपच बदल घडतील असे वाटते आहे....भारतातील विषारी विरोध कमी होईल का ? ज्या योगे मोदी सरकार चांगले ..प्रगतिशील...उत्पादक असे काम करू शकेल
' Kar' ase asale ki mulnivasi bharatiyanvar , jati, prajati madhun ditichya daittya gorya gharya porancha takala gelela fukatacha kar ,tax ,lakshat yeto !modu yach najayajanchi bhar karnar ! 10 varsh fakt havet bote dakhavit ,te,tyani yevadhech bolat hota !
अभ्यास पूर्ण माहिती देण्यात तुमचा हात कोण धरणार नाही
Khoti mahiti , khota mothepana , paschimi asur deshancha , putra sangati charit pityache ,asuranchi arati !
India already started getting businesses which China has lost. That's one of the reason for rise in our economy.
Vito power milel ka