सर्वप्रथम शंकासुर साकारणाऱ्या या मित्राला माझा सलाम, तो एवढ्याचसाठी की, काळ खुप बदलला असुन तुम्ही तरुण मुल चांगलं शिक्षण घेऊन मुंबई सारख्या शहरात उच्च पदस्थ नोकरी व्यवसाय करत असाताना सुध्दा आपल्या गावाशी असलेली नाळ एवढी घट्ट धरुन ठेवली आहे की, मी कितीही मोठा साहेब असलो तरी माझी परंपरा जोपासण्यासाठी प्रसंगी शंकासुर होईन, नमनात गौळण होईन, नाचात चाळ बांधुन अभिमानाने नाचेन, पण परंपरा जतन करेन. तो म्हणाला ते खरं आहे की हा साज अंगावर चढला की वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरात, आणि आपण ती भुमिका उत्कृष्ठ पार पाडुन जातो. इथेतर लोकं या खेळ्यांना देवाच्या रूपात पहात असतात. माझी सर्व तरुणांना हात जोडुन विनंती आहे की, तुम्ही या प्रथा परंपरा अशाच जतन करा. देव तुम्हाला काही कमी पडु देणार नाही, अर्थात प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकले नाहीत अगदी देवालाही. माझ्या खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐👌👌👍👍
मित्रा आमच्या गावचा सिमगा खेळे महत्वाचं संकासूर लहानपणाची आठवण आणि मुबंईत नोकरीं मुळे ही मजा घेता येत नाही ह्याची खन्त पण तू आम्हास आमचे गावचे सण दाखवतोस त्या बद्दल तुला धन्यवाद 🙏
वा ..खूप छान संदेश ..आज गुहागरचे खेळे व संकासूर पहायला मिळाले...खूप भारी वाटल पाहून ..मुंबई करांच खास कौतूक की त्यांनी या परंपरा आवडीने जपल्यात न पुढील पीढीकडे नेताहेत ..संकासूराची एक छान स्टाईल खरच छान वाटते..धन्यवाद ...असेच अन्य गावातील ही खेळे पहायला आवडेल ..कारण प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी ...छान
खूप छान संस्कृती जपली आहे. गुहागर तालुका ला शिमगा पालखी उत्तवं भंडारी समाजात लोटणी खास करून छान असा समुद्रा किनारा विशेष सर्व सांमाज प्रेमळ वागणूक तालुका डेव्हलोपमेंट हाने बाकी आहे पर्यटक हा व्यवसाय छान लाभला ahey
Adur phondkhal wadi he maze Gao Deep balaram halaye mazi sunkai Gaodevi me yetoch aahe palkhi la Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌷⚘🌹💐🚩🙏
धन्यवाद भावा... मी पण ह्या खेळ्यातील कलाकार आहे पण मला सुट्टी नसल्यामुळे मला जाता आलं नाही पण तू तुझ्यामुळे मला खेळे बघायला मिळाले खरंच खूप खूप धन्यवाद
अरे संदेश कीती छान माहिती देत आहे खुप खुप सुंदर आणि अभिनंदन खूप व्हिडिओ पाहिले मध्ये गायब झाला होतास आज खूप दिवसाने पाहिले धन्यवाद मी भूषणची आई आणि तुझ्या आईला विचारलं सांग खूप बोलले
या खेळांना प्राचीन परंपरा आहे.महाराष्ट्रातील कोकणापासुन ते केरळ पर्यंत याचे विविध प्रकार आहेत. कारवार मधे थोडा वेगळा प्रकार आहे.तर उडपीपासुन केरळमधील कासारगौड,कनन्नुर,ते मलबार पर्यंत कथाकलीमधील देवतांची विविध रुपे गावात येतात.मंगलप्रसंगात हे देवतांचे आख्यान संध्याकाळी सुरू होते ते पहाटेला संपते.लग्न असो की नुतन गृहप्रवेश असो वा सण असो.या वेळी देवतांचे आवाहन पुजा व कथारुपात ऐकले जाते. घाटावर म्हणजे पच्शिम महाराष्ट्रात गोंधळ घातला जातो.यातही हाच उद्देश असतो.कारण एकच.होळीला जुने वर्ष संपत येते.येणारे नवीन संवत्सर चांगले फल देणारे असावे ही प्रार्थना हा मुळ हेतु."सर्वे सुखिन संतु". ही वैश्विक प्रार्थना.असो. या तुमच्या खेळ्यात गोमु कुठे दिसली नाही.गोमुला वगळून कसे चालेल? बाकी ठीक.धन्यवाद.
सर्वप्रथम शंकासुर साकारणाऱ्या या मित्राला माझा सलाम, तो एवढ्याचसाठी की, काळ खुप बदलला असुन तुम्ही तरुण मुल चांगलं शिक्षण घेऊन मुंबई सारख्या शहरात उच्च पदस्थ नोकरी व्यवसाय करत असाताना सुध्दा आपल्या गावाशी असलेली नाळ एवढी घट्ट धरुन ठेवली आहे की, मी कितीही मोठा साहेब असलो तरी माझी परंपरा जोपासण्यासाठी प्रसंगी शंकासुर होईन, नमनात गौळण होईन, नाचात चाळ बांधुन अभिमानाने नाचेन, पण परंपरा जतन करेन. तो म्हणाला ते खरं आहे की हा साज अंगावर चढला की वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरात, आणि आपण ती भुमिका उत्कृष्ठ पार पाडुन जातो. इथेतर लोकं या खेळ्यांना देवाच्या रूपात पहात असतात.
माझी सर्व तरुणांना हात जोडुन विनंती आहे की, तुम्ही या प्रथा परंपरा अशाच जतन करा.
देव तुम्हाला काही कमी पडु देणार नाही, अर्थात प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकले नाहीत अगदी देवालाही.
माझ्या खुप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐👌👌👍👍
शंकासुर आणि होळीचा उत्सव खुप सुंदर ....!
कोकणात अजून खुप साऱ्या संस्कृती ह्या जपल्या जातात.i Love कोकण 🥰👌
मित्रा आमच्या गावचा सिमगा खेळे महत्वाचं संकासूर लहानपणाची आठवण आणि मुबंईत नोकरीं मुळे ही मजा घेता येत नाही ह्याची खन्त पण तू आम्हास आमचे गावचे सण दाखवतोस त्या बद्दल तुला धन्यवाद 🙏
हर हर महादेव !! जय श्री राम !!
*खरंच कोकण संस्कृती अगदी मनाला भावते !*
*अजूनही मनाला पाडते भुरळ बालपण आठवते !!*
*लहानपणी संकासुराची मनांत वाटायची भीती !*
*तरीही शिमगा सणाची एक असते वेगळीच अनुभूती !!*
*🙏⚘⚘⚘⚘⚘🚩🚩🚩⚘⚘⚘⚘⚘🙏*
वा ..खूप छान संदेश ..आज गुहागरचे खेळे व संकासूर पहायला मिळाले...खूप भारी वाटल पाहून ..मुंबई करांच खास कौतूक की त्यांनी या परंपरा आवडीने जपल्यात न पुढील पीढीकडे नेताहेत ..संकासूराची एक छान स्टाईल खरच छान वाटते..धन्यवाद ...असेच अन्य गावातील ही खेळे पहायला आवडेल ..कारण प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी ...छान
खूप छान
संस्कृती जपली आहे. गुहागर तालुका ला
शिमगा
पालखी उत्तवं
भंडारी समाजात लोटणी खास करून
छान असा समुद्रा किनारा
विशेष सर्व सांमाज प्रेमळ वागणूक
तालुका डेव्हलोपमेंट हाने बाकी आहे
पर्यटक हा व्यवसाय छान लाभला ahey
विहाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉🎊🥳❤️
संदेश विडीयो छान आहे, पारंपरिक खेळ पाहायला मिळाला, धन्यवाद 💐🌺🙏टाकळकर औरंगाबाद
संकासुर खुप पाहिले आम्ही पण त्या संकासुराचा पाठी जे व्यक्तिमत्व असतं त्याचं मनोगत तू आम्हाला दाखवलं त्या बदल तुझे खुप खुप आभार.. खुप छान व्हिडिओ...
Adur phondkhal wadi he maze Gao Deep balaram halaye mazi sunkai Gaodevi me yetoch aahe palkhi la Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌷⚘🌹💐🚩🙏
धन्यवाद भावा... मी पण ह्या खेळ्यातील कलाकार आहे पण मला सुट्टी नसल्यामुळे मला जाता आलं नाही पण तू तुझ्यामुळे मला खेळे बघायला मिळाले खरंच खूप खूप धन्यवाद
एकदम मस्त माझे लाडके कोकण ( संतोष निवळकर पवारसाखरी कुंभारवाडी ता. गुहागर जि. रत्नागिरी
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
👌👍😁 पहिल्यांदांच गुहागरचे खेळे बघायला मिळाले...छान वाटलं...
भावा तु आमच्या गावी येऊन लोकसंस्कृती सर्वांना दाखवल्याबद्दल मनापासून मी आभार मानतो
संकासुराचे नाव काय.नीट ऐकू येत नाही
हा मौल्यवान ठेवा जपायला हवा.. अप्रतिम..👌🏻
खुप छान दादा
छान Darshan आहे बरे वाटले
खूप सुंदर माहीती भाऊ 🙏🙏💐💐💐💐 आमच्या गावी मासू ला पण असच नमन होतं 🙏🙏🙏🙏💐💐💐
खुप खुप धन्यवाद
संदेश दादा खूप मस्त तुम्ही आमचा गोमुचा नाच तुमच्या यूट्यबवरून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खुप खुप धन्यवाद.येवा कोकण आपलच असा .
खूपच छान् आहे मी अडुर् नागझरी मधला
आमचं अडुर ❤️❤️
Khupach Sundar Video 👌👌👌👍👍🙏
गुहागरला खेळे छान नाचवले, मस्त झाला विडिओ
खुप छान व्हिडिओ आहे संदेश व्हिडिओ पाहून खुप छान वाटले असेच नव नवीन व्हिडिओ बनवत रहा बेस्ट ऑफ लक मित्रा...
खुप छान खेळे. 👌👌माझ्या मामाचे गाव अडुर😍
अप्रतिम👌👌👌👌👍
अडुर हे गाव खूपच सुंदर आहे.
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 संदेश दादा खूप छान व्हिडिओ दादा 👌👍
खूप छान संदेश सर...
खेळे अप्रतिम सर्व कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! त्याचबरोबरच व्हीडिआे शुटींग, स्टेबिलीटी, कलर कॉम्बिनेशन खूपच छान झालंय.
अरे संदेश कीती छान माहिती देत आहे खुप खुप सुंदर आणि अभिनंदन खूप व्हिडिओ पाहिले मध्ये गायब झाला होतास आज खूप दिवसाने पाहिले धन्यवाद मी भूषणची आई आणि तुझ्या आईला विचारलं सांग खूप बोलले
Jamsad che khele pan phar femaous aahet.
संकासुर बाहेरून कसाही दिसला तरी रिअल मध्ये खुप handsome आहे 😀❤️lovely.... आपली संस्कृती अशीच जपुया आपण सर्वांनी 😍 खुप छान
खूप छान भावा आमच्या गावी येऊन लोकसंस्कृती सर्वांना दाखवल्याबद्दल मना पासून मी आभार मानतो
या खेळांना प्राचीन परंपरा आहे.महाराष्ट्रातील कोकणापासुन ते केरळ पर्यंत याचे विविध प्रकार आहेत. कारवार मधे थोडा वेगळा प्रकार आहे.तर उडपीपासुन केरळमधील कासारगौड,कनन्नुर,ते मलबार पर्यंत कथाकलीमधील देवतांची विविध रुपे गावात येतात.मंगलप्रसंगात हे देवतांचे आख्यान संध्याकाळी सुरू होते ते पहाटेला संपते.लग्न असो की नुतन गृहप्रवेश असो वा सण असो.या वेळी देवतांचे आवाहन पुजा व कथारुपात ऐकले जाते. घाटावर म्हणजे पच्शिम महाराष्ट्रात गोंधळ घातला जातो.यातही हाच उद्देश असतो.कारण एकच.होळीला जुने वर्ष संपत येते.येणारे नवीन संवत्सर चांगले फल देणारे असावे ही प्रार्थना हा मुळ हेतु."सर्वे सुखिन संतु". ही वैश्विक प्रार्थना.असो.
या तुमच्या खेळ्यात गोमु कुठे दिसली नाही.गोमुला वगळून कसे चालेल? बाकी ठीक.धन्यवाद.
खूप वर्षाने हा खेळ पहिला... बालपणीची आठवण जागी झाली.... कारण माझे गुहागर आजोळ.... मला भीती वाटायची...शंकासूर ची .. धन्यवाद संदेश
Maza pn ajol guhagar aahe asgoli, humbarwadi.
DD 3
Khupch Chan vlog sandesh 🔥😊✌️
होळीची परंमपरा छान आहे आवडली छान माहिती दिली आवडला विडियो
Khup chan aahe. We like. Shree ram Jay ram Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
अभिनंदन
खुप छान
कोकणातील माझ्या मुंबईकर मित्रांनो एक दिवस वेळ काढून गावाला जारे .नाहीतर आयुष्याच्या सरतेशेवटी सर्व गमावल्यानंतर काय कराल. कोकण ही स्वर्ग भूमि आहे
👍👍👍 video mast gavachi aathavan aali
Sandesh Dada gav Chi aatvan aali....He video bgun tr khup aanad zala mast ch yar 👌👌👌👌
Dada khup chaan video gavatley paramparik programs bhagayela miltat mahiti miltey thanks for sharing
Khup chhan vatla tumcha ha video
अप्रतिम 👍❣️🌟😊
खुप सुंदर
मित्रा असा शंकासूर कुठे मिळू शकतो का
Khup Chhan 👌👌Nice Video 👌👌👍👍🙏
छान माहिती दिलीत ❤❤
Khup chan video👌🚩🙂
खूप छान विडिओ दादा
Khup Khup Chan video bhava ❤️👍
🙏🙏🌸🌸
तुम्हाला भेटून खूप आनंद झाला .
khup chan Sandesh 2 varshan purvi guhagarache he katkhele pahayala milale hote , aaj tuza videot pahile, enjoyed it.
खुप खुप धन्यवाद दादा
भारी👍👌🌷🙏✌️
खुप मस्त
Very nice maja mama cha gav aahe adhur gav dipak jagdhe,Anand jagdhe
भाऊस खुंपच छान मि मराठी
अप्रतिम👌👌👌👍
Mitra aamchya gavi ye tuza vlog बनवायला
हो नक्कीच पण कोणते गावं आहे
Khup chaan 👌👍👍☺️😊
सुरेख संदेश....💖
Chan watl video bagun dada..
Khup khup chan 🙏🙏😊
I am from Abloli Gaon J R Shirke if u can come Abloli Gaon we are most well come. We are also enjoying Holi
लहानपणी आम्ही खूप घाबरायचो आता बघायला मिळत नाही
खूप छान
कालच फणसोपचा शिमगा झाला 500लिटर दुधाचा घोटा केला होता मस्त होळी साजरी केली
Nice and traditional vlog , nice information , Mast
Nice and tradtional vlog nice information mast
दादा अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद🙏🙏 तुझ्या मुळे आपल्या कोकणातले खेले बघायला मिळाले तसेच गाव कऱ्यांचे धन्यवाद
क
😍
छान व्हिडीओ 👍
Khup avadal mala.
संदेश दादा तुम्ही गुहागर मध्ये गेलात आहे तर तवसाल गावा मध्ये पण जावून या.....हेदवी गणपती मंदिर रोहिले beach
खूप ़छान
Dada fhudchya varshi hedvi la ye phudech aahe gaav tyachya
Khup chan
Bhava kokni. Manus aahe jiv del माणुसकीला. Bhava tu kutla te sang
छान.संकासुराने नाव सांगितलं ते नीट ऐकू आले नाही.वेगळा प्रकार आम्हाला तुमच्या मुळे पहायला मिळाला
भाई जबरदस्त
Kuph chan
Maza gav.guhagar.pat.panhale
लय भारी!
Happy holi संदेश दादा
भावा पुरळ गावचे कापड खेळे बघ
Recommended by Siddhesh Butala from Dapoli
Bhava thanks u
Lay bhari dada
केळशीला पण आहे as
Chan!
Very nice ya. I will love to visit this place. Thanks 🙏🏻
Sundar video sandesh da
Ekdam bhari zkas kalakruti aahe so nice
🙏Pranam 🙏
ભાઈ.મસતમજાઆલી
❤️❤️❤️❤️❤️❤️
First like 🙏
Nice 👌
😊👌👌👌👌👍
Kolhapur madhil gargoti patgon shahar fir
Kdk
Mast
😍 A