Beed मध्ये वंजारी Vs मराठा, तर लातूरमध्ये मराठा Vs धनगर...प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सल्ला काय? SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Vanjari Vs Maratha in Beed, Maratha Vs Dhangar in Latur | What is Prakash Ambedkar's advice to the government?
    #beed #latur #maratha #vanjari #dhangar #prakashambedkar #maharashtranews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 132

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 16 днів тому +18

    धन्यवाद आदरनीय प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला बहुजनांचा . . जय भिम . जय शिवराय . जय बहुजन .

  • @krishnabargal1865
    @krishnabargal1865 16 днів тому +15

    सर्व बहुजन समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 17 днів тому +63

    लातुर मध्ये कधी न्याय मिळेल माऊली सोट यांच्या आईवडीलांना

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 17 днів тому +22

    बरोबर बोलता बाळासाहेब आंबेडकर सर आम्ही तुमच्या शोबत आहे

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 17 днів тому +34

    लातूर मध्ये स्थानिक लोक प्रतिनिधींनी अजुनही भेट दिली नाही तसेच दमानिया बाई आणि धस यांना फक्त बिडच दिसतंय का

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 17 днів тому +39

    धन्यवाद आंबेडकर साहेब गरीब कुटुंबातील घरी भेट दिली जातीयवादी जरागे सुरेश संदिप बजरंग अभिमनीव यांच्यापैकी कोणीच गेले नाहीत गरीबाच तुमच्याशिवाय कोणीच नाहीत जय भिम जय ओबीसीं

    • @Indiann19
      @Indiann19 17 днів тому +1

      ते सगळे जातीवादी आहे त भाऊ

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 15 днів тому +7

    गोर गरीब शोषित पीडित वंचित बहुजन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारा एकच साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @surajtakale371
    @surajtakale371 17 днів тому +34

    माऊली ला न्याय मिळेल का?😢
    संघटीत & झुंडशाही गुन्हेगारांवर मोक्का लागेल का?

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 16 днів тому +8

    एकदम योग्य गरजेचे मुद्दे मांडलेत, पोलिसांनी जाणीवपूर्वक या सर्व तपासाची टाळाटाळ केली, आरोपी सहिसलामत सुटण्यास मदत होईल असं दिसून येत आहे...

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 16 днів тому +19

    साहेब मराठा Vs सर्व OBC SC ST आहे. कारण मराठा समाजाला दिसत आहे कि हे सर्व समाज राजकीय शैक्षणिक बोधीकं व आर्थिक प्रबळ होत आहे हि खद खद कुठे तर ...जानवु लागली तेव्हा है प्रकार घडू लागलेतं....

    • @PrasadJadhav-w1e
      @PrasadJadhav-w1e 11 днів тому

      bochaya thumi arakashan chya zivavar jakta ani zamani saglaya amchaya kade ahi visru naka

  • @vilasmise-rg8uq
    @vilasmise-rg8uq 16 днів тому +7

    धन्यवाद साहेब तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. माऊली सोट यांना न्याय मिळण्यासाठी शासकीय, पोलिसांच्या हालचाली वेगात सुरू होतील. नाहीतर तर prashtaphit आमदार आणि अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा मार्गावर होत

  • @pralhadkorde6993
    @pralhadkorde6993 16 днів тому +7

    साहेब तुमच्यामुळे माऊलींच्या घरच्यांना न्याय नक्की मिळेल फक्त तुम्ही त्या कुटुंबासोबत राहा

  • @sunilwagh3259
    @sunilwagh3259 16 днів тому +6

    Sc ST व OBC e ऐकत आलो पाहिजे माझे नेसे प्रकाश आंबेडकरजी

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 14 днів тому +1

    सोट ल न्याय मिळाला पाहिजे धनगरांचे पोरगा आहे. सर्व बहुजन बांधव तुमच्या पाठीशी आहे जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 15 днів тому +4

    माऊली सोट बरोबरच लोकप्रतिनिधी, गृहमंत्री, आमदार खासदार यांना पण धनगर जमाती कडून भावपूर्ण श्रद्धांजली😂😂

  • @vitthalnagre203
    @vitthalnagre203 17 днів тому +11

    आपले ठेवायचे झाकून लोकांचा बघायचं वाकून हेच चालले साहेब

  • @SSB02094
    @SSB02094 17 днів тому +9

    माऊली ला न्याय मिळाला पाहिजे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 17 днів тому +28

    तिथले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी का मुख गिळून गप्प बसले,का पत्रकार परिषद घेत नाही.का तो माऊली गरीब घरचा होता म्हणून, काय चाललंय या महाराष्ट्रात.

    • @surajtakale371
      @surajtakale371 17 днів тому

      #अभिमन्यू पवार 😢

  • @amold2525
    @amold2525 17 днів тому +24

    😮😮 जरांगे कुट गेले झोपले का? मिडीया येणार नाही कारण तो गरिब आहे म्हणून

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 17 днів тому +68

    आम्ही मराठे लातूर मध्ये आरोपी आमच्या जातीचा आहे त्यामुळे त्यावर कारवाई करू नका असं बोलतच नाही उलट त्यावर कडक कारवाई करा असं आमचं मत आहे मग मराठा विरुद्ध धनगर कसं होणार प्रकाशराव...

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 17 днів тому

      भांडण लावण्याचं काम चालू आहे.
      परळी आणि बीड जिल्ह्यातील काही भाग सोडला तर महाराष्ट्रात कुठेही मराठा विरुद्ध इतर कोणत्याही जातींमध्ये कसल्याही प्रकारचे भांडण किंवा तेढ नाही.
      आम्ही मराठा समाज कधीही आरोपीच्या समर्थनात मोर्चा काढणार नाही.
      याउपर जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
      आरोपींना जात नसते

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 17 днів тому +17

      बीड मधील आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे पण लातूरचे गिरी प्रकरण काय होते ?..किती मोर्चे निघाले त्यावेळी , गिरी यांचा समाज छोटा म्हणून का ?..सोट यांचे सर्व मारेकरी पकडलेत का ?

    • @abc251-j
      @abc251-j 17 днів тому

      ​​@@TrueLegalQuestionsप्रत्येक हत्येच राजकारण केल जात दादा .कल्पना गिरी प्रकरणाच ही अशाच प्रकारे राजकारण केल गेल ते राजकारण करणारे 11 वर्षांपासून सत्तेत आहेत .गिरी ताईच्या आई वडीलांना स्टेजवर बोलावून न्याय देऊ म्हणणारे आज देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबतही तसेच होत आहे.

    • @SachinPatil-tk5br
      @SachinPatil-tk5br 17 днів тому +11

      @@TrueLegalQuestions बीडमध्ये आरोपी आपला निकटवर्तीय आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी धनुभाऊ प्रयत्न करत होते म्हणून तिथे मोर्चे काढून सरकार वर दबाव आणला.. पण काही लोकांनी आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून प्रतिमोर्चे काढले..
      जर लातूर मध्ये आरोपी ला कोणी वाचवत असेल तर तुम्ही मोर्चा काढला पाहिजे आम्ही प्रतिमोर्चे काढणार नाही..

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 17 днів тому

      @@SachinPatil-tk5br माझे मत आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे हेच आहे कारण घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे ..कोणताच राजकारणी धुतल्या तांदळासारखा नाही , पुण्याच्या भोसरी भागात दर १० दिवसाला खून होतो ( सगळे राजकारणी बरोबरचे लोक असतात हे )..गुन्हे , हत्या प्रकारांत नागपूर ,मुंबई , पुणे वर येतात पोलीस अधिकृत रिपोर्ट मध्ये ...मग १ दीड महिना त्याच बातम्या बीड च्या का ?..१० दिवस १५ दिवस ठीक आहे ...राजकारण होत नाही का प्रकरण आडून ?...

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 15 днів тому +3

    माउली. सोट. ला. सरकार. न्याय. कधी. देणार

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 16 днів тому +7

    कुठं गेला तो अभिमन्यू आता लई बीड मध्ये फडफडत होता

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 16 днів тому +11

    मागासवर्गीय समाजावर कायम अन्याय अत्याचार त्रास देतात हे निजामी 😂😂😂

  • @vilas100-w3p
    @vilas100-w3p 16 днів тому +6

    जाति वादी जरांगेडे नाही गेले अजुन

  • @DigamberMunde-s4k
    @DigamberMunde-s4k 14 днів тому +2

    साहेब या राज्यात गरीबाचा कोणी वाली नाही. आता तुमच्या मुळे तरी काहीना काहि या प्रकरणाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • @ग्रामीणमराठी
    @ग्रामीणमराठी 15 днів тому +2

    माऊली विषय कोणाचं तरी राजकीय फायदा झाला असता तर अनेक लोक राजकीय आवाज उठवायला पुढे आले असते.

  • @bajirangAwakirkar
    @bajirangAwakirkar 14 днів тому

    माऊली सोट न्याय मिळाला पाहिजे
    सामान्य माणसावरती होणार अन्याच्या विरोधात उभे राहिला आपले खूप अभारी आहे
    कुठल्याही महाराष्ट्र घूणेगार आहे त्याला कटोरातील कठोर सजा झाली पाहिजे
    मां, श्री प्रकाश जी आंबेडकर आपले मनःपूर्वक आभार

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 13 днів тому

    जय भिम साहेब. .एक नंबर

  • @Vijaykukar
    @Vijaykukar 13 днів тому

    महाराष्ट्रत तर एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर❤❤

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 16 днів тому +3

    बहुजन वंचित समाजाला महाराष्ट्रा मधे कधिही न्याय मिलनार नाही. एकच जातीची मक्तेदारी, दूरचित्रवाणी वाहिनी, मीडिया, एनजीओ पक्षपात आहे. महाराष्ट्राचे 3 राज्य विभाजन हाच मार्ग आहे. 1) बहुजन राज्याची राजधानी नाशिक 2) कोकण राजधानी मुंबई 3) महाराष्ट्र. जय बहुजन ✊💪🙏💐

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 17 днів тому +9

    मी एक मराठा म्हणून मागनी करतोय की माऊलीच्या हत्य प्रकरणात सर्व आरोपी अटक करून योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. आणि आरोपी मराठा आहेत म्हणून आमचा समाज त्यांना वाचवण्यासाठी कधीच मोर्चा काढणार नाही किंवा आरोपीच समर्थन करणार नाही

  • @Amitkapatil619
    @Amitkapatil619 17 днів тому +13

    पुढच्या वेळी मतदान फक्त वंचित ला देणार.

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 14 днів тому

    Barobar ahe

  • @baludhargude6444
    @baludhargude6444 16 днів тому +1

  • @आम्हीकरमाळाकर

    👍

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 17 днів тому +1

    Ok 👍

  • @SharadDhepale-f6d
    @SharadDhepale-f6d 14 днів тому +1

    गोर गरीबांचे कैवारी साहेब

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 17 днів тому +4

    लोकमत वाल्यांनी मेन प्रिंट मीडिया मध्ये ही बातमी आणि पत्रकार परिषद दाखवा यूट्यूब चैनल ला नको यूट्यूब चैनल ला फक्त पत्रकार परिषद दाखवता तर मेन प्रिंट मीडिया मध्ये का दाखवत नाही

  • @madymady11
    @madymady11 16 днів тому +1

    😢

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 16 днів тому +2

    Dhanywaad Prakash Ambedkar Saheb 🙏🙏
    Jai Bheem Jai Malhar 💛💙

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xc 17 днів тому +1

    ❤❤❤❤❤

  • @ranjitjogade
    @ranjitjogade 17 днів тому +13

    जातीचा विषय येतो कुठे लातूर प्रेम प्रकरण आणि बिड खंडणी प्रकरण

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 17 днів тому +3

      tumchyakadun vegale kahi bolnyachi apeksha pan nahi 😂😂

    • @Niltheking
      @Niltheking 17 днів тому +3

      Mhanje khadni madhy murder kela tr... Jast serious ani prem prakarnyat murder kel tr normal ast ka 😅😅😅... Murder ha murder asto to kshyt pn hou dya.. Fakt eth ek dhangar samaj cha yuvak ahe mhanun matter dabun dila jat ahe... Ethch maratha tarun asta tr petvun dil ast latur pn... Jativad ha khup jast psrt chalay.. Konala murder zaly ya vr.. Nyay milt ahe sadhy maharashtra madhy

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 17 днів тому

      Are yedya tyache mhnne aahe ki hya ghatna jatimule kuth zalya​@@Niltheking

    • @Raje-s7v
      @Raje-s7v 17 днів тому +4

      Khar tar latur cha prakaran he jatiywadatun zalel ahe ... Khar jatiy Karan tr laturcha ahe

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 17 днів тому +1

      Haal-kat lokakad kaay apeksha tevaychi😂😂

  • @hanumantpatil9684
    @hanumantpatil9684 10 днів тому

    अहो आंबेडकर साहेब आपल्या पूर्वजांनी घटना लिहिली याचा विचार करून आपण जे ह्या बोटावर त्या बोटावर झुणका करताय ना हे आपण योग्य पद्धतीने काय करावं हे आपलं वागणं बरोबर नाही

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 16 днів тому +1

    छान प्रत्येक ठिकाणी जात आना आणि मग चालुद्या राजकारण आरोपी ला पोलिसांनी अटक करावी जात म्हणून नाय तर आरोपी आहे

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 14 днів тому

    👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

  • @vilas100-w3p
    @vilas100-w3p 16 днів тому +2

    Damaniya bai ajun pohcli nahi

  • @krushnajaybhaye425
    @krushnajaybhaye425 17 днів тому +5

    Ara nahi yenar Jarage Andolan ghenar

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 17 днів тому +1

    साहेब आरोपी हा आरोपी अस्तो तुम्ही एक जातीच नाव घेऊन जातीजात भांडणं लावण्याच काम करू नये . परभणी सुर्यवंशी यांच्या हत्तेबंद्दल बोला

  • @Raje-s7v
    @Raje-s7v 17 днів тому +2

    Latur matter madhe pan lakshy ghalav sarv neryani

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 16 днів тому

    राजकारणी लोक जात पुढे करून मानव जात सुखात राहू देणार नाहीत.

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 13 днів тому

    कौतुक

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 14 днів тому

    Mauli sot खून प्रकरनात cbi तपास झाला तर,, आरोपिंचे संमर्थन करणारे किती जाती वादी आहेत हे जगाला समजेल,, कारण इत्तर obc चे लहान लहान समाज हे,, संघटित पाने लढनारे नाहीत

  • @ashokbondar5396
    @ashokbondar5396 13 днів тому

    धस जरांगे दमानिया स्वतःला जातिवादी समजत नाही तर ते लातूरच्या घटनेबद्दल का बोलत नाही

  • @ShamsundarNagargoje
    @ShamsundarNagargoje 17 днів тому +2

    Mavalila nyay bhetala pahije

  • @deva.1-f4j
    @deva.1-f4j 17 днів тому

    साहेब तुम्ही जातीवर बोलणे सोबत नाही तुम्ही जातीवाद करू नये वंजारी लोक आरोपी ला समर्थन करतात

    • @ravishep768
      @ravishep768 17 днів тому

      तुतारी वाले सर्वांना दुसरे जातीवादी दिसतात. सर्वात जास्त स्टेज वरून जात जात फक्त मराठे करतात. कोणताही पुरावा बघा आणि दुसऱ्यांना जातीवादी बोलतात. लातूर मध्ये आरोपी मराठा म्हणून न्याय मिळणार नाही

  • @Venkatesh2015
    @Venkatesh2015 14 днів тому

    Saheb,pn samajane aropinna vachvnyasathi kadhi morche nahit kadhle 😢😢

  • @mohansable3708
    @mohansable3708 17 днів тому +2

    बोलताना ते. बरोबर. जात. आनु. नका.. मि. तुमच्या. आकोला. आहे जय. भवानी जय शिवराय

  • @Raje-s7v
    @Raje-s7v 17 днів тому +1

    Maulila nyay milala pahine

  • @vishwambarmusle5248
    @vishwambarmusle5248 17 днів тому +1

    Ashtimadhe
    Donkhun
    Zaleshaeb

  • @ganeshyewale5889
    @ganeshyewale5889 17 днів тому

    Jalgaon cha pan paha daheb

  • @BalashebMunde-h2c
    @BalashebMunde-h2c 10 днів тому

    Maharashtrat sadhya ekhada samajacha samuha mothya pramanat ekatra ala ki tanchich satta chalate kayada shodhawa lagat ahe

  • @RohitWaghmare-h7q
    @RohitWaghmare-h7q 17 днів тому +1

    Tumchat aamhi babasaheba la bhaghato

  • @vaishanvidure3675
    @vaishanvidure3675 17 днів тому

    Tali 2ni hatane vajte saheb donhi ghara mdun vichar pus krun ghen yogya ahe jativad kru nye

  • @masterquiz143
    @masterquiz143 17 днів тому

    Mauli la nyay milalach pahije pan Santosh Deshmukh hatyakand sobat Latur chya ghatanesobat Compare hotay he lazirwana ahe . Antarjatiya Vivahatun Kititari Murder hotat . Jalgaon chi ek ghatana Ghadli . Jar pratyek thikani Jaat nighat asel tar Maharashtra yogya dishene jaat nahiye 😢 Santosh Deshmukh prakaran Bhrashta Rajkaran , Bhrashta Polis yantrana ani Neech Gundyanmule zala ahe . Laturchya Ghatanela Tyach Rupat Rangavnyacha prayatna chaloo ahe 🙁

  • @utk_arsh.gaming5890
    @utk_arsh.gaming5890 17 днів тому

    Gap bas

  • @shyam18189
    @shyam18189 17 днів тому +1

    Tithe kontya marathyane morcha kadhlay gunhegarachya samarthnath?.....faltu pana sod....ulat tyalahi shiksha dya....

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 14 днів тому

    Jarange ni jatiwad wadhvla

  • @myversion.10m4
    @myversion.10m4 17 днів тому

    Bjp chi B team aslyamul hyanchyakdun kahi apekshya kru skt nhi....

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 15 днів тому

    आग लाव्या😂

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 15 днів тому +1

    Marathe he kuth pn gu khayal lglet 😂

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 15 днів тому

    साहेब एवढे दिस कुठ होता 😂😂😂

  • @rkz2345
    @rkz2345 17 днів тому +4

    बेवड कुठ आहे.😂😂😂😂

    • @surajtakale371
      @surajtakale371 17 днів тому +1

      पैसे संपलेत 😢😢

    • @sanjaynangre4352
      @sanjaynangre4352 17 днів тому

      तुझ्या बोयकोपाशी झोपलेत घरी जाऊन बघ

    • @RohitS-r8c
      @RohitS-r8c 16 днів тому

      तूझ्या वर आम्ही चडलो वाटत 😂😂

    • @rkz2345
      @rkz2345 16 днів тому +1

      @@RohitS-r8c तुमच्यावर गाव चढून जात आहे.तरी सुधारणार नाही बा तुम्ही

  • @pravin2745
    @pravin2745 16 днів тому +1

    👍