टोमॅटो तार काठी मंडप बांधणी | Tomato tar kathi bandhani
Вставка
- Опубліковано 26 тра 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो ,
आजच्या या भागात आपण बघितलेला आहे की टोमॅटोची तार काठी उभारणी असते, ती पण कशा पद्धतीने कमी खर्चात आणि मजबुतीने केलेली आहे .जर आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या माहितीला लाईक करा. आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही शेअर करा, तसेच आपला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
#tomatobandhani #chalashetikaru
आपली माहिती आपल्याश शेतकरी भावाला कळवने हा खरा शेतकरी मित्र
खूप छान माहिती.. धन्यवाद..
छान माहिती दिल्याबदल धंन्यवाद
🙏🏾
छान
खुप छान माहितीपूर्ण
Very nice
Ekdam changli mahiti
छान माहिती दीली भाऊ
Ek number
Mast akhni keli aahe,, Bhaiya
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
कुठे भेट ल
Khub chan
Nice.
❤mast😊
👌
,👍👌
Chhan
Chan
Nice
अंतर किती ठेवायचे आहे
Sr kaychi kite jagi karachi fakt katn ka madhi bik karavlagte
Mirchi sathi kas karaych
Majuralac 6000 rs purat nahit
mahiti chan ahe niyojan badha kam ahe
खर्च एकरी 3000 कसा ते सांगा बांबु खर्च मजुरी खर्च किती होतो . ?
एक एकर साठी कीती बांबू लागतात
30000 ħAﻝAr
कुठला प्लांट आहे
Sir tumcha no dya
बांबू काय रेट मिळाला
आपण कुठून बोलता आणि कृपया आपला मोबाईल नंबर द्या?
एकरी 3000 खर्च 🧐
काय म्हणावं
Bhavdya ..nusti tar lagti 3 hajar chi ..
Kathi 7 hajarachi ani majuri 7 hajarachi
17hajar ...total ..
केव्हा लावला आहे प्लाट
उन्हाळी होता
@@chalashetikaru214 कोण त्या महीन्यात
दादा माजे टोमेटो लावून 10 दिवस झाले आहे पाने करपत आहे वाड पन होत नाही
शेणखत किती वापरल आहे
@@sachindeshmukh493shenkhat jast zhalyavar pan valate ka zhad
@@user-nv9no8te1hHoo , tomato la jast shenkhat chalat nahi
Kahihi fheku naka...3000 rupees madhe kaam hot nahi...
3000 रुपयात तार काठी खोटं बोलणार
खुटी किती लांबी असते
२.५ ते ३ फूट
छान
Chan
छान
छान