टोमॅटोसाठीच्या बांबूच्या मांडवापासून मुक्ती!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2021
  • टोमॅटो साठी बांबूचा मांडव तयार करणेसाठी वारंवार खर्च करावा लागतो. वन टाईम खर्च करून लोखंडी गाजांचा मांडव केला तर वारंवार खर्च करायची गरज नाही.
    संपर्क
    ब्रह्मा जाधव +91 94213 00701

КОМЕНТАРІ • 78

  • @kakasahebshinde3181
    @kakasahebshinde3181 Рік тому +29

    असेस एकत्र आनंदी राहा भावा नो

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 11 місяців тому +9

    तुम्ही भाऊ चांगले।च आहात
    पन
    बाया खुप मत्सरी अस्यास्त
    जरा सगळ्या ना थो डे स्वस्तन्त्र्या देत जा
    नास धुस झाली तरी सांभालून घेत जावा
    घर कधीच फुटणार नहीं

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 10 місяців тому +3

    अजबच करणी शेतकरी दादा,,

  • @pratibhaaute3760
    @pratibhaaute3760 Рік тому +5

    खूप छान दादा

  • @walmikjadhav1574
    @walmikjadhav1574 11 місяців тому +6

    Nice job 👏 👍

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 11 місяців тому +10

    सर तुमचा टमाच व्हीडीओ परत नवीन दाखवा दाखवतानी प्रत्येकलाईन दोन्ही बाजू कॅमेरा फीरउन दाखवा टमाटेचे लोड असलेले क्षेत्र दाखवा . नमस्कार

  • @anilshinde5446
    @anilshinde5446 11 місяців тому +1

    Nice information

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 11 місяців тому +5

    खूप छान

  • @jitendramande2050
    @jitendramande2050 10 місяців тому +1

    Great innovation

  • @kallappakatagi9050
    @kallappakatagi9050 Рік тому +2

    Super sir

  • @GaneshSawant-yx2ol
    @GaneshSawant-yx2ol 5 місяців тому +1

    कायम स्वरूपी एकत्रच रहा शेवट पर्यंत

  • @midhnanded7289
    @midhnanded7289 2 роки тому +2

    👌👌🙏🙏

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 11 місяців тому +8

    भाऊ भाऊ मिळून इतिहास बनवा

  • @bharatmande6635
    @bharatmande6635 11 місяців тому +2

    👌

  • @vinodchandore4668
    @vinodchandore4668 5 місяців тому +1

    छान

  • @user-sj1bk3wm8x
    @user-sj1bk3wm8x 5 місяців тому

    Kiti ton lagate salai/ bar per acre

  • @dnyaneshwarkhanderao6072
    @dnyaneshwarkhanderao6072 5 місяців тому

    ❤❤

  • @anilmatade8327
    @anilmatade8327 10 місяців тому +1

    50 टन असेल खूप मोठे शेतकरी ते प्रगतशील कन्नड संभाजीनगर तालुक्यातील नामांकित शेतकरी

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 10 місяців тому +3

    काही पण बाता मारून राहील ते 2.5 tan पर एकर 2500×80= 2 लाख रुपय 1000 बाबू लागतात 1000×25 जरी म्हणाल तरी फक्त 25हजर् 4 वर्षे जरी टिकले तरी 32 वर्षे नी 2 लाखाचे बाबू होती तो पर्यंत लोखाडाचा गंज राहील का।
    idia चांगली आहे पण माहिती चुकीची दीली आहे
    1 line ला साधारण 15 गज लागतील मनजे 5 पूर्ण गज 50 kg ते 70 1 एकर मधी 15 line बसतात मनजे 15×60 किलो जरी मनल तर 900 किलो म्हणजे साधारण 1 tan लागेल मनजे एकरी 80 हजार खरंच

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 роки тому +43

    वायले घेऊ नका घेतल तरी भांडन करू नका. एकत्र हिशेब निट लावा.

    • @alonecktop10
      @alonecktop10 11 місяців тому

      😂😂😂

    • @user-ig7gi1mi6j
      @user-ig7gi1mi6j 11 місяців тому

      😅😅😅😅😅

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 6 місяців тому

      ​@@alonecktop10हसायला माय नागड़ी नाचायली का तुझी

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 10 місяців тому

    माकडांसाठी कसा बंदोबस्त करायचे ते सांगा

  • @user-sf7cl9yq9f
    @user-sf7cl9yq9f 8 місяців тому +1

    मीपण पाच वर्षांपासून वारतो

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 3 місяці тому

    चाळीस फूट गजाचेसाईज आणि वजन किती व किती किंमत होईल याबदल माहीती . द्यायला पाहीजे होती .

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 3 місяці тому

    गजाची साईज काय किती अंतरावर लावायचा याबद्दल माहिती दिली नाही .खर्च जरी जास्त असला तरी किती वर्षे टिकेल बाबू पेक्षा कसे परवडते तुलना करून सांगावे .

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 11 місяців тому +1

    Jadhav saheb jalgav madhe kunacha asa plat nahi .nasik madhe sudha nahi baghitala.super ahe👌

    • @mhfarmer7248
      @mhfarmer7248 11 місяців тому

      Nashik made nahi😂😂😂😂😂

  • @rahulsurude4457
    @rahulsurude4457 Рік тому +1

    Hii sir tumcha contact milel ka

  • @tulsidaspatil8716
    @tulsidaspatil8716 10 місяців тому +4

    Colour the steel bar with black color ,it will be long duration

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 11 місяців тому +1

    Yane jast khalla mi kami khall nahitar Kay ahe .tuhmi lahanpani chaha pinyavarun bhandayche tase nako hvayala 🙏🚩 jayshivray 🙏🚩

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 5 місяців тому

    काय किंमत आहे..कुठे मिळेल

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 5 місяців тому

    लोखंड काय आयुष्यभर पुरल, गंजल की ते

  • @gopalrajput9480
    @gopalrajput9480 Рік тому

    Nahi parvadnar samany shetkaryala😭

  • @SantoshJadhav-kb3du
    @SantoshJadhav-kb3du Рік тому

    किती फुटांवर लावले आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      प्रत्येक बेड वर लावावे लागते

    • @SantoshJadhav-kb3du
      @SantoshJadhav-kb3du Рік тому +1

      प्रत्येक बेड वरती 7फूटावर लावलेला आहे का

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 4 місяці тому

    तूमचा नंबर पाठवा सर

  • @yogeshwarchobhe6470
    @yogeshwarchobhe6470 11 місяців тому

    दीङ फुटावर वाक कसा काय द्यायचा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 місяців тому +1

      वरच्या बाजूला बाक द्यायचा
      सेंटरींग चे काम करणारे करुन देतात

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Рік тому +3

    खर्च किती आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      discription बॉक्स माधिल नम्बरवर बोला

  • @Patil504
    @Patil504 Рік тому

    Tumchyasarkhya lalchi lokanmule garib shetkryach nuksan hote..awak wadhte bhav kmi hotat. 1 ykr,kivha ardha ykr lagwad kra n srvana bhav mile.20 ykr bhajiapla asto Ka.

  • @chandrashekharnarute5880
    @chandrashekharnarute5880 Рік тому

    किती फुटाव गज रवले आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      व्हिडियो मध्ये सागितले आहे

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 11 місяців тому +3

    आँईल मध्ये बुडुन घ्या गंजनार नाही

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 10 місяців тому

    कमी फेका राव 1 एकर ला 2500 बाबू लागत का राव। आणी लोखड 2.5 टन म्हणजे 2500 kg एवढं लागत असत होय 1 एकर ला काही फेकायच बांधवार उभा राहून शेती करतो वाटतंय हा

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt Рік тому +1

    ब्रह्मदेव महाराज 50 टणाचे पैसे किती झाले.,..🎉

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 10 місяців тому

      80 Rs पर kg मग करा हिशोब😅

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 10 місяців тому

      काही पण बाता मारून राहील ते 2.5 tan पर एकर 2500×80= 2 लाख रुपय 1000 बाबू लागतात 1000×25 जरी म्हणाल तरी फक्त 25हजर् 4 वर्षे जरी टिकले तरी 32 वर्षे नी 2 लाखाचे बाबू होती तो पर्यंत लोखाडाचा गंज राहील का।
      idia चांगली आहे पण माहिती चुकीची दीली आहे
      1 line ला साधारण 15 गज लागतील मनजे 5 पूर्ण गज 50 kg ते 70 1 एकर मधी 15 line बसतात मनजे 15×60 किलो जरी मनल तर 900 किलो म्हणजे साधारण 1 tan लागेल मनजे एकरी 80 हजार खरंच

  • @aakashjadhav7812
    @aakashjadhav7812 Рік тому +4

    वजनाने खाली फसतील ना ते

    • @jayantdadhe9552
      @jayantdadhe9552 11 місяців тому

      बरोबर, मलाही तसेच वाटते की टमाटरच्या भाराने सळाखी खाली फसतील.

    • @santoshuphade7581
      @santoshuphade7581 5 місяців тому

      तेच वाटतं नाही तसच होईल खाली जातील खूप ते टोमॅटो च्या वजनाने काळवट जमिनीत शक्यच नाही.....

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 Рік тому +3

    किती mm चा गज आहे?

    • @ramchatur8964
      @ramchatur8964 Рік тому +2

      16 mm

    • @ajaygawande7
      @ajaygawande7 11 місяців тому

      @@ramchatur8964 video mdhi 10 mm bole load geil ka gaj 10 mm sir

  • @shaileshpekhale3077
    @shaileshpekhale3077 11 місяців тому

    2500 बांबु लागता का एकरला आणि हे असं केलं तर लोडने दोन तीन फुटांपर्यंत खाली जाईल गज

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 місяців тому +1

      यांचे कडे दर वर्षी 25 ते 30 एकात टमाटे असतात

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 11 місяців тому +1

      1400 बांबू पुस्कळ होता

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Рік тому

    Mo. no.dyana sr.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @kiranjadhav7506
    @kiranjadhav7506 Рік тому

    Load घेतात का पण झाडांचा हे गज

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 Рік тому

    5 टन आसेल भाऊ 50 कुंटल

  • @rohitgholap4408
    @rohitgholap4408 Рік тому +4

    आधीच मालाला भाव नाही आणि त्यात हा खर्च म्हणाल्यावर डायरेक्ट आत्महत्याच करायला लागेल

  • @narayankate214
    @narayankate214 Рік тому

    50 टण नसेल काहीतरी चूकतय

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      त्यांचेकडे दरवरशि ५० एकर पर्यंत टमाटे असते

    • @shubhangilabhade8590
      @shubhangilabhade8590 11 місяців тому

      आडीच टन एकरी

  • @pradipbhosale5957
    @pradipbhosale5957 7 місяців тому

    अर्धवट व्हिडीओ अर्धवट माहिती 👎🏻

  • @sampatkorde7698
    @sampatkorde7698 11 місяців тому +3

    बांबु चे 2झाडे लावले तर 20वर्ष खपणार नाही 3एकरला एवढं बांबू दरवर्षी मिळतील

  • @rohinishinalkar7427
    @rohinishinalkar7427 6 місяців тому

    सर मोबाईल नंबर द्या

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 11 місяців тому +1

    छान