मी डिसेंबर चया शेवटच्या आठवड्यात 10 गुंटे लावणार आहे . सर आपले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरेल. मी प्रथमच हे पीक घेत आहे. तरी आपण मला मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा आहे आपला हा व्हिडिओ खूप छान झालं. All the best.
नंबर सांगा दादा तुमचा व्हिडिओ छान बनवला शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा सल्ला दिला खूप शेतकरी तुम्हाला सपोर्ट करतील तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत जा धन्यवाद दादा
सुरुवातीच्या काळात आपली जमीन कशी आहे हे बघून पाण्याचे एक दिवसाआड नियोजन करा. जेणेकरून मातीचा गोळा केल्यानंतर त्याचा चिखल नाही झाला पाहिजे आणि फडफडीत पण नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने तिची वापसा कंडिशन ठेवा
Bhau maza plot 19 divasancha aahe tr plot ekadam badhatach ny jasa aahe tasach aahe tr Kay karu sanga please 🥺🥺🥺 ly problem madhye aahe Please reply kara
मी डिसेंबर चया शेवटच्या आठवड्यात 10 गुंटे लावणार आहे . सर आपले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरेल. मी प्रथमच हे पीक घेत आहे. तरी आपण मला मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा आहे आपला हा व्हिडिओ खूप छान झालं. All the best.
आजच लागवड केली आहे सर
मस्त आहे
❤
Khup chan aj tamatar lagvad kele favarani konti maraychi
Tomato direct sukun geley mothe zad houn konta problem asel
खूप छान दादा
Don devas zale tar konti alvni karu
Good 👍👍
छान माहिती दिली दादा
यश कन्ट्रोल+बायो बेटर ची पहिली फवारणी केली तर चालेल का
लागवडी नंतर फळ किती दिवसांनी लागते....आणि टोमॅटो खुडणी किती दिवसांत सुरू होते❤❤
सुरूवातीला कोनते खत द्यावे
कोरोझिन लाहान रोपट्याला किती प्रमाण वापरावे सर
Very good sir
👌🏻
मी टमाट, वांगे, मिरची यांची लागवड 15. ते 20 दिवस झाले केली आहे तरि लागवड करून पुढील खत व्यवस्थापन बाबत योगे मार्ग दर्शन मिळावे सर
सर टमटो ला खतचा डोस किती दिवसा नंतर देयला पाहिजे
🎉
नंबर सांगा दादा तुमचा व्हिडिओ छान बनवला शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा सल्ला दिला खूप शेतकरी तुम्हाला सपोर्ट करतील तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत जा धन्यवाद दादा
Good,👍👌
Lagwad 2 day ago k kaaranar she
पाने पिवळी पडतात सर
👍👍👍🙏🙏🙏
👌
सुपर
माझा प्लॉट पिवळा पडला आहे त्याला पाण्याचे निवेजन कसे करायचे ते कळवा आणि मला पिवळ पणा जण्या करता कोणती फवारणी ग्यावी सांगा🙏
सुरुवातीच्या काळात आपली जमीन कशी आहे हे बघून पाण्याचे एक दिवसाआड नियोजन करा. जेणेकरून मातीचा गोळा केल्यानंतर त्याचा चिखल नाही झाला पाहिजे आणि फडफडीत पण नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने तिची वापसा कंडिशन ठेवा
Pavsali lagvad kiti futavar karavi
५× १.५ फूट अंतरावर चालते.
Bhau maza plot 19 divasancha aahe tr plot ekadam badhatach ny jasa aahe tasach aahe tr Kay karu sanga please 🥺🥺🥺 ly problem madhye aahe
Please reply kara
1acre mdhe kiti tomato lagwad hoil ??
6000 rop
Tomyto seed vishae mahithi sanga
Tomato lavlyapasun पावुस आहे आज 4 दिवस आहे pivlyapana दिसत आहे काय karu सांगा
Aalvani dya
Ho
September 12 virang
Lagwad Kelelya ropavar nagali rokhanyacha upay kay?
Bio- 303 1 मिली / ली ने स्प्रे घ्या , तसेच caldon 0.5 ग्रॅम / ली ने याचा पण स्प्रे घेऊ शकता. या दोन्ही किटकनाशक मधील कोणतेही 1 वापरा.
तुमचा नंबर मीळेल का सर
दोन दिवस झाले टमाटी लागवड केली
२८जूनची लागन आहे
मी लागवड केली आहे पण रोप लय वाढ झाली आहे
करणार आहे 2 दिवसामध्ये
लागवड किती फ़ुटवर् केली
उन्हाळी ५×१.२५ फूट असते
मी 6242 लावलो
हो मी केलि
मचईगं कोले नाही
एक एकर लागन केली आहे
मी 440 गावरान टोमॅटो ची लागन केली
M
दादा तुमचा नो सांगा ,
Contact no dya na
मलालावाच कोई आहेतमायतिसागा
नंबर मी ळेलका
मला माहित दादा माहिती छान देताय पण आळणी हे तिसऱ्या दिवसापासून दिले पाहिजे
पाने पिवळी पडतात सर
Very good sir
👌
👌