श्री स्वामी समर्थ. सोनाली माहीत नाही का पण तुझ्या बरोबर असे वाटते काहीतरी जवळचे नाते आहे..मी बरेच व्हिडिओ पाहते. परंतु केव्हातरी. एकाचा मग दुसऱ्याचा असे. परंतु तुझे व्हिडिओ न चुकता . अगदी मी प्रवासात असते तेव्हा देखील. माझ्या मिस्टरानी तुझे नांव गोड ताई असे ठेवले आहे. जेव्हा मी व्हिडिओ पाहण्यासाठी तेव्हा ते मला म्हणतात आली का गोड ताई..असो माझी मनापासून इच्छा आहे की तुला एकदा भेटायची माहीत नाही स्वामी समर्थ महाराज केव्हा पुर्ण करतील. आजचा स्वयंपाक खुप छान होता श्री स्वामी समर्थ 🙏😘❤️ माझे नाव स्वाती गायकवाड.मी तुला पहिली कमेंट दुधी टेस्ट करायला सांगितला होता.परंतु ती कमेंट मी पर्सनल आयडी वरून केली होती...
हाय सोनाली, तुझा पुरण पोळीचा स्वयंपाक खूपच छान होता. किती मस्त आणि पटकन करतेस तू स्वयंपाक. खरं सांगू मला पुरण म्हटलं की आधी टेन्शन येत मला पुरण पोळी छान जमते पण पुरण बनवायला अजूनही जमत नाही माझ्या पोळ्या मऊ होतच नाही पुरण कधी पातळ होते तर कधी घट्ट होते. बाकी सर्व स्वयंपाक जमतो. पण मला खूप वेळ लागतो पुरणाचा स्वयंपाक बनवायला. पण तू किती मस्त आणि सहज पटकन बनवलास. तू खरंच अन्नपूर्णा आहेस. घरातील सर्वना इतका छान स्वयंपाक बनवून खाऊ घालतेस. मी तूझ्या पेक्षा खूप मोठी आहे पण मला अजूनही चांगला स्वयंपाक बनवता येत नाही. आजचा vlog खूप छान होता. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾 ❤❤❤❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Tai khupach sunder naivedya banvlaet. Mi tumche sarve video pahate mala far awadtat. Tumhi prerna ahet navin pidhisati. Tumchya kade pak kalecha bhandar ahe. Swabhaav tynhunihi God ahe tumcha. Tumche video pagun far positive watat. Keep it up. God blessed with lot of happiness and prosperity.
कोकणात आमची आजी,पणजी,आई आणि सासू देवाचं नैवेद्य बनवायला कांदा, लसूण वापरतात.गावी मी जत्रेच जेवन, किंवा कुठल्याही प्रकारच्या पूजेच जेवन बनवायला जायचे तिथे हे सर्व वापरतातच.
हाय सोनाली खूप छान नैवेद्य केलास.मी पण गुरुवारी कांदा लसूण शिवाय नैवेद्य बनवते. पारायण पुर्ण झालं बरं वाटलं. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच सदिच्छा.खूप छान.
खूप छान झाला आहे देवाचा नैवेद्य ताई अप्रतिम, तू केलेल्या पोळ्या मस्तच मला खूप आवडते पुरण पोळी, यायला पाहिजे तुझ्या कडे ताई खायला, किती झटपट करते तू कमाल आहे तुझी ताई
कटाची आमटी खूप छान दिसतीये. भाज्या पण चांगल्याप्रकारे केल्यात. नेवैद्य चांगला मनापासून केलाय. तुम्ही आवडीने, मनापासून काम करता, कष्ट करता. त्यामुळे तुमचे vdo छानच होतात. तुमच्या कामाचे, कष्टाचे reflection तुमच्या vdo मध्ये दिसते. त्यामुळे vdo हटके असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे vdo बघून आळस, कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो आणि खूप काही करावेसे वाटते. कामाला उत्साह येतो. ALL CREDIT GOES TO YOU ONLY 🙏🙏
Khupch sundar video tuze video bhajun inspiration yete karan jast lokanchae jevan banyasathi khup helpful aahe aani kiti sopya paddhatine sangte mla tr khup help hote jevan bnwnyaat karan maaze he asech aste sarkhe kahi kahi na kahi program satatch gharat shree swami samarth tai second part lvkr pathv
Sonali Tai khup chan banvtes J1 bagun khaychi echa hote me barech Vela gurucharitra paryn kele pan ya veli 1 St time Kanda lasun khala ny Ani 1 dhayn khaych manun 7 divas nachni chi bhakri ch Khali me swata ch banvyche maze J1 aaie la tras ny dila pan Tai mazya bhakri fugat ny g kadak hotat kadi latun ,kadi thapun banvli tu jara tasa video pan bamvna Ami nevedya la Sade pivle varan banvto tyat halad mith Ani gul asto .vala chi Sheng pan mantat na ya bhaji la
Amati la tai chinch cha kol wapraycha....me pn Kolhapur chi ahe pn lagn krun karnataka madhe ale aani ikde amati khup chan hote....thodi tikhat, thodi ambat, thodi god
ताई माझे स्वामींचे ११ गुरुवार चालू आहेत व मी अक्कलकोटला कधीच गेले नाही माझी अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती आणि अचानक कानावर आले की शेजारचे अक्कलकोटला चाललेत मग मलाही येणार का बोलले मी पण चालले आहे, मला खूप खूप आनंद होत आहे स्वामिनीच मला बोलवून घेतल असेल का?
सोनाली तू आभार नको मानु कारण तुझ्यामुळे आम्हाला स्वामींचा पारायणं चा लाभ झाला,त्याबाबद्दल मी तुझी आभारी आहे आणि स्वयंपाक किती वेळात व कसा करावा हे कळले त्याबद्दल द्न्यवाद
ताई नैवेद्य खूप छान 🙏🏻🙏🏻 ताई दत्त महाराजांना वालाची भाजी आवडते मी पारायण उद्यापन दिवशी बनवते☺☺ ताई माझे डोळे खूप कोरडे आहेत मला खूप त्रास होतो ग कधी कधी यामुळे मी जास्त विडीओ बघत नाही 🙂 पण ताई मला तुमची खूप आठवण येते
Hello tai, Tu ata lotagngan ghalun mafi mag bgh Karn Kiti wela sorry mhnshil g Tuza video nhi ala ki Krmt nhi he khrey but Tu kamat aahe n g ani Tuz uddyapan aahe n g paraynche mg smjun ghenar ki g. 🙏🤗🤗🥰😍😘 ani Kiti bhari jewan bnwle aahes g as wataty Tuzyakde Jewaylach yawe 😋😋 mast ch Khup ani puran poli mla Khup awdte 😋 bhaji pn mast 👌👌😋😋 ani ashi rusu fugu ka disteys kntlalis ky Ho n g Kiti diwas Dhawpal Chaly n tuzi 🤗 Aso Jra arama kr ani Tuzi purnachi shijwaychi padhat mast aahe me pn as Krun bghte 🤗 baki vlog mast baki video pathw lawkr 🥰😍😘🤗
Hii sonali me pn tuze magche khi videos pahun kaal bina kanda lsun cooking kele...ani khup chan zhle sgle padart .ani khup chan paar padle shri gurucharitra parayan 👍👍
ताई मी काल गुरू चरित्र पारायण चालू केले आहे, मी पहाटे 4 ला पोथी वाचते, पन ताई सकाळी पोथी वाचताना खूप जांभई येतात,तर ताई मी पोथी दुपारी 1 नंतर वाचली तर चालेल का,2 दिवस पहाटे 4 ला वाचली आहे, प्लीज reply द्या ताई
रोहिणी ताई सकाळ सकाळी वाचायला बसले की तसंच होतं तू एक काम कर सकाळी सातच्या पुढे बस वाचायला अजिबात कंटाळा जांभळी येत नाही सकाळी कसं असतं सगळी शांतता असते आणि त्यामुळे आपल्याला एकटा एकटं वाटतं म्हणून तसं होतं
श्री स्वामी समर्थ. सोनाली माहीत नाही का पण तुझ्या बरोबर असे वाटते काहीतरी जवळचे नाते आहे..मी बरेच व्हिडिओ पाहते. परंतु केव्हातरी. एकाचा मग दुसऱ्याचा असे. परंतु तुझे व्हिडिओ न चुकता . अगदी मी प्रवासात असते तेव्हा देखील. माझ्या मिस्टरानी तुझे नांव गोड ताई असे ठेवले आहे. जेव्हा मी व्हिडिओ पाहण्यासाठी तेव्हा ते मला म्हणतात आली का गोड ताई..असो माझी मनापासून इच्छा आहे की तुला एकदा भेटायची माहीत नाही स्वामी समर्थ महाराज केव्हा पुर्ण करतील. आजचा स्वयंपाक खुप छान होता श्री स्वामी समर्थ 🙏😘❤️ माझे नाव स्वाती गायकवाड.मी तुला पहिली कमेंट दुधी टेस्ट करायला सांगितला होता.परंतु ती कमेंट मी पर्सनल आयडी वरून केली होती...
हाय सोनाली, तुझा पुरण पोळीचा स्वयंपाक खूपच छान होता. किती मस्त आणि पटकन करतेस तू स्वयंपाक. खरं सांगू मला पुरण म्हटलं की आधी टेन्शन येत मला पुरण पोळी छान जमते पण पुरण बनवायला अजूनही जमत नाही माझ्या पोळ्या मऊ होतच नाही पुरण कधी पातळ होते तर कधी घट्ट होते. बाकी सर्व स्वयंपाक जमतो. पण मला खूप वेळ लागतो पुरणाचा स्वयंपाक बनवायला. पण तू किती मस्त आणि सहज पटकन बनवलास. तू खरंच अन्नपूर्णा आहेस. घरातील सर्वना इतका छान स्वयंपाक बनवून खाऊ घालतेस. मी तूझ्या पेक्षा खूप मोठी आहे पण मला अजूनही चांगला स्वयंपाक बनवता येत नाही. आजचा vlog खूप छान होता. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
❤❤❤❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Tai khupach sunder naivedya banvlaet. Mi tumche sarve video pahate mala far awadtat. Tumhi prerna ahet navin pidhisati. Tumchya kade pak kalecha bhandar ahe. Swabhaav tynhunihi God ahe tumcha. Tumche video pagun far positive watat. Keep it up. God blessed with lot of happiness and prosperity.
खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान आहे एळवणीची आमटी मीपण करून बघते असं पुरण पोळी तुमच्यासारखे करत जाईन तुमच्या रेसिपी एकच नंबर असतात
कोकणात आमची आजी,पणजी,आई आणि सासू देवाचं नैवेद्य बनवायला कांदा, लसूण वापरतात.गावी मी जत्रेच जेवन, किंवा कुठल्याही प्रकारच्या पूजेच जेवन बनवायला जायचे तिथे हे सर्व वापरतातच.
Mast zala swenpak udyapan chan kel shree Swami Samarth tai avdhut chintan shree guru dev Datt 🙏🏼🌹
हाय सोनाली
खूप छान नैवेद्य केलास.मी पण गुरुवारी कांदा लसूण शिवाय नैवेद्य बनवते.
पारायण पुर्ण झालं बरं वाटलं.
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच सदिच्छा.खूप छान.
ताई पारायण काळात आलेले अनुभव तुम्ही सांगणार होतात. मला खूप त्रास झाला पायदुखीचा. तुमच्या बाबतीत काय झाले ते पण सांगा please
video mast
Nice vlog tai shree Swami Samarth sarv naivyad khup chhan 🙏🙏🙏
खूप छान झाला आहे देवाचा नैवेद्य ताई अप्रतिम, तू केलेल्या पोळ्या मस्तच मला खूप आवडते पुरण पोळी, यायला पाहिजे तुझ्या कडे ताई खायला, किती झटपट करते तू कमाल आहे तुझी ताई
Khup chan swayampak Kela Tai 👌❤️💕💕👌👍
खूपच छान स्वयंपाक.परमेश्वराचा आशीर्वाद तुला
नेहमीच मिळेल.
ताई गुरुवारचे उद्यापन कधी करायचे आहे ते व्हिडिओ मधून सांग ना खूप छान उद्यापन केले आहे तू नमस्कार माझा स्वामी समर्थांना कटाची आमटी खूप छान झाली आहे
खुप छान नैवेद्य बनवला सोनाली
आजचा व्हिडियो खुप छान👌👌
पुरण पोळीचा नैवेद्य छान झाला
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
खुप छान पुरण पोळी नैवेद्य छान झाला 👌💓
ताई तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहे खूप छान स्वयंपाक बनवला 🙏🙏
कटाची आमटी खूप छान दिसतीये. भाज्या पण चांगल्याप्रकारे केल्यात. नेवैद्य चांगला मनापासून केलाय. तुम्ही आवडीने, मनापासून काम करता, कष्ट करता. त्यामुळे तुमचे vdo छानच होतात. तुमच्या कामाचे, कष्टाचे reflection तुमच्या vdo मध्ये दिसते. त्यामुळे vdo हटके असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे vdo बघून आळस, कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो आणि खूप काही करावेसे वाटते. कामाला उत्साह येतो. ALL CREDIT GOES TO YOU ONLY 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई नैवेद्य खूप छान
Hi sonali khup chhan video God bless you always
Khup chan
Shree swami samarth
नैवेद्य खूप छान झालाय 👌🙏
कटाची आमटी फारच सुंदर
अशीच परमेश्वराची कृपा राहू दे 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
ताई बांधकाम कधी करतेस ग सांगणा
खूप छान विडिओ ताई छान रेसीपी मस्त ताई तुम्ही खरचं अन्नपूर्णा आहेत. पुरणपोळी च्या स्वयंपाक खूप मस्त👌👌👌👌 😘😘😘🥰🥰🥰
Khupach chhan video ani recipe pn
,‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️
हो सोनाली घेवडा भाजी तेलावर परतलेली छान टेस्टी लागते मी पण दर गुरुवारी करते 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🍫🍫🍫🍫
Chan zala ahe swympak 👌
👌👍🙏shree sawmi samarth 🌹🙏🌹shree gurudav datta 🌹🙏🌹
Khup chan Sonali God bless you Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌼
Nice Vlog dear ♥️🙏 Shree Swami Samarth maharaja ki jay ho 🙏🙏💐💐🌹🌹♥️♥️
Shri Swami Samarth
Khupch sundar video tuze video bhajun inspiration yete karan jast lokanchae jevan banyasathi khup helpful aahe aani kiti sopya paddhatine sangte mla tr khup help hote jevan bnwnyaat karan maaze he asech aste sarkhe kahi kahi na kahi program satatch gharat shree swami samarth tai second part lvkr pathv
स्वामींच्या नैवेद्याचा स्वयंपाक खूपच छान केला ताई कुकर कोणता घ्यावा स्टील की ॲल्युमिनियम कोणता चांगला उपयोगातील येईल
श्री स्वामी समर्थ सोनाली खूपच छान संपात केला आजचा व्हिडिओ खूप छान होता
Nice vlog Sonali khupch chan kelas tu puran policha ani bakich swampak👌👍ani khupch lavkarch
नैवेद्य खुप छान झाल्या ताई श्री स्वामी समर्थ
खूप छान बनवला स्वैपाक 👌👌👌
Khupch chan vlog
Hi Tai nice blog nice recipe 🙏🌺 shree Swami samartha 🌺🙏 love you 😘all 🥰
श्री स्वामी समर्थ .व्हिडीओ छान असतात . न चुकता पाहते असेच छान छान व्हिडीओ बनवत जा
Khup Chan video Tai 😊 kal khup miss kela tumcha video😊👌👌😘🥰🥰
Very nice Jai baba👍♥️🙏🌺👌
Apratim volg👍🥰
Khup. Chan tai
छान होता विडिओ. स्वयंपाक फास्ट आणि मस्त झाला
👌 👌 👌👌🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 🌺🙏🙏🌹🌹
Shri Swami samartha 🙏
Sonali Tai khup chan banvtes J1 bagun khaychi echa hote me barech Vela gurucharitra paryn kele pan ya veli 1 St time Kanda lasun khala ny Ani 1 dhayn khaych manun 7 divas nachni chi bhakri ch Khali me swata ch banvyche maze J1 aaie la tras ny dila pan Tai mazya bhakri fugat ny g kadak hotat kadi latun ,kadi thapun banvli tu jara tasa video pan bamvna Ami nevedya la Sade pivle varan banvto tyat halad mith Ani gul asto .vala chi Sheng pan mantat na ya bhaji la
श्री स्वामी समर्थ
सोनाली खुप छान पुरणपोळीचा नैवेद्य 👍🏻👌 मी पण आज 7 सुवासिनींना जेवायला घातले.खुप छान वाटलं 👍🏻👍🏻
छान सोनाली तू अगदी चांगल्या मनाने करते 👍 मनापासून करते 👍 मस्त होता विडियो 👍😛❣️ श्री स्वामी समर्थ 🌺🌺❣️❣️
khup chan swaympak zala👌🏻👌🏻
👌👌❤️
श्री गुरुदेव दत्त 💐💐💐💐 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
Khup mast video zala Sonali tuze kam mhanje ky bolu u r gr8 🙏😀
Mathadhish mahinya madhe kunkumarchan karu shakto ka kuthalya divashi karayacha
Tai khup chan jevan banvta khup pat pat khup Chan must replya ch tenshion ghya ch nah I😍😍😍😍😍
Nice video Shri Swami Samarth
ताई सर्व स्वयंपाक खुप छान झाला आहे, श्री स्वामी समर्थ
Hiii Taii Nice Video 👌👌👍👍💖❤️💖🙏🙏Shree Swami Samarth,🙏🙏🙏🙏
Tu pahilya shukravari dilelya reply mule dusara shukravar agdi aanandane punha tyach utshane kela... thank u tai..ani naraj zalel man punha utsahi zal. Aaj tisara shukravar ahe maza..maz vrat vyavsthit par pdo ashi prarthana kr tai mazyasathi...
श्री स्वामी समर्थ ❤️u r great tai..
खुप छान स्वयपाक 😊 😘 छानच video 😊 😘
Mast shree swami samarth 🙏
Khup chhan 👌👌😍😊❤️
Nice vlog
Shree Swami Samarth Tai Gurucharitra parayn karat Astana ajari padlyavar avshadhe khayla chaltatkay please lavkar sanga
Tai tumhi khup chan swyampak karta tumhi khup activ aahat khup chan
Shree Swami Samarth🙏Seami tuzyakadun chan nevaidya karun ghetat.
Ashich krupa raho Swaminchi. Baki Tu sugaran ahesch. Love you Sonali😍
खूप खूप छान नैवेद्य जेवण छान
खूप छान बेत बनवला ताई 👌👌👌👌
Mast tai पुरणपोळी स्वयंपाक chan .👌👌 shree Swami Samarth tai .👌👌🙏🥰🌹
Sri Swami Samarth 🙏
सोनाली खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai pn 1 te 7 divas chapati kiva bhakri khayche barobr.....jr bhakri khali 7 divas tr 8 divshi udyapnala purnpoli kiva chapati khalli tr chalt ka....
Shree Swami Samarth tai maje parayn suru ahe, ani mala kadhi kadhi alrji hote tyamule mala avshadhe gheu ka nako te sanga please lavkar?
Amati la tai chinch cha kol wapraycha....me pn Kolhapur chi ahe pn lagn krun karnataka madhe ale aani ikde amati khup chan hote....thodi tikhat, thodi ambat, thodi god
छान
Mast 👌🥰
Tai video kup mast hai
Khup chhan vloog
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏 aamti futate.
🙏🙏🙏 shree swami samrth
तू खूप मेहनती आहेस. साधी सरळ आहेस. प्रेमळ आहेस. तुझा कामाचा झपाटा विलक्षण आहे.खूप मोठी हो.
Hii sonali 😊 shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
खूप छान स्वयंपाक बनवला ताई 👌👌👌🙏
Khup chan👍 tai
Nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
खुप छान स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील
ताई माझे स्वामींचे ११ गुरुवार चालू आहेत व मी अक्कलकोटला कधीच गेले नाही माझी अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती आणि अचानक कानावर आले की शेजारचे अक्कलकोटला चाललेत मग मलाही येणार का बोलले मी पण चालले आहे, मला खूप खूप आनंद होत आहे स्वामिनीच मला बोलवून घेतल असेल का?
Shree Swami Samarth 🙏🌺
Kaku tu kiti g kashtalu ahes g kharach. Khupach bhari ahes tu. kautuk ahe tujha. Lot's of love 😘
सोनाली तू आभार नको मानु कारण तुझ्यामुळे आम्हाला स्वामींचा पारायणं चा लाभ झाला,त्याबाबद्दल मी तुझी आभारी आहे आणि स्वयंपाक किती वेळात व कसा करावा हे कळले त्याबद्दल द्न्यवाद
खूप छान झाला विडीओ ❤️
ताई नैवेद्य खूप छान 🙏🏻🙏🏻 ताई दत्त महाराजांना वालाची भाजी आवडते मी पारायण उद्यापन दिवशी बनवते☺☺ ताई माझे डोळे खूप कोरडे आहेत मला खूप त्रास होतो ग कधी कधी यामुळे मी जास्त विडीओ बघत नाही 🙂 पण ताई मला तुमची खूप आठवण येते
Hello tai,
Tu ata lotagngan ghalun mafi mag bgh Karn Kiti wela sorry mhnshil g
Tuza video nhi ala ki Krmt nhi he khrey but Tu kamat aahe n g ani Tuz uddyapan aahe n g paraynche mg smjun ghenar ki g. 🙏🤗🤗🥰😍😘 ani Kiti bhari jewan bnwle aahes g as wataty Tuzyakde Jewaylach yawe 😋😋 mast ch Khup ani puran poli mla Khup awdte 😋 bhaji pn mast 👌👌😋😋 ani ashi rusu fugu ka disteys kntlalis ky Ho n g Kiti diwas Dhawpal Chaly n tuzi 🤗 Aso Jra arama kr ani Tuzi purnachi shijwaychi padhat mast aahe me pn as Krun bghte 🤗 baki vlog mast baki video pathw lawkr 🥰😍😘🤗
Hii sonali me pn tuze magche khi videos pahun kaal bina kanda lsun cooking kele...ani khup chan zhle sgle padart .ani khup chan paar padle shri gurucharitra parayan 👍👍
परिवार रसिका ताई फीडबॅक दिला यासाठी तुझे हृदयातून आभारी आहे आणि पारायण ही छान पार पडलं यासाठीही स्वामी माऊलींचे आभारी आहे सुखी रहा ताई
Tysm ♥️♥️♥️🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏👌👌vedio किती लगबग करतेस ग?
👌👌👌👌👌