Megha Dhade on Prajkta Mali: प्राजक्ता माळीसाठी अभिनेत्री मेघा धाडे मैदानात, व्हिडीओ केला पोस्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली होती. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं देखील नाव घेण्यात आलं होतं. त्यावरून आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी आता मराठी कलाकार एकटवले आहेत. सोशल मीडियाद्वारे निषेध केला जात आहे. अभिनेत्री मेघा धाडेने एका व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
    #bjp #sureshdhas #meghadhade #prajaktamali #dhananjaymunde #karunamunde #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 215

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +37

    ज्यांकडे थोडी माणुसकी शिल्लक राहिली आहे अशा लोकांनी बीडमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेणं आवश्यक आहे असे एक मानव, म्हणून वाटते. काही आत्मकेंद्रित लोकांना स्वतः च्या किरकोळ बाबींचे पडले आहे, समाजातील दुर्दैवी घटनांचे त्यांना माणूस म्हणून काही एक देणे घेणे नाही .

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Місяць тому +67

    करुणा मुंडे बोलल्या तेव्हा कुठे होती ही बया...

  • @Mpsc-e7x
    @Mpsc-e7x Місяць тому +56

    ताई तु संतोष देशमुख कुटुंबा कडे बागा त्याबद्दल बोला

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 Місяць тому +3

      Yes you are right...👌👍🙏❤

    • @bhagyashribangar9657
      @bhagyashribangar9657 Місяць тому +7

      त्यांच्या नावाखाली ..... राजकारण करून महिलांना बदनाम करु नका..........तुम्हाला ही माई बहिणी आहेत........हे kalyug he je आपण दुसऱ्याला बोलतो तसे आपल्या सोबत होत..........

    • @nehapatil2706
      @nehapatil2706 Місяць тому +5

      तीने आधी केलं ते दिसलं नाही तुम्हाला तिनं पण लग्न झालेल्या माणसावर प्रेम केल हे दिसलं नाही का

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      @@bhagyashribangar9657 परभणी त महिला मारल्या हे ही राजकारण?? मणिपूर महिला मारल्या गेल्या हे ही राजकारण? थू थू तुमच्या विचाराची आऊकत. गुणी कलाकार आणि अवगूनी कलाकार फरक आहे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому +5

      @@bhagyashribangar9657 तू ही छप्पन टिकली वाली दिसते 🤣🤣🤣🤣

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 Місяць тому +32

    ताई महाराष्ट्रात पोलीस स्टेशन ला पिडीत महिला कडे दुर्लक्ष करतात यावर पण बोला ताई सामान्य महिला च्या समर्थन मध्ये कोणीही येणार नाही

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m Місяць тому +45

    अडगळीत पडलेल्या सगळ्या लोकांना बोलवून तमाशा केला तरी सत्य लोकांना समजते आहे #करुणा मुंढे

  • @milindmbart
    @milindmbart Місяць тому +17

    आता ह्या कोण? हिला म्हणा त्या प्राजक्ता जवळ ईतकी संपत्ती कुठून आली?

  • @sachinutekar_lifestyle9441
    @sachinutekar_lifestyle9441 Місяць тому +4

    निर्लज् मराठी कलाकारांच nishedha करायला पाहिजे ।

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Місяць тому +33

    हे कलाकार जनतेच्या प्रश्नावर मग गिळून का राहतात, या पुढे मालिका पिक्चर बघणे बंद

  • @sonughareshreyash897
    @sonughareshreyash897 Місяць тому +38

    गप्प बस मेघा धाडे आता तूच बाकी होती बोलायची..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +16

    भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कोणालाही मंत्रीपद वा पालक मंत्रीपद देण्यात येऊ नये.

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Місяць тому +10

    🔥♨️⛳पेशव्यांचे उष्टे खर्रकट्टे

  • @BankatPachbail
    @BankatPachbail Місяць тому +23

    करुणा म्हणली त्यावेळेसच व्यक्त व्हायच . अडगळीत पडलेल्या अभिनेत्री . याने हत्याकांडावर पडदा पडणार नाही

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d Місяць тому +20

    झोपून भरपूर माया कमवली

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Місяць тому +1

    कलाकार जाऊदे....संतोष देशमुखांच्या आधारहीन कुटुंबावर बोला,त्यांची पत्नी विधवा झाली त्यावर एक महीला म्हणुन बोला....तिथे मानवता नाही येत का?

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 Місяць тому +20

    सटव्यांनो गप बसा.संतोष देखमुख बद्दल तर एकही जण बोलली नाही.

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 Місяць тому +2

    या अभिनेत्री नी उगीच बोलू नये हेच योग्य. .. आता तुमच्या अभिनयाला कुणीच हट नाही... थोडी बुद्धी असेल.. माणुसकी असेल तर सरपंच देशमुखना मदत करा... ती ऐपत नशील तर सांत्वन करा... आता नाटक नाही.. माणुसकी दाखवा.... 🙏🙏

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +17

    बाई कमेंट वाचा, लोक मूर्ख नाहीत. तुम्ही कलाकार इतके नीच आहेत हे माहीत झालं.

    • @rameshwaghmare9432
      @rameshwaghmare9432 Місяць тому

      घेतली जीभ, लावली टाळ्याला!!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +9

    100 % बरोबर आहे.

  • @deepachavan3098
    @deepachavan3098 Місяць тому +8

    बाई करुणा ताई बोलल्या tevha कूटे होत्या तुम्हीं

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +10

    राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.

  • @SharadPawaskar-ty6cm
    @SharadPawaskar-ty6cm Місяць тому +5

    मे धाडे बिग बाॅस मध्ये काय केल सर्व जगाने पाहीलं

  • @prettytwinsgirl9225
    @prettytwinsgirl9225 Місяць тому +9

    ताई तुम्ही खरे बोलल्या. माहीत नाही समाजात राहून काही माणसे इतकी नीच थराला का गेली असावीत . नको त्या कमेंट्स प्राजक्ता एक छान सुंदर कलाकार आहे.तिचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही करुणा शर्मा हिने चुकीच्या माहितीची गरळ ओकली आणि तिथून या चर्चेला उधाण आलं..

  • @AnglePaws
    @AnglePaws Місяць тому +4

    Prajakta you dont worry at all... Go ahead.... dont pay attention to these idiots.

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 Місяць тому +4

    खरंच काय होईल या देशाचं, सीता मायला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावी लागली होती, संशयखोर हे आपलेच आहे, जय हो महिला वर्गाचा

  • @painterprashant
    @painterprashant Місяць тому +10

    सुपारी मुळे मनसे आणि माळी दोघेही गोत्यात आलेले आहेत

  • @mv9818
    @mv9818 Місяць тому +20

    करुणा मुंडे खोटा आरोप का करेल?? तुझ नाव का नाही घेतल तिने?

    • @omsairam8251
      @omsairam8251 Місяць тому

      अगदी बरोबर

  • @LaxmanGayakwad-g5h
    @LaxmanGayakwad-g5h Місяць тому +9

    कशा च साम्राज नका शहान पण दाखू धंदा करता आणि आदर मागता.गप्प बसा. धस यांचं काहीही चुकल नाही.

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx Місяць тому +31

    प्राजक्ता तू आता काही बोलू नकोस . लोक एव्हढं खोटं बोलत नाहीत . जे आहे ते सांग ना लोकांना .

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d Місяць тому +14

    स्री म्हणून तुम्ही काहीही पचवता 😂😂

    • @yam668
      @yam668 Місяць тому +1

      Hi lagna aadhi Mata banun pan samajachi sahanubhuti milavatat Yana sarva gunhe maaf.

  • @ajaykale2409
    @ajaykale2409 Місяць тому +11

    बसं झालं ताई संतोष भाऊ च मयाटर दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे त तुमचं

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Місяць тому +6

    100% correct 🙏💪✊💐

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 Місяць тому +19

    ती रोडला नाही बसली ती फार्महाऊस वर कशी बसली

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 Місяць тому +16

    कोण ही आम्ही नाही ओळखत... करुणा मुंढे बोलली ते सत्य होत

    • @nehapatil2706
      @nehapatil2706 Місяць тому +4

      खरंच का तिने काय केल लग्न झालेल माहित असुन पोर काढली ते चालत का

    • @archanabadhekar9530
      @archanabadhekar9530 Місяць тому +1

      करुणा मुंडे ला या आधी ओळखत होता का ओ तुम्ही प्राजक्ता माळी ना जास्त ओळखत असाल मग तुमच्या मनाला प्रश्न विचारा आपल्याला नक्की काही माहित नसेल तर बोलू नये

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA Місяць тому +1

      @neha ... करुणा पहिली पत्नी आहे....... जातीची हवी म्हणून दुसरी पत्नी केली आहे....... परंतु प्राजक्ता वर केलेले घाणेरडे आरोप चुकीचे आहेत......

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA Місяць тому

      @अमर....उद्या करुणा मुंडे तुमच्या आई बद्दल विडिओ बनवून बडबडली तर तुम्ही गप्प बसणार का.......???

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Місяць тому +1

    मेघा धाडे आपण सांगतात प्राजक्ताने केलेले धाडस आणि दिवसरात्र केलेले कष्ट व उभे केलेले साम्राज्य तुम्हीही करू शकता.

  • @wagheshwar
    @wagheshwar Місяць тому +4

    जरा संतोष देशमुख च्या घरी भेट द्या. रानबाजारचे कौतुक करा

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 Місяць тому +2

    Tie very good 💐💐

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Місяць тому +3

    right

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Місяць тому +1

    हया पण आलया आता मैदानावर .जरा संतोष देशमुख याचया परीवाराकडे बघा .एक चांगल काम केल्याचे समाधान मिळेल. माळी बाई ना मदत करायला खुप आहेत.

  • @gitanjalijadhav2234
    @gitanjalijadhav2234 Місяць тому +1

    Ho oberoi hotel madhe bastat 😅😅😅

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Місяць тому +2

    Medha mast.

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 Місяць тому +2

    करुणा मुढेबद्दल का ताई नाही बोलत

  • @pramodini414
    @pramodini414 Місяць тому +2

    Chan madam

  • @vidyaavate3353
    @vidyaavate3353 Місяць тому +6

    एक नंबर बोला मेडम❤

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani Місяць тому +5

    खरं आहे ताई आस बोलन बराबर नाही ताई धसावर कारवाई झालीच पाहिजे ताई नेता म्हणून घायला लाज वाटली पाहिजे धसाला

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r Місяць тому +5

    Medha ghadi tai mala prajakta mali pramane tumcha sudha abhiman aahe karan ek marathi kalakar dusarya marathi kalakarachi pathrakhan karato hyasarakhe aapale mothepan kai asu shakate tumhi sudha sangharsh kela aahe mi tumche ani prajktamaliche aaj paryant chitrapat karykram pahile aahe tumhi ek changali nrutyangana aahat actress aahat dhanyvad tai jai hind jai maharastra

  • @diptibarve3034
    @diptibarve3034 Місяць тому +27

    Very True Megha , we are with Prajakta ❤

  • @pandurangpawar3394
    @pandurangpawar3394 Місяць тому +4

    ओ बाई शांत बसा ना आता

  • @satyawanrane1245
    @satyawanrane1245 Місяць тому

    हाय, मेघा Great coments. Rane Sir, Jalgaon

  • @yashwantdhole9036
    @yashwantdhole9036 Місяць тому +6

    तुझी काही सुद्धा जबाबदारी नाही. तु कोण आहे❓ हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही. व माहिती करून घ्यावयाची गरज नाही.

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 Місяць тому +12

    तुम्ही काय कलाकार आहात हे सर्वांना माहीत आहे

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 Місяць тому +5

    पडद्यावर जनतेसमोर काहीही कामे केली तर चालते परंतु एका व्यक्तीने स्टेटमेंट दिले तर खुपच जळती 😂😂😂😂

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Місяць тому +2

      पडद्यावरची काम बघायला कोण जातं??तुम्हीच ना 🤔🤔

  • @Vjvrushali009
    @Vjvrushali009 Місяць тому +5

    मेघा ताई तुम्ही खूप उशीर केलात हे सांगायला. यापुढे कधीही अशी एखाद्या कलाकाराची उगाचच कोणी बदनामी करू लागलं तर त्यावेळी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन ताबडतोब निषेध करा आणि त्या कलाकाराच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.
    प्राजक्ता अतिशय गुणी चांगली अभिनेत्री आहे. माझ्या सारख्या कित्येकांना तिच्या बद्दल नुसता विश्वासच नव्हे तर खात्री आहे.
    तिची उगाचच बदनामी करण्यात आलेय.
    देव तिला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक बळ देवो हीच प्रार्थना

  • @wagheshwar
    @wagheshwar Місяць тому +5

    तुम्हाला यासाठी किती पैसे मिळाले

  • @SatalingReddy
    @SatalingReddy Місяць тому +2

    Madam Good 👍

  • @MeenaShetye-l6o
    @MeenaShetye-l6o Місяць тому +6

    Dhade Mam barobar ahe tumcha he rajkarni gavandal, ashikshit , konkanat ha prakar honarch nahi

  • @radhikajoshi557
    @radhikajoshi557 Місяць тому +15

    असेच सर्व जण प्राजक्ता च्या पाठीशी उभे राहिले खूप बरे वाटले. तसेच आम्ही सर्व पाठीशी आहोत. 👍👍

    • @dineshs7953
      @dineshs7953 Місяць тому +4

      कोणी कितीही पाठीशी राहा तिचा आका सत्य ओकणार

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 Місяць тому +17

    प्राजू ने करुणाचे घर मोडून प्रॉपर्टी कमवली 😂😅😅😅

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 Місяць тому +3

      शिवाजी महाराज photo ahe dp la,shobhat ny tula tyncha gu kha महाराजा cha thoda

  • @Shelarpatil
    @Shelarpatil Місяць тому +2

    कलाकार माळी बाई पोलिसात तक्रार का नाही करत मग? धस कडे पुरावा नसेल तर शिक्षा भोगेल पुरावे असले तर सत्य बाहेर येईल.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +10

    दलबदलू धसच मंत्रीपदासाठी रस्त्यावर बसला आहे !

  • @AnglePaws
    @AnglePaws Місяць тому +2

    Meghna tai thank you tumhi prajaktala support kartay.... apan please prajaktala bhetun sanga ki ya 3rd grade chya youtube channels vale, viewers yancha vichar karu naka. prajaktane swatavar laksh kendrit kara.

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 Місяць тому +3

    लोकांना ज्ञान पाजळू नको कोरोना मुंडे बोलली त्यावेळी तू कुठे होतीस अरे तुम्ही राजकारण्यांचे पाय चाट कलाकार कशाला लोकांना ज्ञान सांगताय

  • @rameshwarthote3502
    @rameshwarthote3502 Місяць тому

    उठून गेलेले कलाकार धीर देत आहेत स्वतःच्या लफडे लपवून ठेवली आहे

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 Місяць тому +6

    Aga Bai karuna munde kade purava aahe to bagh mag badbad kar 4:01 4:03

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 Місяць тому +2

    ❤❤❤

  • @tasnimesutarwalla9396
    @tasnimesutarwalla9396 Місяць тому +2

    Khrach tumhi chan bollat pan ya lokache layki nahi sanjun ghebtache

  • @bhagyashribangar9657
    @bhagyashribangar9657 Місяць тому +3

    आदी आरक्षण साठी.. रस्त्यावर पडतात.... आता मंत्री पद साठी... रस्त्यांवर पडलेले

  • @archanaparulkar6366
    @archanaparulkar6366 Місяць тому +14

    Prajakta,tu great aahes.
    बाकीचे तुझ्यावर जळत आहेत.
    म्हणून असं काहीतरी बिन बुडाच बोलतात.

  • @Amoldip
    @Amoldip Місяць тому +14

    ❤i suport prajkta mali

  • @jaalsaaj
    @jaalsaaj Місяць тому +9

    मेघा ताई, तुमच्या सारखी हिंम्मत इतर सेलेब्रिटी ने पण दाखवाईला हवी.❤🙏

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 Місяць тому +15

    प्राजक्ताने काय केले ते कोरोना मुंडे ला विचार

  • @AnglePaws
    @AnglePaws Місяць тому +2

    jya viewers na youtubers na prajakta chya babtit kahi bolaycha nahi, support karaycha nahi tyanni please thichyavar laksh devu naka, tichya var comment karu naka.... tumhi please santosh deshmukh yanchi hatya, tyancha kutumb ani tyancha hatyara yavar bola....

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Місяць тому

    कलाकार फक्त स्टेजशर..खाली उतरले की सामान्य..तिचा एवढा बिझनेस गुंतवणूक कशाने वाढला ? कलाकार सामान्यसुद्धा असतात...संतोष देशमुखच्या कुटुंबाला नाही का तुमची सहानभूती..? छत्रपती असते तर हातपाय तुटले असते..करूणा मुंडे यांना कोणता TRP वाढवायचाय..त्यांचा संसार उजाड झालाय..त्यांना द्या उत्तर...त्यांनी सगळाच राडा उधळलाय तोही त्यांच्या पतीबद्दल..

  • @rajendrasirsudde5229
    @rajendrasirsudde5229 Місяць тому +5

    Correct 🎉

  • @santosh1123
    @santosh1123 Місяць тому +4

    तू कमाठी पुर्यात दिसली चित्रपट करतानी

    • @divyapatil2420
      @divyapatil2420 Місяць тому +1

      Tuza baap mala kaal ratri disla
      Gatarit Padela bhik magat hota toh kutra

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 Місяць тому

    करुणाताई महीला नाही का ?😮

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Місяць тому +3

    Prajkta khup.sunder abhinetri aahe.

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Місяць тому

    खूप मेकअप केलेल्या ताई...
    ऍक्टर आणि सेलिब्रेटी किती धुतलेल्या तांदळा प्रमाणे असतात हे अक्ख्या जगाला माहित आहे, तुम्ही सगळे एकाच माळेचे मनी.

  • @krushna4237
    @krushna4237 Місяць тому +6

    मेघाबाई तुम्ही किती नवरे बदलले आहेत आणि किती लोकांकडून पैसे घेऊन ऐयाशी केली कुठे कुठे जाऊन तु पैसे घेऊन लोक खुश केले आता ओपण होतय

    • @divyapatil2420
      @divyapatil2420 Місяць тому +2

      Tuzya baapane kiti badalale ahet salya ????

  • @pandurangpawar3394
    @pandurangpawar3394 Місяць тому +3

    आता जाग आली काय तुम्हाला

  • @AnglePaws
    @AnglePaws Місяць тому +2

    viewers ani youtubers na prajakta var ghaneradya commnts dena jast convinient vatatay... aho evdhi himmat asel tar ja tya santosh deshmukh chya hatyaryala shodhun kadha.... kiwa tyachyavar bola

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Місяць тому

    सामान्य सामान्यांच्या मदतीला..

  • @GhoshnaAbhare
    @GhoshnaAbhare Місяць тому +11

    I support prajakta tai❤

  • @dhavalepatil8958
    @dhavalepatil8958 Місяць тому

    Ok

  • @rjrz8718
    @rjrz8718 Місяць тому

    आता तू पण आली का , तुम्ही सगळ्याच अतिशय हुशार आहात पण तुमचं शहाणपण तुमच्या जवळच राहूदे आत्ताच सगळ्यांना जग आलेली दिसतें बाकी काम पण आहेत सगळ्यांना अतिशय महत्वाचे विषय आहेत या बिनकामाच्या गोष्टीत कोणालाच आवड नाही

  • @sangitawagh3167
    @sangitawagh3167 Місяць тому

    Aaple bagha

  • @प्रवीणपरपलरली

    He abhinetri aahe 😂😂😂😂

  • @rekhagaikwadvlogs7945
    @rekhagaikwadvlogs7945 Місяць тому

    👍👍👍👍👍

  • @injoylife5378
    @injoylife5378 Місяць тому +2

    सुरेश दसला ओबीसी समाजाबद्दल जरा माझा आलेले आहे त्याचा माझा जिरवा लागणारे

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v Місяць тому

    आता ही कुठनं उपटली?😂

  • @truptilimbhore3965
    @truptilimbhore3965 Місяць тому

    👌

  • @nilampansare8220
    @nilampansare8220 Місяць тому

    मेघा धडे😂😂😂😂😂😂

  • @BalashebMunde-h2c
    @BalashebMunde-h2c Місяць тому +2

    Suresh dhas yana rajkarani lokanchi nave ghetali tar te thik pan mahilanchi nave ghenyacha garaj nahawati he matra khare ahe

  • @archanagore1202
    @archanagore1202 Місяць тому

    तू तशीच आहे म्हणून तुला ती चे कौतुक वाटते. आम्हाला नको सांगू तुला पण नाही बघावे वाटत.

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani Місяць тому +2

    सर्व कलाकार एक हा आणि धसावर कारवाई जालीच फायजे धस फार घान बोलाय मि पण निषेध करतो धसाचा

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v Місяць тому

    तुम्ही सरळ सुसूत्र मुद्दे मांडावेत. साधार साररूप बोलाल?

  • @SANJAYDARADE-rj8on
    @SANJAYDARADE-rj8on Місяць тому +3

    Sarva kalakar ne Prajakta Mali ka karya karne ke liye chahie

  • @SwaraP-k3s
    @SwaraP-k3s Місяць тому +1

    तुला कोण ओळखतो

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 Місяць тому

    Karuna mundhe sathi pan bola.

  • @aishanaik3811
    @aishanaik3811 Місяць тому

    Prjakta waisted time by diverting issue of murder .....nonsense

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Місяць тому

    ही बोलून फालतूगिरी करत आहे.राव