तांदूळ भाजून रवा काढून उकळत्या दुधात शिजवतात आणि तांदूळ, डाळी एकत्र कच्चीच भरडा काढून वडे करतात आणि श्राद्धाच्या वड्याला भोक पाडत नाहीत इतरवेळी पाडतात.
hi.... मधुरा ताई छानच आहे.... आमच्या कडे पितृपक्षात खास १६ काहीजण २१ म्हणतात अशा already एकत्र केलेल्या भाज्या मिळतात म्हणजे विकतात ( अर्थात कच्या)... त्याची चव खूप अप्रतिम लागते बनवल्यावर.... यामुळे एक फायदा असा आहे की भाज्या वेगवेगळ्या नाही बनवाव्या लागतं... बाकी सगळ्या recipies same असतात...👍👍
Tai aamachyakade tumhi dhakavale he sarv padharth kartat pan ajun kurdaipapad pan taltat,gulpidhachya god puri pan banvatat.tumachya sarv recipes chanach👌👌🙏🙏👍👍💐💐
Mam just a suggestion that instead of make a raw paste of raw washed rice. Instead try roasting the washed rice and then slightly crush them and add to boiling milk. The taste texture of kheer comes amazing.
Aflatoon Recipe. अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसून तो पदार्थ तयार करताना मिळणारा आनंद , खाल्ल्यानंतर येणारे चेहरावरील समाधान आणि त्या पदार्थामधून मिळणारी ऊर्जा या सर्व गोष्टीवर अवलंबून असतो. खाण्याची मज्जा वेगळीच असते....
आमच्या कडे मिक्स भाजी असते त्यात एकूण 10 .. 12 भाज्या सगळ्या प्रकारचे असतात मटकी हरबरे वातानेही असतात ही भाजी नुसती लसणाची पेस्ट करून पण खूप छान लागते आणि पुराण पोळी खीर आमटी भात उदडाचे वडे बजी पापड कुरडया असे असते
Such a beautiful content here! Keep it up my friend! You're allowed to scream, you're allowed to cry, but don't give up! Keep going! You are great with what are you doing! It deserves all success around and I don't forget to give my full support for you!,
खूप छान आहे पितृ पक्षाचे जेवण पण आमच्याकडे गव्हाची खीर बनवतात आणि आलूची कारल्याची मेथीची भाजी बनवत नाही लाल भोपळ्याची भेंडीची आणि गवारची भाजी बनवतात👌👌👌
Chan 👌👌 Kheerishathi Tandul Tupavar bhajun ghene golden hoiparyant aani nanter barik watun mag Dudh ghalun Kheer karaychi. Bagha khup chan hote
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Tupavar tandul bhajun tyat khobare ani dudhat cooker madhe shijun ghyaycha... Nantar te thand jhalyavar mixer madhe barik karun, ti paste dudh charolya veldoda sakhar takun hou dyaychi... Apratim hote....
Ho आमच्या कडे अशीच पद्धत आहे जुन्नर साइड ला
पहिल्यांदाच एवढे पान वाढलेले पाहिले मला तर बघूनच दम लागला u r grt
😊😊
छान सांगितलेले आहे सर्व.
आम्ही आमसूल चटणी करतो aditional
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई तुमच्या मुळे पितृपक्ष च जेवण नीट बनवल्या जाईल 🤗🤗🤗
करून बघा 😊😊
वाह वाह मस्त झकास चविष्ट खमंग पैष्टिक चमचमीत पितृपक्षाचा नैवेद्य अप्रतिम 👌👌👌👌 अफलातून 👌👌👌👌👌 चटपटीत लाजवाब रंग सुंदर भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌👌 रेसिपी भन्नाट
धन्यवाद 😊😊
चटपटीत लाजवाब आणि पौष्टिक रेसिपी ताई नमस्कार 🙏🏻 💖💔👍
सर्व पदार्थ एकदम छान बनवले आहेत.वाढण्याचीपद्धत पण सोप्या पद्धतीने सांगितली.खूप खूप धन्यवाद मधुरा ताई 🙏🙏👌👌🌹🌹
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup khup chan mla pn itka mahit navta pn tumchya hya recipe muly mla madat zali ...... 😊 Thanks tai
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी ताई मला तुमच्या रेसिपीज खुप आवडतात मी तुमच्या सर्व रेसिपी करून पाहते मला खूप आवडतात
Wow khup chan banavale shradhache jevan 1 No. Disat hote sarv padhartha me pan parava asech jevan banvel tuzya paddhatine ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान सर्व भाज्या आणि पदार्थ सांगितले
धन्यवाद 😊😊
छान प्रकारे केले व केळीच्या पानावर पदार्थ मांडले.एकदम भारी दिसतात.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Sagle Chan zhaly..patwadi was made easy thanku
Pleasure!!
Thanks for not used onion & garlic.i liked very, very much. no any comments of pitru Paksha recipes, TQ Miss Madhuraj
Pleasure!!
कमाल आहे ताई, खूप छान. धन्यवाद 👌👌👍
धन्यवाद 😊😊
खूपच छान स्वयंपाक करून दाखवलेला आहे धन्यवाद
करून बघा 😊😊
खुप च छान दाखविले सर्व!हल्ली मुलींना माहिती नसते पितृपक्षात काय स्वयंपाक करायचा त्यांना फार उपयोग होईल
तांदूळ भाजून रवा काढून उकळत्या दुधात शिजवतात आणि तांदूळ, डाळी एकत्र कच्चीच भरडा काढून वडे करतात आणि श्राद्धाच्या वड्याला भोक पाडत नाहीत इतरवेळी पाडतात.
Madhuraji you are really very great. We are so proud of you. Lots of love and blessings ❤❤❤
Thank you so much!!
खूप छान परंतु आम्ही गहू चा दलिया घरीच काढतो आणि दुधात शिजवून त्याची गव्हाची खीर एक नंबर लागते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
hi.... मधुरा ताई छानच आहे.... आमच्या कडे पितृपक्षात खास १६ काहीजण २१ म्हणतात अशा already एकत्र केलेल्या भाज्या मिळतात म्हणजे विकतात ( अर्थात कच्या)... त्याची चव खूप अप्रतिम लागते बनवल्यावर.... यामुळे एक फायदा असा आहे की भाज्या वेगवेगळ्या नाही बनवाव्या लागतं... बाकी सगळ्या recipies same असतात...👍👍
😊😊
खूप छान रेसिपी आहे बनवून बघते 👌👌धन्यवाद मधुरा ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान पदार्थ तयार केले आहे धन्यवाद ताई नमस्कार 🌹🙏🌹
करून बघा 😊😊
Chan 👌👌 Madhura Tai Chana Dal, Udid Dal aani Tandul bhijat ghalun watayche aani tya mishranache Vade karayche. Try it
अरे वा... छानच...
🙏,from Bangalore.very finest.i liked it,TQ.
Thank you!!
Tai aamachyakade tumhi dhakavale he sarv padharth kartat pan ajun kurdaipapad pan taltat,gulpidhachya god puri pan banvatat.tumachya sarv recipes chanach👌👌🙏🙏👍👍💐💐
Mam just a suggestion that instead of make a raw paste of raw washed rice.
Instead try roasting the washed rice and then slightly crush them and add to boiling milk.
The taste texture of kheer comes amazing.
Thanks for sharing!!
खूप छान ताई मी तुमच्या रेसिपी बघते आणी try पण करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aflatoon Recipe. अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसून तो पदार्थ तयार करताना मिळणारा आनंद , खाल्ल्यानंतर येणारे चेहरावरील समाधान आणि त्या पदार्थामधून मिळणारी ऊर्जा या सर्व गोष्टीवर अवलंबून असतो. खाण्याची मज्जा वेगळीच असते....
Khup Chan mahiti Dela tai
गौरी च्या नैवद्याची थाळी आणि या रेसीपी सेम आहेत आणि १ च थालित दोन रेसिपी दिल्या आहेत
खोटी बाई आहे… रेसीपी पाहा तिची
नवीन माहिती मिळाली, खूप आभार.
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
रेसिपी ही खूप आवडली.
धन्यवाद 😊😊
Khupch chhan mahiti & aani recipi tar 1 number
धन्यवाद 😊😊
पितृपक्षात एवढे चांगले व वैविध्यपूर्ण जेवन बनवले तर पितृ आपल्याच लवकर वर बोलवून घेतील जेवन बनवायला.
😊😊
Khup chan prakare samjun samgitle tai ..thank u
धन्यवाद 😊😊
खूप छान 👌🏻
हा नैवेद्य बहुतेक ठिकाणी पत्रावळीवर वाढतात.
देवाचा नैवेद्य केळीच्या पानावर वाढतात.
बाकी सगळे पदार्थ उत्तम बनवले आहेत.
धन्यवाद 🙏
😊😊
खूप छान पदार्थ तयार केले आहे ❤🎉😊
धन्यवाद 😊😊
आमच्या कडे मिक्स भाजी असते त्यात एकूण 10 .. 12 भाज्या सगळ्या प्रकारचे असतात मटकी हरबरे वातानेही असतात ही भाजी नुसती लसणाची पेस्ट करून पण खूप छान लागते आणि पुराण पोळी खीर आमटी भात उदडाचे वडे बजी पापड कुरडया असे असते
अरे वा... छानच...
छान ताई सर्व बरोबर आहेत
धन्यवाद 😊😊
👌👌👌khup chhan mahiti dili resipi badal
धन्यवाद 😊😊
Thanks Madhura . Nice Thali
Thanks!!
Thanks for sharing such amazing thali n helpful information also.special thanks for detail tips. Very nice explaination as usual mam.
My pleasure!!
आमच्याकडे थोडीशी पद्धत वेगळी आहे आम्ही सगळे डाळ मिक्स करून वडे करतात आणि सगळे भाज्या एकत्र करून मिक्स भाजी करतो......🥀🎈🎈🎈🥀🎈
Ho aamachakade pan
@@monalipolakhare5265 🌹👍
😊😊
Kon konti mix bhaji gheta
@@sunitagaikwad843 सात प्रकारचे भाज्या घेते ते कोणतेही असते चाळीशी से आलू वांगा चोरी चिखली भेंडी असे सात्त प्रकारचे भाज्या घेते मी
Thanks madhura tai for sharing minute details . Very informative
Welcome!!
Khup chan ...karata tumi ...
धन्यवाद 😊😊
Pitrupakshacha navaidya mast ahe..hat's off to u..tuje receipeche video bagun ek prerna milte..Thanks a lot
धन्यवाद 😊😊
Mast. I noticed ke kuthech Kanda lasun vaparla nahi.. this was a learning to me.. thanks
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
रेसिपी खूप आवडली. मला हे सगळे उद्या करायचे आहे. धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup bhari madhura tai apratim recipe jhali ahe zhatpat ashi khup chan 👌👍🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan simple easy to do it
धन्यवाद 😊😊
खूप छान पटापटा पदार्थ दाखवलेस ❤
धन्यवाद 😊😊
Khup Chan Tai Thali Mast............👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
khup chhan tai mast 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Such a beautiful content here! Keep it up my friend! You're allowed to scream, you're allowed to cry, but don't give up! Keep going! You are great with what are you doing! It deserves all success around and I don't forget to give my full support for you!,
Thanks a lot!!
फारच छान मॅडम
धन्यवाद 😊😊
Waah apratim thali mast tai thanks
धन्यवाद 😊😊
छान आहे ताई
धन्यवाद 😊😊
Nice mam .
Ajpasun suru zal ahe .
Yavr recent video banval ka pitrupakshasathi
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Thanks a lot Tai .🙏
Welcome!!
Khup khup chaan tai very nice 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Very nice. Which direction should we keep the tip of the banana leaf?
Opposite direction to person sitting on floor. Wider side always close to baithak
Khoop chan neveddya thali nehami nevaddya thali Kashi serve sanga please
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
एक नंबर 👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch chan madhuraji
धन्यवाद 😊😊
Khoop mast .paripurna dish .
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Mast recipe keli pitru paksh ani ti vadhali pn chan 👍👍
धन्यवाद 😊😊
Thank u Madam for this very important information
Pleasure!!
एकदम छान च 👌👌👌👌👌👌
Ekdam chan jevan banavla ahe
धन्यवाद 😊😊
Wow Tai khupch Chan ❤️👍🥰😘
धन्यवाद 😊😊
Chan mahiti sangitali tai pan kadi chya shejarchi vatitali bhaji konti aahe kashachi aamti aahe ti🙏
छान ताई👌🏻👌🏻🤗🤗👍👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
ताई आळु वडी ची पाने तुम्ही एकाच दिशेने ती पाणी विरुद्ध दिशेने लावणी तर लेयर अजून खूप छान येतात
Noted. Thanks for sharing :)
अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
आम्ही तुमच्या सर्वच रेसिपि बघतो
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी पण आमच्या कडे पद्धत थोडी वेगळी आहे ताई धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Khup mast
धन्यवाद 😊😊
So nice mm madura Tai and time management
धन्यवाद 😊😊
खूपच छान👌👌👌
धन्यवाद 😊😊
Chhan mast 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त..!!👌
धन्यवाद 😊😊
Chaan ❤
धन्यवाद 😊😊
Khup Chan
धन्यवाद 😊😊
पडवळ ची भाजी, केळीचे शिकरण, वालाचं बिरड, इडली रव्याची इडली रेसिपी दाखवा
Thanks Madhura for for sharing pitrupakshya recipe.
Khup chan thali
धन्यवाद 😊😊
👌👌धन्यवाद ताई
😊😊
Khupach Chan recipes 👌 sarv pardarh tasty disat aahet 😋 amazing sharing 👌
धन्यवाद 😊😊
Khup chan Thali
धन्यवाद 😊😊
👌 मस्त
धन्यवाद 😊😊
Khup Chaan recipe tai
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे पितृ पक्षाचे जेवण पण आमच्याकडे गव्हाची खीर बनवतात आणि आलूची कारल्याची मेथीची भाजी बनवत नाही लाल भोपळ्याची भेंडीची आणि गवारची भाजी बनवतात👌👌👌
😊😊
Madam hya khir madhe tup ghalaych nasat ka?
?????
Kupe sopi pedet ahe tai❤
धन्यवाद 😊😊
Khupp chhan 👌👌👏👏👏
धन्यवाद 😊😊
khupach sundar..me nakhhi try karel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch chan tai
धन्यवाद 😊😊
Chaan
धन्यवाद 😊😊
खूप छान...
धन्यवाद 😊😊
Khupach Mast👌👌👌
धन्यवाद 😊😊
It varies with region
Yes :)
Khup chan 👌
धन्यवाद 😊😊