पितृपक्षात श्राद्धाचे जेवण पितरांचे ताट कसे वाढावे पितरांना नैवेद्य कसा दाखवावा|shraddha che jevan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • pitru paksha puja
    पितरांना नैवेद्य कसा दाखवावा
    pitru paksha
    sarva pitru amavasya 2024
    pitra naivedya kasa dakhvava
    pitru paksha recipes
    जेवण
    sarvapitri amavasya 2024
    पितृपक्ष थाळी
    sarva pitru amavasya
    pitrache jevan
    shraddha che jevan
    pitrache jevan
    shraddha che jevan
    pitru paksha puja marath
    sarvapitri amavasya puja
    पित्र जेवण
    pitra jevan
    pitru paksha thali
    पितृ पक्ष 2024
    पितरांची पूजा कशी करावी
    पितृ अमावस्या
    सर्वपित्री अमावस्या 2024
    navami shraddha 2024
    #pitrupaksh2024
    #पितृपक्ष2024
    #श्राद्धपक्ष2024
    #shraddha2024
    #shraddha
    #pitaranchejevan
    #shraddhachejevan
    #pitrudoshupay
    #पितृदोष
    #श्रीस्वामीसमर्थ
    #pradipkulkarni

КОМЕНТАРІ • 306

  • @amrutakhalate9920
    @amrutakhalate9920 11 днів тому +14

    दादा माझे पती वारले आहेत सासुसासरे थकले आहेत माझ्या पतीच्या श्राद्धाचे तसेच पुण्यतिथी चा स्वयंपाक मी स्वतः बनवते मुलगा लहान आहे तो नैवद्य दाखवतो . मला जाऊ नसल्यामुळे मी सुवासिनी नसताना स्वयंपाक बनवुन नैवद्याचे ताट भरते माझे चुकत असेल तर मार्गदर्शन करा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому +5

      नाही ..काही हरकत नाही ..तुम्हाला अधिकार आहे अवश्य करा

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 10 днів тому +1

      Tai Tumhi mazya manatla prashn vicharlat, Mi hi asech karte. Thanks

    • @archanamane7940
      @archanamane7940 6 днів тому +1

      माझाही असाच प्रश्न होता

    • @pallavirane2537
      @pallavirane2537 6 днів тому

      पितरांच्यानैवेद्यावर तुळशीचे पान ठेवावे का

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 11 днів тому +3

    खूप खूप आभार 🙏पहिल्यांदा मुलीला हक्क आहे सगळ करायचं हे तुम्ही सांगितलं बरेच लोक नाही म्हणतात जन्म आई दोघांना देते मग आईसाठी जीव दिला तरी अपूर्ण पडेल इतके उपकार आहेत आईचे😢😢भागवत पारायण पितृपक्षात रोज केले तर चालेल का?

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому

      हो नक्कीच मुलीने करावे ..आणि भागवत अवश्य पठण करा

  • @latikabhangare7339
    @latikabhangare7339 12 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आहे
    श्री स्वामी समर्थ दादा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ

  • @vijayashikare8406
    @vijayashikare8406 12 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏
    माझ्या सासरेंची तिथी अष्टमी आहे आणि सासुबाईचीं अविधवा नवमी आहे तर दोघांचेही अविधवा नवमीला घातले तर चालेल का? कि वेगळे वेगळे घालायचे प्लीज सांगा.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      सासरे गेले असतील तर अविधवा नवमी श्राद्ध नका करू अष्टमीला दोघांचे श्राद्ध करावे श्री स्वामी समर्थ

    • @atharvngame9736
      @atharvngame9736 4 дні тому

      Mazi nanad 17 ya yershi poizen piun warli mi shhradjawan kadhi karawa

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  4 дні тому

      @@atharvngame9736 chaturdashi la kara 1 ऑक्टोबर

  • @surekhasuryavanshi989
    @surekhasuryavanshi989 7 днів тому +2

    खूप छान माहिती दिलीत सर्व शंकांचे निरसन झाले धन्यवाद

  • @Tobi14051
    @Tobi14051 10 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @vijayadeshmukh394
    @vijayadeshmukh394 9 днів тому

    छान माहितीपूर्ण सांगीतली धन्यवाद गुरुजी

  • @Rohidas_gunjal_1510
    @Rohidas_gunjal_1510 12 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @arunakarande6033
    @arunakarande6033 11 днів тому

    गुरुजी खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 8 днів тому +1

    Shri Swami Samarth Jai jai Swami Samarth thanks

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @skgamer8992
    @skgamer8992 12 днів тому +1

    Shree swami Samarth 🙏

  • @manishaDeshmukh-po5cx
    @manishaDeshmukh-po5cx 7 днів тому +1

    गुरुजी माझे पती नाहीत सासू सासरे नाहीत मग कोणत्या तिथीला श्राद्ध घालायचं जर कोण जेवण
    करायला नाही आली तर काय करायचं प्लीज मार्ग दर्शन माझ्या पतीची थिती पांचीमी आहे उद्याचं आहे पण काय करू कळेना

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  7 днів тому

      उद्या जमेल तर एकत्र सर्वांचे श्राद्ध करा ..किंवा नवमीला करा ...कुणी जेवायला नाही आले ..तर गाय कुत्रा कावळा आणि याचक भिकारी यांना नक्की जेवण द्या ...ब्राह्मण देवांना दक्षिणा द्या

  • @sudhakarkolisk.7552
    @sudhakarkolisk.7552 6 днів тому +2

    . माझ्या आईला अकरा महिने झाले नाही सुवासिनी होती तीची अविधवा नवमी करावी का

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  6 днів тому +2

      नाही वर्षश्राद्ध झाल्यावर..पुढील पितृपक्षात नवमी श्राध्द करा

  • @sunandadeore3404
    @sunandadeore3404 4 дні тому +1

    Namskar
    माझी जाऊ दोन महिन्या पूर्वी वारली
    तर मी माझ्या नवऱ्याचे pitr घालु शकते का

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  4 дні тому

      नाही ..वर्षश्राद्ध झाल्यावर करा

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 6 днів тому

    जय जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 12 днів тому +1

    😢 please माझ्या आईचे प्रतिपदेला ह्या वर्षी पहिले श्राध्द आहे ,मी त्यांची मुलगी आहे😢मला भाऊ आहे तरीही मला खूप इच्छा आहे आईचे आवडीचे पाजेवन बनवून श्राध्द करावे,मी करू शकते का,मी अन्नदान करते तरीही मला श्राध्द करायचे आहे,आणि अविधवा नवमीला करायचे का आईच्या तिथीला

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому +1

      तुमचे वडील हयात असतील तर अविधवा नवमीला श्राद्ध करावे नसतील तर ज्या दिवशी गेल्या त्या तिथीला श्राद्ध करावे..तुम्ही करू शकता

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 12 днів тому +1

    नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद दादा 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      खूप खूप धन्यवाद

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 8 днів тому +2

    कावळ्यांना वाडी दाखविलीच नाही तुम्ही

  • @vickyankushrao2502
    @vickyankushrao2502 7 днів тому +1

    सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देता त्याबद्दल धन्यवाद

  • @aartikulkarni8300
    @aartikulkarni8300 3 дні тому

    नमस्कार सर आपण सर्व माहिती खूप छान सांगितली आहे पण पितरांचा स्वयंपाक करणे साठी कुणी सवाष्णी स्त्री नाही मिळाली तर मग घरच्या विधवा स्त्रीने केला तर चालतो का कारण मुले म्हणजे मुलगा लहान असेल तर त्याला स्वयंपाक करणे कसे जमेल 👆👆 कृपया आपण समाधान कारक माहिती सांगावी म्हणजे मला आणखी काही प्रश्न विचारता येतील 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  3 дні тому

      हो चालेल अगदीच अडचण आहे तर काही हरकत नाही ..श्रद्धेने करतो ते श्राद्ध!!श्री स्वामी समर्थ

  • @supriyakamble9141
    @supriyakamble9141 5 днів тому

    Shree Swami samartha ❤❤❤

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ganeshdeepa8856
    @ganeshdeepa8856 8 днів тому

    Shri Swami Samarth

  • @PragatiTodankar
    @PragatiTodankar 7 днів тому

    Shrr Swami shmat

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 5 днів тому

    आम्ही सासुबाई चा म्हाळ अविधवा नवमी ला करतो परंतु आता चुलत सासरे चार महिने झाले वारले आहेत तेव्हा हा म्हाळ करायचा की नाही ते सांगा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      पुढील वर्षी करावा वर्षश्राद्ध झाल्यावर

  • @f1_guy16
    @f1_guy16 11 днів тому +5

    सासऱ्यांचे तिथी वेगळी व सासऱ्यांच्या आई वडिलांचे तिथी वेगवेगळ्या घातल्या तर चालतात की सर्व पित्री आमावस्याला सर्वांची एकत्र पित्रृ श्राद्ध घालावे

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому +3

      तीन पिढ्यांच्या एकत्र एकाच तिथीला घालू शकता सर्वपित्रीला करा

    • @manishaDeshmukh-po5cx
      @manishaDeshmukh-po5cx 7 днів тому

      Tai tumhi Kona konache पित्र घालता

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 6 днів тому

    नमस्कार दादा🙏.. आम्ही धाकटे आणि विभक्त आहे गावी जाऊ शकत नाही लांब असल्या कारणाने तर नवमीला सासूबाईंचे श्राद्ध आम्ही पण घालायचे का आणि कसे.. आत्ताच 1 वर्ष झाले आहे...

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  6 днів тому +1

      हो तुम्ही करू शकता सवाष्ण जेवू घालावी दक्षिणा ओटी भरावी ..

    • @Siddhakala_creations1603
      @Siddhakala_creations1603 6 днів тому

      @@PradipKulkarni ठीक आहे 🙏 धन्यवाद

  • @ashwinijogale7369
    @ashwinijogale7369 9 днів тому

    दादा मला एक विचारायचे होते एकादशीला श्राद्धाचे जेवण केले जाते तर ते आपले नातेवाईक येतात त्यांना ते जेवण वाढले तर चालेल का कारण एकादशी आहे श्राद्धाचे जेवण देऊनये असे काही आहे का कृपया मार्गदर्शन करावे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      श्री स्वामी समर्थ..त्यांना उपवास नसेल तर काहीच हरकत नाही ताई...

    • @ashwinijogale7369
      @ashwinijogale7369 9 днів тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @ganraj6688
    @ganraj6688 5 днів тому

    आज्जे सासरे अष्टमी व सासूबाई नवमी असे दोन्ही पित्र मी घालते. सासरे आहेत. दोन्ही दिवशी पित्र घातले तर चालेल का

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      हो चालेल अवश्य करा

  • @rsagaming9965
    @rsagaming9965 4 дні тому

    माझ्या वडिलांची पित्रे माझा भाउ घालायचा ,पण आता तो पण वारला आहे .आणि माझ्या भावाची 2 मूले आहेत पण ते दोघे पण पित्रे जेवू घालत नाहीत आणि माझी आई माझ्याकडेच राहते मग आता माझ्या बाबाची आणि माझ्या भावाची पित्रे कधी व कोणी घालावी मी मूलगी या नात्याने मी घालू का? एकाच दिवशी घातली तर चालेल का व कोणत्या दिवशी घालावी कृपया मार्गदर्शन करावे

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  4 дні тому +1

      हो तुम्हीच करा ...एकाच दिवशी करा ...तिथि माहित असेल तर त्या तिथीला करा ..किंवा सर्वपित्री अमावस्येला करा

    • @rsagaming9965
      @rsagaming9965 4 дні тому

      सर तुम्हीच तिथि काढून द्या ना माझे बाबा 13/12/1991आणि माझा भाऊ 9/1/2019 या दिवशी death jhalet​@@PradipKulkarni

  • @sangeetaphatak3384
    @sangeetaphatak3384 3 дні тому

    Non veg panat vadhale ter chalte ka?

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 10 днів тому

    श्रीस्वामी समर्थ

  • @prajaktapatil1985
    @prajaktapatil1985 5 днів тому

    Majya sasubai soubhagyavati gelya ahet ani ata sasre dighanche veg veg le shraddh karayche ka?

  • @triptigore
    @triptigore 12 днів тому

    Javayana upaskaru mhanun bolavu shakto ka? Tyana dan Kay dyave?...

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      Ho Bolavta yeil..anna dan vastra daan dakshina

  • @madhubalaRathod-r5f
    @madhubalaRathod-r5f 7 днів тому

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤

  • @ankitaagarkar6321
    @ankitaagarkar6321 6 днів тому

    अग्नी घास महीलां टाकु शकता त का

  • @nikitagilda7855
    @nikitagilda7855 7 днів тому

    Tat vadhlyanantar tyabhovti rangoli kadu shakto ka?

  • @prabhaavh9894
    @prabhaavh9894 12 днів тому

    Dada tumhi sagitlya pramane jevan asate pan anakhi rassi patavadya asatat tyat kanda, lasun, al he purvi pasun vapartat tar ata vaparale chalel ka

    • @prabhaavh9894
      @prabhaavh9894 12 днів тому

      Please dada kanda, lasun vaparu ki nhi te sanga shree swami samarth

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      Shakyato nka Vaparu taai

  • @sangitashinde8262
    @sangitashinde8262 10 днів тому

    Shri swami samath

  • @umakoli2922
    @umakoli2922 5 днів тому

    आम्ही वर्षापूर्वी गया ला गेलो होतो तिथे पिंडदान विधी केला माझ्या पतीने आणि मी तर आता आम्ही पितृपक्षात श्राध्द करावे का तिथंले गुरुजी म्हणले की पितृपक्षात श्राद्धाचे नेवैद्य नाही कऱ्याचे हे चालत का या आधी आम्ही सासू सासरे दोघांचे कऱ्याचो या बद्दल थोडे मार्गदर्शन करा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      पितृपक्षात श्राद्ध नेहमीप्रमाणे करावे अन्नदान करावे ..

    • @umakoli2922
      @umakoli2922 5 днів тому

      धन्यवाद आपण दिलेल्या माहितनुसार मी करेन

  • @kanchanmandavale6801
    @kanchanmandavale6801 3 дні тому

    Kahi jan puran poli kartat yogya ahe ka

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  3 дні тому

      देशकालानुसार करतात काही जण ..पण शक्यतो नको

  • @RupaliJadhav-qj1so
    @RupaliJadhav-qj1so 9 днів тому

    Jya tithi la varle ahe tyach tithi la ghalayach ka shraddh ..ki aadlya divshi .please reply

  • @sunitakamble2601
    @sunitakamble2601 10 днів тому

    Maze pati warle ahet tyanchi tithi chaturthi ahe. Michaturthila fakt wadi thevte ani mazya sasryanchi tithi shashti ahe. Pn mi parat amavshyela pn vadi thevte tr ase kele tr chalel ka ki sravansathi sarpitrilach vadi dakhavu. Tyadivashi devala naivedya dakhvu shakte ka

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  10 днів тому

      Tya divashi devala.naivedya nako ...chaturthila kiva shashthila ch shraddha kara ..aaplyala tithi mahit aahe tyamule tyach tithila kara ...

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 10 днів тому

      @@PradipKulkarni Dhanywad sir

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 9 днів тому

    पुरण पोळी ऐवजी चपाती चालेल काय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aashirwaad6470
    @aashirwaad6470 6 днів тому

    Dada maze sasu Bai savasin gele khup varsh agodr Ani kahi varsha purvi sasre gele mi
    awidhva navmi karte Ani ata 4 varshapurvi aai pn varli savasin tr mi sasu Ani aai ch awidhvanavmi karte chalel ka ithun pude Karu ka kahi chukat asel tr please 🙏🏻 sanga

  • @vickyankushrao2502
    @vickyankushrao2502 7 днів тому

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sayalikelkar8202
    @sayalikelkar8202 8 днів тому

    Mi awivahit aahe mi.mazya gharachi karti aahe mi ani mazi aai doghich rahato mi mazya ghari swataha ha widhi kela tari chalel ka ani dan kai karan apekshit aahe

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому

      हो चालेल अवश्य करा ...दान यथाशक्ती दक्षिणा द्या

    • @sayalikelkar8202
      @sayalikelkar8202 8 днів тому

      @@PradipKulkarni ok thanks

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 12 днів тому +1

    हो वडील आहेत माझे मग दोघं तिथींना करायचे आहे का श्राध्द प्रतिपदा आणि अविधवा नवमीला आणि मी विवाहित मुलगी आहे माझ्या घरी करेल मी श्राध्द आणि ब्राह्मणांना काय दान करावे ते सांगा प्लीज 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому

      अविधवा नवमीला करा फक्त...पेढे दूध फळे दक्षिणा दान करावेत

  • @RupaliJadhav-qj1so
    @RupaliJadhav-qj1so 8 днів тому

    Pitru n che photo kontya dishela lavave...photo nche mukh kuthe asave..plzzz sanga please 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому +1

      Pitru che photo che tond dakshin dishela karave ..uttar bhintila photo lava

    • @sureshsuresh7752
      @sureshsuresh7752 14 годин тому

      कोणी दक्षिण दिशेला फोटो लावा सांगतात.

  • @nilambaripawar4980
    @nilambaripawar4980 12 днів тому

    Me bhiniche titi krat hote ti unmarried hoti 2019 te 23 bhau krt nahi atta mla hot nahi ter titila swami mandhirat bhatjila shidha dila ter chalel ka ki shradha kru mulgi unmarried aahe tich sgle jevan bnvte.🙏please replyme.🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому +1

      हो दक्षिणा आणि दूध पेढे केळी शिधा देऊन हिरण्य श्राद्ध केले तरी चालेल

    • @nilambaripawar4980
      @nilambaripawar4980 11 днів тому

      @@PradipKulkarni 🙏🙏

  • @suyashbhisebhise
    @suyashbhisebhise 12 днів тому +1

    shrew swami samarth

  • @manishaDeshmukh-po5cx
    @manishaDeshmukh-po5cx 7 днів тому

    सासूबाई सवाशिन गेले आहेत

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 5 днів тому

    पितरांना केळीच्या पानावर नैवेद्य वाढू नये म्हणतात, मग ताटात वाढले तर चालते का

  • @SureshSawarkar-m6d
    @SureshSawarkar-m6d 5 днів тому

    😊🎉😂😊😢❤

  • @ज्ञानMonoranjan
    @ज्ञानMonoranjan 7 днів тому

    पितरांसमोर ठेवलेलं ताट नंतर त्याचे काय करावं

  • @MayuriNatekar-ef8ms
    @MayuriNatekar-ef8ms 9 днів тому

    गायीला नैवेद्य दिला तर चालतो का?

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      हो चालेल अवश्य द्या

  • @seemachopade8007
    @seemachopade8007 7 днів тому

    पितरांचया फोटोला दाखवलेला नैवेद्य आपण खातो का

  • @yogitashinde1590
    @yogitashinde1590 11 днів тому

    Khup chan mahiti dili

  • @ujwalawagh5961
    @ujwalawagh5961 12 днів тому

    श्री स्वामी समर्थ...दादा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @shreesart7570
    @shreesart7570 11 днів тому

    Bhrahman bhojanasathi nahi milale tar kay karave

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому

      ब्राम्हण किंवा गरजूंना दान करावे

  • @malatidevare3493
    @malatidevare3493 8 днів тому

    आमचे कीचन दशीन दीशेला तोंड करून आहे तर तोंड तीकडे करून होते

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому

      तुमच्या डाव्या बाजुला थोडेसे फिरून स्वयंपाक करा ..अग्नेय दिशेकडे

  • @vijayalaxmikhaire4417
    @vijayalaxmikhaire4417 9 днів тому

    Guru mazya sasubai pratipadela nidhan ani sasare saptami divashi nidhan zale sasubai sasaryanchya aadhi gelya.tar me kadhi shradh karave?ataparyant me ek navarabayakochi Jodi saptamila jevu ghalate sarv padharth banvate.pan kahijan sangtat tumhi navamila pan sasubaiche avidhavanavami shradh kara.kay karave margdarshan Kara please 🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      Ho barobar sasubai savashna gelya aai navami 25 September la tyanche shraddha kara ...ek savashna jeu ghalavi..ani saptami la sasryanche kara

    • @vijayalaxmikhaire4417
      @vijayalaxmikhaire4417 9 днів тому

      @@PradipKulkarni thanks a lot for your reply 🙏🙏 Wish you have healthy and wealthy years ahead 💐💐

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      @@vijayalaxmikhaire4417 thanku so much 🙏🌺

  • @ganpataher3770
    @ganpataher3770 8 днів тому

    वडीलांची अष्टमी व आईची नवमी आहे परंतु आम्ही अष्टमीला च एक नवरा बायकोची जोडी जेवू घालतो असे करणे योग्य आहे का

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому

      आई सवाष्ण गेली असेल तर नवमीला श्राद्ध करावे ...नसेल आणि नवमी तिथीला गेल्या असतील तर अष्टमी ला दोघांचे करा

  • @jyotishinde2155
    @jyotishinde2155 12 днів тому

    Tin pidhyaparyant cha pitrodoah asto asa mhantat khara tr saglyanacha tithi nusar veg vegla sraddha ghalana sakya kas hoil...kahinchya tr date pan mahit nastat panje sasu sasare vagera...tr mi Mazi sasu aani tyanchi sasu suvasin gele hote mi tyancha navmila aani baki saglyancha sarvpitri la karat aaliyee is it ok please reply

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 днів тому

      Ho chalate kahi harkat nahi ..agadi vadil aajoba panjoba Yanche ekatra sobat aai che shraddha sudha karta yete..tasa sankalpa sodun vadilanchi tithi matra mahit asavi ..

    • @jyotishinde2155
      @jyotishinde2155 12 днів тому

      @@PradipKulkarnithanku so much...tithi saglyanchi mahit aahe pan saglyancha veg vegla karna sakya nahi due to job so only navmila je suvasin gele tyancha karte aani baki saglyncha sarvapitri la...every time you gave my all questions answer it's meata lot for new generation like me it's really helpful thank you again and again

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  11 днів тому

      @@jyotishinde2155 most welcome 🙏🌺

  • @vaishaleesakhaare3353
    @vaishaleesakhaare3353 11 днів тому +1

    खूपच पद्धतशीर माहिती दिली आहे गुरुजी धन्यवाद गुरुजी 🙏

  • @dress4villaiins
    @dress4villaiins 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  4 дні тому

      श्री स्वामी समर्थ

  • @pushpasuryawanshi1383
    @pushpasuryawanshi1383 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @sudhakarkolisk.7552
    @sudhakarkolisk.7552 День тому

    सासरेंची पौर्णिमा तिथी आहे श्राध्द केव्हा करावे

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  День тому

      आता सर्वपित्री अमावस्येला करा

  • @yogitashinde1590
    @yogitashinde1590 11 днів тому

    Shree Swami Samarth ❤

  • @vishpatil4465
    @vishpatil4465 4 дні тому

    Shri Swami Samarth

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 5 днів тому

    श्री स्वामी समर्थ, चांगली माहिती दिली . धन्यवाद

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @sulbhabagul2446
    @sulbhabagul2446 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 10 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @rupali4300
    @rupali4300 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  10 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @yashodhaj51
    @yashodhaj51 16 годин тому

    Shri swami samarth 🙏

  • @shobhashinde6010
    @shobhashinde6010 5 днів тому

    श्री स्वामी समर्थ

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @prachichitre6481
    @prachichitre6481 9 днів тому

    Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  7 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @ashwinipatankar4985
    @ashwinipatankar4985 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  8 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @VaradgamingP470
    @VaradgamingP470 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @durgabodake7061
      @durgabodake7061 6 днів тому

      पित्राच्या ताटात तुलसी दल टाकावे का

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  6 днів тому

      नाही

  • @Annapurnakitchen023
    @Annapurnakitchen023 7 днів тому

    Shree Swami Samarth

  • @Ameygaming-vj7kf
    @Ameygaming-vj7kf 4 дні тому

    Shri Swami Samarth

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  4 дні тому

      श्री स्वामी समर्थ

  • @diptikulkarni1968
    @diptikulkarni1968 10 днів тому

    Shree Swami Samarth

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 9 днів тому

    Shree Swami Samrth

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @rrjoshi5827
    @rrjoshi5827 12 годин тому

    Namaskar 🙏 shraddhachya diwashi Pitarancha photo dakshin dishechya bhintila thevava ka jene karun puja kartana aaple tond dakshine kade hoel...ki pitaranchya photo che tond dakshine kade pahije??

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  7 годин тому

      Pitaranche photo che tond dakshin dishela karave

  • @MiraJadhav-w1y
    @MiraJadhav-w1y 5 днів тому

    Shree Swami Samarth

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  5 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 2 дні тому

    नंतर त्या ताटात वाढलेल्या अन्नाचं काय करायचं, गाईला द्यायचं तर लोक ती देऊन देत नाही पुढे त्याचं काय करायचं कृपया सुचवावी. 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  2 дні тому

      पक्ष्यांना ठेवा ...घराच्या छतावर

  • @rrjoshi5827
    @rrjoshi5827 12 годин тому

    Naivedyachya tatache nantar kay karave??

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  7 годин тому

      पक्ष्यांना द्यावे

  • @thakreujwalaavin-hd3rl
    @thakreujwalaavin-hd3rl 4 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ दादा.. मला आई बाबा आहेत आणि सासू सासरे पण आहेत.. तर मग संक्षिप्त श्रीमद् भागवत पारायण पितृ सेवा म्हणून करू शकते का.. खुप छान माहिती सांगता दादा खरच नेहमीच तुम्ही आणि तुमच्या मार्गदर्शन खालीच सर्व मी सेवा krte..

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  3 дні тому

      हो चालेल अवश्य करा ताई...आपले आजी आजोबा तीन पिढ्यांतील पितरांच्या शांतीसाठी करा खूप धन्यवाद ताई

  • @madhurikandge6257
    @madhurikandge6257 20 годин тому

    पित्राला पुरण पोळी केली तर चालेल का

  • @sangeetaphatak3384
    @sangeetaphatak3384 3 дні тому

    मुलगा श्राद्ध करतो आनी लग्न झालेली मुलगी पण करते असे चालेल का?

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi7736 3 дні тому

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏😊

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  3 дні тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @LataGudulkar
    @LataGudulkar 12 днів тому +3

    खूप छान माहिती दिली मनातील शंका दूर झाल्या श्री स्वामी समर्थ

  • @bhamadarawade1551
    @bhamadarawade1551 9 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  9 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @prashantkulkarni1409
    @prashantkulkarni1409 7 днів тому +1

    नैवेद्य भात शिजवताना त्यात मीठ टाकावे की नाही

  • @nayanapalav7371
    @nayanapalav7371 День тому

    Pitaran समोर ठेवलेले ताट चुकून आम्हीच khhale... चालेल का?

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  День тому +1

      चुकून झाले हरकत नाही ...उद्या दक्षिण दिशेला नमस्कार करून क्षमा मागावी "पितृदेवताय नमः" मंत्र 21 वेळेस म्हणा

    • @nayanapalav7371
      @nayanapalav7371 День тому

      धन्यवाद दादा

  • @PramilaGirmekar
    @PramilaGirmekar 12 годин тому

    माझी सासुबाई पहिले गेल्या नंतर सासरे गेले कोणते श्राध्द करावा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  12 годин тому

      सर्व पित्री अमावस्येला नवमी श्राद्ध करा सोबत सासरे यांचे पण श्राद्ध करा

    • @PramilaGirmekar
      @PramilaGirmekar 12 годин тому

      नवमी श्राध्द पण केले आणि सर्वपित्री अमावस्या पण करणार 🙏

  • @shekhar3067
    @shekhar3067 9 днів тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @VishnuShelar-m6j
    @VishnuShelar-m6j 10 днів тому +1

    Pitrana jo neevedh dakhvla aahe tyache kay karayche

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  10 днів тому

      Te taat gharachya chhatavar theva ..Kavla pakshi khaun jatil ase

  • @balirathod83
    @balirathod83 10 днів тому

    Muslim community la pitr lagt nahi😅😅😅😅😅

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 День тому

    माहिती छान सांगितली पण जिवंत असताना हालं केले मेल्यावर पंच पक्वान्न काय फायदा माझे अशिक्षित वडीलांनी कधीही म्हाळ घातला नाही आणि आम्हाला ही सांगुन गेले म्हाळ घालू नका त्यापेक्षा गरिबांना मदत करा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  День тому

      बरोबर..जिवंत असताना पांग फेडावे ..गेल्यानंतर पण त्यांच्या शांतीसाठी प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ

    • @suryakantvaradkar1253
      @suryakantvaradkar1253 День тому

      @@PradipKulkarni शांती होते की नाही कोणला माहित

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  18 годин тому

      @@suryakantvaradkar1253 होते