bhutane jhapatale # भूतान झपटल
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- सोनवणे सरांची प्रत्त्येक कलाकृती वेगळी असते.. मला आवडते .. पब्लिक खूप हसते एन्जॉय करते... आणि त्यात एक सामाजिक संदेश ही असतो.. म्हणू मला जास्त भावते.. आणि मुख्य म्हणजे ते लोककलेला धरून /घेऊन आपलं सादरीकरण करीत असतात. मनोरंजन एवढाच हेतू नसतो.. कॉमेडी एवढाच हेतू नसतो .. तर समाज प्रबोधन व्हावे या साठी ते शालेय विद्यार्थ्यांकडून ही अशी नृत्य नाटिका बसवत असतात...
सरांना सलाम..
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनीही सरांना पूर्ण सहकार्य केले ..
विद्यार्थी आमचे हुशार आणि मेहनती आहेतच..
सर्वांचे आभार...
पंकज पाडाळे
नृत्य दिग्दर्शक
लोककला लोकनृत्य अभ्यासक व संशोधक
ठाणे.