दिड दिवसाची शाळा बेस्ट फ्लिम (ज्युरी अवार्ड ) पुरस्कार प्राप्त लघुचित्रपट
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- 🙏 नमस्कार 🙏
मित्रांनो
मी हिरामण मनोहर (पेंटर) खास आपल्या साठी
सागर आर्ट फ्लिम मनमाड
प्रस्तुत
आख्या भारतात प्रथमच लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निमित्त आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर आधारित आम्ही घेऊन आलो आहोत.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
दीड दिवसाची शाळा
लघुपट
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
निर्माता,दिगदर्शक
हिरामण मनोहर
(9270037813)
लेखक
अनिल पवार
छायाचित्रण
नाना आहिरे
एडिटर
सचिन जाधव
दिग्दर्शक
राजु लहिरे
गीतकार व गायक
सुनील खरे,समीक्षा पगारे*
🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧
संगीतकार...
सुनिल खरे, मुकेश शिंदे
🎹🪕🎹🪕🎹🪕🎹🪕
कलाकार
आण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकेत, बाल कलाकार
कुनाल खरात
आई: सिमा चौधरी
वडिल: रतन दळवी
थोरली बहीण:
मोनिका गायकवाड
धाकटा भाऊ
पुरूषोत्तम गायकवाड
गुरुजी: सचिन जाधव
इत्यादी कलाकारांनी नटवलेला
लघुपट
💠💠💠💠💠
आभार
आहिरे वस्ती,पानेवाडी ग्रामपंचायत ता.नांदगाव(नाशिक)
************************
विशेष सहकार्य
संत रोहिदास अकादमी नाशिक रोड.
अध्यक्ष: धनसिंग वाघ(सर)
संचालक: सचिन पगारे (सर)
💐💐💐💐💐💐💐💐
मित्रांनो आमच्या लघुपटाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही या चैनलला
सबस्क्राईब करा ▶️👈
शेअर करा 📱📲
कमेंट करा 🤳🤳
बेल आयकॉनला प्रेस करा 🔔👍👍👍👍👍👍👍
🙏 *धन्यवाद*🙏
पहिल्यांदा गाण्यासह बनवलेला लघुपट... आण्णाभाऊ साठे यांचा संपुर्ण जीवनपट आपण 21..मि :28...सेकंदात सादर केले
फार सुंदर 👍
💐💐💐💐
आपण महापुरुषांचे विचार घेऊन उत्कृष्ट माहिती घेऊन या भावी पिढीला पुरोगामी महाराष्ट्राची लघुपट द्वारे माहिती तरी कळेल व त्यांना चालना मिळेल तुमच्या सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐💐
Jai Bhim, Jai Lahuji, Jai Anna bhau.....
Verry nice picture 🖼️
Full movie online riliege karavi 👍🙏
Pudhil vatchalis Hardik shubhechha
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचा जीवनपट चित्रपटाद्वारे खुप छान सादर केला
Khup.chayn.ati.sundar.gan
लघुपट खुप छान बनवला गेला आहे...धन्यवाद..जयभीम...👌🤝✍🙏
Khupppppp channnnnnn💐
जय लहूजी भाऊ खुपच सुंदर
💪1 नंबर शेठ🙏🙏🙏
खुप छान ...🙏जय लहुजी 🙏
खुपच छान
परीस्थिती चे खरोखरच चीत्रीकरन मांडलेल आहे याही पुढे जाऊन सखोल इतीहास आपल्या युवा पीढी समोर मांडावं जेनेकरुन युवा पीढीला खर्या
इतीहासाची ओळख होईल ही वीनंती
जय लहुजी जयभीम
सुंदर छान अभिनंदन जय लहूजी सर
खुपच छान
Bhau annabhau saathenchi sudar mahiti milaali khup khup sundar
अप्रतिम लघुचित्रपट👍👍👍👍👍
jay lahuji
jay jyoti jay kranti
एक नंबर एक नंबर दादा
अप्रतिम सादरीकरण मित्रा
Nice... Jay lahuji
भारी जय भिम
सदरील लघुपट दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार यांनी स्वकष्टांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे..अनुयायांनी यातुन बरेच काही शिकण्यासारखे आहे...व यातून सुधारण्या सारखे आहे..बदल घडवून आणा, बदलून घ्या !!परिवत॔नासाठी सज्ज रहा !!jaibhim....👌✍🙏🤝
Jai Anna 💛🙏 Jai lahuji 💛🙏🙏🙏🙏🚩
मस्त आहे भाऊ👌👌👌
जय भीम जय लहूजी
लय भारी 🙏
खूप छान भाऊ जैय लहुजी जैत भारत 🙏🙏
Jay lahuji
Khup chan dada 🙏🙏🔥🔥
जय लहुजी जय आण्णा
छान आहे विषय
Khup super kel majya annabhau saathe ne are master aat ghetla nahi ajun vicharto tu bol aani maar asch kel pahije aata tar jodya NE maar as kel tar jaam chal kel aamha jaativar aata sahan nahi honar are did divas shala shikun to lokshahir sahityratn powada kadambari loknatya ase bharpur kel tumhi kaay kel bhadvyano aaj mangacha cm Zarla asta ya pm 1la
एकदम मस्त आहे चित्रपट
स्टोरी खुप छान आहे 👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan 🙏🙏🙏
जय लहुजी 🙏🙏🙏
जय लहुजी जय शिवाजी💪💪💪💪
अतिसुंदर आहे 🙏🙏🙏👍👍
लाय भारी 💛
खूप छान 👍
शाळेतल्या तारखेवर ध्यान द्या सर्व, film maker
मस्त आहे 💯🙏
Jai annabhau sathe
छान हिरामण भाऊ
Bhari short film ❤❤❤ nice
खुप छान रचना भाऊ 🙏👌👍
Jay Bhim..........sir 👍
खुप सुंदर
Khupach chan
जय अण्णा भाऊ साठे
Hands of bhai 🙏✌️💯
Jay lahuji jay anna
HATTSS OFF TO ALL
BEST LUCK
Niiiiiiiiiiiice
जय लहुजी जय अण्णा 💛💛💛💛
खुप छान 🙏
Jai lahuji
Very Nice 🌹🌹👌
👌👌👌
Nice Jay lahuji
Jay luhuji Jay anna bhau
Jai matang 💛💛💛💛💛💛💛💛💛🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय लहुजी
Jay lahuji 🙏🙏💛💛
खूप छान..अप्रतिम बनवलीत फिल्म.. पण फळ्यावरची तारीख चुकलीय .. अशा छोट्या-मोठ्या गोष्टी व्यवस्थित लक्षपूर्वक बघाव्यात..
Jay lahuji
Chan aahe
जयभीम
Kdkkk
🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान विषय
Jay lahuji🙏
खूप सुंदर
Very Nice 👍
खूप छान..सुर
Jay lahuji 🙏
Annabhau sathe ke jeevan pr film nikani chahi hai
सुंदर
👍👍
Kup chan
Super
👌👌👌👌👌
👌🏻👌🏻
छान 👌👌
✍️ ओके मे थँक्यू. . . . . 🇮🇳
👍🙏🙏🙏
Sundar
लघु चित्रपट खूप छान आहे, पण तुम्ही शाळेच्या फळ्यावर लिहलेली तारीख चुकीची आहे... अण्णाभाऊ चा जन्म 1920 ला झालाय आणि फळ्यावर 1828 वर्ष कसे आले...
दादांनी सांगीतल्या प्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष केंद्रित करून चीत्रपट बनवने फार फार महत्त्वाचं आहे
महत्वाचे म्हणजे त्या काळच्या तारखा वगेरे
कारण युवा पीढीला खरोखर इतीहास समजला पाहिजे
🙏👍👌
मस्त
🙏
Jay Shivray jay Lahuji
👍👍👍👍👍👍👍🙏
फळ्या वरची तारीख चुकली सर
👍🙏🙏🙏💐💐💐💐
Nice
छान🙏🙏
Nice 😍😊😃
Thanks 🙏👍
Nana.surdkr
👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1नं
वीडियो ला डिसलाइक करणारे बहुतेक
12चेच असतील
1828 ला जन्म झाला नव्हता आण्णाभाऊचा.
शाळा आजच्या सिमेंट यांची भेंड्याची आहे