व्वा दादा ! अहिराणी भाषा ऐकून खूप छान वाटले. आपल्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील प्रत्येक बोली भाषेचा लहेजा, बाज, ठसका खरंच मन सुखावतो. आपल्या प्रमाण मराठी भाषेच्या बरोबरीने कोकणी, मालवणी, वऱ्हाडी किंवा विदर्भी, अहिराणी, आगरी, देशस्त किंवा घाटी तसेच मराठीशी साधर्म्य असणारी गोव्याची कोंकणी या व इतर मराठी बोली भाषांची गोडी खूपच अप्रतिम आहे. खेद एवढाच वाटतो की काही मुर्ख माणसे बोली भाषांना 'अशुद्ध मराठी' असं म्हणतात.
भाऊ आहिरानी ही मराठी ची बोली भाषा नहीं ok आनी हा आहिरानी हाय भाषा गुजरात माई न एल शे.... रिकाम तुमची मराठी भाषेच विस्तार वाळवण्या साठी काही भी नको लिखू आहिरणी ही एक वेगळी भाषा आहे...आहीरणी मराठी ची बोली भाषा आहे म्हणे व्हय निघ इथून🤬
@@rahulgavhane07to barobar boltoy... Kasmade patta nashik zilhyachi ani sakri dhule gramin chi ahirani hi marathichi bolibhasha aahe... Jalgaon chi asel mix.. Aamhi marathi aahot... ❤ ani ahirani pn khandeshi nahi..
@@rahulgavhane07 bhau.. Apan saglat aadhi ahirani ani marathi shet... Ate kharch amana nashik ni ahirani ma jast marathi shabd shet... Mhnun ti marathi nich bolibhasha she.. Ate mg kay khandesh vegala kadhan ka Maharashtra madhun....
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ 🙏🙏🚩🚩🚩😂😂 खूपच भारी भाऊ मना खान्देश नी बोली भाषा जय खान्देश 👍👍🙏✔️ मस्त सांग भाऊ तुम्ही,, भयाण भारी,,😂😂😂 खरी मज्जा ते आपली अहिराणी मान शे,,, वाकडं वावा 😂😂 एकदम बरोबर भाऊ,, एकच नंबर सांग तुम्ही,,, सर्व एकदम भारी 😂😂👌✔️
आपला खानदेश मा बाकिना लोक आसा भी शेत जेसले आज आहिरानी बोलानी सुद्धा शरम वाट्स मि खुद गयरा ठिकाने देखेल शे... मनी coment जेले खराब वाटी राइनी वहीं तेनी आजू बाजू ले भी फिरान नहीं कमेंट न...जय आहिरानी जय खानदेश जय भारत🙏🙏🙏
@@siddheshjadhav5052 येस.. माझ घराण बागलाण मधल्या पिसोळ च्या किल्याशी संबधित आहे.. इ.स.१५६० मधे अहमदनगरची निजामशाही कडून आमच्या घराण्याच्या पुर्वजांना या पिसोळ किल्ला,वाडीपिसोळ या सर्व भागाची जहागिरी,वतनदारी मिळालेली होती.. कालांतराने आमच घराण किल्या पासुन जवळच असलेल्या जायखेडा गावात स्थायिक झाले..तिथ शेतीवाडी होती.. आमच घराण शिवशाही,पेशवाई पर्यंत लढत होत. पण ब्रीटिश राजवट आल्या नंतर .. ब्रीटिशान कडून लढायच नाकारल... आणि बागलाण मधून उद्दोग-व्यवसाय,नोकरी निमित्त.. स्थलांतर करुन देशभर पसरले..माझ्या घराच्या तीन-चार पिढ्या ह्या बागलाण च्या जायखेडा गावा बाहेर वाढल्या आहेत.. त्यामुळे या बागलाण मधल्या अहीराणी बद्दल जास्त उत्सुकता आणि आपुलकी वाटते... धन्यवाद.....
Ekadam mast se sir jay aahirani jay khandesh .Mani aahirani may ni halai zoi male bolta una nahi pahila shabda aai made vadelama huini tini kadi male bolta una nahi mAdi
दर्दुर हा एक संस्क्रुत शब्द आहे.या शब्दाचा अर्थ बेडूक असा आहे. याच दर्दुर वरून डेडोर हा अहिराणी शब्द तयार झाला आहे.... या कथानकात डेडोर हा शब्द आल्यामुळे हे आठवले....
आम्हना खान्देशनी बातच शे न्यारी...🔥🔥🔥
🙏🙏🙏
फारच छान प्रयत्न आहे, बोलीभाषा टिकवण्याचा. तुम्हाला शुभेच्छा.
आपल्या अहिरानी मातेचे अतिशय अस सुंदर सादरिकरन केल भाऊ धन्यवाद गर्वच नही तर। माज शे माले मनी अहिरानी माताना
जय खानदेश भाऊ 🙏
व्वा दादा ! अहिराणी भाषा ऐकून खूप छान वाटले. आपल्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील प्रत्येक बोली भाषेचा लहेजा, बाज, ठसका खरंच मन सुखावतो.
आपल्या प्रमाण मराठी भाषेच्या बरोबरीने कोकणी, मालवणी, वऱ्हाडी किंवा विदर्भी, अहिराणी, आगरी, देशस्त किंवा घाटी तसेच मराठीशी साधर्म्य असणारी गोव्याची कोंकणी या व इतर मराठी बोली भाषांची गोडी खूपच अप्रतिम आहे.
खेद एवढाच वाटतो की काही मुर्ख माणसे बोली भाषांना 'अशुद्ध मराठी' असं म्हणतात.
भाऊ आहिरानी ही मराठी ची बोली भाषा नहीं ok आनी हा आहिरानी हाय भाषा गुजरात माई न एल शे.... रिकाम तुमची मराठी भाषेच विस्तार वाळवण्या साठी काही भी नको लिखू आहिरणी ही एक वेगळी भाषा आहे...आहीरणी मराठी ची बोली भाषा आहे म्हणे व्हय निघ इथून🤬
जय खानदेश भाऊ 🙏
@@rahulgavhane07to barobar boltoy... Kasmade patta nashik zilhyachi ani sakri dhule gramin chi ahirani hi marathichi bolibhasha aahe... Jalgaon chi asel mix.. Aamhi marathi aahot... ❤ ani ahirani pn khandeshi nahi..
@@nmk1161 vhy re bho tu...tumna nashik jilha na bhayer ninghi dekh tu pehle mmm boljo maale😂😂😂
@@rahulgavhane07 bhau.. Apan saglat aadhi ahirani ani marathi shet... Ate kharch amana nashik ni ahirani ma jast marathi shabd shet... Mhnun ti marathi nich bolibhasha she.. Ate mg kay khandesh vegala kadhan ka Maharashtra madhun....
भाऊ लोकेसवर चांगली पकड . भाषण एकदम जोरदार प्रभावशाली .👌👌💐🎊🎊🙏
तुमन भाषण पक्क भारी व्हतं सर एकदम भारी
मज्जा इ लागनी.
जय खान्देश🚩 जय महाराष्ट्र 🚩जय हिंद🇮🇳
मना खान्देश मझार भाषा चाले आहिराणी काय सांगु ईनी चव जसं तुप गावराणी जय खान्देश जय महाराष्ट्र
जय खानदेश भाऊ 🙏
भयाण भारी से भाऊ आपली अहिराणी 😂🙏🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 आम्ही पण देवरे शेत भाऊ 😂😂 भाऊबंद 🙏🙏🚩🚩
🎉 एसßpd🎉झेल🎉े@@ahiranibhau
जय खानदेश मास्तर 🙏🙏🙏 भलतंच भन्नाट बोलतस तुम्ही 🙏👍👌👌
जय खानदेश भाऊ 🙏
जय आहिराणी आम्ही आमळनेर
वा सुरेख अहिराणी भाषा
खानदेशी शेतस भाऊ आम्ही पण.... जय महाराष्ट्र... जय धुळे जळगाव नंदुरबार...
Hattt re khandesh madhe salunkhe nastat
@@siddhantpawar1108 Salunkhe maze sirname Aahe kunbi Patil mazi jat Aahe
Nashik pan khandesh ch she bho
Nashik khandesh madhe nahi. Kasmade patta fakt ahirani bolto.. sinnar yeola niphad aani baki itar taluke marathi boltat
मी स्वतः अहिराणी नाही.पण मला अहिराणी आणि वऱ्हाडी खूप आवडते.एकदिवस बोलायला नक्की शिकेल!
अहिराणी आणि वऱ्हाडी या दोन्ही वेगवेगळ्या भाषा आहेत.
@@tushar1618 त्यामुळेच मध्ये ' असे लिहिले आहे
@@amitkale3366 okay 👍
जय खानदेश😂 शहादा कर 💪🤣दादागिरी😂😂
Mast vatan aiksan sir amle proud feel vahyi rahin
Im from Malegaon, Nashik ...love Ahirani❤
Mothabho gaira bhari👍👍......dhnywaad dada......dolyat panich aale raw👍👍👍👍
गर्व शे माले मनी आहराणीना
जय खानदेश भाऊ 🙏
जय खान्देश खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ 🙏🙏🚩🚩🚩😂😂
खूपच भारी भाऊ मना खान्देश नी बोली भाषा जय खान्देश 👍👍🙏✔️
मस्त सांग भाऊ तुम्ही,, भयाण भारी,,😂😂😂 खरी मज्जा ते आपली अहिराणी मान शे,,, वाकडं वावा 😂😂
एकदम बरोबर भाऊ,, एकच नंबर सांग
तुम्ही,,, सर्व एकदम भारी 😂😂👌✔️
आपला खानदेश मा बाकिना लोक आसा भी शेत जेसले आज आहिरानी बोलानी सुद्धा शरम वाट्स मि खुद गयरा ठिकाने देखेल शे... मनी coment जेले खराब वाटी राइनी वहीं तेनी आजू बाजू ले भी फिरान नहीं कमेंट न...जय आहिरानी जय खानदेश जय भारत🙏🙏🙏
Kya baat hai...Kay talent ahe....
Khup chan sir asach ahirani bolibhashta pudhe nya ❤❤❤
भय.....लय भारी न भो....🙏
मस्त मस्त मस्त एकदम मस्त भाऊ .. भलता हुशार शे रे भाऊ तू ..
आपलाच खांदेशी भाऊ शे ना भो
Lajavab 👌👌👌👌 bhau jay khandesh bhau🙏🙏
जय खानदेश भाऊ 🙏
I'm not understand ahirani...but khup sunder ahirani language ahe...thnx...
💯🌹💯
वा छान.. आज आपल्या मुळे अहिराणी भाषे बद्दल बरीच माहीती कळाली...
दादा, आपला आणि बागलाण मधल्या पिसोळ किल्ल्याचा काही संबंध आहे का?? मी ही बागलाणकर आहे 😊
@@siddheshjadhav5052 येस.. माझ घराण बागलाण मधल्या पिसोळ च्या किल्याशी संबधित आहे.. इ.स.१५६० मधे अहमदनगरची निजामशाही कडून आमच्या घराण्याच्या पुर्वजांना या पिसोळ किल्ला,वाडीपिसोळ या सर्व भागाची जहागिरी,वतनदारी मिळालेली होती.. कालांतराने आमच घराण किल्या पासुन जवळच असलेल्या जायखेडा गावात स्थायिक झाले..तिथ शेतीवाडी होती.. आमच घराण शिवशाही,पेशवाई पर्यंत लढत होत. पण ब्रीटिश राजवट आल्या नंतर .. ब्रीटिशान कडून लढायच नाकारल... आणि बागलाण मधून उद्दोग-व्यवसाय,नोकरी निमित्त.. स्थलांतर करुन देशभर पसरले..माझ्या घराच्या तीन-चार पिढ्या ह्या बागलाण च्या जायखेडा गावा बाहेर वाढल्या आहेत.. त्यामुळे या बागलाण मधल्या अहीराणी बद्दल जास्त उत्सुकता आणि आपुलकी वाटते... धन्यवाद.....
@@prashantpisolkar1322 Waah. मला ही बागलाण मधल्या किल्ल्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि त्याहून जास्त आपल्या बागलाणी अहिराणी वर 😊🙌
🙏 जय भिम भाऊ..!
👍 तुम्हा कार्यक्रम खरस भारीसे.., माले चांगलाच आवडना...! 😀😊
Great to hear you sir...!! Proud of being khandeshi :)
Are bhau KHANDESHI var proud aahe mang English madhe comment ka lihla ???
हुरहूर राहील कि अहिराणी भाषा समजते पण बोलता येत नाही, खूपच गोड भाषा आहे,
मना गाव मना देस, खानदेस
जय खानदेश 🚩
भिलाऊ भारी स र भाऊ
ही भीलाऊ नही शे रे भो हाई अहीराणी शे
जय महाराष्ट्र , जय खान्देश 🚩🚩
जय खानदेश भाऊ 🙏
सुंदर भाषा 🌹अहिराणी भाषा 🙏
अशीच आपली आहिराणी मव्हरे जावाले जुइजे ✨✨👑👑👑
गर्व से माले मणी अहिराणी भाषा ना
superbly explain different tones of ahirani😄😄
🤘🤘आम्ही धुळेकर 💪💪
मी धुळे ना से भाऊ, मना विडियो ऐकदाव ते दखाज हासु नही वनं ते सांगा 🙏
Khup chan sir Ahirani bhashet khup godva ahe
Ekadam mast se sir jay aahirani jay khandesh .Mani aahirani may ni halai zoi male bolta una nahi pahila shabda aai made vadelama huini tini kadi male bolta una nahi mAdi
जय खान्देश जय महाराष्ट्र
छान माहिती दिली आहे पाच भाषा मिळून आपलीच ऐरणी तयार होते
मन गाव मना देश लय भारी आपले खानदेश 😁😁😁😁🤔🤔🤔😃😃😀😀
नुसता गर्व नाही त माज से भाऊ... आहिरानी ना...जय खानदेश....जय आहीरानी..🙏
जय खानदेश भाऊ 🙏
56शेतस जग मा रानी जगात भारी मन्ही अहीरानी
जय खानदेश भाऊ 🙏
एकदम भारी 👌👌
Lot of love from erandol sir ji ❤️✨🥰😘
लय भारी मगरे सर👌👌👌
*जय महाराष्ट्र * 🚩🚩🚩
🙏🙏
Great 👍👍👍
दर्दुर हा एक संस्क्रुत शब्द आहे.या शब्दाचा अर्थ बेडूक असा आहे. याच दर्दुर वरून डेडोर हा अहिराणी शब्द तयार झाला आहे.... या कथानकात डेडोर हा शब्द आल्यामुळे हे आठवले....
वा मना खानदेश ना शेर👍
याले म्हणत स पिवर गावरानी👍
पण तू कोणता गाव ना से भो
कोटे रहास
😂😂🙏🙏🙏
जय खानदेश भाऊ 🙏🙏🙏
Khup chhan sir... Keep it up..
Regards from Savda.. Ek khandeshi
love from khandesh dhule
जय शिवराय जय खान्देश. मी चोपडाना
एकदम कडक शे अहिराणी
खुपच छान दादा
जय महाराष्ट्र जय खान्देश साहेब
जय खानदेश जय अहीरानि
जय खानदेश भाऊ 🙏🙏🙏
एकदम भारी भाऊ
जय खानदेश 🚩 जय महाराष्ट्र 🚩
Kadakkk sir
1no 🌹👌
जळगांव ची भाषा सुटली न रे आबा, तुह्या बयजु गयरी बेक्कार आहे भो आपली अहिराणी भाषा.
जळगांव भुसावळ च्या भाषेला लेवगणबोली म्हणतात
त्याला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे
Am jalgoan kar
Hau re bhoo gairi mast she 😂😂
Mst karyakram aahe aamchya gavala sir aale hote
चाळीसगावनी अहिराणी पण सांगा
चाळीसगाव अहिराणी नाही सांगता येणार त्यांना
Khupach chhan sir
Lai changla vatana Bahu
Proud to be khandeshi 😘❤️
सर भलत भारी ....
महाराष्ट्रातील प्रत्येक भाषेत गोडवा आहे... देशी, अहिराणी, आगरी, मालवणी, कोकणी अशा गोडी बोलीच्या अनेक भाषा बोलल्या जातात...
Vidharbha chi varhadi pn
Hatttt khandesh... ahirani bhasha gujrat madhun aali aahe. Sadkya maharashtrachi nahi
@@siddhantpawar1108 સડેલાં ડાચાનો
@@siddhantpawar1108 एकदम बरोबर
@@siddhantpawar1108 बरोबर शे भाऊ तूंन वाल
जय अहिराणी दादा
मस्त हो माळी सर!!!
खूप छान सर
Lai bhari sir🙌
खुप भारी भाषा बोलतात भाऊ
१ नंबर सर जय खांदेश
आम्ना साक्री मा ते भयना राडना चालस
Kdkkkkkkk bhau bhilau language pan mast bolat
Ek nbar she bhau va mst
Ek no 👌
कसमादे ❤️
खूप छान भाषा आहे अहिराणी
Superb 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️👍👍
🙏🙏❤️
Kadak
Khupach bhari pravin sir . Ahirani bhashama ashi stand-up comedy pahilin veles aikale bhetni
मनी आहिरानी भाषा ना गर्व से
अम्हणी भाषा, अम्हणा देश, जय खान्देश 🙏😘🎉
जय खानदेश भाऊ 🙏
जय खानदेश मस्त हो दादा
आमनि अहिरानी एक numbe shhe
जय कान्ह देश
मना देश मना गाव जय खानदेश
Kad ho aapaa 💪💯
मना गाव मना देश ....खानदेश
कडक ना भो १ no. 🤣🤣🤣🤣👌
जय आई आहेरणी
कडक दादा
Great. Good to hear his speech. What's the name of he khan deshi great man?🙏😀 Now proud to be khandeshi💖🙌
His name is Mr Pravin Mali he is from Shirpur Dhule
लय भारी ना भौ.
मना गाव मना देश जय खान्देश
जय खानदेश भाऊ 🙏
Nice sirji
अहिराणी ले जिवंत ठेवाले जो जे. नयी ते जास्त शिकावं पायी आमनी अहिराणी संपी जाई.
Great Very right sir....
Super bhau
जय खान्देश 👌👌
जय खान्देश 😎🤟