भुषण तुझा मालवण -वेंगुर्लाचा प्रवासाचा व्हिडिओ पाहिला .मालवणच्या डेपोच्या स्वच्छतागृहाचीअवस्था एवढी वाईट असुन देखील तु काहीच कसा प्रतिक्रिया देत नाहिस अगदीच नाहीतर निदान प्रवाशांनी डेपो मॅनेजर कडे निदान एक लेखी तक्रार तरी करावयास हवी होती किंवा सुचवावयास होती आम्ही तुझे फॅालोअर असल्यामुळेच हा प्रपंच.मालवण हे आता श्री छत्रपतिंच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेजगप्रसिध्द झालेले आहे व यु ट्युयुबमुळे ते अधिकच झालेले आहे
❤🙏 दादा मी तुला एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्ना चं काय झालं ठाणे किंवा पनवेल येथून केदारनाथ मंदिर येऊन जाऊन व किती खर्च येईल हा व्हिडिओ बनव ना दादा Pliz 🙏❣️
माझी विनंती आहे की मालवण st. Stand सुधारण्या साठी तसेच गावातील st स्टॉप जस कट्टा किती घान stand आहेत वक तरी washroom असावा मी 5 तास bus येई पर्यंत थांबले washroom pahije
भूषण शेट कोकणातले तुझे विडिओ पहिले की कधी एकदा कोकणातल्या आमच्या गावी जातो असे होते . खूपच छान .
भुषण तुझा मालवण -वेंगुर्लाचा प्रवासाचा व्हिडिओ पाहिला .मालवणच्या डेपोच्या स्वच्छतागृहाचीअवस्था एवढी वाईट असुन देखील तु काहीच कसा प्रतिक्रिया देत नाहिस अगदीच नाहीतर निदान प्रवाशांनी डेपो मॅनेजर कडे निदान एक लेखी तक्रार तरी करावयास हवी होती किंवा सुचवावयास होती आम्ही तुझे फॅालोअर असल्यामुळेच हा प्रपंच.मालवण हे आता श्री छत्रपतिंच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेजगप्रसिध्द झालेले आहे व यु ट्युयुबमुळे ते अधिकच झालेले आहे
आंमचा रामगड चा सड़ावर ये एकदा भावाशी पावसात, एकदम नाद खुला, आणि मसदे काय मालवण काय आपाला कोंकण भारी एकदम ❤❤❤❤❤❤❤❤
मी श्रावण खालची परब वाडी चा आपल कोंकण म्हणजे नाद खुळा वाह भाई वाह
येवा कोकण अपलोच असा
गावच्या रिक्षावाल्यांचा छान विचार केलास.
lay bhari bhushan sir bagun man shant zale.....great
❤❤ लय भारी ❤❤
खरंच आपले कोकण स्वर्ग आहे❤
Khup sundar video
एक नंबर विडीओ,,,कोंबडयाचो रसो काय बोलणार झणझणीत,,😎😎👍👍
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Lavkar bhauche 100k vhav ❤ congratulations in advance 👏
Dhanywad 🙏🏻😊
Sunder
Manmohak drushya❤❤❤
Gaavachya athavani jaagya jhala❤thank you🙏👍
😊
Nice vlog! Very beautiful landscape. Greetings from Plano, Texas, United States.
Thank you very much!
छान विडिओ दादा
Lay bhari 👌 from mithabhav
सुंदर आहे गाव. कोकण खरंच निसर्गाने भरलेला आहे.
Atishay. Nisargasramya. Atishay. Manmohak. Nisarg. Devaachi. Krupaa
खुप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
👍😊😊
छान बाग आहे तुमची.. ❤
गुरुवारी सगळं बघितला....तुझा मसदे गाव....चौके.....मालवणला आलो होतो....उरण ....इथून
👍😊😊😊
लई... भारीच हाय तुझं गाव हाय भाऊ तुझं 🙏🏽
Pavsalamde kokanat Khup Maza aste. Nice volg.
👌👌खूप छान व्हिडिओ, मस्त प्रोफेशनल ⭐⭐⭐⭐⭐
Thank you 😊
नादखुळा व्हिडीओ ❤
Shree Swami Samarth.
Shree Swami Samarth
खूप छान भुषण दादा 👏🎉🎉🎉🎉
Fodnicha bhata barobar aambyacha loncha hoya. Mast my tar sukat
तो ही आपल्या मराठी भाषेत चं ❤
माझे गाव गोठणे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग संजय हाटले गावची मजा वेगळीच असते
8:20 Lakh molach bollas bhushan... Tyanna mumbai-pune suddha kami padtay...
Mansoon la ase video baghitlyawar kadhi kokan che permanent resident vhav Asa vatat ❤❤❤
खूप छान व्हिडिओ असतात भाऊ तुझे
मस्त भूषण ❤गाव आणि कोकण ❤
😊🙏🏻🙏🏻
तुझ गाव छान आहे लय भारी आहे 👌👌👌👌👌
❤Khup sundar aahe gav😍
Dhanywad 😊
मस्त भाऊ
I am from Poip - Viran
👍😊😊😊
पावसाळ्यात नयन रम्य दिसणारे मसदे माझे गाव❤
❤️😊
@@Bhushan_The_Explorer
तुझ्याकडून
गुहागर-पंढरपूर
चिपळूण-तासगाव
दापोली-मिरज
चिपळूण-तासगाव ह्याचे video पाहायला आवडतील .
आम्ही कणकवली च्या पुढे पोखरण.
Mitra.tujegav..chan.nisargramya.aahe..je.vatavaran.sharat.midst.nahi..badiya.vdo.kelay..abhinandan...wardha...mah
Dhanywad
1 no dada❤
👍😊😊Thank You
Mala Avdato Phodinicha bhaat😍
Love from goa bhava❤
👍😊😊
अप्रतिम भाऊ झाडे लावण्याची आवड, मी सुद्धा वसई ला आमच्या घरी नारळाची झाडे लावतो
👍😊
फारच छान अपलोड
Aamcya pimpleshwar trv. Cha vlog banav dadus 🚌🚌
♥️♥️♥️♥️♥️♥️👍🏻
❤️😊😊😊
भाऊ तुझे विडिओ पाहून मी पन खूप प्रवास करतोय.
Nice Video ,👍👍👍👍👍
पाऊस ❤ कोंकण❤
दादा फारच सुंदर vlog आहे ❤
Dhanywad
भाई तुझा आवाज जाम भारी
भूषणबाब, खूप बरो व्हिडिओ. तुमचो content आनी शैली खूब सुदारल्या. चालूच दवरात.
Dhanywad
खुप छान ❤❤
दादा मी अहिल्यानगर चा आहे .मला पण तुझ्या गावी फिरायला ने जय स्वामी समर्थ
1 no video bhava❤
🙏🏻👍👍
Mast
Keral jatayu earth center videos banav
ಮಳೆಗಾಲದಲೆ ತುಂಬಾ ಚನ್ನಾಗಿ ಕಾ ನುವ ಕೋಂಕನ 👌👌
Yes 💯
मसदे तळी वर व्हिडिओ बनव.
❤🙏 दादा मी तुला एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्ना चं काय झालं ठाणे किंवा पनवेल येथून केदारनाथ मंदिर येऊन जाऊन व किती खर्च येईल हा व्हिडिओ बनव ना दादा Pliz 🙏❣️
Tuza gaav konata aasa re Dada ❤😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhushan bhau tu khup jannanchi dream life jagtoys ... Aamhala gaavi nhi ... Gaav fkt navala ahe tikde yene Jane nhi... Gavakde àse kahi divas rahav he majha sarkhya khup jananch dream aahe 😢
👍🙏🏻😊😊
सह्याद्री ला वाचवल पाहिजे ,ह्या साठी प्रयत्न करा.
माझी विनंती आहे की मालवण st. Stand सुधारण्या साठी तसेच गावातील st स्टॉप जस कट्टा किती घान stand आहेत वक तरी washroom असावा मी 5 तास bus येई पर्यंत थांबले washroom pahije
Bhai tu mumbai la kuthe rahtos?
mulund
देव बरे करो
👍😊
दादा मला तुम्हाला भेटायाच आहे
Bhetuya ki
मला तुझ्या गावी यायचं आहे दादा कोणतं गाव आहे तुझ
Masde-Malvan
@@Bhushan_The_Explorer कट्टा पासुन् किती किलो मीटर आहे
Mast