दादा एक suggestions आहे , जर video च्या सुरुवातीला आवाहन कर ,कृपया पर्यटकांनी जिथे कुठे जाल कोणताही कचरा टाकू नये, आपल्या सोबत गाडीत bin बॅग ठेवावी , कारण गेल्या काही वर्षात जस जसे एखादे स्थळ popular झाले की तिकडे कचरा वाढायला लागतो ,पर्यटकांनी ही काळजी घेतली तर नंतर येणाऱ्या इतरांना देखील स्वच्छ व सुंदर निसर्गाचा आनंद घेता येईल ।।।। असे आपण आवाहन करावे ही प्रेमळ विनंती😊😊
ए, अशी का ग बोलतेस, बाळा? काही अडचण आहे का? आता नाही तर पुढे कधीतरी... तुझं वाचून मला पण रडू आलं, अणि मी भारतात नाही, म्हणून मला तर खरंच यायला मिळतं नाही...
😂❤❤😂 खूप सुंदर गाव आणि खूप छान माहिती पुणे वडगाव शेरी शोभा अकोळकर मेरड पुणे गाव शेरी ऑस्ट्रेलिया इन अर्थ गाव खूप छान आहे तुमचा आवडला राव भावाची माहिती खूप सुंदर दिली गावाकडचे लोक करतात थोडसं खायला खायला देतात
Kiti Sundar..👌👌mast.. mala pan ashich tumukdar koularu Ghar khup aawadatat..lahanapani mi ashich nisarg chitra kadhayache dongar,nadi, Ghar,mandir😊..👌👌
Beautiful. Just visited Walaval & Pankhol jua island..very stunning, quiet and beautiful. Ratnagiri station/stand varun Public transport ne kas pochta yeil ?
कोकणातलं सर्वात सुंदर गाव जांभरून हे जरा चुकीचं वाटत ... आमच्या संगमेश्वर तालुक्यात आहे ... ४०/५० किमी आहे आमच्या गावापासून .. कधीतरी तरी आमचा देवडे गाव पण बघायला ये भावा 😍
अतिसुंदर काय निसर्ग आहे हे गाव युरोप मध्ये असत तर किती लोकप्रिय झालं असत, एमटीडीसी काय करत जर काही सोई केल्या तर पर्यटकांची गर्दी होईल. पाण्याचे पाट बारमाही आहेत का. आणि तुमचे अभिनंदन, असेच काम करत रहा
जांभरुण खरचं खूप अप्रतिम सुंदर आहे. माझं original गांव असल्यामुळे कोकणात गेले की जांभरुण भेट ठरलेलीच. ह्या विडिओमुळे जांभरुण बघता आलं- धन्यवाद.
Ghar Bhadyane Milel Ka Tya Gavat
दादा एक suggestions आहे , जर video च्या सुरुवातीला आवाहन कर ,कृपया पर्यटकांनी जिथे कुठे जाल कोणताही कचरा टाकू नये, आपल्या सोबत गाडीत bin बॅग ठेवावी , कारण गेल्या काही वर्षात जस जसे एखादे स्थळ popular झाले की तिकडे कचरा वाढायला लागतो ,पर्यटकांनी ही काळजी घेतली तर नंतर येणाऱ्या इतरांना देखील स्वच्छ व सुंदर निसर्गाचा आनंद घेता येईल ।।।। असे आपण आवाहन करावे ही प्रेमळ विनंती😊😊
हो केली आहे ना व्हिडीओमध्ये
काय वर्णन केलयस आमच्या कोकणाच. Video shooting लय भारी.
This video was very amazing and cinematic. Thanks for sharing.
स्वर्गीय जांभरुण ❤❤
Suki तूझ्या करवी ही छोटी गावे विकसित होतील. पर्यटन स्थळे म्हणून.. खूखूप छान ❤
अप्रतिम ❤. मी माहेरची शितूत. व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या कोकणातील निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव, लहानपणी मी घेतलेला आहे. I relived those memories! Thanks ❤
U r lucky❤
दादा!!!! तुझ्यामुळे मी सारखी सारखी कोकणच्या प्रेमात पडतेय. आणि मला लगेच तिकडे जाऊ वाटतय पण शक्य नसल्यामुळे रडू येतयं 😊
Same here
ताई रडू नका, गाडीनं येवा बशीनं येवा नायतर सुस्साट अगीनगाडी पकडा आनी हीकडची वाट धरा,
मारा फाट्यावर बॉसला
करुन टाका फैसला
हाय हॅलो करा स्वर्गीय कोकणाला
येवा कोकण आपलाच (मराठी माणसाचा) हाय 😊😊🙏
@@Kokancha_Suputra_Abhiकिती छान लिहिलात
ए, अशी का ग बोलतेस, बाळा?
काही अडचण आहे का?
आता नाही तर पुढे कधीतरी...
तुझं वाचून मला पण रडू आलं, अणि मी भारतात नाही, म्हणून मला तर खरंच यायला मिळतं नाही...
Ho Tai khar ahe konkan swarg ahe
Khup chhan, ..,कोळवली, भातगाव he gav explore kara khup chhan ahet
Maz maher aahe he gav
जाऊन आले इथे, तुमच्या व्हिडिओ मुळे. तुमचा व्हिडिओ ची तिथे खूप चर्चा आहे
Wow❤he maz gav ahe❤evdh bhari vatty na tuza video bgun.....tuz channel khup grow krude ani asch srv explore tu kayam krt rahos dada❤
❤
आम्हीपण आताच रत्नागिरीत जाऊन आलो पण तुमचा हा विडिओ मी उशिरा बघितला
I literally cried......seeing the beauty and the way you explain....omg...can't wait to go there and experience everything ❤❤❤❤
Amazing❤
खरंच फार छान व्हिडिओ आहे 🙏
😂❤❤😂 खूप सुंदर गाव आणि खूप छान माहिती पुणे वडगाव शेरी शोभा अकोळकर मेरड पुणे गाव शेरी ऑस्ट्रेलिया इन अर्थ गाव खूप छान आहे तुमचा आवडला राव भावाची माहिती खूप सुंदर दिली गावाकडचे लोक करतात थोडसं खायला खायला देतात
Junya athavani tajya zala.. Amit bhau cha Ghar khup Sundar ahe...❤
रत्नागिरी ...❤❤❤❤❤
अप्रतिम 👌👌👌👌
खुप छान माहिती दिली आणि कोंकण म्हणजे स्वर्ग, vlog beautiful😊😊
by far the best vlog
Very nice! नदी आणी नैसर्गिक प्रवाह खूपच छान. Fantastic Landscape.
Nehmmi pramane sunderrrrrr❤❤❤
खरोखरच शब्दच नाही वर्णन काय कराव
kadak re
जाम भारी सुकीर्त 🎉
Mesmerizing video that's great,👍👌❤️👏🙏🌟✨
अप्रतिम व्लॉग 🤩👌
Very beautiful village.
अप्रतिम निसर्ग आणि सुंदर ब्लॉग
अप्रतिम....अतिशय सुंदर
अति सुंदर वर्णन , आणि चित्र दर्शन !😊
Ekdm chaan vlog mst vtl
सिंधुदुर्ग मध्ये अशी अनेक गावे आहेत., दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावे.
Konkan is truly heaven on earth
Kokan is a Therapy in itself. Khoop masta, relaxing 👍
Konkan Is A Next Swarge
पुनश्च प्रेमात पडलो कोकणाच्या! अगदी सुंदर दाखवलंस कोकण!
सुंदर 👍👍😀
Very nice vlog 👍
Nice video
Palus mathe pattilbhaji dhukan ahe. Achavala potato bhaji milthahe.... Next vedeo udar jake pakdo...❤❤
Time machine ne past madhe gelya sarkh vatl.
फारच सुंदर ❤
Kiti Sundar..👌👌mast.. mala pan ashich tumukdar koularu Ghar khup aawadatat..lahanapani mi ashich nisarg chitra kadhayache dongar,nadi, Ghar,mandir😊..👌👌
❤ 🌈 कोकण 🌨️🌴अप्रतिम 🏝️🌈 सौंदर्य 🏞️🌊
Mast valpoi goa he goan explore kara✨✨✨✨
अतिसुंदर कोकण ❤
Mazyabaobr chal
अप्रतिम व्हिडिओ ❤🎉😊
🙏SukirtG, l m C'Shekhar More, last week, 1st time, I seen ur Video n like ur travelling Videos as wel the food Video....
Glad you enjoyed my videos! 😊👍
Beautiful. Just visited Walaval & Pankhol jua island..very stunning, quiet and beautiful.
Ratnagiri station/stand varun Public transport ne kas pochta yeil ?
Swapnatil gav 😇❤
कोकणातलं सर्वात सुंदर गाव जांभरून हे जरा चुकीचं वाटत ... आमच्या संगमेश्वर तालुक्यात आहे ... ४०/५० किमी आहे आमच्या गावापासून .. कधीतरी तरी आमचा देवडे गाव पण बघायला ये भावा 😍
नक्की येईन
Devde Evde khas nahi
मस्त रे भाई!! लई भारी ❤
Khup chan video aahe. Khup mast mahiti milali. Ajun asech kokanatil interesting places aani khanyache spot hi dakhva. Waiting for all next videos
Thanks😊
😊this village of my relatives place and Shituts are our relatives.
Kiti sundar aahe shant ani nivant
Dabhole, devgad tithe pokharbav la ganpati bappa cha pandav kaalin sundar deool ahe ani aspas kunkeshwar temple ahe..tara mumbri, mith mumbri (untouched beaches) ani devgad beach ahe..tithe tula ropeway ahe beach wr ani plus bhannat sunset disto nakki visit kr ekda
कोकण खूप सुंदर आहे तुम्ही पण छान दाखवत आहात दादा धन्यवाद 🙏
माझं गाव आहेच आडस☺️❤️
आमच्याकडे आलात नाहीं आम्ही दोघेही तुमचे फॅन आहोत.... हा विडिओ बघून जेवढा आनंद झाला तितकंच वाईट वाटल... तुम्हाला भेटता नाहीं आल याच 😢
nice video❤
खूप छान गाव आहे ❤❤❤❤
Dada tu kokanat ja aani kankavli la balkrushna cha koktail kha ice cream baroarabrche he pey aahe so gaorsamaj nasava nakki try kar
सुरेख ❤
Aahech aamch kokan chhan ....mi jaigad jawal watad gawachi aahe ...ganpatila dar warshi jato
संगमेश्वर येथील शृंगारपुर हे गाव देखील सुंदर आहे, शृंगारपुर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची सासरवाडी
खूप छान
Khup chhan ahe gav maz gav pn shejarich ❤
वा! अप्रतिम निसर्ग आणि सुंदर अनुभूती
😊😊
Tuzya video chi vat aste phakt tuzya video n mule purn konkan baghayla milte aani purn 1kun 1 konkan baghaychi vat aahe❤
स्वर्ग❤.... व्हिडिओ बगतना अस वाटलं मी तिथेच आहे... खुपचं सुंदर
धन्यवाद😊 व्हिडीओ share करा नक्की
नक्कीच
Please visit shivapur in sindhudurg district i guarantee you will definitely like it.
sure
Khup chan dada
खुपच सुंदर अप्रतिम. तुम्ही आमचं कोकण एक्सप्लोअर करताय खुपच भारी वाटतय.❤❤❤
आमचं कोकण❤
खूप छान सुकीर्त.. तुम्ही जरा, इमोशनल झाल्यासारखे वाटलात 😊
Rill undi, panaval, ukshi, bhandarpule beach
Lyiiii bhaaari
1 नंबर सुरेख ❤
Chaan😇😇😇🤣🤣🙏🇮🇳
khup sundar vlog. No nonsence Badbad khup chan
Thanks ☺️
Khupchan dada video THANKS for sharing
Do share with others 😊
❤
1st comment 😍
अतिसुंदर
काय निसर्ग आहे हे गाव युरोप मध्ये असत तर किती लोकप्रिय झालं असत,
एमटीडीसी काय करत जर काही सोई केल्या तर पर्यटकांची गर्दी होईल.
पाण्याचे पाट बारमाही आहेत का.
आणि तुमचे अभिनंदन, असेच काम करत रहा
हो बाराही महिने
Paryatakanchi gardi vayla pn nko. Saglikade kachra pollution hoil. Kokan ahe tasech theek ahe. Untouched
Mazya kakache Ghar
Mi ratnagirikar ❤
एक ंनबर गाव भाऊ
nice
Ajun 2 episodes pahijet.
👍
Beautiful...chiplun la aat pan khup sundar gaav ahet....visit those also
नक्कीच, please suggest कुठल्या गावात जाऊ
दादा तुझ्या कडुन कोकण बघायला खुप आवडत . माझ माहेर कुंभरखणी आहे . कृपा करु कुंभरखणी गावाला भेट दे
Please visit Rajapur dhutpapeshwar temple
Mi nehami koknat jate pn tuje video pahun ase watate mi ajun kaich nai pahile koknat ...
खूप छान मोजके पण बोलके शब्द खरंच भारी दादा मी पण मालवण च आहे आमचे कोंकण स्वर्ग आहे खरंच
कोकणातले काही दुकानदार टुरिस्ट बरोबर तुसडे पणाने वागतात.त्यांना बहुतेक टुरिस्ट नकोत असे दिसते.
Apratim
Thank you Mitra
My pleasure 😊