महेश दादा, तुमचा एकत्र असणारा परिवार आणि मुलीशी असणारे तुमचे प्रेम यानी आज माझेही डोळे पाणवले. अशी संपती मझ्याकडे नाही, तुमी भाग्यवान आहेत दादा. तुमची मुलगी आयुष्याच सोन करेल यात जरा सुधा शंका नही, कारण ती सगळ्यांच्या आशिर्वादाद वाड लेलि आहे.
Amol dada as kahi nast amdar ahe mhanun radla ani shetkari ahe mhanun radla shevto bhalehi to bhikari jri asla na tri to bap porisathi radtoch ani pratyek bapasathi mulgi pari aste 1 kaljacha tuk da asto tichyasathi to bhik magel pn mulichi kalji nkkich krto mhanun bap radto ani shevti bap to bapch asto mg to konika asena
हृदय स्पर्शी खरच हृदयाला स्पर्श होणारी अशी त्या हळव्या मनाच्या बापाची भावना होती लाड प्रेम आपुलकी काय असते एका बापाची या व्हिडिओ मधून नक्कीच समजली साक्षी खरच भाग्यवान आहे कारण समाज्या कडे बघता बघता एका बापाचे कर्तव्य त्यांनी अचूक पार पाडले आमदार लांडगे साहेब यांचे कौतुक करावे तितके कमीच
गरीब बापाला चिंता असते. मुलीचं कसं होईल सुखात राहील का. शेतीचं काम जमेल का. का ऊस तोडायला जाईल. पेललं का तिला सर्व. मला वाटत आमदाराच्या मुलीच तस नाही. माया म्हटलं तर सर्व बाप आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात.
Great daddy! My niece got married, once she started saying goodbye to everyone and left, everyone young and old all were emotional. Surprisingly, the guy who took care of all expenses, hard man, got emotional too, tears in my eyes. Looking back, I still get emotional. I thank God for giving me a gift, the word LOVE. Love and well wishes all.
3 वर्षा पूर्वी दादा तुम्ही माझ्या लग्नाला आले होते तेव्हा तुम्हाला पाहून माझे पप्पा खूप खुश झाले होते . दादा तुम्हाला अस रडताने पाहून मला माझ्या पप्पा न ची आठवण आली 😢
खरंच आमदार साहेब डोळ्यातून पाणी आलं बाप हा बापच असतो आयुष्यातल्या सगळ्यात अमूल्य ठेव्याची पाठवण करायची असते. पाठवण कसली कुणीतरी काळजाचा तुकडा हिरावून नेत असतो. स्वत च्या घरट्यात वाढलेली चिमणी आकाशात झेप घेत असते मुलीचं कितीही कल्याण झालं तरी त्याच्या रक्ता मासाचा गोळा त्याच्यापासून दुरावणार असतो. ज्या नाजूक पावलांनी संपूर्ण घराचा ताबा घेतलेला असतो, ती पावलं परक्याच्या घराकडे वळू लागतात ज्या मायेने, ममतेने, वात्सल्याने एकमेकांना जीव लावलेला असतो. तोच जीव आपल्या हक्काच्या घरात परका होतो मुलीची नाही तर तो आपल्यावर जीव लावणाऱ्या आईची पाठवणी करत असतो. जगातला कुठलाच बाप मुलीची पाठवणी करताना रडला नाही असं होऊच शकत नाही स्वत रडतो. पण मुलीचे मात्र डोळे पुसतो.
मुली दूसऱ्याचा घरी जाताना बापाला अति दुख होते. परंतु कालांतराने मुलीचा सुखी संसार, समजूतदार नवरा, सासरकडून मुलीसारखी मिळणारी वागणूक पाहिल्या नंतर बापाला फार बरे वाटते. बापाला आणखी काय पाहिजे!!
बाप मुलीला लहानाची मोठी करतो, सुखी ठेवतो, शिक्षण देतो. लग्ना नंतर ती दुसर्याच्या घरी जाते. तीला तेथे सर्व नविन असते. वडिलांना वाटते सासरी मुलीला त्रास होऊ नये. हौसमौज व्हावी. तीला प्रेम respect मिळावा मुलीला निरोप देतेवेळी वडील हळवे होतात.
अजूनही राजकारणात अशी भावनाप्रधान माणसं पाहिल्या वर हायसं वाटतं.नाव ऐकून होते तुमचं सर so माहीत होतं की मोठं व्यक्तिमत्त्व आहात तुम्ही.. पण आज जेव्हा तुम्हाला ऐकलं तेव्हा कळलं की तुमच्यात मोठेपणा पण भरपूर आहे. तुमचे संस्कार आणि विश्वास तुमची मुलगी नक्की सार्थ ठरवेल 🤝🙌😊
आमदार साहेब नमस्कार आपल्याबद्दल खूप ऐकून होतो सामाजिक जीवनात काम करताना आपले धडाकेबाज निर्णय आम्ही वाचलेत,पाहिलेत परंतु आपणास प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही. या व्हिडिओ मुळे डॅशिंग धडाकेबाज आमदार म्हणून ओळख असलेल्या मा.महेशदादा मधला बाप समजला. व्हिडिओ पाहताना आम्हालाही अश्रू अनावर झाले. दादा काहीही असो तुमच्यातला माणूस आम्ही पाहिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आदर्शवत . धन्यवाद.....🙏
आमदार साहेब तुम्ही पहाडे सारखे असताना लेकीच्या लग्नात ढसा ढसा रडलात व आम्हाला पण रडवलात साहेब तुमची मुलगी खूप सुखी समाधानी राहील हि इश्वर चरणी प्रार्थना
एका कणखर आमदारामधील हळवा बाप तुमच्या रूपाने पाहिला..! ज्याला संवेदना आहेत त्यालाच समाजातील वेदना ही समजतात..!खूप छान..नकळतपणे आमच्या डोळ्याच्या कडा ही ओलावल्या..! तुमची मुलगी जावई असेच सुखी राहो या शुभेच्छा..!
एक मातब्बर राजकारणी एक मातब्बर पहिलवान महेश दादा लांडगे आपल्या चानगल्या राजकारणात आणि मैदानात विरोधकांना धूळ चारणारा दिसतो पण बाप म्हणून दादा खूप हळव्या मनाचे आहेत दीदी ला भावी आयुष्य खूप सुंदर व भरभराटीच जावो दादा मला पण अभिमान आहे मी सुद्धा एक मुलीचा बाप आहे
नमस्कार ! खरच कन्यारत्न मिळायला भाग्य लागत .आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कन्यादान करण्याचे थोर भाग्य ज्या बापाला मिळते .त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणीच नाही ..👌💛👌☺😊🌷💐
मुलीचा बाप कितीही कोणी हुद्द्यावरचा अधिकारी कोणी राजकारणी किंवा कोणी साधा शेतकरी असुदे शेवटी तो बापच असतो, आणि मुलीवर बापच प्रेम जास्त असत, त्यामुळे मुलीची सासरी पाठवणी करताना बापाचं ऊर नक्की भरून येणारच..
मला एकदा ईच्छा आहे दादांना भेटायची,,,🙏 अजब गजब व्यक्तिमत्त्व फक्त महेश दादा लांडगे 🙏 मी टॅटू बनवतो,मला एक टॅटू करायची इच्छा आहे दादांच्या हातावर,,,भेटवस्तू म्हणून,,मी राजगुरूनगर मध्ये टॅटू करतो,,,भोसरी करांनी मला दादांची भेट करून द्यावी 🙏
बाप हा बापच असतो मग तो गरीब असो की श्रीमंत पण त्याला आतून प्रेम हवे आपल्या मुलांसाठी तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला वडिलाचे छत्र आहे हट करण्यासाठी रुसण्यासाठी पण ज्यांना हे नसते ना त्यांना विचारा काय असते बिना बापाचे आयुष
आई ही रडून मोकळी होते पण बाप हा असा व्यक्ती आहे जो रडु पन शकत नाही तो कठोर नसतो पन बापाला परीस्थीती कठोर बनवते कारण बाप हा घराचा स्तंभ असतो आणि त्याच स्तंभावर पूर्ण घर उभं असत
*बाप लेकीच्या या अतूट प्रेमाच्या नात्याबद्दल काय सांगाल*
*का एवढा हळवा होतो बाप लेक सासरी जाताना ?*
*काय सांगाल*
बाप मुलीच नात शब्दात नाही सांगता येणार नाही
Verey nice
Ek Baapach he samju shakto -- 😥😥🙏🙏...
Only a #FATHER can understand , what a child is meant for Him ... 👈🙏😶
@@dineshdhage7349 💓💓👈👈
ह्या गोष्टीवर बोलन म्हणजे कमीच आहे....😊😊
महेश दादा तुमच्या कार्य ला सलाम.
साक्षी ताई दिल्या घरी सुखी राहा......
जय महाराष्ट्र जय म न से
घराबाहेर वाघ असणार बाप हा लेकीचं हळवं कोकरू असत खरय साहेब।।खूप मस्त। 😢💕
महेश दादा, तुमचा एकत्र असणारा परिवार आणि मुलीशी असणारे तुमचे प्रेम यानी आज माझेही डोळे पाणवले. अशी संपती मझ्याकडे नाही,
तुमी भाग्यवान आहेत दादा.
तुमची मुलगी आयुष्याच सोन करेल
यात जरा सुधा शंका नही,
कारण ती सगळ्यांच्या आशिर्वादाद वाड लेलि आहे.
👌
@@mahadevbhogan533 👍
Ll
😭😭😭 👍👍👍🙏🙏🙏 maazi mulgi 😘😘😘 love you aakankshaaaaa ❤️❤️❤️
काय विचार आहेत आमदार आहेत हळव्या बापाच्या हळवं मन ज्याला मुलगी त्याला च समजेल त्या वेदना दादा 😭😭
😭😭😭
very nice mahesh dada
Barbaro ahe
सर जेव्हा तुम्ही बोलत होता आंगला शहारा आला आणि आसे वाटले जर मला पण बाबा😭 आस्ते तर Tnx sar god bless you..,,☺️😊
खरच खूप सुंदर विचार आहे म्हणून तर लोक आपल्या वर प्रेम करतात आपल्या बाप लेकीच्या प्रेम हे फार सुंदर आहे कोटी कोटी प्रणाम
आमदाराला मन नसते काय..? बाप तो बाप असतो... लेकीचा... 😢😢👍👌
नमस्कार.... साहेब..... आदर्निय श्री.मा....आमचे.,,.लाडके,,गुरु..........दादा.......आपण आपल्या अन्तंकरनातुन जे संस्कार दिलात..... समजावून सांगितलात ते खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम आहेत..........आपला सर्व सुखीपरिवार..... आनंदी....... कायमस्वरूपी असाच राहो.........अशी ईश्वरचर्नी प्रार्थना करत आहे......... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..... साहेब......... खुप खुप खुप खुप..... सुंदर...... अपृतिम.......... अनमोल..........मनोगत........आपला शुभ हितचिंतक...... श्री.मा.कल्याण पाटोळे......8788875456... महाराष्ट्र..राज्य........दादा गोरं गरिबांचे देव आहात आपण........ धन्यवाद धन्यवाद... धन्यवाद....आदर्निय.... दादा.... साहेब.......
आमदारपेक्षा शेतकरी खुप रडतो शेतकऱ्याची संपूर्ण जबाबदारी मुलगी पाहत असते आणि एक दिवस आच्यानक बापाचं घर सोडून जावं लागत...🙏
Bio
Amol dada as kahi nast amdar ahe mhanun radla ani shetkari ahe mhanun radla shevto bhalehi to bhikari jri asla na tri to bap porisathi radtoch ani pratyek bapasathi mulgi pari aste 1 kaljacha tuk da asto tichyasathi to bhik magel pn mulichi kalji nkkich krto mhanun bap radto ani shevti bap to bapch asto mg to konika asena
@Yamini Gupta yes dear but i am not boy i am girl
@Yamini Gupta 🤣🤣
As nast o dada baap ha baapch asto na lekisati
डोळ्यातुन आपोआप अश्रु आले साहेब खरच खूप अवघड आहे त्या बापाला ज्याने पोटच्या फुलाला दुसऱ्याच्या हातात सोपवने...🌹
@@santoshdahiphale837 आश्रु दिसले income नाही दिसला का
एखाद्या व्यक्तीच्या पोटी पदरी मुलगी आसने म्हणजे ती व्यक्ती खुप नशीबवान असतात 🙏👌💐
हृदय स्पर्शी खरच हृदयाला स्पर्श होणारी अशी त्या हळव्या मनाच्या बापाची भावना होती लाड प्रेम आपुलकी काय असते एका बापाची या व्हिडिओ मधून नक्कीच समजली साक्षी खरच भाग्यवान आहे कारण समाज्या कडे बघता बघता एका बापाचे कर्तव्य त्यांनी अचूक पार पाडले आमदार लांडगे साहेब यांचे कौतुक करावे तितके कमीच
सगळ्याच मुलींच्या आई-बापाची हीच परिस्थिती असते , तुम्ही (कोणी) शब्दबद्ध केलीत , आणि आपल्यावरच चित्रित केलीत इतकंच ....
मी खुप छोटी होते तेव्हा माझे वडील अमा सर्वना सोडून गेले आज मला माज्या बाबा ची खुप आठवण येतेय ।।।miss you pappa।।।।।
Mi pan Miss you papa
Miss you baba
God bless you
Maze pn baba lahanpani sodun gele
Also miss u my Father 😭😭
दादा अप्रतिम, रडवलंस आम्हाला, साक्षी दिदीला अनेक शुभेच्छा....
Dnajymunde
गरीब बापाला चिंता असते. मुलीचं कसं होईल सुखात राहील का. शेतीचं काम जमेल का. का ऊस तोडायला जाईल. पेललं का तिला सर्व. मला वाटत आमदाराच्या मुलीच तस नाही. माया म्हटलं तर सर्व बाप आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात.
Yes right
Right bhaiya
Garib bapala saglyat jast chinta asate bhau pan asa chitrikaran karun dakhavata yet nahi ho tyala pan khup paise lagatat🙏🙏🙏 🙏
Barobr
खराई भाऊ
डोळ्यात पाणी आल राव खरंच लेकीला सासरी पाठवणे खूपच वेदनादायी असतं
Haa yar
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉
खरचं खुप भाग्य लागतं😭😭😭❤️❤️❤️❤️ Love ताऊडे
एका मुलीचे बाबा होणेसाठी खूप भाग्य लागते 😍❤
Brobr bolta tumhi pn maza nshibat nahi he sukh krn mla mulgi nahi 😔
@@VijayKumar-hf9wv एखादे गरीब घरातल्या मुलीचं लग्न करा..!!! चिरकाल टिकणारे सुखं भेटतील तुम्हाला 🤝❤️
Baap to baapach , dhanyavad Dada. Khup chhan. Aai saglyana diste, pan bapach kalij 😪🤗🤗👏👏👏 Hat's off to All Dad
मी घेतलेला स्वानुभव आणि दादा आज तुम्ही घेतलेला अनुभव, काडीचाही फरक नाही. आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला मुली आहेत🙏
बाप तो बापच असतो त्याच्यापेक्षा मोठा देव नसतो...khup chan ahe video..🥺🥺
वाघाच्या काळजाचा बाप पण मुलीला सासरी पाठवताना ढसाढसा रडला, दादा मी तुम्हांला अजून पाहील पन नाही, तरी डोळ्यातून पाणी आल
Great daddy!
My niece got married, once she started saying goodbye to everyone and left, everyone
young and old all were emotional. Surprisingly, the guy who took care of all expenses,
hard man, got emotional too, tears in my eyes. Looking back, I still get emotional.
I thank God for giving me a gift, the word LOVE.
Love and well wishes all.
Love you saheb, तुमची मुलगी सुखात नांदेल.नका रडू कारण बापाचा जीव मुलीवर किती असतो ते मला माहिती आहे साहेब,कारण मला पण एक मुलगी आहे.लव यू साहेब
3 वर्षा पूर्वी दादा तुम्ही माझ्या लग्नाला आले होते तेव्हा तुम्हाला पाहून माझे पप्पा खूप खुश झाले होते . दादा तुम्हाला अस रडताने पाहून मला माझ्या पप्पा न ची आठवण आली 😢
Hyanch nav kai aahe aani kuthle amdar ahet
@@seemajogdande6653 Mahesh dada
@@seemajogdande6653 Mahesh dada landge. MLa of Bhosri, pimpri-chinchwad, pune, Maharashtra.
खरच सर ,आपन वडिल म्हणुन भाग्यवान आहात
खरंच आमदार साहेब डोळ्यातून पाणी आलं बाप हा बापच असतो आयुष्यातल्या सगळ्यात अमूल्य ठेव्याची पाठवण करायची असते. पाठवण कसली कुणीतरी काळजाचा तुकडा हिरावून नेत असतो. स्वत च्या घरट्यात वाढलेली चिमणी आकाशात झेप घेत असते मुलीचं कितीही कल्याण झालं तरी त्याच्या रक्ता मासाचा गोळा त्याच्यापासून दुरावणार असतो. ज्या नाजूक पावलांनी संपूर्ण घराचा ताबा घेतलेला असतो, ती पावलं परक्याच्या घराकडे वळू लागतात ज्या मायेने, ममतेने, वात्सल्याने एकमेकांना जीव लावलेला असतो. तोच जीव आपल्या हक्काच्या घरात परका होतो मुलीची नाही तर तो आपल्यावर जीव लावणाऱ्या आईची पाठवणी करत असतो. जगातला कुठलाच बाप मुलीची पाठवणी करताना रडला नाही असं होऊच शकत नाही स्वत रडतो. पण मुलीचे मात्र डोळे पुसतो.
मुली दूसऱ्याचा घरी जाताना बापाला अति दुख होते. परंतु कालांतराने मुलीचा सुखी संसार, समजूतदार नवरा, सासरकडून मुलीसारखी मिळणारी वागणूक पाहिल्या नंतर बापाला फार बरे वाटते. बापाला आणखी काय पाहिजे!!
बाप मुलीला लहानाची मोठी करतो, सुखी ठेवतो, शिक्षण देतो. लग्ना नंतर ती दुसर्याच्या घरी जाते. तीला तेथे सर्व नविन असते. वडिलांना वाटते सासरी मुलीला त्रास होऊ नये. हौसमौज व्हावी. तीला प्रेम respect मिळावा मुलीला निरोप देतेवेळी वडील हळवे होतात.
लग्न न झालेल्या प्रत्येक मुलीने ह्यांच्या शब्द आणि शब्दाचा विचार करावा. खूपच छान बोलले.मुलगी स्वतःची असो नाहीतर दत्तक घेतलेली असो.मुलगी मुलगीच असते.
अजूनही राजकारणात अशी भावनाप्रधान माणसं पाहिल्या वर हायसं वाटतं.नाव ऐकून होते तुमचं सर so माहीत होतं की मोठं व्यक्तिमत्त्व आहात तुम्ही.. पण आज जेव्हा तुम्हाला ऐकलं तेव्हा कळलं की तुमच्यात मोठेपणा पण भरपूर आहे. तुमचे संस्कार आणि विश्वास तुमची मुलगी नक्की सार्थ ठरवेल 🤝🙌😊
ऐकत असताना अश्रू अनावर झाले हो
दादा रडवलत तुम्ही अतिशय सुंदर व्हिडिओ 👍 Happy Married Life Sakshi nd jijaji 🎉
Hech garib mulicha bapa cha veli pan rada
बाप काय असतो दादा तुम्ही समाजाला जाणवल,रडवलस दादा ग्रेट,साक्षी तूला खूप शुभेच्छा!!!
खूप सुंदर महेश दादा... ज्यानं dislke केले त्यांना काय कळणार मुलीचा बापाचं काळीज.
महेश दादा खरंच मन भरून आले ❤️❤️❤️👍👍
मुलीच्या सुखासाठी बाप स्वतः च्या प्रणाचीही बाजी लावू शकतो , हे एक अस नात आहे जेथे शब्दांशिवाय भावनाच जास्त बोलतात , God bless you Sakshitai
खुप हळवं मन होत साहेब आणि आपल्या मुलीवर किती प्रेम आहे.
Khup jabardast.. Apoap radu yet video bghtana... Kharach bapasarkhe vyaktimattva ya jagat kontech nahi... I love my pappa...
अप्रतिम बाप तो बापच असतो बाहेर अगदी काय घरातसुध्दा वाघ असतो पण मुलीसमोर तो गरीब गायच असतो डोळयातून पाणी कधी आल कळालच नाही नशीबानेच मुलगी मिळते
खूपच मस्त अगदीच मनाला भिडनार आहे....आणि हे फक्त आणि फक्त त्याच वडिलांना समजेल त्यांच्या घरात साक्षी ताई सारखी गोड परी आहे....👌👌😢🥰
👍👍
महेश दादा अप्रतिम कार्य आहे बाप हे बाप असतो हे तुम्ही दाखवून दिले आहे
वाघमारे माधव रामचंद्र उदगीर लाळी बु
चर्होली बु मयुरी कलेक्शन
आमदार साहेब नमस्कार आपल्याबद्दल खूप ऐकून होतो सामाजिक जीवनात काम करताना आपले धडाकेबाज निर्णय आम्ही वाचलेत,पाहिलेत परंतु आपणास प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही. या व्हिडिओ मुळे डॅशिंग धडाकेबाज आमदार म्हणून ओळख असलेल्या मा.महेशदादा मधला बाप समजला. व्हिडिओ पाहताना आम्हालाही अश्रू अनावर झाले. दादा काहीही असो तुमच्यातला माणूस आम्ही पाहिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आदर्शवत . धन्यवाद.....🙏
नशीब वाल्यांचे घरी मुलगी जन्माला येते तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होवो 💐
आमदार साहेब तुम्ही पहाडे सारखे असताना लेकीच्या लग्नात ढसा ढसा रडलात व आम्हाला पण रडवलात साहेब तुमची मुलगी खूप सुखी समाधानी राहील हि इश्वर चरणी प्रार्थना
मनाला भिडणारा Video खरोखरच बघून डोळ्यात पाणी आले. ....😟💖👌
👌👌
बाप तो शेवटी बाप असतो.... मग तो कोणी असो.... Love u so much papa.... 🥰
व्हिडीओ पाहिल्यावर मला रडू आवरले नाही साहेब हा व्हिडीओ पाहताना मला माझ्या दोन्ही मुली डोळेसमोर येत होत्या ज्या आजून लहान आहेत
खरंच साहेब माणुस कितीही श्रीमंत असला पण मुलीसाठी तो मला शब्द आठवत नाही जर कोणी हे वाक्य पूर्ण करत असेल तर करा मि निशब्द आहे
एका कणखर आमदारामधील हळवा बाप तुमच्या रूपाने पाहिला..! ज्याला संवेदना आहेत त्यालाच समाजातील वेदना ही समजतात..!खूप छान..नकळतपणे आमच्या डोळ्याच्या कडा ही ओलावल्या..! तुमची मुलगी जावई असेच सुखी राहो या शुभेच्छा..!
खंबीर आमदार पण हळवा बाप... खुप छान
खूप सुंदर....प्रत्येक वाक्य....अप्रतिम आहे
शंभर हत्तीच बळ असणारे दादा ..आपल्या लाडक्या परी साठी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं 👍😢😢
खूप छान दादा.....
खूप वर्ष जग...
कधीतरी आम्ही तुमच्या सोबत असु ❤
सर्वचं बाबतीत। बाप माणूस ..हळवा.. प्रेमळ कठोर मृदु.. शांत रागीट हसरा आणी मुली साठी रडणारा असा बाव माणूस
प्रत्येक मुलीचा बाप वरून कडक जरी दिसत असतो तरी तो आतून हळव्या मनाचा असतो
आमदार काही ब्रह्मदेव नाही तो ही एका मुलीचा पिता आहे. प्रत्येक पित्याला रडु येणारच प्रसंगच तसा असतो.
Ho
बापाला कधी रडायला येते ते आपण पाहिले.
Dada khup chan bolalat tumhi....tumchya sarkhe baba sarvanna bhetave....eshwar tumhala khup sukhi thevo🎉
बाप हा बाप असतो ओ नाही आमदार नाही खासदार नाही मंत्री ....बाप हा फक्त बाप असतो ...😭🙏
एक मातब्बर राजकारणी एक मातब्बर पहिलवान महेश दादा लांडगे आपल्या चानगल्या राजकारणात आणि मैदानात विरोधकांना धूळ चारणारा दिसतो पण बाप म्हणून दादा खूप हळव्या मनाचे आहेत दीदी ला भावी आयुष्य खूप सुंदर व भरभराटीच जावो दादा मला पण अभिमान आहे मी सुद्धा एक मुलीचा बाप आहे
*माझी पण अशी इच्छा आहे की मला पण एक मुलगी व्हावी जेंव्हा माझं लग्न होईल...आणि मी पण तिच्यावर माझ्या स्वतःच्या जिवापेक्षा जास्त प्रेम करीन.*
खरं सांगु साहेब तुमचं हे सगळ एैकुन मला तर गहिवरुनच आलं.
लेक चालली सासरला, लेऊन माहेरची साडी,
पाहुणी झालीस तू गं पोरी, बाप तुझी आठवण काढी...!
नमस्कार ! खरच कन्यारत्न मिळायला भाग्य लागत .आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कन्यादान करण्याचे थोर भाग्य ज्या बापाला मिळते .त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणीच नाही ..👌💛👌☺😊🌷💐
अनंत शुभेच्छा आणि आशिर्वाद नवीन जोडप्यास...साक्षी सुखी रहा बेटा
Khrch khup chan video aahe shbdh kami pdtil eitk Chan sangtl tumhi tumcha Sakshi la very nyc❤️
एक मुलगी म्हणून समजू शकते वडिलांची माया😍😊
महेश दादा तुमच्या सारखा बाप मिळणं या पेक्षा अजून मुलीला काय हवयं, दोघांना शुभआशिर्वाद.
अप्रतिम साहेब शब्द नाही..😓
नारी जन्माची पुण्याई सुख दुःख नवलाई कंठ दाटूनिया येई जाई सासरी ही आई... अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या साहेब खुपचं सुंदर विचार आहे
दादा डोळ्यात पाणी आले खरच तुम्ही जे बोला तेच येकुन पाणी आले..खरच मुलगी म्हणजे बापाची परीच आसते🙏
म्हणतात ना कल्पवृक्ष कन्येसाठी.... खूप आशीर्वाद... ❤❤❤🌹🌹🌹🌹🌹..
जयजिजाऊ...
खरच खुप सुंदर आणि काळजाला भिडणारे .....🙏
दादा तुमचे शब्द ऐकून प्रत्येक मुलीच्या बापाचे मन गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही
मुलीचा बाप कितीही कोणी हुद्द्यावरचा अधिकारी कोणी राजकारणी किंवा कोणी साधा शेतकरी असुदे शेवटी तो बापच असतो, आणि मुलीवर बापच प्रेम जास्त असत, त्यामुळे मुलीची सासरी पाठवणी करताना बापाचं ऊर नक्की भरून येणारच..
खूपच छान सर, मला तर माझ्या मुलीच्या लग्ना अगोदरच रडवले...😢👍 पण हे प्रेमाचे अश्रू असतात आणि ते आलेच पाहिजेत🙏🙏🙏
Khup sundar lihil ahe... Ni chan mhntl pan ahe....... Sooo raw, real...
ऐकल्यावर रडू आले. बाप काय असतो ते तुम्ही या व्हिडीओ मधून समजवलं.
ज्याला मुलगी आहेन तेच या वेधणा समजु शकतात खरच आमदार साहेब खुप चांगले वीचार मांडले साहेब आणी मुलगी जण्माला येण म्हनजे खुप भाग्याच असत
मुलगी असावीच जयमाला नाही त्याला लेक काय असते कळत नाही माझ्या लेकीच लग्न झाले तरी मी आठवण आली की एकटाच रडतो ढसढसा
🙋लेक म्हणजे बापाच सर्वस्वच...♥️
बाप गरीब असो की श्रीमंत लेक सासरी जाताना त्यांना अश्रू थांबत च नाहीत म्हणून बाप लेकी प्रेम तसं वेगळंच असतो
Bap ha bap asto mag aamdar aso ki naso
वाघा सारखा वावरणारा आमचा दादा आज एका बापाच्या रूपात बोलताना, रडताना आज पहिल्यांदाच पाहिला... खूप छान बोललात दादा....
Mast dada khup khup emotional zale me.... 😣😥
दादा आपणास माझा साष्टांग दंडवत... आमदारकी.. फिक्की वाटली तुमच्या या बापपणाच्या वक्तव्या पुढे.. सलाम आपणांस दादा
मुलीच्या बापासाठी आयुष्यातील सगळ्यात अवघड क्षण 😭
Yes u 👉 right
खरचं अवघड क्षण असतात
मला एकदा ईच्छा आहे दादांना भेटायची,,,🙏
अजब गजब व्यक्तिमत्त्व फक्त महेश दादा लांडगे 🙏
मी टॅटू बनवतो,मला एक टॅटू करायची इच्छा आहे दादांच्या हातावर,,,भेटवस्तू म्हणून,,मी राजगुरूनगर मध्ये टॅटू करतो,,,भोसरी करांनी मला दादांची भेट करून द्यावी 🙏
मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका ❤️❤️
ग्रेट दादा तुमचं आवाज ऐकून मन भरून आलं दादा छान
साहेब डोळ्यात पाणी आलं मला पण मुलगी आहे पण भविष्याचा विचार करून खूप उर भरून आलं
हो हे खर आहे. एका मुलीचे बाप होणे हे भाग्य आहे.आणि ते मलापण मिळाले आहे .साहेब👍
👍👍 sir pn po pap a ch sukh mazya nshibat navt miss u papa 😭😭
महेशदादा कविता अप्रतिम अक्षशर्हा रडवलं तुम्ही सर्वांना काळजाला लागणारी कविता 👌👌👌
ती पण ताई आहे आमची पण लोकांच्या पोरी अशाच तुमच्या लेकी आहेत भान राहूद्या
Ky comment karu suchat nahi pn Vadil thye Vadil astat...radavla...Sakshi tula wish you Happy married life
दादा खरं च खूप छान आहे बाबा लेकि च नातं
लेकीचा बाप होयाला भाग्यच लागतं 🙏
बाप हा बापच असतो मग तो गरीब असो की श्रीमंत पण त्याला आतून प्रेम हवे आपल्या मुलांसाठी तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला वडिलाचे छत्र आहे हट करण्यासाठी रुसण्यासाठी पण ज्यांना हे नसते ना त्यांना विचारा काय असते बिना बापाचे आयुष
वाघासारखा माणूस आज रडला....दमदार आमदार पै. महेशदादा लांडगे....💪⛳
Dada kharch really tumhi khup chaan boalas mhanun ha video mi baghitlyavar mala sudha radayla aale.... Mi pan eka mulicha baap aahe dada it's true...
बाप लेकीचं नातं, जिवा पाड प्रेम असते मुलीचं वडिलांवर 🙏🙏🌹🌹
आई ही रडून मोकळी होते पण बाप हा असा व्यक्ती आहे जो रडु पन शकत नाही तो कठोर नसतो पन बापाला परीस्थीती कठोर बनवते कारण बाप हा घराचा स्तंभ असतो आणि त्याच स्तंभावर पूर्ण घर उभं असत