आमच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार तुला नाही | Aamhi Doghi आम्ही दोघी | प्रिया, मुक्ता बर्वे
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- "आम्ही दोघी" हा 2018 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे, ज्यात मराठी सिनेसृष्टीतील दोन प्रतिभावान अभिनेत्री प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट दोन महिलांच्या नात्यांवर आधारित आहे, ज्यात त्यांचे एकमेकांबद्दलचे गोंधळलेले पण एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न दाखवले आहेत.
Aamhi Doghi आम्ही दोघी आता पहा @primevideoin वर!
shorturl.at/ZUU4x
Popular Videos:
'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
महाराष्ट्राची हास्य जत्रा - • महाराष्ट्राची हास्य जत...
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Aamhi Doghi आम्ही दोघी
Director - Pratima Joshi
Starring - Priya Bapat, Mukta Barve, Bhushan Pradhan, Aarti Wadagbalkar
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
Enjoy & Stay connected with us!
UA-cam: / @everestmarathihits
Facebook: / everestentertain. .
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertai. .
Website: www.everestent.in
#marathi #priyabapat #muktabarve
Aamhi Doghi आम्ही दोघी आता पहा @primevideoin वर!
shorturl.at/ZUU4x
अति भावनिक खेळ दाखवतात. आईवडीललांचे कष्ट, मुलांची काळजी, या गोष्टी मुलांना पण दाखवून दिल्या पाहिजेत. मराठी चित्रपट खुपच विचार करतात
इथे बरेच जण सिनेमा पूर्ण न बघता अकलेचे तारे तोडत आहेत! उपदेशाचे डोस पाजणारे किती जण स्वतः च्या आयुष्यात आई वडिलांना विचारतात 😂😂
Correct पूर्ण सिनेमा पाहिलं तर कळेल
खर तर तुम्ही इंग्रजीत काय भांडलात कळलं नाही नीट... खरंच किती कंट्रोल आहे मुक्ताचे
Priya bapat look❤
ती ज्या नोकरांनी कामे केली म्हणते त्यांचे पगार कोण देत होतं? आईवडील मुलांना वेळ देऊ शकत नसतील तर तो दोष पालकांचा नाही, आज तर अनेक घरांचा खर्च दोघांनी कमावल्याशिवाय होऊच शकत नाही. चित्रपट हे समाजजागृती साठी असावेत, असे संवाद बघितल्यावर तरुण अजूनच बेजबाबदार वागू शकतात.
अगदी बरोबर
Right
100%खर पण लहान वयात त्याना हे कढत नाही ईथे लहान म्हणजे15,,,16 पर्यंत चे या सीरीयल मधे थी खुप मोठी आहे समझायला व ती जास्त शाहणी व उध्दट दाखवली आहे
अगदी बरोबर.
तुम्ही हा चित्रपट पूर्ण पाहिला नाही त्यामुळे तुम्ही एक कमेंट करताय.. आई-वडील कमवत जरी असले म्हणजे काय मुलांना वेळ देऊ शकत नाही असं काही नाही.. ते फक्त तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे कारण कवळ्या वयातील मुलांना आई-वडिलांची गरज असते.. आणि या चित्रपटामध्ये तिची आई नसते वडील अजिबातच वेळ देत नाही.. आणि तिच्या मनासारखं ही तिला काही करू देत नाही म्हणजे तिला जे छंद आहे ते जोपासू देत नाही.. त्यामुळे जास्त कडवटपणा निर्माण होतो त्यांच्या त..
नायिका मॉडर्न, नोकरी करणारी आहे हे दाखविण्यासाठी सतत तिला प्रत्येक सिनमध्ये मोठ्या मगमध्ये कॉफी पिताना दाखविले आहे यातच दिग्दर्शकाची लेव्हल दिसली आहे.
😂😂😂😂😂😂
😂
😮 जबरदस्त निरीक्षण.
Tila konachi grj nahi as dakhvt jri asli, ti strong ahe as dakhvt asli tri ti atun khup akti tutleli ahe 😢😢😢tila smjun ghenare tichyavr vishwas thevnare konich nahiye tichyakd
That's right
correct 💯
आई वडील मुलींना वेळ देत नसतील तर तो आईवडीलांचा दोषी आहेत असे मला वाटते नुसते फक्त आणि फक्त स्वार्थ पैसा पैसा
Paisa nasel tar hyach maulana sukhaach life kasa deu shaktil
@@dipikacherekar1489 balance is needed. If you cant then don't have child. Or earn lot money then late in 40's have child. Facilities are there. Don't hide behind money
Kel
Sumbhran upload kara
Bhaghayacha aahe movie.....
The story is just about ok. Everyone has acted well, but the choice of characters is not appropriate. Priya Bapat and Mukta look almost the same age.
Somebody like Ketki Mategaonkar would have been a better choice.
Very. Disrespectful behaviour. For her father
Ti ticha vadilanmulech tashi zali ahe
People crying in comments about her behavior. may be didn't watch movie. She is just like her DAD and he bought her up like that. hahha jokers thinks all world revolve around parents and treat them like gods and all. Keep forwarding trauma to your future generations.
खूप उद्धट व अटी शहाणी आहे ती......तिच्या आप्पाची पण बाजू असू शकते....तिला त्यांची काळजी नाही पण मुलगी म्हणून त्यांना तिची काळजी आहे...ती त्यांच्या बोलण्यात व्यक्त होते
सीनेमाच नाव काय आहे
आम्ही दोघी
😢😢
Prtek Jan aplya aplya thikani barobar ast he dakhvale ahe yatun
Parents free madhe education aani nokar chakar deta khup upkar... Sarw soyi available... Ethe garibala tution chi fees deyala... Travelling sathi paise nasatat,
Hya film madhe tichya parents cha chukate , mukta barve sobat lagna ka kela ,hey kar adhich tila sangitala asta tar bara zala asta , mukta ani ti friends hotech na......
Aplya baba chya fend ne aplyashi lagna kela , ajarpanamule , tar atleast father daughter madhla abola tari door karayacha
त्या दोघी आधी फ्रेंड्स नव्हत्या!
Worst daughter... Movie makers have gone mad , in the name of modernity they are showing all fancy and impractical things, her father is good, he is providing everything to her, she is arrogant and careless parents should not bother about such children.
Te bap म्हणून कमी पडत आहेत प्रेमानी घ्या आणि सपोर्ट करा ती कुठेही चे वागणे वाईट नाही
ashi pora asnya peksha nasleli bara
Exactly👍
Very bad