भावा तुझी कमेंट वाचून khup bar vatat as vatat kon tari aahe jo mazya vichara sarkha aahe jai bhim namo budhhay jai shivaji maharaj jai sambhaji maharaj 🙏
खुप बरे वाटले, लहानपणी महार वाड्यात सावळ्या व हरबाची गीत ऐकायचो तेव्हा काही तथ्य वाटत नव्हत, कारण हा इतिहास केव्हाच गडप झाला होता. लोक गीताच हे मावळे जिवंत होते. आज पुरावा मिळाला. खुप खुप धन्यवाद जय शिवराय भावा.
Raippa mahar ha pan sambhaji rajencha body garud hota ki tyane raja sathi sangmeshwarla balidan dile ki saglyach jatitale yoddhe hotech ki brahman a pasun matanga paryant saglech swarajya sathi pran panane ladhle. Jai maharashtra.
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही असे आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांचे पराक्रम ऐकून छाती भरून येते मन आनंदाने आणि उत्साहाने भरुन जातं जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
महाराज्यांच्या सैन्यात अनेक महार सैनिक मावळे होते. हे निश्चित. परंतु महाराज यांनी सर्व जातींच्या लोकांना मावळा हा शब्द वापरला. तसेच ठराविक सरदारांचे योगदान लिहून इतर मावळ्यांचे कार्य लिहिले गेले नाही. हीच शोकांतिका जय शिवराय
छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून तर सर्वांचे आई बहीण सुरक्षित राहीले. सर्व मराठी मावळ्यांचे परिवार मुसलमान झाले नाही. थोडेफार झालेत. कोकणात, महाबळेश्वर, कोल्हापूर ला.
खुप सुंदर माहिती दिलीस भाऊ, सुरवाती पासूनच आपले शुर विर, महार, वीर पुरुष लोकांच्या मनात जाऊन बसला आहे, आणि कांहीं लोकांना तो व त्यांचे शोर्य बघव त नाहीं,,, म्हणुनच आमचे हे शुर पूर्वज इतिहास रचतात,, जय भीम.
खूप छान कार्य.. असा खरा इतिहास तुम्ही समोर आणत आहात.. jay भीम jay शिवराय.. बाबासाहेबांचे जाती अंताच्या स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल घडो.. आई भवानी तुम्हांला दहा हत्तीचे बळ देवो..
एक गोष्ट लक्षात घ्या मी- ( आपण स्वतःला महार म्हणवून घेऊ नये बुद्धाकडे वळा ) महार जातीचा इतिहास मांडत आहे.याचे कारण म्हणजे- महार लोक हे शूरवीर होते आणि त्यांचा इतिहास पुढे आलाच पाहिजे म्हणून मी असे व्हिडीओ बनवत असतो...जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात....आपण बुद्धाकडे वळलो आहोत...स्वतःला महार म्हणवून घेऊ नये आणि मी तर घेतच नाही...परंतु महार लोक क्षत्रिय होते आणि कधी कुणाची गुलामी स्वीकारली नाही म्हणून आपल्याला अन्याय सहन करावा लागला...धन्यवाद💐 आपण स्वतःला महार म्हणवून घेऊ नये बुद्धाकडे वळा💐 जय भीम 💐नमो बुद्धाय
बुद्धाकडे वळा म्हणजे नक्कि काय करा जो खरोखर बुद्धाला शरण जातो तो चोरी करत नाही हिंसा करत नाही दारू पित नाही मादक पदार्थ च सेवन करित नाही फक्त आरक्षण पाहिजे म्हणून बुद्धाकडे वळणे वेगळे आणि खर्या अर्थाने बुद्धाला शरण जाणे यात जमिन आस्मानचा फरक आहे.जे जे बुद्धाला खर्या अर्थाने समजून घेण्यास ऊत्सुक आहे त्यांना शुद्ध धर्म मिळो आणि प्रत्येक मानवाच्या मनात शुद्ध धर्म बद्दलची आस्था निर्माण होवो .भवतु सब्ब मंगलम्
आणि एक गोष्ट इथे लक्षात थेवावी असे मला वटते की महार व मराठा माली तेरी धनगर सर्व 18 पगड जाती हे एकच आहे कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी ग्रंथ त। असे सांगितले वैदिक बामणी पद्धति चा विरोध करना रया योद्धा ना जाति व्यवस्था त वेगल का दुन। अछूत बनवल गेल तिच महार जात जय शिवराय जय भीम। जय संविधान
@@ganeshjagtap4099 हे तुझ वैयक्तिक मत आहे, मी ही जातीव्यवस्था मानत नाही पण तु ज्या पुस्तकाची गोष्ट करतोस कि मराठा, महार,माळी एक हे खोटे आहे. हे तुमच्या लोकांच्या अंगावर पडलेली घाण जी तुम्ही मराठ्यांचा आणि माळी समाजाच्या लोकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा समाजा स्वतःला श्रेष्ठत्व प्राप्त करण्य
तुम्ही धर्म परिवर्तन ला खत पानी का घालत आहात... आणि आंबेडकरांना एवढच मानता तर मुस्लिम पक्षासोबत जय भीम जय मीम बोलत जे जात आहेत त्याना थांबवा.. त्यांच thoughts on pakistan वाचा मग कळेल त्यानी मुस्लीम लोकांवर कधीच विश्वास ठेवला नाही व त्याना पाक दिला तर भारतात राहू नये हे ठाम मत मांडले त्यावर पन बोला.. आणि बांधवांनो स्वतः ला महार म्हणून घेण्यात लाजू नका.. अभिमानाने सांगावे हो मी महार मी महाराजांचा मावळा.. स्वतःची जात लपवून स्वताचा शूर ईतिहास पुसु नका.. जय भीम जय शिवराय....
pan aata manus fakt uchh jath nich jath baghatat aani hindu muslim bas dusar kahich nahi swatachya deshat swatachach mansanchi bhandan aata fakt rajy swa nighun gela aahe swarajyatala😏he parat swaraj banvayala swatah chhatrapati shivaji maharaj aani shambhu raje aale pahijet nahitar he hon shaky nahi he khar.....😔😔😔
आम्ही आमच्या पूर्वजांना कलंक नाही होणार. ज्या माझ्या पूर्वजांनी औरंग्याच्या समोर धर्मपरिवर्तन केले नाही.. 800 वर्ष मुघल ब्रिटिशांच्या समोर सुद्धा धर्मपरिवर्तन केले नाही. तर आम्ही आता धर्मपरिवर्तन करून स्वतःच्या पूर्वजांना विरोध करणार नाही. मला माझ्या जातीचा अभिमान आहे. आणि धर्माचा पण..
जय शिवराय जयभिम सगळं खरं आहे बंधु भगिनींनो आपण सांगितलं आहे ते खरं आहे. आपण शुर आहोत हे सांगायची गरज नाही मला दोन दिवसापुर्वी एक बातमी कऴाली की अौरंगाबाद मध्ये लाख खंडाळा येथे बौद्ध कुटुंबावर अन्याय केला आहे. भिमराज गायकवाड याचा खुन करुन आई वडिलांचे हात कापलेत. पुर्ण माहिती यु ट्युबवर आहे. मलासुद्धा या गोष्टीचा खेद वाटते हे कुठंतरी थांबलंच पाहिजे. आपण ईकडे आपल्यांतील शुरविरांच्या दाखले देतो. पण आपल्यांतील लोकांवरचा अन्याय कधी आनी कोण थाबवणार? मग अन्याय करणारे नराधम का घाबरत नाही आपल्या शुरतेला?.... माफ करा वेगळं काही बोलत असेल तर!
महाराज कुणी एका जातीचे नव्हते .ते स्वराज्यातील रयतेचे होते . कुण्या एखाद्या जातीच्या वीरांनी त्यांना सहकार्य केले नाही तर अठरा पगड जातींच्या पराक्रमाची साथ शिवरायांना स्वराज्य स्थापनेला मिळाली होती पण आता जो तो आपापल्या जातीला श्रेष्ठ समजून घेत आहेत हे सगळं धर्मसहिष्णु नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सर्वधर्म समभाव अभिप्रेत होता एकमेकांचा द्वेष नव्हे.
ऐक गाव ऐक स्मशनभूमीत जाती जातात तिथे जाती भेद संपतो तिथे माणूस जातीची माती होते तेव्हा जाती नको माणुसकी नावा ची नाती जपा हा मानव जन्म एकदाच मिळतो तो जातीवर वाद करणे शिव्या भांडण करणे या साठी वाया जाऊ देऊ नका 🙏🙏🙏 शिवराय यांचे मावळे आम्ही तुम्ही समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखवा विनंती आहे सारे मानव जन्म आईच्या उदरात j असता बाहेर पडला की जाती जाती करता विशेष ता आजचे तरुण पिढी लाज वाटते विचार करण्या सारखे आहे सारे 🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जनमस यावे पुन्हा 🙏🙏🙏 जय महाराषट्र जय जिजाऊ जय रमाई 🙏🙏
छत्रपती शिवाजी महारजांनी सर्व धर्मियांना जवळ करून स्वराज्य स्थापन केले तसेच आत्ताही स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही ईश्वर चरणी प्रार्थना, जय जिजाऊ जय शिवराय
अरे मित्रा छान माहिती दिली अभिनंदन आपणास विनंती आहे आपण जी माहिती दिला आहे याची काही ऐतिहासिक पाठपुरावा सागितले आहे. हे पुस्तक कुठे भेटेल पुस्तकात १९६७ सालीचा दाखला देत आहात.महाराजंचा कालखंड १६०० व्या शतकातील आहे आणि महाराजांच्या सैनिकांमध्ये १८ पगड जातीचे लोक होते. त्यांना मावळे म्हणायचे आत्ता जाती साठी माती खाणारे ते कावळे आहेत ..
सगळं करा पण जातीवाद विषयी बोलू नका आणि छ , महाराजा विषयी विरुद्ध काहीच बोलू नका कारण अपमान सहन केल्या जाणार नाही जय शिवराय जय शंभूराजे जय भीम निळ्या वादळाला भगवा सलाम
मला अभिमान वाटतो की आपले वंशज एवढे शूर वीर होते जय शिवराय जय भिम🚩🚩🚩🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
yes
,,,,, वंशज नाही तर आपले पूर्वज लिहा, कारण पुर्वी होऊन गेलेत ते आपले पूर्वज व आज आपण आहोत त्यांचे वंशज,,,,,,,
पूर्वज बोल वंशज नाही येड्या 🤣🤦
Right @@bhupendrapawar969
स्वराज्याची फक्त एकच जात ती म्हणजे मावळे. जय जिजाऊ जय शिवराय.
खूपच छान ऐतिहसीक प्रसंग सांगीतला सर आपण, सावळा महार छ. शिवाजी महाराजांच्या सेनेतला एक महायोध्दा ....!🙏🙏🙏जय भिम , ।।जय शिवराय।।
वीर योद्धा सावळ्या महार कोटी कोटी नमन जय भीम गर्व आहे महार असल्याचा
MAHAR IS BRAVE PERSON SWAPNALIJI JI MULNIWASI LOVELY NIGHT
Congregation
छ. शिवाजी महाराजांचा इतिहास खूप प्रेरणा देणारा आहे. जय शिवराय जय भीम 🙏🙏
मी स्वता 1 मराठा जातीतील आहे ,आणि माझे असे काही जवळचे मित्र आहेत जे महार समाजाचे आहेत . जय शिवराय जय जिजावू जय भीम जय महाराष्ट्र .
Nice
Not महार
Buddhist आहोत 🙏
नमो गौतमा
जय भीम 🙏
@@suvarnasonwane4558 . गौतम बुद्ध हे हिंदू होते. क्षत्रीय तर बुद्धिस्ट आणलं कुठून ?? महार च आहोत
ek no.bhawa.
Bhava aata kuthehi mahar rahila nahi mahar shabacha aamhala aabhiman aahe parantu maharani bouddha dhamma swikarla aahe tyamulhe aata boltana mahar shabdacha vapar please karu nako
मला आठवते की,माझी आजी दगड्याच्या जात्यावर धान्न्य दळतांना "सावळ्या बंधुराया" ची ओवी म्हणायची ! जयभिम ! जय महारराष्ट्र !🇮🇳❤🙏
भावा तुझी कमेंट वाचून khup bar vatat as vatat kon tari aahe jo mazya vichara sarkha aahe jai bhim namo budhhay jai shivaji maharaj jai sambhaji maharaj 🙏
BAROBAR AAHE
खुप बरे वाटले, लहानपणी महार वाड्यात सावळ्या व हरबाची गीत ऐकायचो तेव्हा काही तथ्य वाटत नव्हत, कारण हा इतिहास केव्हाच गडप झाला होता. लोक गीताच हे मावळे जिवंत होते. आज पुरावा मिळाला. खुप खुप धन्यवाद जय शिवराय भावा.
ग्रेट महार योध्दा विरोकाविर ये ईतीहास प्रत्येक महीती व्हावी त्याविराना नंमन
जय भिम नमो बुद्धाय
yes
जय शिवराय जय भीम
Bhava mahar takaychi garaj nahi aapn sagle shivaji maharajche mavle
Raippa mahar ha pan sambhaji rajencha body garud hota ki tyane raja sathi sangmeshwarla balidan dile ki saglyach jatitale yoddhe hotech ki brahman a pasun matanga paryant saglech swarajya sathi pran panane ladhle. Jai maharashtra.
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही असे आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांचे पराक्रम ऐकून छाती भरून येते मन आनंदाने आणि उत्साहाने भरुन जातं जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
याचातून ऐक सीद्ध होतंय माझ्या राजानी कोनत्याही जाती धर्म चा अपमान नाही केला ....
जय शिवराय 🙏🙏
Bhidoo biklul Sahi............Na Kisi parakar ki duhi............
Pn ammhi aavar jun karto bro brna
Shivaji sudra hote
@@govrdhanhiwarale5453 ach afava pasravat raha tumhi
Baraobar bola bhau Jay Bhim Jay Shivray 🙏
पैलवान सावळा वर पिचर काढला पाहिजे, आणि परतत त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे जय शिवराय जय भीम
8
Bhawa चिञपट तर निघाले खुप पण हास्यास्पद कलाकार म्हणून चिञपट निघाले
खरा सावळ्या कोणी सादर करण्याची हिम्मत नाही करत !!!
bhava chitrpat kadhnya sathi sampurn mahiti aasli pahije
भारताच्या संस्कृतीचा दागिना आहे महार समाज
जय भीम जय शिवराय
वाह क्या बात है . इतिहास. साक्षात शिवाजी महाराजांच्या काळातील. त्यात तेजस्वी महार योद्ध्यांना जय भीम जय शिवराय जय शंभुराजे .
Dislike करणारी जर महाराष्ट्रातील असतील तर त्यांना मराठी माणूस म्हणून घेण्याची त्यांची लायकी नाही
Right👍
Right
1000% right
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद जयभीम जयशिवराय
एक महान काम आपण करत आहात ..
🙏🙏🙏
खुप छान माहिती ऐकून खुप अभिमान वाटतो
जय भिम जय शिवराय.
वीर सावळ्या ना, नमन,,जय शिवराय जय ज्योती, जय भीम ,जय मल्हार, जय बिरसा
अशी माहिती मराठी व अमराठी लोकांना कळली पाहिजे.... छानच माहिती दिली आहे शुभेच्छा
🙏❤️प्रथमतःधन्यवाद❤️🙏
🙏❤️खूपच सुंदर वर्णन केलय❤️🙏
तरीच आमचं रक्त सारखं उसळतय. जय सावळा महार.महार बटालियन dangerios बटालियन. मस्त माहिती सांगितली दादा.जय शिवराय जय जिजाऊ जय सावळा जय भीम.
!!*Great Mahar Regiment*!!
!!##Kattarrr Jayy Bhiim###!!
@@rsonuniverse1227 kadak jay bhim Bhava.
Asech sagle akatra rahu
@@rahulnangare1062 nakki dada.
खूप छान इतिहास सांगितला सर
जय शिवराय जय भीम
सर्वाना एकच सांगेन जसा छत्रपतींनी जातिभेद नाय केला तसा आपणही करू नका🙏
खर आहे भाऊ
बरोबर
महाराज्यांच्या सैन्यात अनेक महार सैनिक मावळे होते. हे निश्चित. परंतु महाराज यांनी सर्व जातींच्या लोकांना मावळा हा शब्द वापरला. तसेच ठराविक सरदारांचे योगदान लिहून इतर मावळ्यांचे कार्य लिहिले गेले नाही. हीच शोकांतिका जय शिवराय
छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून तर सर्वांचे आई बहीण सुरक्षित राहीले. सर्व मराठी मावळ्यांचे परिवार मुसलमान झाले नाही.
थोडेफार झालेत.
कोकणात, महाबळेश्वर, कोल्हापूर ला.
इतिहासात सर्वाची माहिती आहे पण आपल्याला वेळ नाही , ही खरी शोकांतिका आहे भाऊ...
tewha lihnare kon aapalylaahiti ch aahe
An pan fut padtat aahe samajat Alai satta upbhogtata
आम्हा मावळ्यांचे राजे शिवछत्रपती राजे व संभाजीराजे यांना मानाचा मुजरा . जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
दैवत छत्रपती
Jay shivray bhau... ❤🙏
Khup Chan
Ho borobar bhau
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
प्रणाम सा सावळ्या माहारास
🙏
!!GREAT MAHAR REGIMENT!! *PROUD OF INDIAN ARMY*
जबरदस्त. जयशिवराय. जयभिम. FB वर लिहीतो हा लेख.
महाराज कोणत्याही जाती ला न बघता फक्त मातीसाठी लढले जय शिवराय जय शंभू राजे👑🚩
शूर विर महान योध्दा मावळ्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचने काळाची गरज आहे जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
Parat jat pat ahech ?
वीर सावळ्या सारख्या शूर भावाला आमचं वंदन जय भीम
खुप सुंदर माहिती दिलीस भाऊ, सुरवाती पासूनच आपले शुर विर, महार, वीर पुरुष लोकांच्या मनात जाऊन बसला आहे, आणि कांहीं लोकांना तो व त्यांचे शोर्य बघव त नाहीं,,, म्हणुनच आमचे हे शुर पूर्वज इतिहास रचतात,, जय भीम.
असा प्रत्येक मावळ्यांच्या इतिहास समोर आला पाहिजे ....बांधवांनो.... खूप छान .
500 MAHAR 28000 peshawa garr.
Dhanyavad saheb khup mahtwacha khara ETIHAS Sangitala
JAY SHIVRAY . JAY SHAMBHU RAJE. JAY BHIM.
काही वेळा पुरते त्या काळात गेल्या सारखे वाटले खुप सुंदर माहिती 👌🙏👍
dhanyawad 🙏🙏🙏
Very nice explanation like it, जय शिवराज जय भवानी
जय भीम जय शिवराय हेच खरे ते अठरा पगड जातीचे मावळे
खरोखरच अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे.🙏🙏🙏
Very nice video,it's real unknown story of Mahar community,Mahar is the most bold and honesty, thanks
Jay.Bhim
खूपच छान ,आपला महाराष्ट्र हा शूरविर, साधू संत,थोर माहात्मा,देश भाक्ता ची भूमी आहे जय हिंद जय माहाराष्ट्
Mahabali Bhimache Vanshaj 💪
Jay Bhim 💙
Namo Buddhay ☸
⚔ Jayate Somavansham 🌙
खूप छान 🚩जय शिवराय 🚩
खूप छान कार्य.. असा खरा इतिहास तुम्ही समोर आणत आहात.. jay भीम jay शिवराय.. बाबासाहेबांचे जाती अंताच्या स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल घडो.. आई भवानी तुम्हांला दहा हत्तीचे बळ देवो..
भावा छान माहिती दिलीस
👏🚩जय शिवाजी 🚩
जय शिवराय,,,, जय शंभूराजे,,,, जय भीम,,, जय शाहू महाराज,,,,,, जय बहुजन
1300 unlike करणारे अनाजी दत्तो चा आवलादी आहेत काय. 😠😠😠
खूप छान माहिती दिल्याबद्दल
Very nice video Show more videos. It. Will be more powerful and motivation to our young generation Ture. Pleasure to old generation Thanks
एक गोष्ट लक्षात घ्या मी- ( आपण स्वतःला महार म्हणवून घेऊ नये बुद्धाकडे वळा )
महार जातीचा इतिहास मांडत आहे.याचे कारण म्हणजे- महार लोक हे शूरवीर होते आणि त्यांचा इतिहास पुढे आलाच पाहिजे म्हणून मी असे व्हिडीओ बनवत असतो...जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात....आपण बुद्धाकडे वळलो आहोत...स्वतःला महार म्हणवून घेऊ नये आणि मी तर घेतच नाही...परंतु महार लोक क्षत्रिय होते आणि कधी कुणाची गुलामी स्वीकारली नाही म्हणून आपल्याला अन्याय सहन करावा लागला...धन्यवाद💐 आपण स्वतःला महार म्हणवून घेऊ नये बुद्धाकडे वळा💐 जय भीम 💐नमो बुद्धाय
बुद्धाकडे वळा म्हणजे नक्कि काय करा जो खरोखर बुद्धाला शरण जातो तो चोरी करत नाही हिंसा करत नाही दारू पित नाही मादक पदार्थ च सेवन करित नाही फक्त आरक्षण पाहिजे म्हणून बुद्धाकडे वळणे वेगळे आणि खर्या अर्थाने बुद्धाला शरण जाणे यात जमिन आस्मानचा फरक आहे.जे जे बुद्धाला खर्या अर्थाने समजून घेण्यास ऊत्सुक आहे त्यांना शुद्ध धर्म मिळो आणि प्रत्येक मानवाच्या मनात शुद्ध धर्म बद्दलची आस्था निर्माण होवो .भवतु सब्ब मंगलम्
आणि एक गोष्ट इथे लक्षात थेवावी असे मला वटते की महार व मराठा माली तेरी धनगर सर्व 18 पगड जाती हे एकच आहे कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी ग्रंथ त। असे सांगितले वैदिक बामणी पद्धति चा विरोध करना रया योद्धा ना जाति व्यवस्था त वेगल का दुन। अछूत बनवल गेल तिच महार जात
जय शिवराय जय भीम। जय संविधान
Ganesh Jagtap बरोबर
@@ganeshjagtap4099
हे तुझ वैयक्तिक मत आहे, मी ही जातीव्यवस्था मानत नाही पण तु ज्या पुस्तकाची गोष्ट करतोस कि मराठा, महार,माळी एक हे खोटे आहे.
हे तुमच्या लोकांच्या अंगावर पडलेली घाण जी तुम्ही मराठ्यांचा आणि माळी समाजाच्या लोकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुमचा समाजा स्वतःला श्रेष्ठत्व प्राप्त करण्य
तुम्ही धर्म परिवर्तन ला खत पानी का घालत आहात...
आणि आंबेडकरांना एवढच मानता तर मुस्लिम पक्षासोबत जय भीम जय मीम बोलत जे जात आहेत त्याना थांबवा.. त्यांच thoughts on pakistan वाचा मग कळेल त्यानी मुस्लीम लोकांवर कधीच विश्वास ठेवला नाही व त्याना पाक दिला तर भारतात राहू नये हे ठाम मत मांडले त्यावर पन बोला..
आणि बांधवांनो स्वतः ला महार म्हणून घेण्यात लाजू नका..
अभिमानाने सांगावे हो मी महार मी महाराजांचा मावळा..
स्वतःची जात लपवून स्वताचा शूर ईतिहास पुसु नका..
जय भीम जय शिवराय....
जबरदस्त भाई,, 👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳
अशीच लोकांना माहीत नसलेली ईतिहासातील सुवर्णपानं आपण महाराष्ट्रातील मराठी माणसांसमोर आणावीत , हळु हळु सर्व एकत्रित येतील अशी आशा ठेवुयात !
जय जिजाऊ !!
खरच महार जात एक शूर बलदाड ताकवर लढाई होती म्हणूनच कावेबाज स्वर्ण समाज वेवस्थेने पूढ जाऊ नये म्हणून आसप्रूशतेचा डंक माराला सलाम महाराला माझ्या जातीला
फक्त माती साठी जय शिवराय जय भिम
खूपच चांगली माहिती आहे सर 👌👍
बारा पगड जाती म्हणजे,,मराठा,,,ह्यानी सगळे मिळवून,,स्वराज्य स्थापन केल ,,,,आणि ह्या सगळ्यांचे,,,राज,,,म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,,,जगदंब
Jay shivray Jay bhim
18 pagad re
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
शब्बास सावळ्या असा असा इतिहास महाराष्ट्र व भारत देशा करता नव्या तरुण तरुणांना उपयोगी पडणार आहे जय हिंद
य
यर
यय
करू शकता
𝙽𝚘 𝚛𝚎𝚎
खुप आवडला हा व्हिडीओ आपुन सगळे एक च आहो
महार,मागं,भंडारी,रामोशी,कोळी,व्हावी,मुसलमान व इतर सर्वांचा समूह म्हणजे मराठा...
अशीच छत्रपतींची समाज रचना होती🙏🙏🙏
धनगर
Kunabi
खूप छान जय शिवरय जय भिम्🇮🇳🇮🇳
भले शाब्बास,स्वराज्यात जात पात हा भाग कधीच नव्हता,केवळ स्वराज्य निष्ठा
yes
Pn ata aahe
बरोबर
भारतातून इंग्रज गेल्यानंतर देशात अनेक जातीपाती आरक्षण मिळवण्यासाठी निर्माण झाल्या.
pan aata manus fakt uchh jath nich jath baghatat aani hindu muslim bas dusar kahich nahi swatachya deshat swatachach mansanchi bhandan aata fakt rajy swa nighun gela aahe swarajyatala😏he parat swaraj banvayala swatah chhatrapati shivaji maharaj aani shambhu raje aale pahijet nahitar he hon shaky nahi he khar.....😔😔😔
गर्व आहे मला की शुर वीरांची वारसदार आहों..जय भीम जय शिवराय ❤
गामा पहिलवान अस लोक वर्ल्ड चॅम्पियन म्हणतात पण आमच्या महाराजांकडे सर्जा महारा सारखी कित्यक वर्ल्ड चॅम्पियन होते
त्यावेळच्या लोकांच्या ताकदीची आता तुलना नाही होऊ शकत🙏
सगळेच एक से बढकर एक होते👌
अति सुंदर माहिति दिलि धन्यवाद
सर्वधर्मसमभाव जपणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🚩🚩
खूप छान....🎂💐🎂💐
जय शिवराय 🙏🙏
जय शिवराय जय लहूजी जय भिम
🙏🙏
आपल्या पूर्वजांच्या इतिहास पाहून छाती अभिमानाने ताठ झाली, जय भीम👏👏
Jay shivray
GREAT MAHAR ⚔️💪🇪🇺🔥JAI BHIM
जय जिजाऊ जय शिवराय,
जय भीम
Way to go Brother. Keep making such videos.
म्हणजे मराठा महार मध्ये अस्पृश्य ता नवतीच???jai सिवराई जय भीम,,क्या बात
उगाच नाही म्हणत जनता राजा..
महाराज गुणवत्ता बघायचे जात नाही उगाचच नाही एक मावळा १० जणावर भारी पडायचा
Very nice Jay shivray Jay bhim
आम्ही आमच्या पूर्वजांना कलंक नाही होणार. ज्या माझ्या पूर्वजांनी औरंग्याच्या समोर धर्मपरिवर्तन केले नाही.. 800 वर्ष मुघल ब्रिटिशांच्या समोर सुद्धा धर्मपरिवर्तन केले नाही. तर आम्ही आता धर्मपरिवर्तन करून स्वतःच्या पूर्वजांना विरोध करणार नाही. मला माझ्या जातीचा अभिमान आहे. आणि धर्माचा पण..
Ho ka..?😜🤣🤣🤣🤣
Pn ( bapache naav ) lavle.. nahi...?
🤔😂😂😂😂
Kalank...?
Tuch aahe be.. kelya 😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शिवाजी महाराज आणि त्यांच्या सगळ्या मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम....
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
गर्व आहे मला मी हिंदू महार असल्याचा...
मूर्ख
@@prajawatiacharya1999 पअ
Chan mahiti hoti Jay shivray Jay bhim
Jay shivray
Jay lahuji
Jay bhim
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Bhai lay kadak story
Jay Bhim 💪💪👊💪 Jay Shivaji
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना महाराज,,,, चे, मावळे शिवरायांचे मर्द मावळे
Great salute to these gladiators.
Ati uttam mahiti dili abhinandan
जय शिवराय जयभिम सगळं खरं आहे बंधु भगिनींनो आपण सांगितलं आहे ते खरं आहे. आपण शुर आहोत हे सांगायची गरज नाही मला दोन दिवसापुर्वी एक बातमी कऴाली की अौरंगाबाद मध्ये लाख खंडाळा येथे बौद्ध कुटुंबावर अन्याय केला आहे. भिमराज गायकवाड याचा खुन करुन आई वडिलांचे हात कापलेत. पुर्ण माहिती यु ट्युबवर आहे. मलासुद्धा या गोष्टीचा खेद वाटते हे कुठंतरी थांबलंच पाहिजे. आपण ईकडे आपल्यांतील शुरविरांच्या दाखले देतो. पण आपल्यांतील लोकांवरचा अन्याय कधी आनी कोण थाबवणार? मग अन्याय करणारे नराधम का घाबरत नाही आपल्या शुरतेला?.... माफ करा वेगळं काही बोलत असेल तर!
Only mahar
@@sunillokhande1159 आज गायकवाड कुटुंबावर अन्याय झाला उद्या जाने अन्याय केला त्याच्या कुटुंबावर होईल. शेवटी निसर्गचक्र कर्मा
Khupsunder mahiti
महाराज कुणी एका जातीचे नव्हते .ते स्वराज्यातील रयतेचे होते . कुण्या एखाद्या जातीच्या वीरांनी त्यांना सहकार्य केले नाही तर अठरा पगड जातींच्या पराक्रमाची साथ शिवरायांना स्वराज्य स्थापनेला मिळाली होती पण आता जो तो आपापल्या जातीला श्रेष्ठ समजून घेत आहेत हे सगळं धर्मसहिष्णु नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सर्वधर्म समभाव अभिप्रेत होता एकमेकांचा द्वेष नव्हे.
खरंय भावा
ऐक गाव ऐक स्मशनभूमीत जाती जातात तिथे जाती भेद संपतो तिथे माणूस जातीची माती होते तेव्हा जाती नको माणुसकी नावा ची नाती जपा हा मानव जन्म एकदाच मिळतो तो जातीवर वाद करणे शिव्या भांडण करणे या साठी वाया जाऊ देऊ नका 🙏🙏🙏 शिवराय यांचे मावळे आम्ही तुम्ही समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखवा विनंती आहे सारे मानव जन्म आईच्या उदरात j असता बाहेर पडला की जाती जाती करता विशेष ता आजचे तरुण पिढी लाज वाटते विचार करण्या सारखे आहे सारे 🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जनमस यावे पुन्हा 🙏🙏🙏 जय महाराषट्र जय जिजाऊ जय रमाई 🙏🙏
छत्रपती शिवाजी महारजांनी सर्व धर्मियांना जवळ करून स्वराज्य स्थापन केले तसेच आत्ताही स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही ईश्वर चरणी प्रार्थना, जय जिजाऊ जय शिवराय
Khup chhan
अरे मित्रा छान माहिती दिली अभिनंदन आपणास विनंती आहे आपण जी माहिती दिला आहे याची काही ऐतिहासिक पाठपुरावा सागितले आहे. हे पुस्तक कुठे भेटेल पुस्तकात १९६७ सालीचा दाखला देत आहात.महाराजंचा कालखंड १६०० व्या शतकातील आहे आणि महाराजांच्या सैनिकांमध्ये १८ पगड जातीचे लोक होते. त्यांना मावळे म्हणायचे आत्ता जाती साठी माती खाणारे ते कावळे आहेत ..
मस्त आहे विडिओ
Pratek veli chhan mahiti deto tu bhau dhanyavad. Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💙💙💙
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩
शिवाजी महाराज यांच्या लष्करात सैनिक शुरवीर व राष्ट्र भक्त होते.
Khup chhan माहिती आहे
जय मूलनिवासी जय शिवराय जय भीम
कडक ना खुप चांगल काम
सगळं करा पण जातीवाद विषयी बोलू नका आणि छ , महाराजा विषयी विरुद्ध काहीच बोलू नका कारण अपमान सहन केल्या जाणार नाही जय शिवराय जय शंभूराजे जय भीम निळ्या वादळाला भगवा सलाम
Ganesh Dere बाबा पुरंदरे च्या मदतीने त्या जेम्स लेन ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जे अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले तेव्हा काय करत होता तू ?
@@asmitalandge3967 , absolutely right Sir
Zhale suru 😡
Ganesh dare video paha kute hu raje virudh kahi bolna nahi tar khupach changla aani khara itihas sangnyat aaala aahe. jay bhim 🙏 jay shivay
जातिच नाव घेऊस्तर मावळा मनल तरी जमल आसत
वीर सावळ्यास मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay bhim jay shivray jay Maharashtra 🙏🙏🙏🔥🔥🔥💪💪