Aho karabhari-अहो कारभारी...दादा कोंडके आंंधळा मारतोय डोळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 116

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 Рік тому +37

    मी लहानपणी रेकोर्ड प्लेअर वर एकलेली दादांची गाणी। फारचं छान। दिवस होते।

  • @vilasbhaudada6604
    @vilasbhaudada6604 Рік тому +12

    दादा म्हणजे हिंदी व मराठी सिनेमा मधील खरे बॉस आहे त्यांची बरोबरी कोणत्याही भाषेतील हिरो करू शकत नाही ❤

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 3 роки тому +41

    आशाताईंचा चिरतरुण सदाबहार सुस्वर तसेच अरुणाजींचे दिलखेचक लावणीनृत्य.मनाला रिझवणारे गीत व संगीत.सारेकसे बहारदार अविस्मरणीय.धन्यवाद.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Рік тому

      अरुणा इराणी आहेत का?

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Рік тому

      आशाताई आहेत की उषा मंगेशकर?

    • @vishwajitpawar4076
      @vishwajitpawar4076 Рік тому +2

      नर्तिका अरुणा इराणी, गायिका आशा भोसले.

  • @howtomakeVdo
    @howtomakeVdo 5 років тому +49

    मन तृप्त करणारी गाणी आणि तो काळ,
    परत मागे जावंसं वाटतं. 😘

    • @siddharthkhaire4248
      @siddharthkhaire4248 2 роки тому

      खरं आहे!"तुमचं मत!"छान,मन की बात!"मलाही तसंच वाटतं!

  • @shivajisalunkhe7641
    @shivajisalunkhe7641 Рік тому +6

    खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या दादा कोंडके सुपरहिट

  • @govindghule2175
    @govindghule2175 Рік тому +8

    दादा परत होणे नाही
    अस्सल मराठी मनोरंजन संस्कृती जपणारे व्यक्तीमत्व
    जुनं ते सोन कशाला म्हणतात हे फक्त दादांचे गाणी आणि पिक्चर बगून कळतं
    त्या काळात जगायला जावं वाटत 😢😢😢❤❤❤❤

  • @bharatdevakate4358
    @bharatdevakate4358 Рік тому +13

    दादा साहेब यांच्या सर्व गाणी खूप छान आहे ❤

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 3 місяці тому

    असा कलाकार पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम

  • @kailaspatil4702
    @kailaspatil4702 Рік тому +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    आम्हि ओपन थेटर पहिलेले

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 3 місяці тому

    I have seen this movie in colour today on zee tokij .... thanku zee 🙏....

  • @maharaj9699
    @maharaj9699 Рік тому +7

    हा चित्रपट बघायला मिळाला तर आवडेल मला 🙏🙏🙏🙏

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 2 роки тому +17

    नुपूर ने आज पर्यंत या चित्रपटावर खूप कमावले
    आता हा खजिना H. D रुपात जतन करून रसिक मायबाप जनते समोर आंनावी

    • @sitaramrupnar9833
      @sitaramrupnar9833 2 роки тому +1

      अविट गोडी

    • @Hollywoodexplains2
      @Hollywoodexplains2 Рік тому +2

      तसं होऊ शकत नाही. नुपुर वर कॉपीराइट वरुन कोर्टात केस चालू आहे. उषा चव्हाण व दादांच्या नातेवाईकांनी नुपूर वर केस केली आहे ‌. ती आजुन ही चालुच आहे. 2023

    • @sudhir270
      @sudhir270 3 місяці тому

      जर लोकांना दादा कोंडके यांच चित्रपट बघायला नाही मिळाले आता तर नंतर काय उपयोग? Copyright ©️ Copyright च्य ा भांडणात दादाची गाणी लोकांना बघायला नाही मिळाले इतके दिवस...दादा दादा होते, दादासारखा पुन्हा होन अशक्य

  • @shankarbhoyar8041
    @shankarbhoyar8041 2 місяці тому

    दादा चे सर्वच गाणी हिट्स आहेत 🙏🙏👌🏽👌🏽👍👍

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Рік тому +9

    जीवनात पाहिलेला मराठी चित्रपट, माझे वय १० वर्षे होते तेव्हा 😲🤪

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Рік тому +5

    आम्ही लहान असताना त्यांचे चित्रपट थियेटर मध्ये सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा व पांडु हवालदार ,राम.राम गंगाराम पाहिले पण त्या नंतरचे चित्रपट नाही पहायला मिळाले निदान टि व्हि वर पहायला मिळतील असा विचार केल पण निराशाच झाली आता युट्युब वर पहायला मिळतील अस वाटल पण येथेही निराशाच झाली.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 роки тому +11

    ।। दादा ते दादा।। दुसरे कोणीही नाही।।
    👌👌👌👌❤🌹🌹❤

  • @anilpadse8921
    @anilpadse8921 Рік тому +1

    मी लहानपणी लग्न समारंभात हे गाणं ऐकलं आजही तो काळ गाणं ऐकुन आठवला परत अशी गाणी आणि संगीतकार होणं नाही

  • @dnyaneshwarpatil1139
    @dnyaneshwarpatil1139 2 роки тому +18

    सुवर्ण काळ होता अवीट गाण्यांचा आणि मराठ मोल्या साधी रहाणी आणि त्यातील सुंदरतेचा

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 Рік тому +6

    कारण रसिकांच्या खूप खूप मनात आहे ती दादांची सर्व पिक्चर पाहिजे असं वाटतंय पुन्हा पुन्हा पाऊस वाटतय तर माझी ही विनंती आहे की तुम्ही दादांचे सर्व पिक्चर युट्युब ला दाखवण्याची कृपा करावी ही नम्र विनंती सर्व गाणी दादांची व पिक्चर दाखवावे तसेच या गाण्यामुळे पिक्चर मूळ रसिकांना दादांचे पूर्णकला अभिनय आजच्या पिढीला काय आहे ते माहिती पाहिजे व काय होते ते पण संपूर्ण माहिती दादांची द्यावी

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 Рік тому +1

    8 August 1932 dadavha vaddivas. Sundar gani Prabhakar jog yanch Madhur Sangeet Aasha taicha god aavaj. 1972 73 ha chirapat yatret pahayala miltacha....dadana salam...

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 роки тому +4

    Nice exilent suppb khup chan beautifull sundar acting and Voice

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 2 місяці тому

    आवडीने ही गाणी ऐकायला बरं वाटतात लय भारी

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 роки тому +6

    अप्रतिम सुंदर गित, जबरदस्त

  • @akshaypagare5921
    @akshaypagare5921 4 роки тому +7

    Dada kondka the bast super star in Marathi

  • @kundon8509
    @kundon8509 4 роки тому +5

    Dhar kadtana chorun yeta....
    Those Golden days

  • @sanjaysanjay99195
    @sanjaysanjay99195 2 роки тому +7

    परत येणार नाही दीवस

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 2 роки тому +4

    ताल, सूर, नृत्य यांची छान गट्टी जमली आहे!

  • @avinashsahasrabudhe5320
    @avinashsahasrabudhe5320 Рік тому +1

    सलग 16 सिनेमा जुबीली हिट नाद करायचा नाही

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 2 роки тому +15

    ते दिवस आठवतात,
    आता नको वाटतं जगणं

  • @ajaypawar5054
    @ajaypawar5054 Рік тому

    Dadanchi sinema theaters madhe atta parat dakhavayala pahijet khup loka theaters la baghayala jatil

  • @milindkulkarni5244
    @milindkulkarni5244 5 місяців тому

    निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे श्री विठ्ठल नाना देशमाने व रासकर यांच्या हॉटेलमध्ये पूर्वी स्पीकर वर हे गीत लावले जायचे

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 Рік тому

    दादा❤ फक्त दादाच करू शकतात ❤

  • @rajendrabharati835
    @rajendrabharati835 3 роки тому +12

    “उठलाय “ रामाच्या पारी

    • @Hollywoodexplains2
      @Hollywoodexplains2 Рік тому +1

      बरोबर धरलयं👌👌👌🙏

    • @sunitamali7078
      @sunitamali7078 Рік тому

      दादा हे मराठी फिल्मी दुनियेतील" दादा " होते .

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 Рік тому +1

    आशाताईंचा सुंदर स्वरांमध्ये लावणी व अरुणा इराणी चा रोचक लावणी नृत्य खूपच सुंदर अशी लावणी यापुढे होणार नाही मलाही लावणी खूप खूप आवडते तरी कृपा करून हा पिक्चर युट्युब ला दाखवा अशी माझी नम्र विनंती आहे कलं आंधळा मारतो डोळा हा दादांचा खूपच गाजलेला पिक्चर आहे कारण मला तो पिक्चर पाहण्यात आलेला नाहीये म्हणून माझी विनंती आहे की हा पिक्चर युट्युब वर दाखवण्यात यावा ही नम्र विनंती विनंती विनंती आहे

  • @universalboss9216
    @universalboss9216 Рік тому +1

    अरूणा इराणी यांच्यावर प्रदर्शित झालेली लावणी

  • @prafulljadhav7522
    @prafulljadhav7522 5 місяців тому

    आंधळा मारतो डोळा हे पण गाणं अपलोड करा🙏🙏🙏

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +1

    मनाला वेड लावणारी लावनी खरोखरच अप्रतिम,
    सहकलाकार उत्तम प्रतिसाद,
    ॢधन्यवाद

  • @shobhachavan74
    @shobhachavan74 2 роки тому +5

    पहेलेकाळात.जाण.बरअसत.ना.पहेल.कसहोत.ना.हैना.काहो.हैना.ना

  • @ganeshlakade565
    @ganeshlakade565 3 роки тому +11

    What a music. Nothing better than this

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 3 місяці тому

    हा चित्रपट बघायला मिळेल का !

    • @kalpanatambe78
      @kalpanatambe78 3 місяці тому

      Zee yuva var aahe 1 sep la dupari 3 aani ratri 9 vajta

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 3 місяці тому

    आवाज-आशा भोसले
    कलाकार-दादा कोंडके व अरुणा इराणी
    चित्रपट-आंधळा मारतो डोळा..

  • @appahiremath5999
    @appahiremath5999 6 місяців тому

    अमर गाणी😮😮😊😊😊❤

  • @manikp156
    @manikp156 16 днів тому

    या गणेवर सरला येवळेकर किंवा संत गगडेबाबा मुव्हीतील एक्टरेस यो मेला माझ्या कडे कवा पासून बघतोय या गानेवर नाचणारी एक्टरेस पाहिजे होती कारण बाईचे नसे भरलेले शरीर नऊवारी साडी साठी पाहिजे तसे अरुणा इराणीचे नाही

  • @Shiningstar_moon
    @Shiningstar_moon Рік тому +1

    Aruna Irani cha lavani dance ek no

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 2 роки тому +2

    मस्तच गाणी

  • @ChandrkantAjabe
    @ChandrkantAjabe 5 місяців тому

    Malaold Hindi:& Marathi song khup Aavadatat

  • @allthebest709
    @allthebest709 5 років тому +6

    sweet song...

  • @manishaahiwale8940
    @manishaahiwale8940 Рік тому +2

    आमच्या लहानपणी ची गाणी

  • @nitindabholkar8370
    @nitindabholkar8370 4 роки тому +3

    Excellent

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Рік тому

    १९७४ ला आला होता हा चित्रपट त्याच वेळी Bobby हा हिंदी चित्रपट आला होता ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया.

  • @janavipitale3310
    @janavipitale3310 4 роки тому +3

    Very nice

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v 4 місяці тому

    👌👌👌👌

  • @manikjadhav9456
    @manikjadhav9456 2 роки тому +3

    🕉️ 👌

  • @vitthaldalvi3824
    @vitthaldalvi3824 Рік тому

    अप्रतिम

  • @suniljoshi9986
    @suniljoshi9986 Рік тому

    It's very very difficult 2 enlist your name in Guinness Book of world 🌎 record ....9 movies 🎬 🎞 🎥 🎦 📽 in a row silver jubilee...No 1 has broken it till date....❤👍💪

  • @ramnathbarde9338
    @ramnathbarde9338 Рік тому

    Ghar aaye the

  • @somanathkharat7064
    @somanathkharat7064 Рік тому

    It's child hood in my village on record player

  • @maharaj9699
    @maharaj9699 Рік тому

    ।। दादा ते दादा।। 🙏🙏🙏🙏

  • @himmatnadaf5037
    @himmatnadaf5037 Рік тому

    जुनं ते सोनं

  • @deneshkumbhare8179
    @deneshkumbhare8179 Рік тому

    Dada kondke Yana DADASAHEB FALKE KA NAHE

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 Рік тому +3

    अस्सल मराठी गाणे.
    नवीन पिढीला काही शब्दांचे अर्थ देखील करणार नाहीत.

  • @prabhakarshinde6719
    @prabhakarshinde6719 Рік тому

    त्यावेळी मराठी मूव्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते आणि हिंदी कलर मध्ये अरुणा इराणी

  • @vilasrandive6159
    @vilasrandive6159 10 місяців тому

    Sweet song

  • @rohitaghame7219
    @rohitaghame7219 6 років тому +4

    Nice lavni

  • @vaishalishirke9495
    @vaishalishirke9495 5 років тому +5

    Aruna irani is best

  • @jitendrabodhare1034
    @jitendrabodhare1034 6 років тому +3

    Too good

  • @ashokbhosale2350
    @ashokbhosale2350 Рік тому +1

    अरूणा ईरानी वाटते ती विडीओ कोलेटी बरोबर नसल्याने दिसत नाही

  • @baburaowadje3978
    @baburaowadje3978 Рік тому +1

    विच्छा माझी पुरी करा लावा

  • @sunilshishupal9991
    @sunilshishupal9991 5 місяців тому

    दादा कोंडके यांच्या गायनाचे दोन अर्थ असायचे

  • @ramnathbarde9338
    @ramnathbarde9338 Рік тому

    Dada.is.gret.tai.is.grat.dada

  • @nitinbhandare8348
    @nitinbhandare8348 Рік тому

    🙏🇮🇳MERA BHARAT MAHAN🇮🇳🙏 BHANDARI💫 CIRCLE🙏🙏

  • @vitthal.lokhande2398
    @vitthal.lokhande2398 5 років тому +4

    very Lavani

  • @akshaypagare5921
    @akshaypagare5921 4 роки тому +2

    Wo jamana Katya Deewana bas used bapu Shi way Tay

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 роки тому +2

    India's Charlie Chaplin ' DADA KONDKE '.

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 Рік тому

      Indias chaplin ka American Dada kondke tyala mhna😍😍

  • @RajendraDighe-w8c
    @RajendraDighe-w8c Рік тому

    Best

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 Рік тому

    Please my request for your Dada hi movie Andhra marto Dola please UA-cam per dikhao please please please once more please please please

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Рік тому

    ❤❤❤❤

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Рік тому +1

    Ani yalach mhntat lavani, ani ata hich gani todun modun, bharpur deh pradrshan tasen galichh havbhav chalu ahe.. Like gotami patil.. asa dance jamen ka tila..

  • @SajjansinghRajput-qn9zm
    @SajjansinghRajput-qn9zm Рік тому

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maharaj9699
    @maharaj9699 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilmutekar7326
    @anilmutekar7326 6 років тому +3

    Old lavni it is good

  • @rohangotarne2023
    @rohangotarne2023 3 місяці тому

    अरूणा ईरानी हया गाण्यावर नाचल्या आहेत

  • @Maheshg411
    @Maheshg411 Рік тому

    Dinesh❤thakur🎉

  • @subhshburud9531
    @subhshburud9531 Рік тому

    Dada

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz 6 місяців тому

    खरे म्हणजे ये गाणे जयश्रै गडकर किंवा लक्समि छाया किंवा सरला येवलेकर यांना देणे पाहिजे होते करण या शुगारिक गाणेसाठी बाईची फिगर पाहिजे ती जयश्री ताई आणी सरला येवलेकर आणी लक्समि छाया याची होती आणी गाणे HD मध्ये टाका

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @ND-jl9jq
    @ND-jl9jq 6 місяців тому

    The print is bad. Picture quality is not good.
    I reminisce my childhood days, when these songs used to play on the radio and TV.

  • @VasantSalkar-gz4zo
    @VasantSalkar-gz4zo Рік тому

    Dada Sarkhe punha hone shakyach nahi

  • @sharadgaikwad6
    @sharadgaikwad6 Рік тому

    FaktAthvanirahilya

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 Рік тому

    दादा नि मराठी भाषा जोपसाली