पांडू हवालदार ग्रामीण भागातील जञा मध्ये फक्त दादा कोंडके चे सिनेमा चालत होते अजुनही दादा कोंडके यांच्या चित्रपटात लोक पाहतात गाणी एकतात खुप मोठ कार्य दादा नी केल 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
दादा कोंडके व उषा चव्हाण यांची अप्रतिम जोडी.....जयवंत कुलकर्णी व उषाताई मंगेशकर यांचा आवाज...अतिशय सुंदर...अष्टपैलुत्व असलेले दादा कोंडके स्वतः गीतकार, दिग्दर्शक, कलाकार, लेखक या सर्व भुमिका बेमालूमपणे वटवित असत....महाराष्ट्राला निखळपणे हसविणारा एकमेव नटसम्राट....आता पुन्हा होणे नाही...
लहानपणी खेड्यापाड्यात लग्न समारंभात भोंग्यातून ही ऐकायला मिळायची. एका तबकडीवर कुत्र्याचे चित्र असायचे आणि ते रेकॉर्ड फिरायचे. मात्र रेडिओवर दादांचे गाणे फारसे ऐकायला मिळत नव्हते. नंतरच्या काळात सर्वच माध्यमातून ही गाणी ऐकायला मिळतात. तरीही इतक्या वर्षांनी आज हे गाणं यू ट्यूब वर पहिल्यांदाच पाहिलं. कारण ओरिजनल लवकर सापडत नाही.
पांडू हवालदार ग्रामीण भागातील जञा मध्ये फक्त दादा कोंडके चे सिनेमा चालत होते अजुनही दादा कोंडके यांच्या चित्रपटात लोक पाहतात गाणी एकतात खुप मोठ कार्य दादा नी केल 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
दादा कोंडके व उषा चव्हाण यांची अप्रतिम जोडी.....जयवंत कुलकर्णी व उषाताई मंगेशकर यांचा आवाज...अतिशय सुंदर...अष्टपैलुत्व असलेले दादा कोंडके स्वतः गीतकार, दिग्दर्शक, कलाकार, लेखक या सर्व भुमिका बेमालूमपणे वटवित असत....महाराष्ट्राला निखळपणे हसविणारा एकमेव नटसम्राट....आता पुन्हा होणे नाही...
असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही
अप्रतिम लाजवाब कलाकारी बघण्यात आनंद गगनात मावेनासा होतो धन्य झालो.
"अप्रतिम'" दादा !
दादांची दुसरी गाणीही उपलब्ध होतील का?
नाद खुळा मराठी चित्रपटाचा वाघ होता आणि गाणयामधील ग्रामीण बाज होता
लहानपणी खेड्यापाड्यात लग्न समारंभात भोंग्यातून ही ऐकायला मिळायची. एका तबकडीवर कुत्र्याचे चित्र असायचे आणि ते रेकॉर्ड फिरायचे.
मात्र रेडिओवर दादांचे गाणे फारसे ऐकायला मिळत नव्हते. नंतरच्या काळात सर्वच माध्यमातून ही गाणी ऐकायला मिळतात. तरीही इतक्या वर्षांनी आज हे गाणं यू ट्यूब वर पहिल्यांदाच पाहिलं. कारण ओरिजनल लवकर सापडत नाही.
दादा ची गाणी खूपच छान आहेत 👌👌👌👌
मराठी चित्रपटाचा दादा माणूस दादा कोंडके
दादा.दादा.दादा.नबर.वन.दादा
old is gold
👌👌👌👍
Dadanchi sagli gaani /movies taka na
👌👌👌👌❤🌹🌹❤🙏🙏🙏
दादा एक निखळ व्यक्तीमत्व
Comet.not.inf.forit..injoy.
दादांची दुसरी गाणीही उपलब्ध होतील का?
Aahet na avaliable