Health Insurance Cashless Facility आता सर्व हॉस्पिटलमध्ये मिळणार, फायदा कुणाचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #bbcmarathi #health #healthinsurance #cashlesstransactions #hospital
    जनरल इन्शुरन्स काऊन्सिलने भारतातल्या सगळ्याच दवाखान्यांमध्ये कॅश-लेस उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता ज्यांच्याकडे आरोग्य विमा आहे अशा लोकांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आधी एक रुपयाही न भरता उपचार मिळणार आहेत. पण यासाठी कोणत्या अटी घालून दिल्या आहेत? याचा इन्शुरन्स ग्राहकांना काय फायदा होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन - आशय येडगे
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 105

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 7 місяців тому +39

    पण जर असे झाले तर
    याचा फायदा जास्त डॉक्टर घेणार
    म्हणजे इन्शुरन्स आहे म्हणून हॉस्पिटल ला समजले
    कि त्या पेशन्ट ला जास्त दिवस डिस्चार्ज मिळणार नाही
    व कोणत्याही ट्रीटमेंट चा प्रयोग करून पहाणार
    पेशंट चे शरीर एक्सपेरियमेंट करायच ठिकाण होऊन बसेल

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 7 місяців тому

      मग नाही काढायचा इन्शुरन्स. आणि हे इन्शुरन्स वगैरे आता आले, त्याधी तुम्ही म्हणता तसे होत नव्हते असं आपल्याला सुचवायचे आहे का?
      इन्शुरन्स कंपन्या बिल हॉस्पिटल ला देण्याआधी कडक चेक करतात की विनाकारण काही उपचार केलेत का? जर त्यांना असे वाटले की विनाकारण एखादी गोष्ट केली असं त्यांचं मत पडलं तर ते त्या गोष्टीचे पैसे देत नाहीत.
      मला वाटतं की नीट अभ्यास करून प्रक्रिया दिल्या तर उपकार होतील.

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 7 місяців тому +5

      @@Ph-xj9lb तुम्ही या विषयावर इतर लोकांचे मत घ्या
      मला जे वाटले ते मी मांडले
      विना कारण उपचार केले का नाही हे चेक करण्याची आत्ता पर्यंत
      भारतात तरी यंत्रणा नाही
      जनतेला मात्र माहितीय कि या क्षेत्रात किती लूट आहे ते

    • @vikrantmahalle1753
      @vikrantmahalle1753 7 місяців тому +3

      पेशंट चे शरीर जणू माकडाचे समजून ऊपचार करतील,,कशी पण

    • @borhadeketan
      @borhadeketan 7 місяців тому +3

      Hech honar , they anyway charge more in case of insurance

    • @gurunathaade4499
      @gurunathaade4499 7 місяців тому

      Correct dear....

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 7 місяців тому +10

    एकदम योग्य निर्णय.

  • @dattatrayakoshti3051
    @dattatrayakoshti3051 7 місяців тому +7

    ४८ तास आधी कळवयाचे , अपघात झाल्यावर काय होणार ? की अपघात ४८ तास आधी होणार हे कुणाला माहिती असते का ? अपघात झाल्यावर काय करायचे ? याच्या बद्दल माहिती द्या !

  • @nitin4138
    @nitin4138 7 місяців тому +6

    गव्हर्मेंट ऑफ इंडिया चे पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स बद्दल पण व्हिडिओ बनवा हा इन्शुरन्स असल्यावर सुद्धा परत एक प्रायव्हेट इन्शुरन्स घ्यायची गरज आहे का हे पण सांगा

  • @avimango46
    @avimango46 7 місяців тому +5

    हे तर फार छान झाले ! आता हेल्थ इन्शुरन्स चा प्रीमियम फार वाढणार!

    • @ahireshashi
      @ahireshashi 7 місяців тому

      Thanks to Modi Government🙏

  • @alokpisal
    @alokpisal 7 місяців тому +20

    नियम व अटी लागू***
    * ४८ taas agodar suchna
    * १५+ beds che hospital
    Mug cashless everywhere kase??

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 місяців тому

      Emergency, accident direct admission aahe

    • @shradheshrane8813
      @shradheshrane8813 7 місяців тому

      हो उपचारासाठी वेळ येतात तेव्हा हेच मेडिकलेम वाले आप्ल्यायला नियम व अटी दाखवतात.
      म्हणून लोक इंट्रेस्ट नाही दाखवत मेडिकलेम घ्यायला

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 7 місяців тому +20

    आयुष्मान भारत स्किम गेला उड़त😂

    • @vinayakkvideos
      @vinayakkvideos 7 місяців тому +1

      Yacha labh pan pratyekala nahi jyach nav janganane madhe ahe tevdhyanach labh milat ahe

  • @avimango46
    @avimango46 7 місяців тому +5

    केंद्रीय कर्मचारी याना कॅशलेस सुविधा भेटते पण पेशंटला डिसचार्ज घेण्यापूर्वी कोऱ्या क्लेम फॉर्म वर सही घेतात आणि मग त्या कोऱ्या आणि सही केलेल्या फॉर्म वर किती बिल लावायचे ते हॉस्पिटल ठरवते!

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 7 місяців тому +3

    निर्णय योग्य पण.... पुन्हा तेच नियम अटी शर्ती
    वास्तविक मेडिकल हे अत्यावश्यक सेवा आहे...
    त्यामुळे तो रुग्ण जवळच्या व सोयीच्या ठिकाणी उपचारासाठी दाखल होऊ शकतो...

  • @AVKBA
    @AVKBA 7 місяців тому

    Revolutionary
    Applause for this initiative.
    I have forwarded this initiative on multiple social media channel.
    Broadcast on local news and DD.
    This content deserve a place.

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 7 місяців тому +5

    Great

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 7 місяців тому

    बीबीसी न्यूज चे हार्दिक अभिनंदन महत्वाची माहिती दिल्या बद्दल...

  • @funlearn99
    @funlearn99 7 місяців тому +13

    पेशंटचा विमा नाकारण्याचे कारण शोधून देणाऱ्या विमा कंपनीच्या डॉक्टरला इन्शुरन्स कंपनीकडून कमीशन मिळते. यावर व्हीडिओ बनवा.
    सर्वसामान्य जनतेची होणारी फसवणूक अजून जास्त वाढेल 100% असे होऊ नये.

  • @vishalshreekhande6456
    @vishalshreekhande6456 7 місяців тому +4

    डॉ आता डॉ नाही राहिले कसाई आहे

  • @Nazomi_chan
    @Nazomi_chan 7 місяців тому +5

    Good decision

  • @dixonvaz5248
    @dixonvaz5248 7 місяців тому

    वा मित्रा जबरदस्त मेसेज दिलास ! Thanku an God bless you !

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 7 місяців тому

    Thanks siddhnath for information, you have given very nice information during covid as well

  • @avinash3249
    @avinash3249 7 місяців тому +1

    ज्यांचे आर्थिक उत्पन्न 10 लाख पेक्षा कमी आहे अशा लोकांना मोफत उपचार दिला पाहिजे असा काहीतरी नियम काढावा

  • @koknastha
    @koknastha 7 місяців тому +3

    ४८ तास आधी कसं कळवणार? ऐनवेळी अॅडमिट करायची वेळ आली तर?? वेळ काय सांगून येते का, तुम्हाला कधी काय होणार आहे ते

  • @shradheshrane8813
    @shradheshrane8813 7 місяців тому +2

    उपचार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला हेच मेडिक्लेम वाले नियम व अटी सांगतात मग काय घेऊन फायदा

  • @khandugend5410
    @khandugend5410 7 місяців тому

    Very nice information given thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurMS007
    @mayurMS007 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 7 місяців тому +1

    Helth insurance असला तरी उपचार घेतांना त्या हॉस्पिटल मध्ये 20-30 फॉर्म भरावे लागतात ......, खुप किचकट बाबी असतात. आधार कार्ड,pan card अशा अनेक गोष्टींचा प्रती द्याव्या लागतात....... अशिक्षित लोकांची खूप तारांबळ उडते...... हॉस्पिटल स्टाफ मदत करत नाही..... Health insurance काढूनही मनस्ताप सहन करावा लागतो

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 7 місяців тому +1

    Instead of anywhere it must be for everyone and free to all isn't it ? 👁️🧠👁️

  • @drvijaykumarwarulkar4865
    @drvijaykumarwarulkar4865 7 місяців тому

    चांगला निर्णय...

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 7 місяців тому

    कॅशलेसचा आमचा अनुभव खूप चांगला आहे. एकही रुपया न देता ऑपेरेशन झाले अन्यथा 3.25 लाख खर्च आला असता !

  • @yogayogable
    @yogayogable 7 місяців тому +1

    In this rule if hospital accept the cashless then also only cashless claim possiable . Claim should be intimated before 48 months . It is very nice but how it will be works ? Mentality of hospitals & insurance companies are not clear . Cheeting is motto of both side .

  • @raghunathmestry7379
    @raghunathmestry7379 7 місяців тому +1

    कृपया आयुष्यमान भारत कार्ड विषयी माहिती द्या....

  • @vrajdesai878
    @vrajdesai878 7 місяців тому

    Useful information 👍

  • @the...devil..
    @the...devil.. 7 місяців тому +6

    Apatkalin paristhiti chi 48 tas aadhi suchna Kashi dyachi company la ....aapatkalin paristhiti sangun yete ka??😂😂 Kai rao

    • @nitinshindhikumte6635
      @nitinshindhikumte6635 7 місяців тому +1

      Dada adhi nahi admit zalya nantar 48 tasa paryant asach ahe neet aik

  • @user-or2nw9qy1d
    @user-or2nw9qy1d 7 місяців тому

    Good Decision

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 3 місяці тому

    हेल्थ इशुंरन्स हप्ता खुप वाढला आहे.1.4.24 पासुन दर वाढले आहे. व त्यावर. 18 % जीएसटी

  • @dattabhagat4795
    @dattabhagat4795 7 місяців тому +1

    👍

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 7 місяців тому

    Good Decision 💯🇮🇳🙏

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 7 місяців тому

    Good decision. ...but wait & watch for actual implementation , sustenance for next till 2025 May i.e. 1 year after election

  • @arundange8008
    @arundange8008 7 місяців тому

    Good 🎉

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 7 місяців тому

    अहो मोफत उपचार होतात,पण बरीच धावपळ करावी लागते,तरी सूदा हाँस्पीटल वाले लक्ष देत नाहीत,सरकारी योजना फक्त कागदावर,आणी वशेलीबाजीवर चालतात,म्हणून लोक खाजगी हाँस्पीटल कडे धाव घेतात कर्ज झाले तरी चालेल पण मनस्ताप नको

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 місяців тому

    Dhanyawad 🙏

  • @user-wy3yv6pn1d
    @user-wy3yv6pn1d 7 місяців тому +2

    For the elderly the insurance cos just for cashless admission to hospital asking for very big amount I am 90 one co ask me to pay first premium of 50000 Rs Means if I don't require in a year cashless facility then I lose 50000 isn't it TOO MUCH plain profitering

  • @user-bu3xk5cc3f
    @user-bu3xk5cc3f 7 місяців тому

    Very good

  • @जिंदगी_ए_सफर
    @जिंदगी_ए_सफर 7 місяців тому +1

    Use TPA

  • @rudreshpawar6389
    @rudreshpawar6389 7 місяців тому +2

    Wht abt deposit we need to pay compuslory

  • @vikramchavan5234
    @vikramchavan5234 7 місяців тому +1

    Hospital che treatment cost pan display keli paheje hospital madhe.

  • @bhimashankarfulari592
    @bhimashankarfulari592 7 місяців тому +2

    लिहताना 48 तास आधी लिहलाय...

  • @mandarp9472
    @mandarp9472 7 місяців тому +2

    This can not be trusted till people really get benefit & experience after hospitalisatiom.

  • @navinsonawani8593
    @navinsonawani8593 7 місяців тому +1

    48 तास दुखणे अंगावर काढायचे मग दवाखानयांमध्ये जायचे का😅

  • @arunnile8220
    @arunnile8220 3 місяці тому

    आजार सांगून येत नाही. ऍक्सिडेंट, हार्ट अट्याक सांगून येते नाही. पेशन्ट घरी मरू द्याचा का?

  • @MiVachanPremi799
    @MiVachanPremi799 7 місяців тому

    Good

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 7 місяців тому +1

    विम्याचे हप्ते मोकाट वाढवलेत

  • @abhijeetmore583
    @abhijeetmore583 7 місяців тому +5

    अरे भाऊ ते आयुष्यमान भारत ला पण लागू करायला सांग तेवढं तुमच्या चैनल मधून म्हणजे सर्व जनतेचा फायदा होऊन जाईल गरीब जनता ज्यांची ऐपत नाही ते काय करणार!

  • @KamakshiPropertyConsultant
    @KamakshiPropertyConsultant 7 місяців тому

    काय नवीन सांगितलंय
    48 तास आधी कस कळणार कि एडमिट व्हायचे आहे

  • @shivajikadam7895
    @shivajikadam7895 7 місяців тому

    म्हणजे यानंतर आता 48 तास अगोदर पूर्वसूचना देऊनच आजारी पडावे लागेल

  • @amolkamble5872
    @amolkamble5872 5 місяців тому

    Kami income alsele lok 25/30k ch Insurance kadhla tari 1ch year chalanar money no refundable ani use nahi kela tari pudhe thodi tari rakkam renewal kartana add karavi pan karat nahi purn paise company use karte.
    Vyakti darvarshi tyachya income chya 10/20 percent ka fukat deil company la yat kahi marg ahe ka?

  • @manojbadiger1
    @manojbadiger1 7 місяців тому

    Just wanted to know can I take benefit if I have medical insurance

  • @kalpanadevani3825
    @kalpanadevani3825 7 місяців тому

    Sir. Je bhartee karta na Deposit ghetat te pan deyay cha nahi.

  • @user-vt2hl4kr7e
    @user-vt2hl4kr7e 7 місяців тому

    cashless vagerey kaahi nasta.
    admission charges and other charges dyaave ch laagtat.

  • @ashokkhalikar2599
    @ashokkhalikar2599 7 місяців тому +1

    0:13

  • @rekhagacche1584
    @rekhagacche1584 7 місяців тому

    Emergency case madhe kai krayeche?

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 7 місяців тому

    He kay navin nahi.. Health policy madhe cashless chi provision adhi pasun ch ahe..

  • @2jeevan
    @2jeevan 7 місяців тому

    Company chi falrugiri aahe. without Advance payment shivay admit karun ghet nahi cashless asel tari

  • @anantujgare7121
    @anantujgare7121 6 місяців тому

    सर आयुष्यमान भारत ला आहे का?

  • @Ostar.
    @Ostar. 7 місяців тому

    tumhi kahihi kara hospitals extra fayda ghenarach...

  • @chandrakanttarkante9196
    @chandrakanttarkante9196 7 місяців тому

    Practically it is very difficult to implement.

  • @user-ts2cr6gl5b
    @user-ts2cr6gl5b 7 місяців тому

    अचानक attak येणार हें 48 तासापूर्वी येणार हें कोण सांगू शकते ही अट चुकीची वाटते

  • @user-fg9et7lx2o
    @user-fg9et7lx2o 7 місяців тому

    Doctoraanchye dar ntharvilyaamule v medical aushadhaanchaa vaapar yaamule hospital kadun lubaadnuk hote aahe yaa Kade insurance company kaa lakshya det naahi kadaachit hospital shi company che tyup asalyaane bill insured amt pexaa jaast houn khishaatil bharaave laagtaat yaat top up bhi det naahi tar ashyaa chaalnaaryaa madhe paardarshakta Kashi aannaar te saangaa aadhi vdo banvun

  • @maheshgaikwad7362
    @maheshgaikwad7362 7 місяців тому

    10000 / Te 12000 Hajaar Rupye Kamavnara Yevde mahagde Health Insurance kashe gyaila parvdel 30000 te 40000 Rupye Yearly kase bharaila parvadel tyala, Ghar chalvel ki Insurance bharel

  • @amitapendkar2109
    @amitapendkar2109 7 місяців тому

    Doctorana pt discharge honyachya 48 tas aadhi bill milnar ka

  • @rashtravadichaganraj2457
    @rashtravadichaganraj2457 7 місяців тому

    कॅश लेस मध्ये होणाऱ्या खर्चाच्या प्रती लाख दहा हजार रूपये भरून घेतात .

  • @bharatvarpe7927
    @bharatvarpe7927 7 місяців тому

    24 तास आधी कस सांगणार

  • @userid1838
    @userid1838 7 місяців тому +1

    खोट्या बातम्या देऊ नका क्रुपया आणि बातमी खरी असेल तर लाभार्थी मोबाईल नंबर प्रसिद्ध करा

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 7 місяців тому

    Cashless असेल तरी हे औषध यात बसत नाही,असे सांगून ते पैसे भरून पैसे ऊकलतात

  • @rajeshnikam1558
    @rajeshnikam1558 7 місяців тому

    Aho he sagle hi सुविधा देत नाहीत .......

  • @sanjayshah2966
    @sanjayshah2966 4 місяці тому

    वीमा कंपनी 5 लाख चे कमी का ऊतरवत नाही

  • @udayshimpi5889
    @udayshimpi5889 7 місяців тому

    नक्की ka

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 7 місяців тому

    😂😂😂😂48 तास आधी आणी कोणाला हार्ट अटॅक आला तर 48 तास वाट पाहायची किंवा अकसिडेन्ट झालाय तर 😂😂

  • @abhishektodkar1219
    @abhishektodkar1219 7 місяців тому

    It's a joke, 48 before, what about the emergency situation.

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 6 місяців тому

    कुठच मिळत नाही

  • @kdandhare7703
    @kdandhare7703 7 місяців тому

    काहणी उपदेश देणारी आहे.

  • @mineshpatil8698
    @mineshpatil8698 4 дні тому

    Claim is rejected the company

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 Місяць тому

    No नही मिळत

  • @dipesh6023
    @dipesh6023 4 місяці тому

    Tya deposit amount cha kay 😂😂

  • @1.9tdilove71
    @1.9tdilove71 7 місяців тому

    First improve government hospitals

  • @kailasgholap4444
    @kailasgholap4444 7 місяців тому

    वस्वस्त

  • @nitinjagtap2058
    @nitinjagtap2058 7 місяців тому

    India madil government hospital chi suvidha khup kharab ahe

  • @Amhi_Kolhapuri
    @Amhi_Kolhapuri 7 місяців тому

    Etak suchty hoy

  • @ravikiranbulbule9025
    @ravikiranbulbule9025 7 місяців тому

    बोगस
    अनुभव