थंडीमध्ये पौष्टिक असे मेथीचे लाडू रेसिपी | Methiche Ladoo Recipe | BanaisRecipe | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 318

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 10 місяців тому +260

    बाणाई मिक्सर नाही .गँस नाही तरी मेथीचे लाडू वैगरे बनवतेस .धन्य धन्य तुझी मेहनत. सलाम तुला.❤❤❤

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 10 місяців тому +36

    बाणाई तू अन्नपूर्णा आहेस.... आम्हाला थोडा जरी मिक्सर नसेल तर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो पण तू तर रोजच मिक्सर नसताना वाटण घाटण सगळं पाट्यावर करून स्वयंपाक बनवते तू खरंच अन्नपूर्णा आहे...

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 місяців тому +42

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.एवढी कामे करून देखील ही माऊली थकत नाही. प्रत्येक पदार्थ फार आवडीने करतात, सलाम आहे या माऊलीच्या जिद्दीला 🙏🙏💐💐🌹🌹

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 10 місяців тому +15

    सगळ्याच वस्तू चुलीवर लोखंडी कढईत परतून आणि पाट्यावर मेहनतीने वाटून घेतलं आणि बनाई ने बनवलेले खास मेथीचे लाडू किती लज्जतदार झाले असतील हे सांगायची गरजच नाही. धन्य ती माउली.

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 10 місяців тому +102

    आरे बापरे! ,धन्य धन्य बाणाई माऊली रानावनात हिंडून दिवस रात्र काबाड कष्ट करून इतक सर्व साग्रसंगीत रोजचा स्वयंपाक त्यात काही अत्याधुनिक यंत्र (मिक्सर) नसताना किती आनंदाने करते ही माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 10 місяців тому +13

    मेथी तुपात भिजत ठेवायची ही बाणाई ची टीप आवडली मी सुध्दा तसे करीन याच्यासाठी धन्यवाद बाणाई लाडू एक नंबर

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 10 місяців тому +25

    कुठलाही पदार्थ बनवून तो सर्वांबरोबर खायचा नाही आळस नाही राग राग नाही आसाडे तुसाडे रुसवा फुगवा काहीच नाही सर्वांचे मन जिंकून एवढी सगळी कामं करून एक एक पदार्थ तयार करून खायला घालते बानाई धन्य हे तुझी सलाम तुझ्या कामाला 👌👌👍👍👌👌🌹🌹 बाकी लाडू खुप छान झालेत

  • @umaparihar4639
    @umaparihar4639 14 днів тому +1

    बाणाई तुम्ही खूप भाग्यवान आहात . संस्कारित समृद्ध जीवन. आणि त्यात इतकी वयस्कर समुदाय त्यांची प्रेमाची थाप तुमच्या पाठीशी आहे .

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 10 місяців тому +31

    थंडीमध्ये मेथीचे लाडू खावे. आरोग्यासाठी चांगले असतात.
    खूपच छान बनवले लाडू.❤❤

  • @nileshdeo1918
    @nileshdeo1918 9 місяців тому +8

    वाह वाह बाणाई ताई, किती नेटकेपणा, कमीत कमी साधनात सुग्रास घास.
    अमृताचा स्वाद, निसर्गाची जवळीक💐💐💐💐

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 9 місяців тому +4

    गावरान मेवा आणि स्वयंपाक लय भारी.. बानाई चे कष्ट यातून तिच्या हाताला लागणारी चव अप्रतिम,हा बेत आपल्या आयुशात खूप छान असतो. बाणाई ला धन्यवाद.

  • @suvarnashedge6061
    @suvarnashedge6061 10 місяців тому +28

    मिक्सर नाही गॅस नाही कसं करते हि बाणाई सलाम तिला इतकं काम करून कसं करते ❤

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 10 місяців тому +16

    बनाई ताई तर अगदी सुगरणच आहेत त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी मी नेहमीच पाहते मला त्या खूप आवडतात❤

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 10 місяців тому +36

    बानाई माऊली तुमचे नाव आज पासून अन्नपूर्णाई ठेवूया धन्या आहे तुमची😊

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 10 місяців тому +9

    बानाई खरच अन्नपूर्णा आहे आम्ही सगळ असुन करत नाही आणि ही बघा छान करते सगळ

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 10 місяців тому +13

    बाणाई ताई, खरेच एक नंबर सुगरण आणि कारभारीण सुद्धा.
    काहीही असो, कुठेही किंचितही कमी नाही.
    देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो.
    जय मल्हार जय अहिल्या

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 10 місяців тому +8

    तु साक्षात अन्न पूर्णा आहेस बेटा हीच नारी शक्ति म्हणतात 🎉 God bless u beta 🎉❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 10 місяців тому +7

    म्हैसीच आणि घोड्याच सुतंपातं आजच समजल.अशी कितीतरी माहिती धनगरी जीवन मधून मिळतेय.आभार. खूप छान पौष्टिक लाडू. All round बाणाई ताई आणि सिधू दादांचा परिवार!

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 місяців тому +15

    वहिनी तुम्हाला कामाचा एवढा लोड आहे. तरी तुम्ही कीती छान लाडू बनवले आम्ही एवढं घरात बसून सुद्धा एवढं जमत नाही.
    वहिनी तुम्ही एवढं कष्ट करून सुद्धा एवढे अवघड लाडू बनवता वहिनी तुम्ही खरच अन्नपूर्णा आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @KetanBMore
    @KetanBMore 10 місяців тому +7

    जुन्या मराठी चित्रपट मधे धनगर माणूस म्हणजे एक रानटी माणूस दाखवायचे तीच छबी होती मनात पण तुम्हाला आणि दादांना पाहून खूप छान वाटत किती गोड माणसं आहे तुम्ही दादा तर सुनेला लेकी प्रमाणे माया लावतात पाहताना खूप छान वाटत

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 10 місяців тому +9

    Banai किती हुशार, कष्टाळू, मायाळू, आदर्श आहे 🎉🎉🎉🎉

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 9 місяців тому +2

    रंग एक नंबर आलाय लाडवाचा चव पण छानच असणारच. पौष्टिक लाडू .

  • @anitaJoshi-g6m
    @anitaJoshi-g6m 10 місяців тому +6

    बाजार पाटावरवंटा छान आहे लाडू खूप कमी वेळात अगदी छान बनवले 13:53 👌

  • @ratnaprabhashinde2510
    @ratnaprabhashinde2510 10 місяців тому +2

    Khup chan ladoo sopi padtdhat banai far kashtalu ahes tu thank u

  • @VatsalaWyavahare-i9g
    @VatsalaWyavahare-i9g 10 місяців тому +20

    एवढे कष्ट घ्यायचे आणि इतरांना खायला घालायचं खरंच खूप मानलं पाहिजे बानाई तुला शहरातल्या बायकांना थोडे सुद्धा कष्ट घ्यायला नको असतात दुसऱ्यांना खायला घालणं तर लांबच राहिलं सासू-सासर्‍यांची एवढी काळजी तर कोणीच घेत नाही भाग्य थोर म्हणून अशी सून मिळाली लाडवाची चव तर एकच नंबर झाली असेल

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 10 місяців тому +8

    लाडुची टेस्ट आम्ही नाही घेतली तरी तु ज्या पद्धतीने लाडु बणवले आहेस बाणाई ते बघुनच त्यांची स्टेस समजली एक नंब्बर लाडुच्या बाबतीत तुझा❤❤❤❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 місяців тому +4

    धन्य ग बाई तुला. सगळ कस ग जमतय बाणाई तुला, शब्दच नाही. आणि केल्याशिवाय खाया भेटणार नाही. खूप कष्ट करून बनवले ग बाई लाडू खूप चविष्ट झाले होते. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰 आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 10 місяців тому +8

    बानाई आम्ही मीक्सर वर केले तरी कंटाळा येतो तुम्ही सगळ पाटया वर वाटले खरच सलाम आहे तुम्हाला❤❤

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 10 місяців тому +3

    सगळ्यात कठीण बनणारे लाडु... बाणाई तुम्ही अगदी सहज बनवलेत तेही फक्त पाठवरवंटा वापरून, कितीही कौतुक केल तरी कमीच हो... खरी अन्नपूर्णा आहात 🙏🙏🙏... असेच छान रहा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 місяців тому +6

    जय श्रीराम, अरे बापरे किती ते कष्ट करुन बाणाईने पौष्टीक असे मेथीचे लाडु बनवले!तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,बाणाई अगदी अन्नपुर्णा आहे, परत लाडु वळताना दादांनी आणि सासरे बाबानीही मदत केली!

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 4 дні тому

    बाणाई 1 नम्बर आहेस तू किती सुंदर आवाज तुझा मला तर खूपच आवडतो आणि किती म्हेनती आहेस खरंच आणि चेहरा इतका हसरा ठेऊन तू रेसिपी बनवतेयस खुप छान वाटत ग रेसिपी बघताना तुझे मिस्टर पण तुला खूप प्रोत्साहन देतात ते तर खूप महत्वाचं आहे नवऱ्याची साथ असेल ना तर बाई कुठे ही संसार थाटू खकते 🎉🎉 👌👌👍👍
    आणि मी तुक्सय सगळ्या रेसिपी बघते मला खूपच आवडतात 🎉🎉

  • @RajaniGawnar
    @RajaniGawnar 3 місяці тому

    माळरानावर राहून एवढे सर्व पदार्थ करून सर्वांना किती आनंदाने खाऊ घालतेस ग बानाई! तुझं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. सलाम बानाईला ❤🎉

  • @kalindihajare1405
    @kalindihajare1405 9 місяців тому +5

    खरच बर का बानाई माळावर देखील तूं हर एक पदार्थ तयार करून खाऊ घालतेस खरच बर तूं अन्नपूर्णा आहेत मा. तुझें सलाम 😅😅

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi4715 9 місяців тому

    बानाई तुझे जेव्हढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    तू साक्षात अन्नपूर्णा आहेस
    तुला सलाम
    👍🙏

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 10 місяців тому +5

    पाट्यावर वाटून केले आहे तर अजूनच जास्त चव येईल.
    खूप मेहनत केली वहिनीने.
    आणि मुख्य म्हणजे,
    बाणाई वहिनीला स्वयंपाक करायला आणि आपल्या माणसांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला खूप आवडते.
    त्यामुळे सगळेच पदार्थ उत्तम होतात.❤

  • @ashanaik5613
    @ashanaik5613 4 місяці тому

    Banaaie so yummy laddu without gas and mixture thank you maa God bless you with good health number one recipe

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 10 місяців тому +41

    धन्य आहेत आपले सर्व परिवार तील सदस्य 🎉

  • @Sushmapatilrecipies
    @Sushmapatilrecipies Годину тому

    Khup chan zale aahet ladoo. 👌🏻👌🏻

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 10 місяців тому +3

    व्वा बाणाईताई किती छान मेथीचे लाडू तयार केले

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 10 місяців тому +5

    वहिनीसाहेब..एकच नंबर मेथी लाडू ..आज तुला मामा दादांनी लाडू वळायला मदत केली.. खुप भारी वाटत होत बघताना..त्यात सागरबाळाची गोड गोड लुडबुड.. सगळ्यांना ताजेताजे मेथी लाडू खायला मिळाले... खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 10 місяців тому +3

    छान बनविले आहे बानाईने लाडू खूप हुशार आहे

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 10 місяців тому +3

    बानाई मेथी लाडू पाट्यावर वाटून केलेस धन्य तुझी खरंच तुम्ही दोघी किती कष्टाळू आहात

  • @vaishali9026
    @vaishali9026 9 місяців тому +1

    Banai pata varvnta lai bhari ladu pan chan 👌

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 10 місяців тому +1

    बानाई खुपछान लाडु बनवलेत मिक्सर न वापरता किती छान लाडु बनवले 👌👌👌👌👌धन्य ती माऊली ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @priyag1008
    @priyag1008 10 місяців тому +19

    Thank you for showing such a healthy receipe sure I will try to prepare it

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 10 місяців тому +4

    खूप छान हिवाळ्यात मेथीचे लाडू 🎉🎉❤️❤️

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 10 місяців тому +10

    खूप छान पौष्टिक मेथी लाडू बनवले ताई
    खरंच खूप सुगरण आणि कष्टाळू आहे बाणाई सर्व कुटुंबाची काळजी घेते

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 10 місяців тому +4

    मस्तच, आजोबांनी पण मदत, केली

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 10 місяців тому +4

    बाणाई अतिशय हुशार आहे सुगरण आहे

  • @nandagurnule8434
    @nandagurnule8434 10 місяців тому +10

    खरचं बाणाई ताई धन्य तुमच्या मेहनती ला लाडू छान झाले आहे ताई🙏❤❤

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 10 місяців тому +9

    बानाई खुप। कष्ट। करत। असते। खुश। रहाते❤❤❤❤

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 10 місяців тому +5

    Keti sundar laddu banvle Vahini ne..👏👏👏👍👍💐😇😋😋

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 10 місяців тому +7

    मिक्सर असून देखील बाया कंटाळा करतात,तुझी कमाल आहे ताई.मी पण करीन.

  • @harshalmokale22
    @harshalmokale22 10 місяців тому +6

    निसर्गाच्या 🌄सानिध्यात जगणं, पर्यावरण राखण😊, गजानृत्य जपणं अन शेकडो वर्षांची खाद्यसंस्कृती जपणं! सगळंच भारी !🙏

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 10 місяців тому +17

    खूप छान झाले लाडु 🎉🎉

  • @laxmidoiphode6120
    @laxmidoiphode6120 4 місяці тому +1

    खूप खूप च सुंदर हो माऊली राम कृष्ण हरी हो माऊली

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 11 днів тому

    बनायचे प्रेम जास्त असते त्यामध्ये म्हणून चव येते त्या खूप प्रेमाने बनवतात

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 10 місяців тому +19

    थंडी मध्ये मेथीचे लाडू एक नंबर

  • @artigore4851
    @artigore4851 10 місяців тому +6

    खरंच बानाई लक्ष्मी आहे

  • @nitindharkar1670
    @nitindharkar1670 10 місяців тому +4

    I don't know how and when i oined this channel but then i never miss his videos....

  • @madhukarpatil6743
    @madhukarpatil6743 4 місяці тому

    माळरानावर दगडाची चूल बनवून सगळं सामान पायावर वाटून ईतके सुंदर दर्शन लाडू बनवले. खूपच छान आमच्या आईची आठवण करून दिली. धन्यवाद ताई.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 10 місяців тому +6

    अन्न पूर्ण आहे स ग तू बानाईसुग्रण आहे बाळु मामाच्या नावे चांगभलं

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 10 місяців тому

    बांणाई लाडू ऐकदम मस्त केलेस छान १ नंबर लाडू मस्त पैकी

  • @geetakarbhari2848
    @geetakarbhari2848 9 місяців тому

    अन्नपूर्णा आहे माऊली!👌🌹

  • @mansibhatkar6881
    @mansibhatkar6881 9 місяців тому +1

    Tai khupacha Sundar bavlet Tumhi methiche ladu ❤🎉

  • @anitababar9877
    @anitababar9877 10 місяців тому

    Shri Swami Samarth.
    Banai Tai tula salam khup samjutdar aani sayami aahe banai.

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 10 місяців тому +3

    Khup Chan kelet Ladu

  • @arunaagawane6763
    @arunaagawane6763 16 днів тому

    माझ्याच तोंडा ला पाणी सुटले मस्त 👌 ❤बाणाई सलाम तला

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 10 місяців тому +12

    खूपच छान झालेत लाडू 😊😊❤❤

  • @PrajaktaHaldavnekar
    @PrajaktaHaldavnekar 8 місяців тому

    एक आदर्श गृहिणी कशी असावी त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे बाणाई!❤खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या परिवाराला 🌹🌹

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 10 місяців тому +12

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान निसर्गाच्या सानिध्यात अशा थंडीमध्ये खूप छान मेथीचे लाडू दिसणयावरुनच कळते की लाडू १नंबर झाले आहेत खूप छान भानाई वहिनी थंडी खूप आहे काळजी घ्या दादा सासवड

  • @EditorChoice92
    @EditorChoice92 10 місяців тому +24

    हे पाहून ज्यांच्या ज्यांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी like kara😊❤

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 10 місяців тому +3

    Lai lai lai mhanje laichh bhari
    The Great Banai
    Salaam Rani

  • @UshaJakkal-jb3ue
    @UshaJakkal-jb3ue 10 місяців тому +1

    तुझ्या मेहनतीला सलाम बानाई, खुप शिकण्या सारखे

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 10 місяців тому +1

    Banai la kharch salam....kiti mehnati aahe..from London

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 9 місяців тому +1

    Khup chhan recipe.

  • @sonaldhavale6891
    @sonaldhavale6891 4 місяці тому

    बाणा ई खुप कौतुक तुमच. कष्टाळू आहेत

  • @jyotsnasave7766
    @jyotsnasave7766 9 місяців тому

    Khàŕàçh banai tujhe kAvatuk karave tevadhe kamich kiti sundar ladu banavile màla tàŕ khavesech vatate dhañyavad banài

  • @vrundajadhav6345
    @vrundajadhav6345 7 днів тому

    धन्य तुझी बानाई माऊली ❤

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 10 місяців тому

    बाणाई खरी सुगरण आहेस लाडू खूप छान केले आहे स अशी च आनंदाने रहा

  • @samicajadhao1635
    @samicajadhao1635 10 місяців тому +2

    खूपच छान लाडू करून दाखवले

  • @suvarnadeshmukh92
    @suvarnadeshmukh92 10 місяців тому +18

    You are great cook God bless you 😊

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 10 місяців тому +1

    लाडू पण भारी....आणि आपला सागर पण भारी बाबा.......खूप सुंदर ताई.

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 10 місяців тому +1

    मेथीचे लाडू खुप छान झाले बानाई ❤😋😋👌

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 10 місяців тому +3

    Banai you r made very good laddoos❤❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 10 місяців тому +1

    Hii Banai Tai Khup chaan Laadu.sagle Asech Aanandi Raha.c u in Next video.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 10 місяців тому +4

    बाणाई खरच खूपच सुगरण आहे मी पहिल्यांदाच पाहिलं हे लाडू पण छानच बनवले मेथीचे लाडू 👌👌👌 दादा थंडी खूपच आहे सगळ्यांची काळजी घ्या 🙏🙏🙏🙏

  • @amitdagale6340
    @amitdagale6340 9 місяців тому

    Banaiene Navin pata varvanta Getla baba Ekdacha👍👌👌👌

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 10 місяців тому +1

    Banai 1 number 👍👍🌹🌹 kiti mehanat karate, Great 👌👌👌

  • @girishshetye3363
    @girishshetye3363 10 місяців тому +2

    अति सुंदर,खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यातून वेगवेगळे जिन्नस बनवता,खुपचं छान व्हिडिओ असतात तुमचे,आवड असली की सवड मिळते हे सिद्ध केलं तुम्ही🎉

  • @PushpaThete
    @PushpaThete 5 місяців тому

    Pati ,sasre ani sunbai,,sarvanni milun ladu bandhale,,khup chan vatle

  • @sumedhjogdand5205
    @sumedhjogdand5205 9 місяців тому +1

    😋👍Khupch bhhari 😊

  • @harshitaskitchen9
    @harshitaskitchen9 10 місяців тому +13

    खूप सुंदर मेथीचे लाडू

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 10 місяців тому +3

    खुप छान मेथी लाडू

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 10 місяців тому

    छान केले लाडू एक नंबर बानाई खूप हुशार आहे

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 10 місяців тому +1

    Very.very.testi.nice.1
    no.1.recipi.super.se.uper.GBAll.of.you

  • @maggyjadhav9594
    @maggyjadhav9594 9 місяців тому

    Khup chan ladu banvale tai❤

  • @chitrahande1781
    @chitrahande1781 10 місяців тому +3

    खूप छान ❤❤❤❤बाणाई

  • @opsgamer1417
    @opsgamer1417 4 місяці тому

    Bai tumhi khup mehnat ghetli ladu chanch zale astil tumcyasathi ek like tar bantech❤👌

  • @anandirajmane7335
    @anandirajmane7335 10 місяців тому

    खूप सुंदर लाडू बनवले नेहमी हसत असते