महाराष्ट्राने काही शिकावे यातून मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लिश चांगली नसल्यामुळे नोकरी नाकारण्यात येते. दुसरे देश आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य देतात.
भाऊ आपल्या सारखे सर्वसामान्य लोक मूर्ख सारखं मराठी मराठी करत बसतो आणि मराठी वाचवा मराठी वाचवा म्हणणारे राजकारणी आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये ऍडमिशन करून त्यांना बाहेर देशात शिकाया पाठवतात.... आणि आपले लोक एक वेळा आयुष्यात परदेशात जाऊन यावं म्हणून शेवटी मरून जातात वाट पाहून पाहून.... आणि त्यांची पोरं परदेशात जाऊन जॉब काय स्वःच बिझनेस करतात.... मराठी भाषेचा अभिमान असणे वेगळी गोष्ट भाई... पण इंग्लिश ही काळाची गरज आहे....हे ओळखून आपण माराठी सोबत च इंग्लिश ला सुद्धा प्राधान्य द्यावे....
मी आजच फॉर्म भरला आहे ,त्यामध्ये 4 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि या 4 कॅटेगरी मधे वेगवेगळे 25-30 ट्रेड आहेत.निवडलेले मुलांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बॅच वाइज जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार हे,जर परीक्षेत नापास झाले फेर परीक्षेचे शुल्क आपल्याला भरावे लागणार हे.सरासरी 4-6 महिने हे क्लासेस चालणार आहेत त्यानंतर निवड होऊन जर्मनीला पाठवणार आहेत.
अरे भाऊ फाॅरेनला तुम्हाला कोण विचारणार आहे प्रथम आपल्या पन्नास खोके ऐकदम ओके गद्दार..व सद्या सरकार चालवणाऱ्या. ऐक फुल दोन हाॅप याच्याच मुलाना पाठवा पैसे कमवायला. जर्मनीला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 @@karaleniks66w
Babano he pan Sanga 2 lakh pagar asel tar 40 % mhanje 80 Hazar Tax bharava lagto , minimum 80-90 hazar Room Cha Rent , Bakicha kharch tar India peksha 5 patine jast ahe ,Mala vatat tikde jaun pan Gharatun paise magvaych kam padel , gapchup ithech kam kara aani khush raha 😂😂
Nashik cha center dakhavat nahiy dada please help mi dada 🥺🥺🥺🙏🙏 kon konala problem asel tyani ya comments la like kara aani recoment kara jenekarun te dada yacha sulution kadhatil plesas support mi🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावे पाच पाच दहा वर्षे जातात प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार रुपये मिळण्यासाठी तीन तीन चार चार वर्षे जातात तर जर्मनीला जॉब कधी मिळणार कधी देणार हे सरकार
Are dada university. Madhna ek kagad dyayla he loka firavtat ho aata kaich bolav dhaad bolat suddha nahi karmachaari jasa kai upkaar kela jante var yanne ashe vagtat
Sir आम्ही ITI मध्ये शिकवतो 4वर्ष झाली, पण अद्याप आम्ही तासिका म्हणूच ओळक्या जातो. सरकार जे करत आहे ते छान आहे माझे विद्यार्थी लागतील जॉब लां. परंतु आमचं काय आमचा पण विचार कुणी करावा, खूप खराब परस्तीती आली आहे आमच्यावर . ITI तिल तसिका शिक्षकांचं काय होणार?
जर ४ महिन्यात जर्मन भाषा बोलता आली तर ठीक नाहीतर बसा , तिकडे इंग्रजी किंवा हिंदी, मराठी भाषा चालत नाही, जर्मन १००% येत असेल त्यालाच संधी मिळेल. आणि कोणतीही भाषा ४ महिन्यात शिकता येत नाही, कमीतकमी १-२ वर्ष लागतात . मला तर यात घोटाळा वाटतोय.फाॅम भरताना १०० वेळा विचार करावा 😢😢😢😢😢😢
Language training che class online ahet ki offline. Karan आम्ही जॉब करत आहोत ना म्हणून विचारतोय..की त्या location la jaun class attend करावे लागेल..plz काय ते सांगा.
10 वी नंतर तुमचा iti diploma engineering ...10 नंतर तुमचा कोणताही कुशल कामगार कोर्स केला असेल तर.. तुमच्याकडे जड वाहन परवाना असून काही उपयोग होणार नाही.... त्या साठी 12 वी ही अट येत आहे... आणि तुमच्या कडे महाराष्ट्र राज्य चे नागरिकत्व domicile सर्टिफिकेट पाहिजे
✅ Website apply - maa.ac.in/GermanyEmployment/student-germany-employement.php
Bhau ladka yojna cha update sanga na
Website apply -
permanent ahe ka
Id number baghaycha rahila kay karu
@@marathi_corner german bhasha sikayche training kiti divas lagtil
चला भारतात तर जॉब भेटणं शक्य नाही तिकड जाऊन तरी काशी करू 😂😂😂
@@Rsonlineservices8788 😂😂
@@Rsonlineservices8788 😂😂😂 Germanichi patlin
Bharat madhe job nahi lagtoy tula tr Kay Germany madhe job lagel 😂
@@AIBot354 me जॉब करू अस बोललो च नाही नीट वाच मग कमेंट कर
महाराष्ट्राने काही शिकावे यातून मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लिश चांगली नसल्यामुळे नोकरी नाकारण्यात येते.
दुसरे देश आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य देतात.
भाऊ आपल्या सारखे सर्वसामान्य लोक मूर्ख सारखं मराठी मराठी करत बसतो आणि मराठी वाचवा मराठी वाचवा म्हणणारे राजकारणी आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये ऍडमिशन करून त्यांना बाहेर देशात शिकाया पाठवतात....
आणि आपले लोक एक वेळा आयुष्यात परदेशात जाऊन यावं म्हणून शेवटी मरून जातात वाट पाहून पाहून....
आणि त्यांची पोरं परदेशात जाऊन जॉब काय स्वःच बिझनेस करतात....
मराठी भाषेचा अभिमान असणे वेगळी गोष्ट भाई...
पण इंग्लिश ही काळाची गरज आहे....हे ओळखून आपण माराठी सोबत च इंग्लिश ला सुद्धा प्राधान्य द्यावे....
म्हणून तर जॉब भेटत नाहीत.मराठी लोकांना.मग जर्मनी ला जायचं चान्स कशाला घेतील कोण..मराठी लोक...
मी आजच फॉर्म भरला आहे ,त्यामध्ये 4 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि या 4 कॅटेगरी मधे वेगवेगळे 25-30 ट्रेड आहेत.निवडलेले मुलांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बॅच वाइज जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार हे,जर परीक्षेत नापास झाले फेर परीक्षेचे शुल्क आपल्याला भरावे लागणार हे.सरासरी 4-6 महिने हे क्लासेस चालणार आहेत त्यानंतर निवड होऊन जर्मनीला पाठवणार आहेत.
Dada mi hotel manager mhnun kam krto private sector mdhe pn mg experience tr ahe 5 vrshach tr experience certificate ks dyaych hotel ch please sanga
Mobile no send kara
Phone number send kara
Mala pn sang samjla tr@@anilstarale
Civil engineer ahe ka ?
भारतातच जॉब करा आणि जेवढं मिळेल त्यात समाधानी रहा समाधानी नसल तर जर्मनी मध्ये मिळणारा पगार पण कमीच पडेल
इथ भारतातल्या जॉब चा पत्ता नाही. आणि म्हणे जर्मनीत जॉब, एखादी जाहिरात आली की "अनुभव "आहे का?
कोणी कामावर ठेवलं नाही तर अनुभव काय ढेकळा चा येइल का?
@@spkumar9 bhartat gardi jast ahe foreign la khup demand ahe
😂😂😂😂😂😂😂😂😂
अरे भाऊ फाॅरेनला तुम्हाला कोण विचारणार आहे
प्रथम आपल्या पन्नास खोके ऐकदम ओके गद्दार..व सद्या सरकार चालवणाऱ्या.
ऐक फुल दोन हाॅप याच्याच मुलाना पाठवा पैसे कमवायला. जर्मनीला
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@karaleniks66w
Aho min 2 vatsha exp magtat tyat
सरकार कास्ट पण जोडायला पाहिजे होतं जर्मनीच्या लोकांना पण माहिती झालं पाहिजे भारतातलं कशी व्यवस्था आहे 😂
Cast congress ne jambujhkar banai he.
😂
आणि कसा या देशात शूद्र म्हणून हजारो वर्ष जातीवाद झाला हे पण सांगायला पाहिजे 😂😂
@@ganeshshingare4208 ते सांगायची गरज नाही ,जातीवाद किती आहे ते त्यांना माहीत आहे..
😂😂
गुरुजी नमस्कार,
जर्मनी सरखा लेबर सप्लाई इजराइल साठी पण आहे त्याचा बद्दल एक वीडियो बनवा ही आमची नम्र विनंती।
जय हिन्द जय महाराष्ट्र
Babano he pan Sanga 2 lakh pagar asel tar 40 % mhanje 80 Hazar Tax bharava lagto , minimum 80-90 hazar Room Cha Rent , Bakicha kharch tar India peksha 5 patine jast ahe ,Mala vatat tikde jaun pan Gharatun paise magvaych kam padel , gapchup ithech kam kara aani khush raha 😂😂
10 th 12 th sathi registration kra boltet nd nantr reject krtat nakki education kiti pahije sarv datails varti video banva please🙏🙏🙏
Maharashtra madhe job band zale ka.
Je Germany🇩🇪 madhe phatvat aahe. 😅😅
Band nahi up bihar chya mulana dyav lagtil na manun aplya mulana germany la pathavaya cha
va re maharashtra sarkar tera kya kahena🤬🙌
Are yedya ithe aayushyat jevadhe kamavashil tevadhe tithe 5 varshat kamavashil...tumchya aslya chu pana mulec h gujrat punjabi pudhe aahe aaply
आमचा पाहुणे मुंबई चे आहे ते जर्मन ला नोकरी करण्यासाठी गेले होते त्यांना बकरी सभाळण्याचि नोकरी दिलि पगार 20000रूदोन वर्षे घरी येऊ दिले नाही
😂
Tu जर्मनी ची नाही.Saudi Arabia ch sangat ahe
@@lahuborude2959 ते तुम्ही the gote life बघितला वाटतं 😂
गैरसमज करू नये हा शासनाचा प्रोजेक्ट आहे ते privet मध्ये गेले असतील ही शासनाची जबाबदारी असते
@@lahuborude2959 bakri sambhalnar tar 20000 ch denar na
Bhau mi canada & malta ithe pan job kel tikadche 1 lakh pan nahi kamache ata sadhya hydrabadla luxry chalavtoy 35000₹+5000DA=40000 yete mjet ahe ithe
बरोबर आहे, भारतात पुरे झालं आता जर्मनीत सुद्धा जाऊन हागुन मुतून ठेवा.😂
जगात जर्मनी भारतात परभणी😂
And I am from parbhani😅😅
Mi pn mh-22
जर्मनी ऐवजी मी परभणीत फॉर्म भरतो मग 😂😂
Agdi barobar
Right
दादा विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना १० वी पास १५ हजार रू १२ वी पास २५ हजार रू चालू झाली आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा pls
Sir Nasik dist. madhe centre selection nhi होत आहे
Germany sangun Parbhani la pathavtil..😂
Ya yojne sathi ata arj kru shakto ka aapan dedline kadhi pryant aahe
Sir Bhasha vagare shiklya nanntar Tikde pagar kasa rahil Kiti diwas suttya kiva Ghar bhade kiti Thod nit samjaun sanga pagar pn sanga
Heating technician ch option nhiye online from madhe ani GR madhe heating technician ahe kay karayach
Nashik cha center dakhavat nahiy dada please help mi dada 🥺🥺🥺🙏🙏 kon konala problem asel tyani ya comments la like kara aani recoment kara jenekarun te dada yacha sulution kadhatil plesas support mi🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@@parmeshwarchavan6945ha bhau same problem
Hello sir please tell , sir mi Diploma kela ahe tar 12th nhi Keli , ani. Form madhe 12 compulsory ahe tr mi form nhi bhru shkat ka
नाशिक मध्ये training center च नाही आहे फॉर्म भरताना त्रास होतो आहे मदत करता का
@@monsterdeeps8152 same mla hi issue yet ahe
SAME ISSUE
Same issue bhai kay tari kara na😢
Mi nashik center cha form bhrla ahe
Bhuu tuza number send kar
Maharashtra madhil company gujarat la nelya kasa kay job milel
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावे पाच पाच दहा वर्षे जातात प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार रुपये मिळण्यासाठी तीन तीन चार चार वर्षे जातात तर जर्मनीला जॉब कधी मिळणार कधी देणार हे सरकार
Are dada university. Madhna ek kagad dyayla he loka firavtat ho aata kaich bolav dhaad bolat suddha nahi karmachaari jasa kai upkaar kela jante var yanne ashe vagtat
Sir आम्ही ITI मध्ये शिकवतो 4वर्ष झाली, पण अद्याप आम्ही तासिका म्हणूच ओळक्या जातो. सरकार जे करत आहे ते छान आहे माझे विद्यार्थी लागतील जॉब लां. परंतु आमचं काय आमचा पण विचार कुणी करावा, खूप खराब परस्तीती आली आहे आमच्यावर . ITI तिल तसिका शिक्षकांचं काय होणार?
HOUSEKEEPING SATHI PAN ITI LAGEL KA REPLY
Me covid 19 madhe kaam kela ahe 2yr cha exprience ahe mala housekeeping cha
Hlo sir form bharls ah phude process ky ah kahich update nahiy kas samjnar tee
form kuni bharla asel tar number de yar didi je form bhart asel tyncha
Online bhar tuch ky avghad nahiy link vr jaun bhar@@devasi23
Sir mi number note down kela nahi... Kahi problem yeil ka?
Sir ji आपल्या फॉर्मच स्टेटस कसं चेक करता येईल. Pls reply
nashik madhe center show hot nahiye dada😒😒
Namaskar Sir, what is the age criteria for this said Germany job ?
जर ४ महिन्यात जर्मन भाषा बोलता आली तर ठीक नाहीतर बसा , तिकडे इंग्रजी किंवा हिंदी, मराठी भाषा चालत नाही, जर्मन १००% येत असेल त्यालाच संधी मिळेल.
आणि कोणतीही भाषा ४ महिन्यात शिकता येत नाही, कमीतकमी १-२ वर्ष लागतात .
मला तर यात घोटाळा वाटतोय.फाॅम भरताना १०० वेळा विचार करावा 😢😢😢😢😢😢
Time slot change karta yenar ka form bharlya nantar?
Pharmacist sathi vaccancy ahe ka ya madhye? plz Reply
Indian Passport badal sanga na aadi mahtvache.
Sir mi 10th ITI electrician kelela ahe 12th nahi zali tr from bhru shakto ka
from districtwise apply karu shakato ka
form kuni bhart asel tar please noumber dyana kunihi
Very Good explanation Keep it Up
भाऊ कोणत्या लेवल परेंत लँग्वेज सिखायची आहे B1 पारेंत का C2 परेंत
Trening detail madhye Select Training Centers option click nhi hot centre yet nhi
Sir ज्यांनी हा from भरलेला आहे त्याची लिस्ट केव्हा लागणार आहे
Perticular Trade sathi "Eligibility Criteria" kuthe check karav
Its for schedule cast only what will da other do.aplaud
t kontya kamacha kiti pagar aani kharch kai yetontithe
Sir ya form madhe center select kartana nashik che nav ani center nahi yet ahe
Ya sathi Kay karta yeyil te saga
Sir mazhi 12th nahi zhali pan diploma Ani degree zaleli aahe pan 12th chi info compulsory aahe tar Kay karu
Khup chan mahiti dili, form sathi Age limit ahe ka, please reply
Sir pan upload document photo size adjust nahi hot ahe.. Kay Karu sanga please
सर माझे नर्सिंग, डेंटल झाले नाही फ्रॉम भरायला जमतो काय त्यातून
Batch badalta yete ka apply kelya nantar
भाऊ ते 7000, 10000 आपल्याला नाही तर जी संस्था प्रक्षिषण देणार आहे त्यांना तो खर्च सरकार देणार आहे.
Nashik che center dakvat nhi a
Mi tr fill kele
तिकडं नोकरी पण मिळेल अन् छोकरी पण भेटलं ते पण गोरीपान.
फाईल अपलोड करताना त्याला साइज् कशी द्यायची भाऊ.सांगता का ?
Arey bhartat chalu kara na typeksha kashala ikde tikde jayla lavta 😢
GR आपल्या telegram वरती उपलब्ध नाहीये. कृपया करून द्या सर
Dada iti tractor mechanic , and motor mechanic form bharu shaktat ka pleas reply me ❤
निवड प्रक्रिया कधी होणार आहे लिस्ट कधी लागणार आहे हे पण कळवा
Dada Majha Nagpur District Ani Tahshil Hingna Aahe Pan Nagpur District Select Kelya Vrti Tahsil Hingna Nahi Yet Aahe
@@pranaykawle7559 nagpur mdhech job kr
Computer engineers sathi ahe?
Maza 10th + ITI zala aahe tar chalet ka bharay la
Mg
ITI qualification var job ahe ka VMC operator/ programer ?
Maharashtra मध्ये काही recruitment असतिल तर ते पण सांगा
Bhartat pn dya na job baher ka java lagte ahe
Document size Kay required ahe...kiti kb madhe pahije document
विवाहित जोडप्याला फॉर्म भरता येईल का.भरता येत असेल तर त्या कपल्सला राहण्यासाठी काय प्रोसेस आहे त्याविषयी थोडी माहिती द्या शुभम सर
😂
Us military मध्ये bharti करता येईल का आपल्याला
Driver sathi kiti salary aahe
Nashik training, centre open nahi hota ahe training time open hota ahe as ka
Mala pn toch problem yeto ahe
Same here@@Saurabh12345
Germany pn shikav lagte sobat
Training Center Gadchiroli District madhe ahe ka
12th student la apply krta yeill ka
भाऊ प्रोसिजर पी पण सांगून द्या तेवढे
मला रश्याला जायचं आहे तिकडे काय जॉब वेकेंसी आहे का असलं तर कळवा
Domicile certificate 2017 la kadla aahe chalel ka
Sir Nashik district madil ceters disat nahi
Hona nashik la ajun center dile nhit
Muli pn janar ka ith itkya dur?
@@pradip6693
Ho
Admin k liye hai opportunity ? training k liye regular jana hoga ya phr on correspondence chalega ?
ha regular
@@marathi_corner jo regular nhi jaa skte wo eligible nhi hoge kya 😐 I don't want to miss this opportunity.
@@itsheena.m tumko to vese bhi mil jygi job uha
@@rushikeshpawar4212 how
form konti website madhye aahe ani kiti paryant aahe payment?!
SIR SIZE ONLY 1-70 KB MAGTOY..CLEAR YET NAHI SCAN..
How Many District Available ? Maz Latur Hy ka ..... MH24
Dada mi hotel manager mhnun kam krto last 6 years pasn mi experience ah mi experience certificate ks banvaych please reply mothe bhau❤🙏
प्रशिक्षण kadi chalu honar ahe
Sir mechanical engineering Wale from bharu shaktat ka
Hoy me pan bharala
Me pan mechanical engineering kelay
@@prashant4814 kontya profile la bharla ahe
Sir no. Vr Kiva Gmail vr confirmation cha msg yeto ka???
Language training che class online ahet ki offline. Karan आम्ही जॉब करत आहोत ना म्हणून विचारतोय..की त्या location la jaun class attend करावे लागेल..plz काय ते सांगा.
Reply Kara dada
जर्मनी भाषेच्या प्रशिक्षणा साठी निवड झाली हे कसे माहित होणार?
10 वी नंतर तुमचा iti diploma engineering ...10 नंतर तुमचा कोणताही कुशल कामगार कोर्स केला असेल तर.. तुमच्याकडे जड वाहन परवाना असून काही उपयोग होणार नाही.... त्या साठी 12 वी ही अट येत आहे... आणि तुमच्या कडे महाराष्ट्र राज्य चे नागरिकत्व domicile सर्टिफिकेट पाहिजे
Experience lagto kaa
Nashik che centre yet nai dada
Mumbai select kra
Aadujeevitham: The Goat Life ha movie bgh mg vichar kra out of Maharashtra jayacha
Sir me form bharala ahe 2 week zale update kadhi yeil?
From tr bharala aahe atta pude kay
Mla germon yete .pn ethe engineer chi ek pn post nay 😢
Payment kiti house cleaning la
दादा मी फक्त 10 वी आणी 12 वी केली आहे
बाकी कोणताही कोर्स नहीं आणी एक्सप्रेंस पन नही मी फ्रॉम भरु शकतो का
दादा पुणे मध्ये कुठ्य आहे क्लास
SIR DOCUMENTS UPLOAD HOT NAHI AAHE
Electric welding chalel ka