Germany Job Yojana for Maharashtra Youths | सर्व खर्च सरकार करणार - Form आणि इतर माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 278

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 19 днів тому +94

    4 महिने भाषेचं प्रशिक्षण असणार आहे...परीक्षा फेल झाले ना तर परत स्वतःच्या पैशाने परीक्षा द्यावी लागेल...जॉब मिळेलच अस नाही असं पण त्यामधे सांगितलं आहे...सरकार बदलेल की तसेच राहील माहीत नाही आणि ही योजना पण कधीपर्यंत आहेत ते पण समजेल.... तोपर्यंत भाषा तरी शिकून घ्या मग फ्री मधे

    • @satishk582
      @satishk582 19 днів тому

      लवली नाट लवड्या 😂😂😂😂😂

    • @hidden_reality08
      @hidden_reality08 19 днів тому +14

      Language certificate rahila Ani Work visa bhetala ki konacha baap pan Tula vapas india madhe pathvnar nhi... tar Knowledge nasel Tar Negative bolu nko

    • @kirangaikwad1128
      @kirangaikwad1128 19 днів тому +7

      ​@@hidden_reality08me negative nahi bolo kahi je ahe te sangitl ahe ani tula knowledge ahe n tr mg yavr chya saglya video upload kr

    • @Every1take
      @Every1take 19 днів тому

      खरं आहे तुझं दादा ❤❤

    • @mayurI4188
      @mayurI4188 19 днів тому +1

      Ithe pan reservation dyayala pahije vatat? Maharashtra mhnun mage padlay reservation mule

  • @viveksur1
    @viveksur1 14 днів тому +11

    अवघड आहे, हे शिक्षक कधी शिकतील व नंतर ते विद्याथ्यांना कधी शिकवतील, माझी मुलगी जर्मन A1 केले फार अवघड आहे गेल्या दीड वर्षांपासून जर्मन A2 ची तयारी करतेय, आणि यांनी फक्त सरकारी शाळेच्या शिक्षक यांनाच gothe चे कोर्स साठी निवड करणार म्हणजे धन्यच. एकही शिक्षक पूर्ण करू शकणार नाही. इंजिनीरिंग चे फ्रॉफेसर किव्हा cbse icse चे शिक्षक, प्रिव्हेट शिकवणी घेणारे शिक्षक तरी घ्यायला पाहिजेत किव्हा जे अगोदर जर्मन भाषा शिकताहेत त्यांना तरी प्राधान्य द्यावे

    • @ygthbvfe4826
      @ygthbvfe4826 4 дні тому

      UA-cam वर अनेक व्हिडिओ free मध्ये available आहेत .... कृपया आपल्या मुलीला स्वतःची स्वतः शिकवणी करायला सांगा जर्मन movie बघणं , वेबसाईट न्यूज पेपर वाचण, ऐकण या मुळे खूप फायदा होईल (eat , sleep ,dream in german ) ... शेवटी परदेशात टिकायच असेल तर आपले. हात पाय आपल्यालाच मारायला लागतात ...All the best

  • @shahu2226
    @shahu2226 11 днів тому +5

    खूप छान माहिती सांगितली 🙏धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 днів тому +3

    रुपाली लिखितकर या महाराष्ट्रा मधील असुन त्या सध्या जर्मनी मध्ये नोकरी करत आहेत त्याच्या युट्यूबवर पण या विषयावर लवकरच व्हिडिओ पोस्ट येणार आहे.
    जर्मनी मध्ये जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पासपोर्ट काढणे सक्तीचे आहे 👍

  • @PSA-HRADMINISTRATION
    @PSA-HRADMINISTRATION 3 дні тому +2

    Namskar,
    Mi tumhi dileli link cha vapar karun form bharala hota, Ani to submit pan zala, tyananter mi chhatrapati sambhaji nagar center la pan jaun documents submit kele aahe,
    Thank for your information.

    • @HppAnime
      @HppAnime 3 дні тому

      Jo trade select kela... Tyach certificate magitle ka...

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      @@HppAnime it depends on graduation and trade

  • @popatbagul1966
    @popatbagul1966 18 днів тому +19

    ❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮महाराष्ट्रात नोकरी द्यायच सोडुन दुसरीकडेच हाकलपट्टी करताय... आईवडील सोडुन... काय करायचे आहे तिकडे.. 😮😮😮😮

    • @Mandarsurve-fq8zt
      @Mandarsurve-fq8zt 17 днів тому

      Tikade jaun rajya karayla sangayla have jantene

    • @amolmandlik6025
      @amolmandlik6025 13 днів тому +2

      नोकरी करायची आहे

    • @AIBot354
      @AIBot354 5 днів тому +3

      Nokri pahije ki nahi??

  • @vinodkolhe2748
    @vinodkolhe2748 17 днів тому +8

    सर हे लेक्चर ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन...?

  • @sanketingle5892
    @sanketingle5892 15 днів тому +8

    Live फॉर्म भरून दाखवा सर please

  • @ganeshmane4270
    @ganeshmane4270 6 днів тому +3

    Form bharala aahe pan ajun german language training sati reply nahi aala

  • @kiranmore1147
    @kiranmore1147 20 днів тому +9

    Ahilyanagar (Ahmednagar) chya training center cha options ch yet nahiye. Fkt Solapur che ch training center yet aahet... Any problems?

  • @sagaryamgar5075
    @sagaryamgar5075 3 дні тому +1

    सर प्लीज रिप्लाय द्या मी तुमच्या रिप्लाय ची वाट पाहत आहे

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 16 днів тому +3

    सर, मी नुकतीच Goethe Zertifikat B1 ही परीक्षा ८८.५० % नी उत्तिर्ण झालो आहे.
    मला किमान B2 level शिकण्यास या योजनेतून अनुदान मिळाले तरी पुरेसे आहे. ( किंवा थेट B2 level च्या क्लासमधे प्रवेश)

  • @arjunkugane528
    @arjunkugane528 7 днів тому +2

    Sir driver sathi 12th असणे गरजचे आहे का

  • @prafulshinde4236
    @prafulshinde4236 19 днів тому +6

    Sir age limit aahe ka

  • @RohanWagh1013
    @RohanWagh1013 15 днів тому +2

    Sir ek live form bharun dakhava plz.. Khi thikani form bhartana adchan yet ahe.. Thank you

  • @amrutatelkar4629
    @amrutatelkar4629 13 днів тому +2

    He clasess online honar ahet ka ?

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 20 днів тому +18

    भाषा प्रशिक्षण कधी चालू होणार?

    • @satishk582
      @satishk582 19 днів тому

      😂😂😂

    • @Piyush-N24
      @Piyush-N24 8 днів тому +1

      9 September la bolavle aahe mail karun Driver sathi jyani apply kela tyanha document etc verification hoil.

    • @shubhamasole9114
      @shubhamasole9114 7 днів тому

      Last date kdi prynt ahe​@@Piyush-N24

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 5 днів тому +1

      मला आज व्हाट्सअप मॅसेज आला आहे DV साठी

    • @chosenbiryani5631
      @chosenbiryani5631 5 днів тому

      bhau form submit zhalya var kiti velani Gmail var mail alai tumala.?

  • @sudeshgangan510
    @sudeshgangan510 16 днів тому +2

    या अर्जा सोबत जोडयची कागदपत्रे आणि वयाची अट मर्यादा काय आहे याचा खुलासा करावा?

  • @samm8654
    @samm8654 15 днів тому +5

    इत्ते लोकना इंग्लिश नाय एत, जर्मन 😂😂😂😂😂 इलेक्शन आधी जुमला 😂😂😂😂

  • @sajidsk116
    @sajidsk116 18 днів тому +45

    😂😂😂😂😂
    कॉमेंट्स वाचलं . आणि यातले लोक जर्मनी लेव्हल 2 कधी पर्यंत शिकणार ?.
    जर्मन किती हार्ड भाषा आहे काय कल्पना ?😂
    दुसरी गोष्ट तेथील हवामान ...स्वतः जेवण बनविणे , lodging, हॉस्टेल, रूम भाडे???
    आजार पण चे खर्च ,प्रवास खर्च ,सुट्टीत खर्च ...!!
    Weekly payment असतो .
    १०युरो/ तास ...शनिवार रविवार सुट्टी असते
    ५ दिवस x ८ तास काम { ४० तास + ओव्हर टाईम २० तास = ६० तास , आठवड्याचा पगार
    ६०x१ ०युरो= ६०० युरो...याच्यात तुम्ही १०० युरो वाचू शकतात ... monthly ४००युरो काटकसर करून पाठू शकतात .
    ४००x ९०= ३६०००/- रुपये तुम्ही घरी पाठू शकता . जर काम OT सहित केलं की .
    नाही तर काहीच शिल्लक राहत नाही .
    आपले electrician,plumver ,painter तेथे चालत नाही , टर्नर , मशीनिस्ट ग्राईंडर , टूल अँड डाय मेकर्स , CNC programmer operator tool room हे काम साठी भरपूर scope आहे
    पण
    आपल्या येथे मेट्रिक system असते तेथे ब्रिटिश इंचेस थाऊ मध्ये चालतो. आणि ते #NextLevel ची technology असल्या मुळे आपले स्किल वरकर तेथे कारखान्यात हेल्पर कामे करतात. त्यांना हे स्किल जॉब्स देत नाही .
    😂😂
    मिळणारे जॉब्स : गार्डनर ( माळी )
    सफाई कामगार
    टॉयलेट धुणे
    घरे स्वच्छ करणे
    कपडे धुणे
    हाऊस कीपिंग
    डिश वॉशिंग
    किचन हेल्पर
    Sweeper झाडू मारणे
    पॅकिंग
    Factory हेल्पर
    .... हेच जॉब मिळतात साधारण ....!!
    जर्मनी ल का भरायचे हे कामगार आणि भारत बरोबर करार:
    जर्मनी ची सध्या ची अर्धी ) निम्मी जनसंख्या ५०+ वय झाली आहे . तेथे तरुण कमी आहे तर लेव्हल 4 ची कामे करण्यासाठी
    जर्मन सरकार ने भारत बरोबर ,पाकिस्तान , बांगलादेश श्रीलंका ,नेपाळ, बरोबर इतर गरीब देशा बरोबर करार केला आहे . की ज्या मुळे सर्व जागा भरून त्यांची नोकरांची गरज भागेल.
    तर हे नोकऱ्या काही चांगले मिळाले तर ठीक नाही तर पडेल ते काम करावाच लागेल .

    • @Marathiviral487
      @Marathiviral487 18 днів тому +8

      36 हजार महिन्याला घरी जातील.खर्च भागवुन तसं पन भारतात किती काम केल तरी 10-20 हजार वाचतात फक्त 36 हजार खुप आहेत त्या हिसोबाने

    • @pranay3238
      @pranay3238 18 днів тому +2

      60*90=54000
      आठवड्याचे होतात
      35000पर्यंत रूम rent Ani 35000पर्यंत food expense jato ha monthly हिशोब
      200000 पर्यंत तुम्ही आरामात कमावू शकतात
      किमान 1lac tari hatat वाचतात..
      तुमच्या हिशोबनुसार

    • @sajidsk116
      @sajidsk116 18 днів тому

      @@pranay3238 तयारी करा जयेची मग ! लागतायारीला !!

    • @sajidsk116
      @sajidsk116 18 днів тому

      दुबई,दोहा , कतर ओमान बहरैन हे आपले अर्ध कुशल करिगार ही घेतो त्यांना ६०-७० हजार टॅक्स फ्री सरकारी मिळते . ३-_४० हजार पाठाऊ शकतो

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 16 днів тому +10

      इतर कोणत्याही परदेशी भाषेपेक्षा जर्मन भाषा शिकण्यास सहज आणि सोपी आहे.
      पण शिकायची इच्छा पाहीजे ... तुझ्यासारखं रडायची नव्हे ( ते पण खात्रीशीर माहिती नसताना )

  • @bhumikasurbhaiyya8287
    @bhumikasurbhaiyya8287 13 днів тому +2

    Ha job karayla age kiti pahijel ani hi khari batami ahe ka

  • @ashveenibaghel
    @ashveenibaghel 14 днів тому +3

    Sir nashik ch centre nahi dakhawat aahe

  • @Priyanka-cw9gg
    @Priyanka-cw9gg 19 днів тому +3

    Sir form bharla bhasha kadhi pasun shikvnar ahet mala fakt bhasha shikaychi ahe.

  • @sagaryamgar5075
    @sagaryamgar5075 3 дні тому +1

    सर मी फॉर्म भरला आहे पुढील प्रोसेस काय आहे आणि मला कसं काय समजणार अर्ज भरलेला नंबर दिलेला आहे

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      jo email address dila ahe to check kara email ala ahe ka whatsapp message paan yetoh ani call bhi yetoh

  • @sujatapatari4455
    @sujatapatari4455 12 днів тому +1

    If we don't have Driving licence then which documents upload...bcz without this form will not upload

  • @blink1935
    @blink1935 5 днів тому +1

    Payment kiti rahil

  • @user-lz1hx6th1x
    @user-lz1hx6th1x 6 днів тому +1

    सर फॉर्म. भरून दाखवा

  • @Deepakchaudhari1995
    @Deepakchaudhari1995 9 днів тому +1

    अनुभव नसल्याने अर्ज दाखल केले तर चालतील का

  • @manishabadgujar2955
    @manishabadgujar2955 5 днів тому +1

    शिक्षक पदासाठी अनुभव विचारलेला नाहीय

  • @mohnishmandape825
    @mohnishmandape825 4 дні тому +1

    Selection update ks mahit honar sir.. status check ks kraych

  • @nileshgopnarayan1270
    @nileshgopnarayan1270 5 днів тому +1

    Jani from bharla ahe tyana gmail vr massage yeil
    Mla gmail vr massage ala ahe akola district

    • @chosenbiryani5631
      @chosenbiryani5631 5 днів тому

      bhau form submit zhalya var kiti velani Gmail var mail alai tumala.?

    • @maniblastgreat
      @maniblastgreat 5 днів тому

      Mala Amravati sathi mail aala ahe..

    • @rakeshpawar7152
      @rakeshpawar7152 День тому

      Tari pan form bharlya war kiti diwasani mail yeto sir?

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      @@rakeshpawar7152 minimum 30days

  • @amolmandlik6025
    @amolmandlik6025 13 днів тому +1

    भाषा प्रशिक्षण कधी चालू होणार आहे......फाॅर्म तर भरलाय

  • @swapnilgawai1700
    @swapnilgawai1700 19 днів тому +4

    देशात नोकऱ्या द्यायचं सोडून हे परदेशात नोकऱ्या द्यायला निघाले

    • @mayurI4188
      @mayurI4188 19 днів тому +2

      Deshat bharpur nokrya aahet... Tumhi aalashi jhalet... Aaplya aai vadilani kiti struggle kele he tarun pidhi visarle

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 17 днів тому

      ​@@mayurI4188 Berojgari cha data aahe ka tumchya kade?

    • @paramb8750
      @paramb8750 17 днів тому

      @@mayurI4188 deshat nokarya bharpur aahet he barobar aahe pan pagari khup kami aahet he pan tevadhach khar aahe.
      BE,BCOM ,BSC 12000 RS METRO CITY MADHE MIDC GIDC MADHE

  • @ajinkyahiwarale9689
    @ajinkyahiwarale9689 17 днів тому +1

    Sir electrician chya job sathi kasa apply karava.
    Driving licence nasel tr kasa apply karava

  • @Nomadic12356
    @Nomadic12356 20 днів тому +1

    12 th compulsory ahe ka 10+ 3 years diploma engineering chalel ka

  • @prafulshinde4236
    @prafulshinde4236 19 днів тому +5

    Sir ya madhe IT based jobs nahi aahet....

    • @khandalesahil
      @khandalesahil 10 днів тому

      Form bharu taka pahu nantar Kay Kay bhette tar

  • @bhumikasurbhaiyya8287
    @bhumikasurbhaiyya8287 13 днів тому +3

    Haa fom mobail vr bharu shakto ka

  • @MsIndia9932
    @MsIndia9932 20 днів тому +2

    Ha form edit hoto ka jar form chukala asel tar otherwise dusra form bharu shakto ka
    Form madhe Heating technician cha option nhiye & GR madhe ahe mg ata heating technician trade sati apply kas karayach

  • @ommakane453
    @ommakane453 17 днів тому +1

    Konta link ahe
    Govt web war fakt teachers sathi registration dakhvat ahe

  • @pramodsonawane4768
    @pramodsonawane4768 13 днів тому

    10 वी नंतर चे कोर्स पूर्ण iti diploma engineering.. जड वाहन परवाना असून काही उपयोग होणार नाही त्या साठी 12 वी ही अट येत आहे आणि महाराष्ट्र राज्य मध्ये 10 नंतर कुशल कामगार कोर्स जास्त आहे हा विचार सरकार ने केला नाही

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445 15 днів тому +15

    मित्रांनो 1.जर्मन भाषा वाटते तितकी सोप्पी नाहीये. 2. तिकडे सुद्धा वंशवाद आहे, भारतीय लोकांना कमी लेखतात.3.खाण्या चे वांदे, थंडी भयानक असते. 4. पगार किती मिळणार ,खर्च किती करणार ,साठवणार किती ,भारतात पालकांना पाठवणार किती याचा काही ताळमेळ बसेल का?

    • @dixondpenha9395
      @dixondpenha9395 15 днів тому +1

      Good.

    • @ABCgroup123
      @ABCgroup123 13 днів тому

      are murkha Mansa language tr shikun ghevude likana

    • @ABCgroup123
      @ABCgroup123 13 днів тому

      Lokana

    • @dattaM154
      @dattaM154 12 днів тому +2

      Tu kadhi jaun Ala germany la

    • @Holditforme99
      @Holditforme99 10 днів тому +2

      ​@@dattaM154honna 😂 ugach negative comments, perfect example of Marathi lok marathi lokannach Khali khechtat

  • @mahendrakaninde2041
    @mahendrakaninde2041 19 днів тому +2

    How to apply? Full video banva sir 🙏

  • @munafbatwale7372
    @munafbatwale7372 14 днів тому +2

    मि फॉर्म भरला आहे १ अठोडया पूर्वी पन अजून काही reply आला नाही किती दिवसत reply येणार थोडा बोला

    • @kaustubhdixit4555
      @kaustubhdixit4555 14 днів тому

      तुम्ही फॉर्म मोबाईल मध्ये भरला का नेटवर जाऊन मला फॉर्म भरताना अडचण येत आहे मला कमेंट कळवा किंवा तुमचा नंबर द्या मला तुमच्याशी संवाद साधता येईल

    • @dadasahebpimpari3410
      @dadasahebpimpari3410 10 днів тому +1

      Aaj ala mail tyancha....

    • @Deepakchaudhari1995
      @Deepakchaudhari1995 9 днів тому

      ​@@dadasahebpimpari3410dada Tumi aanubhv dila hota ka

    • @HppAnime
      @HppAnime 8 днів тому

      ​@@dadasahebpimpari3410 khr ka.. mla tr ajun aala nahi

    • @भुसारीअमित
      @भुसारीअमित 8 днів тому

      ​@@dadasahebpimpari3410 काय आहे मेल मध्ये, जिल्हा कोणता तुमचा

  • @nitintathe8420
    @nitintathe8420 18 днів тому +1

    एखादा फॉम भरा सर
    माझा भरा लागलं तर माला रिप्लाय

  • @batmanroasting
    @batmanroasting 20 днів тому +1

    Sir ahemadnagar che college yet nahi

  • @professordrabhijitsayamber703
    @professordrabhijitsayamber703 3 дні тому

    Om shanti

  • @yogeshchaudhari518
    @yogeshchaudhari518 17 днів тому

    Kadi chalu honar ahe sir, already filled form

  • @bharatyejare1993
    @bharatyejare1993 18 днів тому

    Information technology made job ahe ka Germany made?

  • @kunalkalbande6795
    @kunalkalbande6795 12 днів тому

    Last date kay aahe? 😌 form bharayachi

  • @vijaysonawane4427
    @vijaysonawane4427 7 днів тому

    Fresher pan jalti ka sir

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 18 днів тому

    What about age limit sirji?

  • @AmarsinghDesai
    @AmarsinghDesai 2 дні тому +1

    यामध्ये वयाची अट आहे का?

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      bharu shakta tumhi form try it

  • @prashildeogade7355
    @prashildeogade7355 20 днів тому +2

    What about not having skill but want to gain skills after training

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 17 днів тому +1

    30-40 lakh pora form bharnar aahet. Khup berojgari aahe rajyat.
    Kon bolat asel berojgari nahi tar tyanni data sobat bolava.

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 5 днів тому +1

    व्हाट्सअप मॅसेज आला आहे

    • @chosenbiryani5631
      @chosenbiryani5631 5 днів тому

      bhau form submit zhalya var kiti velani Gmail var mail alai tumala.?

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 5 днів тому

      @@chosenbiryani5631 21aug

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 5 днів тому +1

      21 ऑगस्ट ला भरला होता फॉर्म

    • @Ptown-n6o
      @Ptown-n6o 4 дні тому

      ​@@jaydevpatil4699konta city madhun bharla

  • @iamking436
    @iamking436 17 днів тому

    I am ready

  • @ramnathdarade4533
    @ramnathdarade4533 20 днів тому +2

    Sir nasik cha problem ahe colleges ch yet nahi .....help me

    • @kumarwani5979
      @kumarwani5979 19 днів тому +1

      Right

    • @ramnathdarade4533
      @ramnathdarade4533 19 днів тому +1

      @@kumarwani5979 kay karay ch ata

    • @karaleniks66w
      @karaleniks66w 19 днів тому +1

      Slot full zale vatata start la yet hote option nashik che me bharle

    • @ramnathdarade4533
      @ramnathdarade4533 19 днів тому

      ​@@karaleniks66w Naki ka bhau....ata new district nivdav lagel

  • @Jadhav18492
    @Jadhav18492 9 днів тому

    Horticulture supervisor sathi jaga ahe ka

  • @rahuldandge97
    @rahuldandge97 14 днів тому

    Housekeeping job sathi ITI compulsory ahe ka pls reply dya

  • @sainathhambarde4129
    @sainathhambarde4129 20 днів тому +2

    Sir from bharun 8 Divas jhalet reply kadhi yenar

  • @sagarbhagat6475
    @sagarbhagat6475 15 днів тому +1

    जर मला फक्त जर्मन भाषा शिकायची असली तर मी अर्ज भरू शकतो का ?

    • @marathijan
      @marathijan  15 днів тому

      ho

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 9 днів тому +1

      पुण्यात मुंबई मध्ये खाजगी क्लासेस आहेत जर्मनी भाषा शिकविणारे 😊

  • @dnyaneshwarkhedkar2344
    @dnyaneshwarkhedkar2344 13 днів тому

    👌👌

  • @salverajesh7685
    @salverajesh7685 19 днів тому

    Pharmacist Sathi Kahi job aahet ka

  • @PRAFUL938
    @PRAFUL938 18 днів тому +2

    वयोमर्यादा कीती आहे ?

  • @VikasBhalerao-s7u
    @VikasBhalerao-s7u 3 дні тому +1

    इलेक्शन आले आहेत त्यामुळे हे सगळ स्कॅम चालू आहे फाॅम सबमिट होत नाही

  • @govindrajgutteg5
    @govindrajgutteg5 20 днів тому

    Sir Live Video Taka ki sir Form Applay kelela

  • @ResinArtist-Jyoti
    @ResinArtist-Jyoti 17 днів тому

    Student ne apply kuthe karyche sir

  • @omkarshedge3060
    @omkarshedge3060 12 днів тому

    How to fill form, please make video

  • @vinayakpopshetwar7418
    @vinayakpopshetwar7418 19 днів тому

    Form bharla pude kay karaych ahe?

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 16 днів тому +1

    भाषा शिकण्यासाठी कीती वेळ लागतो,

  • @PramodGhuge-yj8it
    @PramodGhuge-yj8it 8 днів тому

    कामाचा अनुभव पाहिजेत का

  • @KingLorece
    @KingLorece 19 днів тому

    Last date कधी आहे

  • @dhananjayvikhe
    @dhananjayvikhe 18 днів тому +1

    पगार बाबत काहीच माहिती नाही दिली

  • @ketakipalwankar4673
    @ketakipalwankar4673 18 днів тому

    Age limit kai ahe?

  • @Arpit_Sharma.
    @Arpit_Sharma. 15 днів тому

    sir document submission cha issue yetoy 10th 12th ch marksheet upload kartay tya veli pixel size fatat ahe please guide to us

    • @carlos3933
      @carlos3933 14 днів тому

      60-70 kb madhe compres kr google la aani download krun upload kr hoil mg

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 17 днів тому

    Age limit sanga.

  • @tejash.m5730
    @tejash.m5730 18 днів тому

    Form bharun video banva please

  • @karaleniks66w
    @karaleniks66w 19 днів тому

    Sir nashik sathi start madhe form bharle hote tevha dakhvvat hote centre me bharle parantu ata dakhvat nahi?

    • @PiyushPatil-q3k
      @PiyushPatil-q3k 19 днів тому +1

      Nahi ahe barka ajun Nashik la
      Mi pan Nashik Ch she
      Mi pan barla form

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 19 днів тому

    Sir class suru nahi hota

  • @madhukarjadhav2000
    @madhukarjadhav2000 16 днів тому

    👍

  • @pallaviMane-wb7ec
    @pallaviMane-wb7ec 17 днів тому +5

    विकुन टाकतील नेऊन तिकडे😂

  • @palashkonde4912
    @palashkonde4912 13 днів тому

    employees nahi labor pahijet germany la

  • @user-wx1ix1dv5f
    @user-wx1ix1dv5f 20 днів тому +1

    Payment majarashtra government denaar ki Germany country he nakki kara

  • @flixcorner
    @flixcorner 19 днів тому

    Payment kiti asel

  • @shobhanachavan2343
    @shobhanachavan2343 20 днів тому +2

    वयाची अट आहे का

  • @ravimate8106
    @ravimate8106 19 днів тому +2

    Hyacha fayada je adhich German shikale aahe tyana hoil.. Ani kahi amdar khasadarache por Germany la jatil. Karan paisa tyanchyasathich ahe. Kami kharchat pathavnyacha daav sarkarcha je jayala pahije te na jaata fayada tyana hoil

    • @Every1take
      @Every1take 19 днів тому

      भ्रष्ट सरकार

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 16 днів тому

      माझी तर नुकतीच जर्मन B1 परिक्षा क्लिअर झाली आहे.

  • @Jivans0818
    @Jivans0818 18 днів тому +1

    10वी वाल्यांसाठी नाही आहे का

  • @PrashThings
    @PrashThings 18 днів тому

    Maharashtra khup kam ahe Germany shinde government janar

  • @RajinderKumar-xw2gk
    @RajinderKumar-xw2gk 17 днів тому

    Sir kya outside person apply kar sakta hai I am from army and now I am living wef 2012 can my son apply

    • @maniblastgreat
      @maniblastgreat 5 днів тому

      No Domicile of Maharashtra is Compulsory

  • @ambadasvabale7820
    @ambadasvabale7820 15 днів тому +1

    केळ द्या केळ😂😂😂😂

  • @SantoshNisal-zw4cv
    @SantoshNisal-zw4cv 18 днів тому

    Please link share kara

  • @paramb8750
    @paramb8750 17 днів тому

    AGE LIMIT

  • @rajeshkumare-nq7bd
    @rajeshkumare-nq7bd День тому

    Classes kadi suru honar sir

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      tumhi form kuthun bharla ani center konta ahe

    • @rajeshkumare-nq7bd
      @rajeshkumare-nq7bd 6 годин тому

      @@rajuchava gadchiroli

    • @rajuchava
      @rajuchava 6 годин тому

      @@rajeshkumare-nq7bd OK BRO DON'T WORRY BATCHES ARE GOING TO IN THIS YEAR ONLY BUT DON'T KNOW IN WHICH YEAR BECAUSE IT IS MENTIONED THAT THEY NEED URGENTLY 10K WORKERS IN GERMANY SO GET READY

  • @komalkhade09.
    @komalkhade09. 18 днів тому

    Fail jly ntr exam fee compulsory dyvchi ahhe ka

  • @mitaliambokar
    @mitaliambokar 15 днів тому

    Naradhama na fashi yojana rabava

  • @user-by8je3cr2w
    @user-by8je3cr2w 19 днів тому

    Open hot nhi

  • @Mr-Chandu-Dange
    @Mr-Chandu-Dange 20 днів тому +1

    Me pan bharala aahe

  • @UmeshSorte
    @UmeshSorte 18 днів тому

    सर वयोमर्यादा सांगा.

  • @mattdamon2084
    @mattdamon2084 17 днів тому +1

    Don't go, this is utter nonsense, laj nahi watat ka rey , promote kartoy,
    Maharashtra aani bhart Kami padlya ka !?

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 16 днів тому +1

      *खिशात नाही आणा अन् मला जहागीरदार म्हणा* ही प्रवृत्ती मागे टाकून नवं काहीतरी शिकून स्वतःच्या आर्थिक प्रगतीकडे केंद्रीत असायला पाहिजे.
      पण असो Pessimistic मानसिकता असेल तर कोण काय करणार.

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 День тому

    Kahi nahi ahe ikde jikde ahat tikde anadat raha ikde nusta germany tumhala lootnaar savings hoth nahi ...Climate chya depression ne kahi karta yet nahi boring people boring work culuture

    • @rajuchava
      @rajuchava 7 годин тому

      salary kit asti bro ani rent kay ahe