दिपाली काटकर शेळीपालन यशोगाथा goat farming success story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @pralhadkale9507
    @pralhadkale9507 Рік тому

    जालना जिल्ह्यातील शेळी पालन करणारे यांचा आजुन व्हिडिओ बनवा साहेब कारण मी एक शेतकरी आहे मला पण शेळीपालन करायचे आहे

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Рік тому

    👏👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🙏🙏🙏

  • @virbhadrapise4930
    @virbhadrapise4930 2 роки тому +2

    शेळीपालन मध्ये शेळीचा खुराक चारा
    त्याचे संगोपन कसे करायचे याची काहीच माहीती नाही असं असता का?

  • @dnyaneshwarsalve7598
    @dnyaneshwarsalve7598 Рік тому +1

    नवीन व्हिडिओ बनवा सर महिन्यातून एक व्हिडिओ बनवत चला सर आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला 🙏

  • @sandipbelkhede9450
    @sandipbelkhede9450 2 роки тому +4

    Naic sir

  • @rameshsuradkar1034
    @rameshsuradkar1034 2 роки тому +2

    असेच धाडस ठेवा ताई

  • @ravindras9198
    @ravindras9198 2 роки тому +2

    सर युट्युबमधुन कीती कमाई होते जर दररोज 10k views येतं असतिल तर

  • @rameshsuradkar1034
    @rameshsuradkar1034 2 роки тому +1

    माझे पण 8 पिल्ले मेलेत मंगच्या वर्षी

  • @shivajijondhalekar1305
    @shivajijondhalekar1305 Рік тому +1

    ग्रेट ताई

  • @shubhamnimbalkar8114
    @shubhamnimbalkar8114 2 роки тому +1

    Nice work

  • @sudhakarchaure3563
    @sudhakarchaure3563 Рік тому

    Shelya dakhava na

  • @Agriculture_tv
    @Agriculture_tv 2 роки тому +1

    🔥🔥🔥

  • @solunkesagar83
    @solunkesagar83 2 роки тому +1

    नमस्कार नमस्कार

  • @vilasshinde3363
    @vilasshinde3363 2 роки тому

    नेमक कोणत्या रोगामुळे शैळ्या दगावल्या याची पण माहिती सांगा ना सर

    • @balirajaproductions3069
      @balirajaproductions3069  2 роки тому +1

      अज्ञात आजारामुळे शेळ्या दगावलेल्या होत्या त्या ताईंच्या कारण की डॉक्टर पण निदान करू शकले नव्हते आजारच

    • @user-mj9hz3ws5e
      @user-mj9hz3ws5e 2 роки тому

      सर्व काही वैवस्थीत चालु असतांनी ब्रिडीगं साठी एक ईनफैक्टेड मैल आल्या मुळे सर्व प्राणी आजाराने दगावले

  • @krushnasonawane6092
    @krushnasonawane6092 2 роки тому +1

    💯💯💯💯💯🙏👍👍👍

  • @shriramjadhavar1590
    @shriramjadhavar1590 2 роки тому +1

    कोणत्या आजाराने जनावरे मेली याचा उल्लेख नाही आला सर

    • @user-mj9hz3ws5e
      @user-mj9hz3ws5e 2 роки тому +1

      पि पि आर मुळे

    • @shriramjadhavar1590
      @shriramjadhavar1590 2 роки тому

      @@user-mj9hz3ws5e पी पी आर चे लसीकरण केले होते असं म्हणले त्यात तरी पण कसं काय

  • @dnyaneshwardound2615
    @dnyaneshwardound2615 2 роки тому

    खूप छान ताई...👌👌👍👍