भाऊसाहेब इंगळे शेळीपालन यशोगाथा आनंद गोट फार्म कोळघर mo-+918007448952
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- भाऊसाहेब इंगळे शेळीपालन यशोगाथा आनंद गोट फार्म कोळघर mo+918007448952
#goat_pharm
#shilipalan
#shirihi
#usmanabadi
#aurangabad_shilipalan
#boar_goat_pharm
भाऊसाहेब इंगळे शेळीपालन यशोगाथा आनंद गोट फार्म कोळघर Mo-8007448952
Q
Good
@@TheProphetsSealTube o mahila
Karade pahijet milel ka
Phone var bolayach nahi tar no. Kashala deta
अतिशय योग्य पद्धतीने आणि शांत डोक्याने शेळीपालन केलेलं आहे. आणि तेही कमीत कमी खर्चात.इथे एक च गोष्टीचे आश्चर्य वाटत की ११ वर्षा त फक्त ४५ पर्यंतच शेळ्या वाढल्या.त्याच जर १०० च्या पुढे गेल्या अस्त्या तर बरे झाले असते.
यशोगाथा या एकतर खोट्या असतात अथवा अर्ध सत्य असतात.आजवरचा अनुभव आहे
मि पण एक शेळी घेतली होती साहेब 3वर्षा पुर्वी आज माझ्याकडे पण टोटल 11नग आणि 3बकरया जनायला आहेत.मलाही गोट फार्म खुप मोठा करायचा आहे.
अतिशय प्रेरणादायी उपयुक्त माहिती
खूप छान माहीती दिली आहे सर धन्यवाद
💐👍👌खुप छान इंटरव्यू दिला भाऊसाहेब 👌👍💐 खूप चांगली माहिती दिली 💐👌👌best of luck👌👍👍
जबरदस्त मूलाखत इंगळे साहेब
मी काशिनाथ गलांडे 25 शेळ्या ला हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी किती एकर जमीन लागेल त्याच्यात कोण कोणता चारा लावावा व आणि किती बाय किती चे शेड करावे हे तुमच्या आजवर पाहिलेल्या अनुभवातून सांगावे
साबळे फार्म चॅनल बघा
खूपच छान तुमची प्रगती होवो शेळीपालनात
फार छान माहिती सर.धन्यवाद
खूप खूप छान सर अशीच खुप खूप प्रगती करा
Number bhetel ka?
खुप छान वाटला हीडीओ परंतु आपण शेड मधील भाग दाखवला नाही
काय सर तुम्ही सांगितला होता की एका शेळी पासून सुरुवात केली मग दुसऱ्या जातीच्या शेळ्या शेडमध्ये आल्या कश्या काय
Very nice information Sir
खुपच सुंदर माहिती सर
Aplya 100bakrya ahe ❤️🔥
खूप छान आहे
अभिनंदन. काकाजी.💐💐
Great to
0 ground report
great patrakarita
छान माहिती दिली
Very informative. Apple Ber is a new idea he has given. Pl. plant Dashrath grass, subabul etc. for fodder. God bless.
खूप छान माहाती
No 1 chanel
बरवेसरांचा आशीर्वाद असल्यामुले १०००१% सक्सेसच होणार सर
धन्यवाद साहेब देवाची कृपा व तुमच्या मनाचा मोठेपणा
बर्वे सरांचा नंबर भेटेल का
Nice single saheb
Real information...
Don worry....follow barve sir.
सुंदर यशोगाथा लवकरच या फॉर्मला मी भेट देणार आहे
खूप छान माहिती दिली आहे
Khup chan ahe amhala awdla
एकच नंबर सर
Khup khup suder mahiti bhetali sir
उपयुक्त माहिती
Good information sanap sir
Best mahiti
Sanap bhau tumhi asech video takat Chala khup aabhar
खूप छान माहिती आहे
Sunder
Sir kota chya shelyan madhe 2 pillanche praman kashe aahe aani cutting market la 20 kg ch pillu kiti month madhe hot mazyakade lokal chya 10 shelya aahet mazyakade 6 month madhe pillyanch vajan 15/16 yet aahe
132000रू उत्पन्न 11000 रू खर्च 121000 रू शिल्लक मग शेळ्या चरायला मनानी जातात का त्यासाठी मजुरांची गरज नसते का मजुरी खर्च धरा मग शिल्लक सांगा
आहो साहेब अॅपल बोर ची बाग आहे काही पडीक जमीन आहे माणूस पण घरचाच आहे मजूर लावत नाही आणी शेतीत जर पिक पेरल्यावर आपण संपूर्ण कुटूंब राबतो तेव्हा जर आपण माणसाची मजुरी लावली तर फक्त केसांवर फुगे
खरे उत्पन्न सांगितले हे फार महत्त्वाचे आहे,नाहीतर लाखो रुपये उत्पन्नाची खोटी माहिती देऊन इतर तरुणांना फसवण्याचे काम युट्युबवर चालु आहे तो प्रकार बळीराजा चॅनल्सवर दिसत नाही
@@bhausahebingle3948 😊😊
2001पासुन फक्त वीस वर्षता 45शेळी
Bhau lonar sharaa ya gavat nandu mapari yancha got farm ahe tya var video banva na
Far Chan mahiti dili.
Very very nice sir
इंगळे भाउ खरच चांगल्या प्रकारे काम केले आहे मि सांजखेडा इथला आहे मि जवळचा असल्याने सेढ पाहण्यासाठी येणार आहे
इंगळे सर खूप छान
असे चांगले व्हिडिओ टाकत राहा सर
Ok
सर भरडा कसा करावा ,मशीन
Sir kotha shedi kiti kard dete ani shiroi kiti karad rip
👏👏👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥💥💥
Khud chan mahiti dili aahe
खुप छान अनुभव आहे
छान माहिती
खूप छान☝
साहेब एकदम मस्त की राव
OK ahe
खूप छान
veri good
मला नियोजन आवडलं आणि पण आसच करणार
Sanap sar kuthe aahe aaj kaal video nahe
Nice dada
सर मि गेलो तिथ गेलो पण आता तिथ एकही बकरी नाही
छान 👌👌
सर ईगळे सरांचे शेळीपालन आवडले,गुऋशिवाय अनुभव नाहीच हे पन कळाले तुमचा मो नं दया
सूरेश सूनेवाड कैलासवाडी ता जी परभणी
👍👍👍 great
Nice interview Mr.sanap sir.👍👍
hinganghat saheb tumala phone kela wa tumi changli mahiti dili dhanywad
छान
नाशिक मध्ये गोट फार्म कुठे कुठे आहेत
छान माहिती दिली
कृपया बर्वे सरांचा संपर्क नं व पत्ता देऊ शकाल काय❓
बापू बर्वे 9822445996
बापू बर्वे 9822445996
नाव बदलेले आहे साहेब
very nice
कोटा जातीचा बोकड उपलब्ध आहे का
गोलटगांव मोबाईल नंबर 8805698822
सर बोअर किंवा ब्रिटल या जितकी माऊस साठी चालतात का कि फक्तं पाण्यासाठी
द्यावेत. आणि बोअर ब्रिटल चे
दर काय असतात
किती शेळ्यांना किती शेती चार्यासाठी पाहिजे हे जरा सांगा.
Nice 👍
सर मी वाहक पदावर कार्यरत असून मला हा या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे तुम्ही मला भेटु शकता व भेट घ्यायची असेल तर तुमचा मोबाईल क्रमांक मला दया मी तुम्हांला येवुन भेटेन सर🙏🙏🙏🙏
Chalu kel asel tar.. Mala maargdarshan kara
Very góod
Bakari palan
बर्वेसरांचा नं मिळेल का
सानप साहेब तुमचा नंबर हवाय
नाशिक गोट
Karade pahijet milel ka
B.kale
सर मला उस्मानाबादी ब्रीडर हवा आहे. भेटेल का प्लीज सांगा.
Good morning
Nice
किती रूपये
👍
🙏🙏
सर व्हाट्सअप ग्रुप बनवा मला ऍड करा
Sir fkt bokkad palan buissnes chi mahiti dya
👍👍👍
40 seli 11kadun kase kay wtapan
Bhildari pishor kannad aurangabad Maharashtra kannad made konache sirohi goot farmers haheka
साबळे फार्म हा चॅनल बघा योग्य मार्गदर्शन आहे
👌👌👌
नीट प्रश्न विचारत जा...
Bhau 2001passun phakat 45 shelya ??
Thu
Rao konihi kimann 100 shelya karel
Sangnarahi ani aaiknarahi yedZava rao
त्यांनी सांगितलं आहे मागच्या वर्षी 25 होत्या ani आता 45...
आरे बाबा लहान करड काही शेळ्या विकाव्या लागतात सगळ्याचा का आचार घालायचा का
@@pravinkulkarni8524तुमच्याकडे किती आहेत तुम्ही विकत नाही का
100 काय 200 पार झाल्या असत्या त्यांना विकावे लागते ते काही माणूस नाही बाबा वाढवायला
,ws
सकाळी चरायला नेयाच्या आहेत तर त्यांना खुराक नको द्याला पाहिजे