Pudhari News | पुणे पोलिसांची धंगेकरांकडून पोलखोल! | pune police| Porsche Car Accident| Dhangekar|
Вставка
- Опубліковано 23 тра 2024
- #pudharinews #marathinews #punepolice #poschecaraccident #ravindradhangekar
Pudhari News | पुणे पोलिसांची धंगेकरांकडून पोलखोल! | pune police| Porsche Car Accident| Dhangekar|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
धंगेकर म्हणजे गरीब सामान्य जनतेचा नेता 🎉❤ बाकी सगळे चिल्लर त्यांच्यापुढे.
Bilkul sahi aam Jan Manas ka sewak hai dhangekar 6
निल्या राण्या कोंबडी चोर
वाघ एकच लाडला माघ नाही हातला...... 0:55
हा टिल्लू गेल्या दोन महिन्यांपासून कुठे मेला होता काही पण बोलतो बे अकली
एकटे धंगेकर नडले,
म्हणजे हाच माणूस खासदार होणार,
😂😂😂
लोकांनी वोट मोहळ ल टाकले वेळ गेली आता 😂😂😂
नाही निवडुण आले तर पुण्यातील जनतेनं गु खाल्लं म्हणावं
दिडफुट्या राण्या ची खाणदाण गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, नार्याच्या खाणदाणीतील महिला बुधवार पेठेत भागिदारी आहे, निल्या आणि नित्याच्या बायकोला आणि बहिणीला बुधवार पेठेत जास्त मागणी आहे?
Vhyala pahije
हे 3 नेपाळी त्या दिवशी मेले असते तर महाराष्ट्राचं भले झाले असते
Borobar ❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
1नंबर
😂😂😂
मी भाजप स्पोर्ट आहे पण धंगेकर यांना साथ द्या या लढाईत पुणेकरांनो
🎉
राणेंची पोर गू खायचं काही सोडत नाहीत...प्रत्येक गोष्टीत राजकारण का करायचय?
😂😂
बेडुक आहेत ते
Baap padla tar akkal yeil
Kayam pioon asatat ka nepali 🤔🖕
😂😂😂
अरे नेपाळी येवढी मोठी घटना घडली आणि तुला राजकारण सुचले काय
बेडूक आहे तिघै
Murkh manu 2 lokancha jiv gela, yacha javalcha kon alla Asta tr
❤ dada
Nepali kuth pn Gu khanar
Rane.stupid.2.lok.meli.nlyaka
धंगेकर साहेबा सारखे जर काम सर्वांनी केले तर सामान्य जनतेला न्याय मिळेल .
Great work proud of you sir 🙏
काय म्हणताय पुणेकर.....
ड्याशिंग आहे धंगेकर.......
अभिनंदन असा नेता पुण्यात आहे......
👌👌👍👍
धंगेकर म्हणजे गरीब सामान्य जनतेचा नेता
निळ्या
😂😂😂😂😂 ठाकरे कमी उपकार केले आता हे सगळे हुलुलीया आणि नमाज अदा
@@kalpanaraipalle7228गप रे चेल्या....
@@kalpanaraipalle7228तुम्हाला विषमतेची बीजे पेरण्याशिवाय काय जमत का नाही.
इथे नमाज अदा चा काय संबंध....
@@kalpanaraipalle7228तुम्ही हेच करत बसा.
पुणेकरांनो धंगेकारांना सपोर्ट करा. नाहीतर पोलीस आणि फडणवीस यांनी विषय दाबला असता
दंगेकर साहेब यांनी जनतेचा प्रश्न मांडलाय खूप खूप धन्यवाद सर
धंगेकर हिरा आहे हिरा…असा माणूस आमच्या साताऱ्यात पाहिजे होता ❤️
नित्या राणे फालतु आहे कुठं काय बोलाव याची अक्कल नाही 😂
😊😊
😅😅😅
Nepalya bindokh 😂
Nepalya la nagda karun hanayla pahije nibar
त्यना अक्कल नाही नेपाळी ला स्वतचं विभाग सोडून फक्त दंगली लाव्याला येतो हा आता पण फक्त राजकारणी लोकावर बोलतो जे घडले त्यवार तर बोलायला फाटायाला लागली याची खर तर पुणे मधून हाकलून देली पाहजे याला पुणेकर याचा ऐक्याला लागले तर कसं होणार
अरे नेपाळी निट बोल.हाच रविंद्र धनगेकर नावाचा माणूस केंद्रात मंत्री होणार आहे.✌️
राणे काय लाज वाटली पाहिजे आमदार आहेस दोन निष्पाप बळी गेलेत तो माणूस धडपड करतोय त्यांना न्याय देण्यासाठी तुम्हीं काय करताय?
राणे फॅमिली म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा झालीय
धगेकर साहेब खूप चागला माणूस आहे तो गरिबाचा आमदार आहे.....❤ आता खासदार पण धगेकर होणार......❤❤❤❤
नाना पटोले,थोरात यांनी काही तरी शिकले पाहिजे धनगेकर यांच्याकडून.. कॉंग्रेस वाढण्यासाठी काही तरी हातपाय हलवा.. सभा घ्या आंदोलन करा लोकांच्या नजरेत या.. नुसते हातावर हात ठेवून बसू नका.. धनगेकर यांच्याकडून काय तरी शिका आनी कॉँग्रेस मधे जीव आणा महाराष्ट्रात
Congress wale nehmipramane nishkriya astat
Right
Khara tarr heyy sarva andolan Vijay Vadativarr (Opposition leader) ni kela pahije
अति महत्वाचा सल्ला, छान.
धांगेकर , bachhu कडू हे असे लोकच खरे लोकप्रतिनिधी आहेत सामान्य जनतेचे प्रतिनिधी
माझा देखील सपोर्ट आहे. आपल्या पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.ती जपली पाहिजेल.
हा माणूस खासदार व्हायला हवा... 🚩🚩
अरे हा नेपाळी राणे काय पण बडबड करत असतो
Agarwal la moth karnara pawarch ahe😂
Yad java ahe tyo
बरोबर बोलत आहे आता शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे ताई कुठे आहेत
नेपाळ्या सगळीकडे हागायला येतो 😂
Nepali tu bap ke naam se pehchan hai dhangekar aam janta ki sewa karke apna naam kiya hai 👍💯
राणे आपण आमदार आहात सत्ता कोणाची आहे तुम्हाला कळत नाही का उगच पवार साहेबांच नाव घेता म्हणून लोक तुम्हाला ट्रोल करतात
आमदार आहे पण त्याची लायकी चपराशाची सुध्दा नाही,,,,,
त्याला कळत पण आपल्या वरील बालंट शरद पवार ढकलावे एवढंच त्यांना कळते
Ya Nepali cartoon la importance deu nka ya election nantr ha watchman chi duty Karel fekendra chya farm house baher
Sharad Pawar ( Silver Oak) pasun 100 meter war accident jhala hota,
तो राणे डोक्यावर पडला
धंगेकर साहेब, जनता सुज्ञ आहे व तुमच्या सोबत आहे.
मी बघितलेला पहिला इमानदार नेता धंगेकर ..❤
रवी भाऊंना Z+ सुरक्षा पाहिजे
Z+
काय संबंध
माहिती घ्या काशी आणि कोणाला मिळते
धनगेकर यांच्या दबावामुळे योग्य ती दखल सरकार कडून घेण्यात आली.धनगेकर यांचे हार्दिक अभिनंदन.
निलेश राणे यांची प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया असते त्यांची प्रतिक्रिया देणारा असा कोणता विकाऊ पञकार त्यांच्या खिशात आहे
हे राणेच कारट कधी सुधरणार हा खुप गंभीर विषय आहे याला राजकारण सुचतंय
खरंय, बायको सोबत स्कूटरवर भाजी आणायला जातात, काय आमदार आहेत, नाहीतर सरपंच स्कॉर्पिओ मध्ये फिरतो
राण्याच्या गाबड्यांना तर थोडी पण अक्कल नाही.. अग्रवाल चे पोरगं आणि राण्याचा पोरगं एकाच विचारायचं आहे
Barobar
Hi palaleli 3 kutri aahet bap n don por tyana ekch kam dilay bhunkaych
त्याला नेपाळ चा लागेल मराठी माणसा चा नही 😥
नेपाळी .--लोकप्रतिनिधी नि या प्रकरणी लक्ष घालू नये.
मोहोळ कुठे आहे? पालकमंत्री कुठे?
आता येत्या निवडणुकीत माणूस पाहून मतदान करा. पक्ष पाहून नाही.
पक्ष तर सगळे फुटीर ठिगळ लावलेले.
धंगेकर हे सामान्य जनतेचा कष्टाळू नेता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील निवडणूकाची पाचवी फेरी संपताच उमेदवार आणि नेते आपल्या घरी विसावले पण धंगेकर हे भर उन्हात या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. यालाच खरा लोकप्रतिनिधी म्हणावे लागेल.
पुणेकरांनी धनगेकर साहेबांना साथ दिली पाहिजे,नाहीतर असेच निष्पाप लोकांचे बळी जातील यात आपल्या घरातील असू शकेल,म्हणून जनतेने रस्त्यावर आले पाहिजे
सिल्वर ओक चा काय संबंध घटना पुण्यात घडली न्याय मागन्याच़ स्थानिक नेतृत्वाचं काम़च आहे ते 🔥😄💯🇮🇳👍
धनगेकर जी तुम्हाला जिथे मदत लागेल तेव्हा आम्ही टीम सह आपल्या बरोबर येऊ.
जय महाराष्ट भावा
लोक अशा इमानदार माणसाला नाही मत देणार ? भ्रष्टाचारी ला देणार जर दंगेकर पडले तर पश्चताप होईल पुणेकरांना
❤
नक्कीच dhangekar निवडून यायलच हवेत पक्ष सोडून लोकांना मत द्यायला हवा होता या माणसाला
@@Measurement_metrologyअगदी बरोबर
Dhangekar la vote mhanje , Hindu virodhi pappu la vote
Ya veles ushir jhala ahe
धंगेकर खरे खासदार पुण्यात खरंच खूप छान जय महाराष्ट्र
जबाबदार पुणे पोलीस, आयुक्त आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दयावा, काहि कामाचे नाहित,
तुमची सेवा बास झाली कायमचे घरी जा
आमचा रवीभाऊ पुण्याचं रुप् बदलणार
पुढचे पंचवीस वर्ष हेच खासदार राहणार
धंगेकर साहेबासारखा प्रत्येक आमदार पाहिजे खरंच समाज कार्य यांच्या कडून शिकले पाहिजे
नित्याचा स्क्रू ढिला झाला असेल किंवा, गोळ्या चुकल्यात..?? कुठल्या पण गोष्टीला कुठे पण जोडतो.
❤ khar aahe
Daru pit butk an bolt
धगेकर साहेब आमचा खुप मोठा पाठींबा आहे तुम्हालाच
राणेंनी मुळ विषयावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत राजकारण किती दिवस करणार.
पुणे शहरात खंडिभर राजकीय नेते आहेत जनतेची मलई खायला।
फक्त रविन्द्र धंगेकर आहेत जनतेची बाजू घेऊन लढायला।
निवडणूकीची हार-जीत महत्वपूर्ण नाही।
लोकांना न्याय मिळवून देणे महत्वाचे।
राणे children gang नी मध्ये मध्ये बोलू नये तुमची अवकात सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
हो हो पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे
नितेश राणे,आ.धंगेकर कोण हे संपाला विचार,
आणि कुठेही नाक खुपसतोस,
फक्त प्रसिद्धी साठी,
नितेश राणे साहेब अजून 15 दिवस त्यानंतर पुन्हा cpr कोल्हापूर आहेच.
Cpr कोल्हापूर म्हणजे काय
Hospital aahe cpr
नितेश राणे तुझ्या कुटुंबातील सदस्य गेले असते तर तुला काय वाटले असते ।
Bap n don por hi bhunknyasthi thevleli kutri aahet
टिल्ल्या बेडुकच इथ काय काम.
काही झालं की सिल्व्हर ओक आठवतो
पुणेकरांनी या आमदाराला खुलेआम पाठींबा देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावयास पाहीजे. कारण हा आमदार पुराव्यानिशी बोलत आहे.
धंगेकराची मागणी पूर्ण व्हावी
खरोखर माणुसकी या नात्यान सर्व आमदार खासदार ईतर पदाधीकारी व छोट्यामोठ्या सर्व पक्ष पदाधिकार्यानी सरकार लाजाब विचारावा
अगदी बरोबर आहे , पोलिस आयुक्तांची बदली झालीच पाहिजे
गोर गरीबांचा कैवारी धगेकर साहेब तुम्ही आवाज जर उठवला नसता तर हि माजोरी पैशाच्या जोरावर नक्की सुटली असती
हे नेपाळी कुठून आलाय....
असे वाटते की पर प्रांतीय राज्य करतोय.
Great Ravi Bhau...Thank You...Great Work...
धनगेकर तुमच्या सारखा राजकारनी सर्व जिल्हाईत असावा ते जळगावचे नपुंसक नेते कुठे गेलेत बिहार झालाय महाराष्ट्राचा या टरबुज्या मुळ
सिल्व्हर ओक च्या बाहेर बसायला ते काय निलेश राणे सारखे सागर बंगल्याचे वोचमान आहेत का ?
Very Right
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण असे किती तरी उदगोग चालू आहेत,, धंगेकर पॅटर्न पिंपरी चिंचवड यावे विनंती 🙏🙏🙏
धंगेकर तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..
पोलीस आयुक्त यांची चौकशी करावी. दोषी आढळल्यास त्यांना पोलीस सेवेतील कायमचे बडतर्फ करावे.
Khup Chan mahiti dilit dhannyavad
Well Mr dhangekar sir hol public with you God bless you all
खर तर हे गृहमंत्री यांच अपयश आहे. आरोपींना पाठीशी घालणे..हेच काम केले आहे. धंगेकर साहेबांचे अभिनंदन की हा सर्व सामान्य माणूस याची बाजू मांडली.
सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा लोकनेता,, धंगेकर भाऊ
बरोबर आहे धंगेकर साहेबा
रविन्द्र धंगेकर हम तुम्हारे साथ हे
धंगेकर खरे जनतेला पाहिजे वाईट vyan ह्यातून वाचवू शकतात
BJP सरकार च्या काळात हेच दिवस येणार कारण कायदा सुव्यवस्था फक्त BJP सरकार चालवणार ... गोर गरीब लोकांवर लाठी चार्ज आणि श्रीमंत आरोपींना खुर्ची...
रवी.भाऊ आम्हाला. तुमचा. अभिमान. आहे..we.are.love.you.
धंगेकर साहेब 👌👌❤️❤️❤️
नेपाळी माणसाला काय कळणार
अरे नेपाळी माणसा जरा सुदर
Ravindra bhau dhangekar IMPACT
धंगेकर साहेब...great man...
पुढारी news च आभार बातमी सत्य दिल्याबद्दल
बीडच्या माजोरडया मुंडे पेक्षा धंगेकर दहापट भारी
सर्व पुणेकरांनी सगळं बाकीचं सोडून मां.धंगेकरयांच्या पाठीशी उभे राहावे ...जय शिवराय..जय महाराष्ट्र...
लोकांनी यांना फुल्ल suport केला पाहिजे
धन्यवाद भावा धंगेकर
धंगेकर साहेब एक नंबर पोलीस अधिकारी भ्रष्टाचारी सर्वसामान्यांच्या हातामध्ये बेड्या असतात पण मोठ्या लोकांच्या हातामध्ये बेड्या नसतात
आमदार साहेब असंच कार्य चालू राहू द्या जनता तुमच्या पाठीशी उभी राहील
सेलुट धंगेकरांना 🎉
आता मला समजलं मी वोटिंग खऱ्या माणसाला केलं
धनगेकर साहेब झिंदाबाद
ये बहादुर....हा आमचा मॅटर आहे... कृपया
नेपाळी नागरिकांनी मध्ये पडू नये...
🤣🤣🤣🤣🤣
कोन रे तु
😂😂😂😂
रवी भाऊ धंगेकर हे एक नंबर माणूस आहे
Khara Ahe.1 No. Saheb.Dhangekar Saheb Good Job 🎉
बरोबर आहे आमितेश कुमार यांना म्हणावं की नुसते गुन्हेगारांची धिंड काढुन काही होत नाही.
खरे गुन्हेगार तर हे पोलिस आहेत जे आमिर माणसान कडुन पैसे घेऊन विकले जातात आणि गरीबांना कायदा शिकवतात.
आमितेश कुमार यांची बदली झालीच पाहिजेल.
धंगेकर साहेब आपणाला मानाचा मुजरा एकच नंबर काम करताय पुणेकर आपल्या सोबत आहेत
धनगेकर साहेब सारखे लोकप्रतिनिधी इथून पुढे पाहिजे , सर्वांना सुतासारखे सरळ करतील.
रविद्र धंगेकर एक नबंर
नेपाळ यात उत्तर गप बस रे महाराष्ट्राचा वाटोळं केलं
माणसातला देव माणुस आहेत आमचे भाऊ धंगेकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धंगेकर काम करतात आणि मिडिया काय करतेय ???
वॉ असेच आमदार पाहिजे त्या शिवाय पोलिसांचा काळा बाजार समोर येणार नाही....
कारवाई झालीच पाहिजे
Dhangekar 🙏🙏🙏🙏💪💪💪👌👌👌
गृहमंत्री पद द्या मग बघा धंगेकर साहेब काय करतात.... काँग्रेस चे योगी