Ravindra Dhangekar Pune Car Accident Case : नोटांचे बंडल घेऊन अंधारे, धंगेकर एक्साईज कार्यालयात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #Pune #puneaccident #ravindradhangekar
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @eknathdhani2509
    @eknathdhani2509 29 днів тому +1209

    रविन्द्र धांगेकर यांचे सारखे नेत्यांची खूप गरज आहे काँग्रेस साठी

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 29 днів тому +27

      Aata Khup Ushir Zala Aahe, Rome Chi 3 Tikete Book Pan Zaleli Aahet😁😁😁

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 29 днів тому

      ​@@vinodkale6162 मोदी फुकट जातात.....

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 29 днів тому +23

      ​@@vinodkale6162 तु चालला आहेस का बायको पोरांना घेऊन शुभेच्छा तुला

    • @user-yx6fd3ln4j
      @user-yx6fd3ln4j 29 днів тому

      ​​@@vinodkale6162रोम नाही ईटलीची तिकीटे असतील. भारतातील हजारो कोटी रूपये आधीच इटलीला ट्रान्फर केले आहे.

    • @semmytt372
      @semmytt372 29 днів тому +6

      का तुझी बायको जाऊन आली का???​@@ShrikantsVlogs

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 29 днів тому +785

    धनगेकर यांना जनतेने आता संरक्षण दिले पाहिजे जनतेचा सेवक

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +13

      🔔

    • @realowner54
      @realowner54 29 днів тому +25

      ​@@adnyat ti gadi tuzya angavr ghalayla pahijel hoti mg

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +6

      @@realowner54 धंगेकर नाटकं करतोय. तो स्वतःच फोन लावतो पबवर कारवाई व्हायला लागली तर

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 29 днів тому

      गृहमंत्री फसनवीष हा कपटी षडयंत्री कारस्थानी असून जज लोया यांची हत्या केली आहे तेव्हा धंगेकर साहेब आपण सावध रहावे
      हेच लोक समाजात जागृती निर्माण करणार्याची हत्या करतात

    • @bhaveshvaity1655
      @bhaveshvaity1655 29 днів тому +3

      ​​@@adnyat ha borabr me pun hoto tya call var😂😂😂 uddhav hakre jabbdar aahe. Devanche dev dev indidriya saheb aage badho mami la amhi sambhalto😂😂😂😂

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 29 днів тому +87

    सुषमा ताई रवींद्र भाऊ यांचे सारखे नेत्यांची आजच्या काळात खूप खूप गरज आहे सलाम आपल्याला 🙏🙏

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 29 днів тому +25

    धंनगेकर दादा तुम्ही प्लिज सांभाळून रहा, या नालायक लोकांचा काही भरवसा नाही. त्यांना माणसांच्या जीवाची किमंत नाही. तुमच्या सारख्या लोक प्रतिनिधींची खूप गरज आहे.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 29 днів тому +434

    सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचे आभार! सलाम!!!

    • @rscorpio694
      @rscorpio694 29 днів тому +3

      Kutari bola tila adhi ncp chi ata ubta chi 😅😅

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 29 днів тому

      😂😂😂😂😂sushh

    • @indian62353
      @indian62353 29 днів тому +3

      ​​@@rscorpio694ti gadi tuzya angavar aali asti tar samajla asta tula

    • @indian62353
      @indian62353 29 днів тому +3

      धंगेकरांमुळे प्रकरण लावून धरलं, नाहीतर जळगाव सारखं केव्हाच दाबलं गेलं असतं

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 29 днів тому

      😂🤔🙄🤦🏻🤷🏻😂🤣

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 29 днів тому +509

    पुणे आता पंजाबच्याही पुढे गेला आहे..उडता पुणे...कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 🚩🚩

    • @puredesi6278
      @puredesi6278 29 днів тому +13

      फडणवीस साहेब
      पुणे सिटी ची नाव बदलुन गुन्हे सिटी करा

    • @kishormistari4441
      @kishormistari4441 29 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊​@@puredesi6278

    • @swapniljadhav6554
      @swapniljadhav6554 29 днів тому +3

      Kamlabai jababdar ahet ya sarvala

    • @jameergadekar6146
      @jameergadekar6146 29 днів тому +1

      Raj thakre la vechrvlaga

    • @kakadhavare7282
      @kakadhavare7282 28 днів тому +1

      खोके सरकार ची करामत

  • @avinashghuge3398
    @avinashghuge3398 29 днів тому +33

    धंगेकर साहेब तुमच्या सारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 29 днів тому +32

    सुषमा ताई, धनगेकर साहेब, very good, गृहमंत्री म्हणून जो जबाबदार आहे, ते काय करतायेत, ह्या अधिकारी ची योग्य कारवाई केली पाहिजे, गृहमंत्रीची भाषा बोलतायत, जय भीम

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 29 днів тому +262

    आमदार श्री. धंगेकर यांचेमुळे सर्व काही उजेडात आले आहे.

  • @ravit8195
    @ravit8195 29 днів тому +209

    धंगेकर साहेब सॅल्यूट तुम्हाला.... तुमच्या सारखेच नेते हवे आम्हाला...

    • @nandinikonaje6069
      @nandinikonaje6069 26 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @nandinikonaje6069
      @nandinikonaje6069 26 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @nandinikonaje6069
      @nandinikonaje6069 26 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @nandinikonaje6069
      @nandinikonaje6069 26 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @nandinikonaje6069
      @nandinikonaje6069 26 днів тому +2

      😊😊😊😊😊😊

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 29 днів тому +36

    धंगेकर साहेब तुम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत..आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 29 днів тому +40

    रवींद्र धंगेकर आणि सुषमा ताई तुमचे खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    पोलिस सर्रास फप्ता घेत आहे

    • @snehak9275
      @snehak9275 26 днів тому

      ह्यांनीच सवय लावली आहे ह्या डॉक्टरांना अवॉर्ड ह्यांनीच दिले 2.1/2वर्षे हेच चालू होते

    • @prakashkatam8105
      @prakashkatam8105 24 дні тому

      हे कुत्र्याला लाज वाटेल असे वागतात

  • @AnilkumarTumma
    @AnilkumarTumma 29 днів тому +177

    सुषमा अंधारे आणि धंगेकर यांचे खूप खूप मनापासून आभार.

  • @sandipdeore6158
    @sandipdeore6158 29 днів тому +497

    जो आमदार मध्यरात्री पोलिसस्टेशन मध्ये जाऊन बसला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे

    • @uvg8171
      @uvg8171 29 днів тому +13

      अरे बाबा नो नवीन पिढीची वाट लावायला लागली त्यासाठी ही व्यक्ती धडपड करते आणि तुम्हाला काय वेळेस राजकारण सुचते

    • @sameergalange1278
      @sameergalange1278 29 днів тому +10

      Aare yed zavya tuzha bahinila, bhavala, baiko aani mulanna tya Porshe car ni udayle aaste tar kase watle aste. Actually tya car ni tulach udvaila pahije hote.

    • @joystick0.115
      @joystick0.115 29 днів тому +2

      ट्टींग्रू 😂

    • @kadarbashashaikh4619
      @kadarbashashaikh4619 29 днів тому

    • @sangmaha3176
      @sangmaha3176 29 днів тому +1

      Aare tingya tu shuddhivar aahe ka

  • @amol1907
    @amol1907 29 днів тому +16

    धनंगेकर साहेब व आंधारे ताई खूप छान काम केलात आपण या साठी खूप हिंमत लागते ते आपण दाखवली या साठी आपल्या पुढे नतमस्तक या पुढे शब्द नाहीत माझा कडे आपण ग्रेड काम केलात 👍👍👍👍💐

    • @prakashkatam8105
      @prakashkatam8105 24 дні тому

      आपले विच्यार खूप आवडले पन हे अंध भक्त कधी सुधारणार यांच्या आया वाहिनीवर अत्याच्यार झाल्यावर ,की दिवसा घरात येऊन मुडदे पाडून ,बलात्कार केल्यावर ?

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 28 днів тому +3

    खरोखर बाबा हो या अगोदर कधीच या गोष्टी घडत नव्हत्या महाराष्ट्रात !

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 29 днів тому +375

    माता-भगिनींना माझी एकच विनंती आहे पब दारू दुकाने हे अड्डे सर्व उध्वस्त व्हायला पाहिजे तर आपली पिढी चांगली राहील

    • @abhaykolhe7806
      @abhaykolhe7806 29 днів тому +11

      Support 💪

    • @KiranPawar-gr2sb
      @KiranPawar-gr2sb 29 днів тому +3

      Only RR Aaba ni bar .Band kele hote❤

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 29 днів тому

      Dombla

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 27 днів тому

      सगळेच चोर आक्का पण त्या तलीच आक्का लाचार नालायक हा"लकट उध्दव टोमणेबाज याने मेलेल्या लोकांच्या टाळुवरच लोणी खाणारा आकका फडतुस कुत्र्यासारखी भुकते दलाल देभाषण घेराशन

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 27 днів тому +2

      फक्त आरआर पाटील यानी बार बंद केले होते हीनाटकीबाई हा"लकटबाई लायकीनसलेलीबाई याकाळीमांजर स्टंट साठी करते

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 29 днів тому +169

    हे सर्व ऑफिसर वर देवेंद्र फडणवीस चे आहे यांचावर फडणवीस यांचा हात आहे

    • @shivajisolam7992
      @shivajisolam7992 29 днів тому

      अरे कारवाई करायची आणि मांडवली करायची
      फक्त फाॅर्मलिटि आहे तुमची सगळी सेटीग

    • @jameergadekar6146
      @jameergadekar6146 29 днів тому

      Barbar bolas bhau

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 29 днів тому +10

    हे असे आंदोलन प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.

  • @akshaydhage9414
    @akshaydhage9414 29 днів тому +26

    परवाने रद्द झालेली बहुतेक पब, बार हे राजकीय वरदहस्त नसलेली आहेत,
    हे फक्त पुण्यात नाई सर्व महाराष्ट्रात चालू आहे, साधे कॉन्स्टेबल २५ -३० लाखा ची गाडी घेऊन फिरत आहेत लाच घेऊन.. खूप गंभीर बाब आहे..

    • @muzaffarsayyed6810
      @muzaffarsayyed6810 28 днів тому +1

      Paisa yeto kuthun

    • @akshaydhage9414
      @akshaydhage9414 28 днів тому

      @@muzaffarsayyed6810 हाप्ते, चोरीचा जप्त केलेला माल विकुन..
      लातूर मध्ये तर १ कोटी चा गुटखा पकडला त्याला सील करून ठेवलं, जिथं पोलिसांनी सील केला माल तिथून परत चोरीला...मग चोर हे पोलिस आहेत की पोलिस च चोर आहेत..

    • @ayushranshinge2394
      @ayushranshinge2394 28 днів тому +1

      सगळं कोरोनाकाळापासून चालय.

    • @YusufBegade
      @YusufBegade 25 днів тому +1

      Barobar bolla bhou. Solapur.

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 29 днів тому +86

    मा. कॉग्रेस आमदार रविन्द्र धंगेकर साहेबांनी जीव धोक्यात आणि मुठीत घालून पुणे वाचवलं हे अंतीम सत्य आहे. धन्यवाद साहेब👌👌👌🙏🙏🙏

    • @abhishekpurwat7140
      @abhishekpurwat7140 28 днів тому +1

      Right

    • @prakashkatam8105
      @prakashkatam8105 24 дні тому

      रवींद्र भाउ ने जे काही आज केलंय ते पाहून वसंत मोरे चरफ़डायला लागलाय .कोठे इंद्राचा ऐरावत व कोठे श्याम भटांची तत्तानि .रवींद्र भाउ ने ललित प्रकरण पन उकरून काढलं पन त्यात दादा भुसे व शंभूराज देसाई आला प्रकरण गुंडाळले .
      व हे सारं करतोय अनाजि

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 29 днів тому +174

    लोकप्रतिनिधि रविन्द्र धंगेकर यांना
    2024 चा भारतरत्न पुरस्कार मिळालाच
    पाहिजे।
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kirtilove5415
      @kirtilove5415 29 днів тому

      Bjp ला सांगा मग देतील

    • @user-xj1gc9yc8k
      @user-xj1gc9yc8k 28 днів тому

      @@kirtilove5415 aila layich ahe ka tyo chor kutla

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 28 днів тому +1

      @@kirtilove5415 bjp म्हणेल
      मुक्ता टिळक ,गिरीष बापट यांना दिल्यानंतर विचार करु।

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 27 днів тому

      😂😂😂​@@amitabhbachchan2727

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju 27 днів тому +3

    आमदार साहेब. सलाम तुमच्या कार्याला

  • @sunillokhande7635
    @sunillokhande7635 28 днів тому +2

    रवींद्र धंगेकर आपणास सदैव दीर्घायुष्य लाभो
    आपल्या सारखा जनसेवक महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभो

  • @mr_akshya_0762
    @mr_akshya_0762 29 днів тому +218

    धगेंकर जर चुकुन निवडुन आले तर पुणे पोलिसांची सगळी लिपडी बाहेर काढणार screen shoot काढून ठेवा...।

  • @mahendragite5080
    @mahendragite5080 29 днів тому +252

    पुणेकरांनो, ही एकजूट अशीच कायम टिकवून, आमदार धंगेकर, मोहन जोशी, सुषमा अंधारेन सारखे कडवे नेतृत्व करणारे आपणास मिळाले आहेत, अशीच चळवळ संपूर्ण भारतात पसरून जनजागृती होणे गरजेचे आहे. 👍👍

    • @user-vv9lj9xt4x
      @user-vv9lj9xt4x 29 днів тому +6

      सत्तेत नसतात . तेव्हाच बोलायला जोर येतो.

    • @dipakrotkar793
      @dipakrotkar793 29 днів тому

      🔔

    • @ajaywagh776
      @ajaywagh776 29 днів тому +1

      लव#

    • @mandargole7831
      @mandargole7831 29 днів тому +1

      Uddhav thakare mumbait bmc mdhe kiti khalle te pn vichara

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 29 днів тому +1

      सुशील कुमार शिंदेच्या मुलीने 3 जीव घेतलेले तेव्हा कुठे होते सगळे.......

  • @rupeshthorat-mz4xj
    @rupeshthorat-mz4xj 28 днів тому +2

    Dhangekar साहेब तुमच्या बद्दल खूप खूप आदर आहे. आपण लोकशाही वादी लोकं आहोत त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याशी आपण आदरपूर्वक बोलले पाहिजे. जनता तुमच्या सोबत आहे.

  • @ptikale5867
    @ptikale5867 29 днів тому +10

    ५०० केसेस मधून फक्त १७ परवाने निलंबित झाले. ह्या वरून सगळंच काही कळलं आम्हाला, तुम्ही तपास कसा करता ते 😂

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 29 днів тому +287

    आर. आर. आबा फडणवीसांना वर बोलवा व तुम्ही परत खाली या. तुमची फारच गरज आहे.

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +11

      गुटका तंबाकू खाऊन गेलं ना त्ये?

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 29 днів тому +14

      @@adnyatjithe nahi tya post varti hagayla jato kare tu😂

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +9

      @@suhasbhalerao9733 तू खाली हात का धरतो, तुला लय आवडतं म्हणून ना 😂

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 29 днів тому +1

      @@adnyat tikad bjp cha budakhali tari haag…2 4 Kami tar hotil tuza vasane hagrya 😂

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 29 днів тому +11

      @@adnyat bhaktanchi savay kai jaat nahi jith jau tith ghan karaychi

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 29 днів тому +158

    धनगेकर साहेब यांच्या सारखे नेत्यांची गरज आहे

  • @lalasahebkadam3532
    @lalasahebkadam3532 29 днів тому +26

    महाराष्ट्राचे बिहार होण्यास सुरवात गृमंत्र्याचे आशीर्वाद

  • @01-rohitagale37
    @01-rohitagale37 28 днів тому +2

    ,प्रत्येक जिल्ह्यात असा एक धंगेकर हवा🔥🔥

  • @sandip3577
    @sandip3577 29 днів тому +231

    अश्या लोकांची खूप गरज आहे , खूप वाढला आहे भ्रष्टाचार.

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 29 днів тому +245

    13:04 to 13:42 धंगेकर साहेब 👍 खतरनाक ....

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 29 днів тому +6

    दिवस फार दूर नाहीत कि लोक पोलीस , महसूल कार्यालयांवर ,न्यायासाठी हल्ले करतील. सुधारा रे

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 29 днів тому +4

    धंगेकर साहेब तुमच्या पुणे शहरा पुरते नाही तर आख्या महाराष्ट्र चे पोरं शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात तुमचं खूप खूप धन्यवाद

  • @kapilkadam2787
    @kapilkadam2787 29 днів тому +51

    ह्याला म्हणतात लीडर.... धंगेकर साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात

  • @prashantwaghmare1702
    @prashantwaghmare1702 29 днів тому +194

    आज मी रवींद्र भाऊ यांना ढाण्या वाघ समजतो आमच्या अहमदनगर च्या शिवसेना उपनेते आमदार स्व. अनिलभैय्या राठोड साहेब सारखेच काम सेम to सेम काम 🚩🚩🚩🚩

    • @maheshsalunkhe9941
      @maheshsalunkhe9941 29 днів тому +6

      ते मुळचे शिवसैनिक आहेत

    • @dnyaneshwarrudre7341
      @dnyaneshwarrudre7341 29 днів тому +5

      अनिलभैय्या राठोड लढवय्या शिवसैनिक ❤

    • @munnadon5461
      @munnadon5461 27 днів тому +1

      भावा माझ्या मनातलं बोललात तूम्ही

  • @rameshanarase7678
    @rameshanarase7678 26 днів тому +2

    रविन्द्र धांगेकर साहेब अगदी बरोबर बोलले आहे धन्यवाद साहेब,
    कुंपणच शेत खायला लागले तर कसं होणार

  • @abhimanyupokharkar2562
    @abhimanyupokharkar2562 28 днів тому +2

    जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर अशाप्रकारे लोकांसाठी काम करत राहिले तर माझा भारत देश जगात 1 नंबर ला सर्व बाबतीत असेल खूप छान काम केलंत तुम्ही...सलाम तुमच्या कार्याला...👍

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 29 днів тому +83

    एक्साईज कार्यालयातील संमदित अधिकारी यांना शासनाने तातडीने कारवाई करुन सस्पेंड केले पाहिजे
    व त्यांना अटक झाली पाहिजे

  • @ijajpathan
    @ijajpathan 28 днів тому +2

    रविंद्र भाऊ धंगेकर हे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी जनतेसाठी जो लढा दिला आहे. त्यांना नक्कीच यश येईल. त्यांच्या पाठीशी जनता आहे. इतर आमदार खासदार मंत्री नगरसेवक लोकप्रतिनिधी मेले वाटत. त्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @ramgadade2953
    @ramgadade2953 29 днів тому +4

    याला जबाबदार असणाऱ्या या सर्व भ्रष्ट लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे.

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b 29 днів тому +141

    मा.धंगेकरसाहेब व मा
    अंधारे मॅडम यांच्या समाज कार्याबद्दल खूप धन्यवाद.बोलणे अगदी बरोबर आहे.

    • @rahulc5793
      @rahulc5793 29 днів тому

      Tila 500 dya settle hoel ti

  • @sharadsonawane263
    @sharadsonawane263 29 днів тому +168

    कारवाई होते म्हणताहेत मग राजरोस पणे घटना का घडत आहेत? तुमच्या विभागाचा दरारा नाही का? येणाऱ्या पिढीची काळजी नाही का ?पुणे शहराची काळजी नाही का?

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 29 днів тому +3

    जे दोन जीव गेले त्यांना न्याय मिळावा .सुषमा ताई रवी भाऊ तुमचे अभिनंदन असे कार्यकर्ते नेते निर्माण झाले पाहिजेत

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 29 днів тому +2

    भावी खासदार..रवींद्र भाऊ धंगेकर हेच पुण्याचं भविष्य बदलणार आहे नाद खुळा धंगेकर 🤝👍🏻

  • @Dot81
    @Dot81 29 днів тому +63

    ज्यानी निबंध लिहायला सांगितलं त्या न्यायधीश वर पण का कारवाई करू नये.

    • @raghujskshdbcmz
      @raghujskshdbcmz 29 днів тому +1

      💯 correct, tya corrupted judge var lavakarch karyavahi hoil

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 29 днів тому +3

      न्यायालयाचा अवमान असे कारण पुढे करुन लपतात त्या मागे न्यायाधीश

    • @factsbin123
      @factsbin123 28 днів тому +2

      Pune daaru mukt Kara

    • @chandrakantkadam7778
      @chandrakantkadam7778 26 днів тому

      त्या न्यायाधीशाला उलटे टांगून दगडाने या ठेचले पाहिजे.

    • @chandrakantkadam7778
      @chandrakantkadam7778 26 днів тому

      असे ग्रेट नेते पाहिजेत.

  • @ajaypatil5790
    @ajaypatil5790 29 днів тому +52

    धंगेकर साहेब 1 चं नंबर 👌🏼

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 29 днів тому +2

    जय महाराष्ट्र तुम्हाला दोघांचे काम चांगले आहे

  • @carlos3933
    @carlos3933 28 днів тому +3

    आमदार रवींद्र धंगेकर यांना कडक सुरक्षा पुरवली गेली पाहिजे.

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 29 днів тому +149

    धंगेकर देवदूत बनून आलेत खरंच 🔥🔥

    • @sanjayshegar9231
      @sanjayshegar9231 29 днів тому

      Dangekar ikte changale asun Kay karata sobatache kamache nagit

  • @sagar_badade
    @sagar_badade 29 днів тому +47

    पुण्याला खंबीर नेतृत्व भेटले आहे. 🙏

  • @dr.maheshrandive5825
    @dr.maheshrandive5825 28 днів тому +2

    जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये काय सुरू आहे हे

  • @search7929
    @search7929 29 днів тому +4

    अधिकारी भ्रष्टाचार करतोच म्हणून तो शांततेत आईकत आहे

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 29 днів тому +61

    बघा गृहमंत्री साहेब उघडा डोळे बघा निट महाराष्ट्राची शान घातली हो ह्या तुम्हच्या गृह खात्यात कसा सावळा गोंधळ घातला महाराष्ट्रात

    • @user-cg8rm4io5d
      @user-cg8rm4io5d 28 днів тому

      फडणवीस आता काय करत आहे

  • @blueheaven4838
    @blueheaven4838 29 днів тому +88

    Detective Dhangekar ....well done 🔥🔥🔥

    • @abdulrafi8386
      @abdulrafi8386 29 днів тому

      Sushma andhare medam ko maharashtra ka h.m banana chahiye.

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 29 днів тому +4

    Homes minsiter should resign by dignity ❤

  • @dilipShakunde
    @dilipShakunde 29 днів тому +2

    खतरनाक

  • @akshaypacharne6691
    @akshaypacharne6691 29 днів тому +272

    फड़तुस गृहमंत्री राजी नामा द्यावा

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +17

      भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा निषेध म्हणून फडणवीसांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
      दिशा-सुशांत सारखी प्रकरणे कशी दाबायचा ते फडणवीसांनी अनिल देशमुखांकडून शिकावे.

    • @akshaypacharne6691
      @akshaypacharne6691 29 днів тому +9

      ​अमित शाह कादून शिकावे

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 29 днів тому +11

      ​@@adnyat त्या केस आजुन सुरु आहे.....
      आताचे गृहमंत्री फक्त त्याचे राजकरण करायचे.....
      मग आता का तपास करत नाहित गृहमंत्री.....

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 29 днів тому +3

      Faltu chi badbad​@@adnyat

    • @bhaveshparmar8993
      @bhaveshparmar8993 29 днів тому +4

      Pan yenar BJP ch...

  • @user-nh7jz2cm3g
    @user-nh7jz2cm3g 29 днів тому +41

    दारूबंदी खात्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्या ची संपत्ती ची माहिती घ्या. खूप मोठं घबाड निघणार.

  • @raghunathkute863
    @raghunathkute863 29 днів тому +2

    लोणारी समाजाचा ढान्या वाघ💪.. रविंद्र धनगेकर साहेब❤.. जय लोणारी💪

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 28 днів тому +3

    अभिमान वाटतोय आज आमचे पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर
    आहेत हे सांगताना.
    सत्तेत असणार्यांना लाजा कशा वाटत नाहीत ?
    महाराष्ट्राच आणखी किती वाटोळ करणार आहात तुम्ही?

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 29 днів тому +44

    मा.आ.धंगेकर जी व मा.सुषमा ताईं यांना सरकारने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 29 днів тому +41

    या सर्व अधिका-यांच्या व त्यांच्या कूटूंबियांच्या संपत्तीची उच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी झाली पाहीजे

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 29 днів тому +2

    योग्य समाचार घेतला..salute to both of you

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 29 днів тому +3

    शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची देशात नाहीतर जगात नाव आहे पण आता खुप दुःख राव 😢😢😢 कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्र माझा असे सांगण्याचे दिवस आले राव 😢😢😢😢

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 29 днів тому +38

    आमदार धंगेकर साहेब व सुषमाताई अंधारे खुप खुप आभारी

  • @dr.fidahusensayyad6938
    @dr.fidahusensayyad6938 29 днів тому +135

    गृह मंत्रि ला हप्ता मिळाल्या शिवाय घडु शकते

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 29 днів тому +2

    सन्माननीय आमदार साहेब व सुषमाताई आपण जो आवाज उचलला आहे तो अतिशय योग्य आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये गरीब दररोज मरत आहे. त्यांना न्याय भेटत नाही.आपणास आमची विनंती आहे . त्यांनाही न्याय मिळवून द्यावा. कारण कायद्यापुढे सगळे समान आहेत. गरीब असो की श्रीमंत.

  • @glkonde1156
    @glkonde1156 29 днів тому +4

    रवींद्र धंगेकर, सुषमा ताई अंधारे सारख्या नेत्यांची आज समाजाला, नवीन पिढीला खरी गरज आहे . असे नेते आज दुर्मिळ झाले आहेत.

  • @anilsalve1235
    @anilsalve1235 29 днів тому +50

    पोलिस हफ्ते खातात. कारवाई करण्यात येत नाही.

    • @abhaykolhe7806
      @abhaykolhe7806 29 днів тому

      2000 maharatrtun Pune police cha vishvash udala
      Ajun 2 year ni
      20000000 lokancha vishvas udel
      Yachyat shanka nahi
      Police je dande karatat te Kara pun kayda yachahi visvas jal jal 20000 lokancha udala Ani jar ka Cort chahi 5000 lokancha udala
      Ata baravasa konaver tevayacha he lok bagatil

  • @lgpatil3333
    @lgpatil3333 29 днів тому +39

    भारतात पैसा खूप आहे पण गैरमार्गाने अधिकारी, पुढारी, कारखानदार, बडे व्यावसायिक, राजकारणी यांच्या घरात जातोय... असे लोक अब्जाधीश आहेत.... यांची भारतातील एकूण संख्या किती असेल?? Reply मध्ये टाका... सर्वसामान्य जनते पर्यंत सरळ मार्गाने पैसाच पोहोचू नये आणि जर पोचलाच तर हे लोक काही ना काही मार्गाने काढून घेतात... म्हणूनच जनतेला सेवा मिळत नाहीत...गरीब अधिकच गरीब होताहेत... झोपडपट्टया वाढून बकालपणा येत आहे...

  • @munnajaani1964
    @munnajaani1964 29 днів тому +3

    बुलडोजर लागले पहेजे आणि पूर्ण महाराष्ट्रात दारू बंद झाली पहेजे आनी प्प पण बंद झाले पहेजे हे आमची मंगणी आहे जय महाराष्ट्र जय मिम् जय भीम

  • @shaikhzahir6512
    @shaikhzahir6512 28 днів тому +1

    खुप चांगली ऍक्शन घेतली ताई आपण धन्यवाद

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 29 днів тому +25

    First time I feel respect for Andhare Madam. Good Job !!!

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 29 днів тому +31

    पुण्यातले बाकीचे आमदार कुठे गेलेते,त्यांना हफ्ते मिळालेत

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 29 днів тому

      ✅✅😂

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 29 днів тому

      त्या आमदारांची list द्या इथे 😂

  • @prashantkamble9038
    @prashantkamble9038 29 днів тому +9

    संबंधित आयुक्तांनी मोदींकडून एक गुण घेतला "झुट कितना भी बोलो व्हिजन बडा होना चाहिए" सपशेल अपयशी ठरले पोलिस. धांगेकर साहेब, सुषमा ताई खूप चांगल्या पद्धतीने लढा देत आहात आणि विशेष म्हणजे आमच्याही वाट्याचा लढा तुम्ही लढत आहात. आपले आभार

  • @baburaosanap5076
    @baburaosanap5076 29 днів тому +4

    सुषमा अंधारे ताई व धन गे कर साहेब तुमच्याबरोबर पुणे कराच नाही तर सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे या भंग या अधिकाऱ्यांना सोडू नका

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 29 днів тому +134

    गृहमंत्र्यांना चौकात उभे करून या सर्व अधिकाऱ्यांसह फटके मारा.

    • @ravimate8106
      @ravimate8106 29 днів тому

      Tarbujerao greatest kapati

    • @udhavgarkhede6028
      @udhavgarkhede6028 29 днів тому

      Ghruhmantryanch tingar sujavla pahije bhar chukat mushri ne bhandhun

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 29 днів тому

      तोंडात डुकराची घाण घालून मारावे... पैसे खूप खाल्ले आता हे पण पंचवतील

  • @yogeshwarbhagwat1133
    @yogeshwarbhagwat1133 29 днів тому +61

    श्री धंगेकर आपल्या कार्याला सलाम ...सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्व

  • @ManojPrasad_super1212
    @ManojPrasad_super1212 12 днів тому +1

    धांगेकर साहेब खर एक खूप कार्य करणारा आणि गरीबजनतेसाठी काम करणारा खरा माणूस आहे....

  • @popatdhavale6782
    @popatdhavale6782 29 днів тому +2

    हापते फक्त पोलीसच घेत नाही यातला बराच वाटा हेच पुढारी घेतात

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 29 днів тому +69

    कुठे आहेत गृहमंत्री, कुठे आहेत पालक मंत्री?
    कुठे आहेत मुख्यमंत्री?

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +4

      ते आहेत म्हणून तर कारवाई झाली.
      पालघरला साधूंची हत्या, दिशा-सुशांतचा संशयास्पद मृत्यू, मनसुखची हत्या... तेव्हाच्या सरकारने काय कारवाई केली होती?
      तेव्हा मागितला का तुम्ही राजीनामा

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 29 днів тому +7

      समोर चा विचा रतो काय? आणि उत्तर राजकीय

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому

      @@pramodwankhade1819 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आत्ताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीच दिले आहेत

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 29 днів тому +1

      ​@@adnyatयंत्रणा सर्व सत्ताधाऱ्यांचा हातात आहेत.. सध्याचे राजकर्ते कोण आहेत..का मग कारवाई होत नाही 😡.. हे असले 2पैसे/comment करणे बंद कर..

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому

      @@PrashantPatil-sr7zb सत्तेत भाजप आहे म्हणूनच २ पोलीस अधिकारी सस्पेंड झाले, दोन डॉक्टर अटक झाले.
      निर्लज्ज उद्धव तर स्वतःच वाझेला पाठीशी घालत होता...

  • @user-vc3zh1wj5q
    @user-vc3zh1wj5q 29 днів тому +102

    धनगेकर ग्रेट माणूस आहे.पुणे शहर ला असा नेता परत मिळणार नाही.

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k 29 днів тому +53

    " निलांजनम समाभासमं रवि पुत्रम यमाग्रजम, छाया मार्तंड संभुतम, नं नमामी शनैश्चरम!"
    न्याय होत आहे,अन्याय सापडत आहे, फक्त आता माघार नको !

  • @gahininathkhedkar824
    @gahininathkhedkar824 28 днів тому +1

    धगेकर साहेब तुम्ही खरोखरच खूप समाजासाठी चांगले काम करत आहात तुमच्या सारखे जान असणारे नेते हवे आहेत.. मनापासून धन्यवाद साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत...जय महाराष्ट्र

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 29 днів тому +4

    Me pan Dhangekar✌🏻

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 29 днів тому +81

    पुणे शहराला रवी भाऊ ची खूप गरज आहे

  • @UtkD0307
    @UtkD0307 29 днів тому +49

    तो प्यासा लॉज रात्र भर अस्तो , कोणी सांगेल

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 29 днів тому +2

    हे सरकार सर्व साधारण जनतेचे आहे असे म्हणणारे.कोठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र

  • @PreveenPandita
    @PreveenPandita 29 днів тому +2

    Ravindra Dhangekar Bhau salute.. He should be CM of Maharashtra

  • @aartisable8675
    @aartisable8675 29 днів тому +129

    आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому +5

      म्हणजे ज्यांनी कारवाई केली त्यांचाच राजीनामा मागा...
      दिशा-सुशांतची प्रकरणे दाबली तेव्हा दिला होता का राजीनामा?

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 29 днів тому +7

      ​@@adnyat मग त्याचा तपास सध्याच्या गृहमंत्र्यांनी का नाही केला......
      हे तर स्पष्ट आहे.....

    • @akshaypatil2192
      @akshaypatil2192 29 днів тому +11

      टरबुजा देत नाही राजीनामा

    • @adnyat
      @adnyat 29 днів тому

      @@user-gv6ll8no3s मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे नष्ट करून झाल्यावर तपास CBI कडे दिलाय, आता बसा बोंबलत

    • @anupriyadesai542
      @anupriyadesai542 29 днів тому +2

      ​@@adnyatअंधभक्त spoted😅

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 29 днів тому +22

    धंगेकर साहेबाचा 🎉🎉

  • @doctorlokkk
    @doctorlokkk 29 днів тому +2

    Vinod be like: sabko leke jauga 😂😂😂😂😂😂

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 29 днів тому +3

    प्रत्येक कुटुंबातील जबाबदार व्यक्ती कुटुंब प्रमुख यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगले आचार विचार ईतरांविषयी आदर चांगली वागणूक आरोग्य संस्कार हे सर्व नियम लागू केले पाहिजे

  • @mansoortamboli8048
    @mansoortamboli8048 29 днів тому +33

    नाशिक फाटा ते चाकन हया रसत्यावर गोर गरीब कामसाठी जातात। त्यांचे 2 व्हीलर। 4 ते 5
    ठिकानी अडवुन कही ट्रेफिक वाले
    दमदाती करुण त्रास देता साहेबानी ह्याची ही दखल घ्यावी,,

    • @user-ow8tu3ye1x
      @user-ow8tu3ye1x 28 днів тому +2

      Ho tithe pn khup chalu ahe ha. Karbhar

    • @webilogIndia
      @webilogIndia 28 днів тому

      This is happening at many places.

  • @MrNomadSagar
    @MrNomadSagar 29 днів тому +39

    जनतेसाठी अधिकारी झाले ना जनतेसाठी कामे करा
    नसेल होत तर घरी जा

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 29 днів тому +1

    धनगर साहेब आणि अंधारे ताई आता जनतेने सर्वांनी उभे राहावे यांच्यामागे नाहीतर असंच हात चोळत बसावं लागेल पुणेकरांना

  • @VijayPatil-dd1qk
    @VijayPatil-dd1qk 29 днів тому +1

    हे सगळं नाटक आहे. त्या रात्री पहाटे तीन वाजता आमदाराला फोन अग्रवालने केला असणार. या आमदाराची पण चौकशी करायला हवी.