Pune Porsche accident:पोलिसांच्या इमेजसाठी गृहमंत्रीपदाचा वापर करणे धक्कादायक | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #pune #puneaccident porche #puneaccident #maxmaharashtra
    पुण्यातील एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग करत दोन तरुणांचा जीव घेतला. या प्रकरणावर कायदेतज्ज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे..
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 501

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 4 місяці тому +181

    असीम सरोदे सराणी सत्य गोष्ट समोर आणली आहे 👍🏻👍🏻👍🏻

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 4 місяці тому +133

    माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही मी निबंध लिहला तर चालेल का ?? ... एक साधारण मराठी माणूस

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 4 місяці тому +2

      Hatan marnypeksha gadin udvl ki nibhandh lihycha 😂😂ajb he rao

    • @avinash4978
      @avinash4978 4 місяці тому +3

      हा रिप्लाय पोलिसांना सगळ्यांनी करायला हवा

    • @KingMakers333
      @KingMakers333 3 місяці тому +1

      Nahi.

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 4 місяці тому +127

    न खाउंगा न खाने दुंगा कुठे गेला?

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 4 місяці тому

      कांग्रेसपेक्षाही शंभर पटीने भाजपची सत्ता केंद्रातील आणि राज्यातील एकदम खालच्या दर्जाची आहे.खोटे आणि भ्रष्टाचारी शासन.

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 4 місяці тому +50

    देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे ज्या जागी जर तुमचा मुलगा किंवा मुलगी असती तर तुम्ही असेच आदेश दिले असते का😢😢😢

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 4 місяці тому +4

      100 टक्के बरोबर

    • @amolgovardhane422
      @amolgovardhane422 4 місяці тому

      बायको पाहिजे होती त्या टरबुज्याची

    • @rn9604
      @rn9604 4 місяці тому

      फडणवीस च्या मुलाला पण असच कोणी तरी ठोकून मारणार .
      भगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं।

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 4 місяці тому +261

    देवेंद्र फडणवीस सरड्यासारखा रंग बदलत असतो.

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 4 місяці тому

      त्यांनीच वाट लावली आहे हरामखोर आहे तो त्यालाच लोक निवडून देत आहेत

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 4 місяці тому +1

      चानक्य

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 4 місяці тому

      ​@@sureshkukade9108 bhampak

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 4 місяці тому

      सुरवातीला देवेंद्रचे पोलिस / RTO समधी स्टेटमेंट पहा , पोलिसांची / RTO बाजू उचलून धरली होती ?

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 4 місяці тому

      भिकारचोट देवेन कुठाय

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 4 місяці тому +66

    फडणीस गहमंत्री आहेत त्यांच्या वरतीआधी कलम लावा आणि त्यांची पहिली ईडी चौकशी करा मग सत्य काही ते समोर येईल😊

  • @NandkishorKale-z5r
    @NandkishorKale-z5r 4 місяці тому +65

    कायदा सु व्यवस्था सिर्फ गरीबों के लिए एक साधारण इंसान सिर्फ हेलमेट नहीं लगाया तो जुर्मना भरना पड़ता है

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 4 місяці тому +42

    गृहमंत्री सामान्यसाठी नाहीतर केवळ आपल्या पक्षातील लोकांसाठीच काम करत आहेत, रात्रभर बार, जुगार अड्डे चालू आहेत, फक्त पैसा आणि सेटिंग.

    • @rn9604
      @rn9604 4 місяці тому

      फडणवीस च्या मुलाला पण असच कोणी तरी ठोकून मारणार .
      भगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं।

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 4 місяці тому +70

    पोलिस आणि फडणवीस नुसतीच दिशाभूल करत आहेत. जेव्हा पोलिसांची इच्छाशक्ती असते तेव्हा कुणाची पण कशी पण वाट लावू शकतात. इथ सरळ सरळ सगळे याला वाचवायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इलेक्शन रिझल्ट आले की या प्रकरणावर कुणी बोलणार देखील नाही त्यामुळे तोपर्यंत काहीतरी करून लांबवत आहेत.

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 4 місяці тому +3

      आत्ता लोकसभा झाली
      विधान सभेला दाखून देऊ लबंडांना

    • @dr.bhimraobandgar2069
      @dr.bhimraobandgar2069 4 місяці тому

      ​@ते ू 3:05 😢

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 4 місяці тому +34

    अनिल देशमुख यांच्या वर आरोप करणारेच आता शभर कोटी घेत असतील तेव्हाच पोलिसांना वाचविल्या जाते

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 4 місяці тому +1

      पोलीस भरतीत इग्रज लोक असावेत तरच लोकशाही ला न्याय मिळनार

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 місяці тому +27

    सहमत.....
    यावेळी फडणवीस साहेबांची भूमिका जनतेला आवडली नाही हेच जर महाविकास आघाडी असती तर पोलिसांना तात्काळ कपडे कढे पर्यंत त्रास दिला असता

  • @Enter321
    @Enter321 4 місяці тому +23

    Absolutely Clear and Clean thoughts.

  • @sanjeevanwalavalkar2213
    @sanjeevanwalavalkar2213 4 місяці тому +90

    आता फडणवीसची कीव येते...party with difference

    • @prabhakarpatil9353
      @prabhakarpatil9353 4 місяці тому +1

      किव करु नका. त्याला उघडे करा

  • @adv.akshaysonwalkarpatil9512
    @adv.akshaysonwalkarpatil9512 4 місяці тому +7

    Great Sir... मी एक वकील आहे.. आपण जे विश्लेषण केले आहे ते खरच निःपक्ष आणि मार्गदर्शन करणारी आहे

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 4 місяці тому +20

    श्रीमंतचा मुलगा आहे म्हणून गृहखाते विकले गेले
    आणि गृहमंत्री ला खोके रातोरात मिळाले.म्हणूनच दोन तासात जामीन मंजूर झाला

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 4 місяці тому +22

    विशाल अग्रवाल बिल्डर ला बायकोट करा...त्याचे घर विकत घेऊ नका पुणेकरांनो

    • @rn9604
      @rn9604 4 місяці тому

      भाऊ लोक madherchod आहेत पर्याय नाही कारण त्या बिल्डर चे कल्याणी नगर कोरेगाव पार्क एरिया मध्ये प्लॉट आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही

  • @Teja_S
    @Teja_S 4 місяці тому +20

    पोलिस विरुद्ध FIR, दाखल करता येते का याची गृह मंत्रालयाने काळजी घेतली पाहिजे

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 4 місяці тому +24

    मुलाला निबंध लिहायला लावला म्हणजे नक्की काय? हा प्रकार काय आहे ? काहीच कळत नाही.
    स्पष्टीकरण समजले तर बरे होईल

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 4 місяці тому +5

      त्याच्या पोराला शाळेत निबंध लिहायचं गृहपाठ दिलेला पुढच्या दिवशी ते त्याच्या पोराला शाळेत दाखवायचे होते.. म्हणून त्याने आरोपी कडना ते लिहून घेतले म्हणजे निकाल पण देता येईन आणि मग तो निबंध पोराच्या शाळेत पण दाखवेन..

  • @yogendrachavan1331
    @yogendrachavan1331 4 місяці тому +8

    अहो वकील साहेब एक जज, वकील, किंवा तपास पोलीस अधिकाऱ्याची मुलगी चिरडली असती तर असाच निभंध लिहायचं न्याय केला असता का ?????? यावर एक विडिओ बनवा साहेब
    *Main Bazar open*

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 місяці тому +8

    अजित पवार मेला वाटत भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏पुणे सुखी होईल

    • @rn9604
      @rn9604 4 місяці тому

      अजित पवारच्या मुलाला पण असच कोणी तरी ठोकून मारणार .
      भगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं।

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 4 місяці тому +14

    Asim Sir great❤🎉

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 4 місяці тому +15

    हे शेवटच ! यापुढे कायदा नाही, जनता न्याय करणार, पोलिसांना बाजूला ठेवून.......

  • @sharadbirari2716
    @sharadbirari2716 4 місяці тому +7

    गृहमंत्री फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 4 місяці тому +4

    Asim sir ek gosht ithe samajst nahiye ki jar ipc 304 anusar gunha dakhal kela aahe. Aani kalam 304 non bailable aahe tar tyavyaktis bail kashikay milu shakte aani ti suddha ravivar astana....?

  • @rajanthony7151
    @rajanthony7151 4 місяці тому +7

    Sir, your points are valid. Agree with you totally,

  • @nikeshghuge205
    @nikeshghuge205 4 місяці тому +2

    Where is cctv potage Of police stion ??? report ????

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 4 місяці тому +11

    मला शाळेत पण कधी एवढी मोठी, म्हणजे निबंध लिहिण्याची शिक्षा मिळाली नव्हती......

  • @73015
    @73015 4 місяці тому +2

    Very nice analysis Mr Asim
    You explained both the sides extremely well

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 4 місяці тому +3

    सामान्य माणसाकडून राजकारण्यांची मुलं उडवली गेली असती तर,, राजकारण्यांनी त्यांची घरच्या घरी जाळली असती,, हे लक्षात असू द्या 🙏🏽🙏🏽🙏🏽
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 4 місяці тому +10

    गृहमंत्री कामात आहेत वाटते निबंध तपासायच्या

  • @ba-dum_tss
    @ba-dum_tss 4 місяці тому +1

    Tyani sunday la kasa nela for bail?

  • @kapilkadam2787
    @kapilkadam2787 4 місяці тому +8

    खुप काही गोष्ठी आहेत
    स्थानिक आमदार देवेंद्र जी ह्यांना एक पुरस्कार देऊन टाका
    लोकांचे घरे फोडणे शिवाय
    पोलिस कशे चांगले आहेत त्यांना प्रधान बनून टाका

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 4 місяці тому +6

    आहो साहेब यांना मंथली चालू असते,या मुळे हे सर्व घडते .कोठे काय घडत असेल आणि पो. याची माहिती नसेल तर यांना का ठेवता?

  • @bhagvaraj9527
    @bhagvaraj9527 4 місяці тому +5

    अभ्यासू व्यक्तिमत्व गृह मंत्री तुम्ही असायला पहिजे सर ❤

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 4 місяці тому +12

    😮 Aataa sarv nagrikanna fakt ekach vinanti: Case Fast track court madhe chalavli geli pahije, hyacha agraha sarvanni aapaplya pratyek comment ani post madhe dharava 😮👃

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 4 місяці тому +4

    ज्या राज्याचा। गृह मंत्री खालच्या पातळीवर चा
    असेल तर हे यानंतर ही सुरुच रहाणार

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 4 місяці тому

      हिंदुस्तानी पिक्चर ची सिनेमाची आठवण आलीकमलासन चासिनेमासांगून जातो की कायदा हातात घेण्याची मानसिकता सामान्य माणसाच्या मनात ये तेआणि ती वेळ जवळ आलेली आहे .

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 4 місяці тому +6

    गृहखात्याच्या अखत्यारीतील पोलिस खातं बाल न्यायालया समोर सत्य स्थिती मांडली नाही मग न्यायालयाला दोष देणेत काही अर्थ. ख-या दोषींची समांतर चौकशी झाली पाहिजे.

  • @ganeshdalvi5429
    @ganeshdalvi5429 4 місяці тому +4

    खरंच खूप काम केले फोडा फोडी चे फडणवीस नी त्यांना आता नागपूर ला घरी पाठवा अराम करा

  • @sureshmhamane3274
    @sureshmhamane3274 4 місяці тому +6

    ज्यानी ज्यानी मॅनेज झाले त्याना आरोपी केले पाहीजे पण सरकार त्यांचेच आहे

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 місяці тому +19

    फडवणीस अकार्यक्षम गृहमंत्री

  • @sureshshinde4052
    @sureshshinde4052 4 місяці тому +1

    Khup chan explain kela

  • @devanshsbhosle9582
    @devanshsbhosle9582 4 місяці тому +4

    एकाच मागणी गृह मंत्री नी राजीनामा द्यायला हवा.

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj 4 місяці тому +4

    DARU aani BLOOD cha report Nigetive yenar Karan Jya mulasati ratri 3 Vajata ek Lokpratinidhi Jat aasel tar report Nigetive yeu shakato

  • @varshag.8398
    @varshag.8398 4 місяці тому +4

    पोलीस स्टेशन मध्ये कामकाजाचं रेकॉर्डिंग केल्यास पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांवर कोण कसा दबाव आणतं हे सिद्ध होईल.

    • @saAgAG1989
      @saAgAG1989 4 місяці тому

      Kahi upyog nahi camara band ahe all over even on pune roads

    • @varshag.8398
      @varshag.8398 4 місяці тому

      @@saAgAG1989 मी पोलिस ठाण्यात कॅमेरा लावा असं म्हणत्येय, रस्यावरचे सिसिटीव्ही बद्दल बोलत नाहीये मी

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl 4 місяці тому +1

    आधी प्रकरण दाबून टाकायचं होतं.. आता प्रकरण निस्तरायच आहे.. हाच फरक आहे..😅😅

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 4 місяці тому +8

    ही सिस्टम पूर्ण भ्रष्टाचारी आहे
    सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते पण भ्रष्टाचारी आहेत या लोकांना गरीब लोकांची काहीच देणेघेणे नाही फक्त या लोकांना पैसा पाहिजे

    • @justvideos7040
      @justvideos7040 4 місяці тому

      तुमच्या कमेंटला भलेही कमी लाइक्स मिळालेले असतील पण हीच एकमेव खरी परिस्थिती आहे

  • @RameshBorde-l3u
    @RameshBorde-l3u 4 місяці тому

    स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणेसाठी आपल्या पदाचा गेईर वापर करणारा स्वार्थी राजकारणी!🌹🌹🌹🌹🌹

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 4 місяці тому +1

    Ashim sir great 🎉🎉

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 4 місяці тому +3

    माननीय मोदींचे माननीय फ 👏👏👏 !! फजिती कुणाची झाली ? निष्पाप मृत कुण-तरूणी पापी व्यवस्थेचा बळी ठरले, त्यांच्या कुटुंबियांना सात्वनेऐवजी नको ते प्रश्न विचारण्यात आले. हि सर्व चौकशी करत करत अनेक वर्ष जातील याची काळजी घेतली जाईल.

  • @mayur8839
    @mayur8839 4 місяці тому +13

    कपटी करस्थानी टरबूज

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 4 місяці тому +2

    हाच कायदा सुशांत व दिशा केस व मनसुख हिरेन केस मध्ये का नाही लागू होत.

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 4 місяці тому +3

    Chota rajan , Surendra agrawal, Sunil tingre , amitesh Kumar, judge. He sagle prakaran devendra chya sangnya Varun zale. Hyla jababdar devendra ahe.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 4 місяці тому +2

    असिम सरोदे सर 100%सागतात ते खरं आहे

  • @kadam519
    @kadam519 4 місяці тому +1

    Father ne bjp join keli ( or donation dile ) tar tyachyawar karyawahi hoil ka? plz guide

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 місяці тому +1

    Adv. Asim Sarode नी सर्व मुद्दे अगदी अचूक पणे सांगितले आहेत.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 місяці тому +1

    फडणीस la जनतेपेक्षा पोलिसांची च जास्त काळजी आसते. जनतेकडून चिरीमिरी मिळत नाही ना.

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 4 місяці тому +1

    Nice Asim sir

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 4 місяці тому +2

    अगदीं बरोबर आहे आयुक्त सारवासारव करतात दबावाखाली. वर्दी ची किंमत यापूर्वी नव्हती आणि आता ही राजकारण्यांनी घालवली

  • @dilipkasar5148
    @dilipkasar5148 4 місяці тому +1

    पोलीस ईमेज सुधारण्यासाठी गृहखातेच असते.

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 4 місяці тому

    असीम सरोदे यांनी चांगले सांगीतले. पण ज्या घरातील २ मुलांचे जीव गेले. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. सगळे फक्त श्रीमंत लोकांबद्दलच बोलतात.

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 4 місяці тому +1

    गृहमंत्री जनतेने आवाज उठवला तरच जागे होतात...
    गृहमंत्री सच्चे असतील तर ज्यांनी कायद्याच्या दृष्टिने सदरची केस कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांचेवर कारवाई करावी.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 4 місяці тому +1

    जगभरातील लोक या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलीस खात्या बध्दल काय बोलत असतील

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 4 місяці тому +4

    विशाल भाजप मध्ये जाणार.
    मग बघा..
    मुलगा मानसिक रुग्ण आहे / मुलगा दारू प्राशन करून नव्हता...
    सरबत पिऊन गाडी चालवत होता...

  • @YashJunnarkar2121
    @YashJunnarkar2121 4 місяці тому

    Logically आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने एक विचार करायचा झाला, तर एक विद्यार्थी म्हणून मला पडणारा साधा प्रश्न आहे...
    जर तो मुलगा १८ खालील असेल तर Juvenile Justice Act च लागणार ना, IPC तर लावू शकत नाही... हा आता 304 लावून मग Juvenile Justice board कडे जाऊनच ती adult trial करायला लागेल ना....??
    I'm confused, please if anybody could explain.

  • @dinkarmarulkar9401
    @dinkarmarulkar9401 4 місяці тому +1

    जामीन देताना शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे की विशेष बाब..

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 4 місяці тому +1

    कायदा व सुव्यवस्था,विधी व न्यायविभागातील कामकाजावर 2परिच्छेदाचे टिपण, पत्र नागरीकांनी राज्य प्रमुखांना पाठवावेत;या विभागाची ईमेज डाऊन करणार्यांवर कारवाईची रास्त मागणी,वकिल महोदयांचा न्याय्य युक्तीवाद*

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 4 місяці тому +1

    गरीबांना एस आय टी.आणि बड्या धेंडाना सुट्टी ही राज्यातील स्थिती आहे

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 4 місяці тому +1

    कितीही पैशावाला असला तरी पोलिस खात्यांनी या बापाला आणि मुलाला सोडू नये नाहीतर पोलिस खात्याबद्दल ज़नतेत मेसेज़ वेगलाच ज़ाईल

  • @puredesi6278
    @puredesi6278 4 місяці тому +6

    बीयर बार, डांस बार, वाइन शॉप , देशी दारु शॉप , स्कूल , कॉलेज यूनिवर्सिटी शाळा ,
    हे सगळे नेता लोकांचे, रिटायर्ड सरकारी अधिकारी, यांचेच असतात ,

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +8

    सर्व साधारण मुलगा असता तर पोलिस अशा‌ प्रकारे वागले असते का?
    जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
    फडणवीस कडून गृहमंत्री पदावरून बाजूला केले पाहिजे

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 4 місяці тому

      अशा मंत्र्यांना घरी पाठविले पाहिजे

  • @SantoshPathare-s7c
    @SantoshPathare-s7c 4 місяці тому +3

    साहेब तुम्ही बोलता एकदम खरोखर आहे😊

  • @sureshgaikwad9502
    @sureshgaikwad9502 4 місяці тому +2

    Lokshahichi chesta lavliye

  • @nikhileshraut7596
    @nikhileshraut7596 4 місяці тому +1

    न्यायाधीश फैसला
    मुलगा - तु निबंध लिहायचा
    बाप - तुम्ही cheque लिहायचा

  • @anilmore5209
    @anilmore5209 4 місяці тому

    आपण जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या अनुषंगाने स्वःता जनहित याचिका दाखल करावी.

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 4 місяці тому +1

    कळत नाही यांना कोणाचे एकावे पालकमंत्र्यांचे की गृहमंत्र्यांचे

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 4 місяці тому +2

    काय फरक आहे
    बाप म्हणून मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे
    आणि गृहमंत्री म्हणून पोलीस खात्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 4 місяці тому +8

    Khoke sarkar purna bhrast 4 din ke mehman ghya charun marjitale jatiche adhikari chu mhatalaki lachake todnare sarkari jantechya paishawar sattechi haus bhagawatat lokshahi budali ata zundashahi

  • @puredesi6278
    @puredesi6278 4 місяці тому +6

    शनिवार रविवारची मध्ये रात्री ही दुर्दैव घटना घडवली , मग ही बातम्या रविवारी किंवा सोमवारी का पसरली नाहीत , न्यूज नेटवर्क चॅनल्स नी ही न्यूज दोन दिवस का
    जोरदार परसार केली नाही ,
    कारण होम मिनिस्टर च दबाव असेल , निवडणूक होती ,
    चार शे पार, दबाव असेल ,😂😂

  • @kpjevlikar7884
    @kpjevlikar7884 4 місяці тому +1

    जेंव्हा, या बद्दल कायदे सरकार आणत होते तेंव्हा तुम्हीच ओरडत होता व ट्रक ड्रायव्हरना हाताशी धरुन ते रद्द करायला लावले.

  • @RRR-1111
    @RRR-1111 4 місяці тому +1

    सगळी चेन आहे BMC, पोलीस, legal authority, सगळ्यांनी या पब बार ला permissions कशा आणि कोणी दिल्या ? किती पैसा खाल्ला गुहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्या ची ही जवाबदारी आहे कारण २ तरुणांचे जागीच जीव गेले. यांना सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी , सेवे साठी निवडुन दिलेले आहे भष्टाचार , कामचोरपणा करायला नाही 😡

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 4 місяці тому +2

    पब आणि बार la परवानगी देताना सुद्धा करोडो रुपये घेऊनच परवानगी दिली जाते त्याला सर्व नियम धाब्यावर बसविले जातात.प्रत्येक प्रकरणात नेते आणि अधिकारी/कर्मचारी हे पैसे घेतल्याशिवाय कोणतीच कामे होत नाहीत त्यामुळे नेते अधिकारी कर्मचारी यांना गोळ्या घातल्या पाहिजेत तरच सुधारणा होईल.

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 4 місяці тому +3

    सर्वसामान्य माणूस आता तर पोलिसांनी काय केले आता हे विचार करायला नको,......

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 місяці тому +1

    पोलिसांचा कुठलाही दबाव नाही या सरोदे यांनी नीट माहिती घ्यावी तरच बोलाव उलट फडणवीस साहेब यांनी व्यवस्थित लक्ष घालून काम करत आहे

    • @stardombhum513
      @stardombhum513 4 місяці тому

      भाऊ विकले गेले आहे रे पोलीस साधा
      माणूस असता तर आज खूप हाल केले असते पोलिसांनी

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 4 місяці тому +1

    Shame on CORRUPT Pune POLICE !!!

  • @pramodg7778
    @pramodg7778 4 місяці тому +1

    असीम सरोदे हा अंतकवाद्यासाठी रात्री न्यायालयात जाणारा दुसऱ्या ना एक्कल शिकवतो

  • @P74368
    @P74368 4 місяці тому +1

    मॅनेज होणारे पोलीस कर्मचारी, मंत्री असतील तर सामान्य माणसांना न्याय कसा मिळेल.

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 4 місяці тому +1

    कायद्याची सर्रास थट्टा करणार्यांवर किती न्यायाधीश बोलू शकतील ? कि असे निर्णय देणार्या न्यायालय किंवा न्यायमूर्तिंना कायद्याने कुणालाच काहीच बोलता येत नाही ? वरिष्ठ न्यायमूर्ती पण कुणी केस दाखल केल्याशिवाय कारवाई करू शकत नाही का ? किंवा कानउघडणी करू शकत नाही का ?

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 4 місяці тому +1

    Ekdum barobar aho punyat police ahet ki nahi asa vatad punyat firtana

  • @Vancqa
    @Vancqa 4 місяці тому +2

    Sarode, Dhangekar aani Pune kar..tumhala salam..

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +2

    देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस स्टेशन ला जाऊन काय केले?
    काही सेटेलमेन्ट होती का?

  • @VBG1982
    @VBG1982 4 місяці тому +2

    नारको टेस्ट झाली पाहिजे! म्हणजे सर्व उघडकीस येईल!

  • @Ek1001mathur
    @Ek1001mathur 4 місяці тому +3

    आहो हा दुध पिता पोरगा आहे का आता लग्न केल तर पोर काडील लाहान आहे आस बोलणारे लाहान आसतील

  • @prashantshinde9351
    @prashantshinde9351 4 місяці тому

    good Sir...thank you Jai Maharashtra

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2ex 4 місяці тому +3

    💯💯 same feeling police chi image sathi suru ahe sgll

  • @vipulphadatare8674
    @vipulphadatare8674 4 місяці тому +1

    Tyache vay 18 Varsha 8 mahine asel ...date cha ghol ghatala asel......

  • @devendranaththosare7960
    @devendranaththosare7960 4 місяці тому +4

    वकिल साहेब तुम्ही अति चागलेपणासाठी राहुल गाधिच नाव घेत आहे.ते काय म्हणाले ते आपणाला क्ळाले नाही

  • @dprakash948
    @dprakash948 4 місяці тому

    ऍडव्होकेट असीम सरोदे यांना सुद्धा या drunk and drive केस मध्ये आरोपीचे वकीलपत्र घ्यावयाचे आहे वाटतं....

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 4 місяці тому

    कोणत्याही साक्षीदार यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. मयत दोन तरुणांना तुमची श्रद्धांजली असेल व पुढील काळातही अशी घटना घडू नये यासाठी सत्य दाबून ठेवू नका..दोषींना शिक्षा झालीच पाहिजे 😮😮😮

  • @सत्यमेवजयते-म6घ
    @सत्यमेवजयते-म6घ 4 місяці тому +4

    हा वकील असून सुद्धा ह्याला एवढे ही माहीत नाही,की बाल आरोपी विरुद्ध सामान्य कलम लावण्या साठी सुद्धा जुविनेल बोर्ड ची परवानगी घ्यावी लागते....

    • @amolkunjir7884
      @amolkunjir7884 4 місяці тому +2

      Mang bord kade permission ka nahi ghetali

    • @सत्यमेवजयते-म6घ
      @सत्यमेवजयते-म6घ 4 місяці тому

      @@amolkunjir7884 अरे भाऊ त्यांनी ती नाकारली...म्हणून तर त्या पोराला जामीन भेटला..कदाचित त्यावेळी पोलिस युक्तिवाद करण्यास कमी पडले असतील..हे मी मानतो..कोणतेही कोर्ट हे त्यावेळी त्यांच्या समोर जे युक्तिवाद होतात त्यावर निर्णय देत असतो...

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 4 місяці тому

    असीम सरोदे हे उत्तम वकील आहेत...त्यांना सपोर्ट करा. बंद करा रात्री उशिरा चालणारे बार