डॉक्टर आसुन सुद्धा आशा खुप महाग साड्या पुजाने घेतल्या नाहि समजदार आहे ती खर तर मुलीच लग्न ठरल्यावर इतकी खरेदी करतात की नकोत्या वस्तू घरात येतात आई वडील खर्चाने काळजीत पडतात .तर पुजाचा आदर्श घेण्या सारखा आहे .
पुजा साड्या खूप सुंदर आहे 👌 नवीन पिढीला प्रेरणा देणारे पुजा ने काम केले आहे आता च्या मुली आई वडील किती खर्चात पाडतात परंतु पुजा खुप समजदार आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ
पूजा सासरी गेली की खरंच ताई आम्हाला सूधदा करमणार नाही आता खूप सवय झाली आहे सृरवानापाहयचीखरच🎉 साडी खुप खुप सुंदर आहे सगळ्या खुप छान मस्त साडी आहे पूजा राहुल खरंच खूप गोड गोड मूल आहेत ❤🎉
Khup sundar vlog tai,,,,,Pooja cha Saree collection mast ,,, एकदम लेटेस्ट आहेत,,,आता हळूहळू पूजा chya lagnaachi तयारी सुरू झाली असेल न,,, खूप खूप शुभेच्छा तिला,,,,take care
Thank you Tai,,,, खूप गुणी आहे पूजा,,,माझ्या अकरा वर्षांच्या मुलीला ,,सारा la नेहमी तिला दाखवत असते,,,ती कष्ट घेऊन कशी छान डॉक्टर झाली,,,,तुम्ही देखील किती मनापासून सगळ करत असता ते मी नेहमी तिला सांगत असते,,,,,😊 aamhi Kolhapur madhe aahot,,,Ambabai chya darshana saathi jaroor ya😊,,,
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई माझ्या मीं नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा छान मस्त झालं आहे पकोडे नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर विडियो झाले आहे ताई खरंच तुमच्या मूल दोन्ही मुले खूप खूप छान मस्त आहे दादा च् स्वभाव अतीशय छान शांत सुशील आहे 🎉❤

Khup chan Tai ❤❤❤❤
Pooja khupch sunder diste....swbhav pn khupch Chan ahe ticha ...mala puja khup avdate ❤🥰😘
Khup chhan video,khup chhan sadya hotya kami kimtit khup cha chhan sadya hotya vatatcha navtya ki hya kami kimtichya aahet mahnun
ताई पूजाचे साडीचे collection एकदम भारी आणि पालक पकोडे देखील छान
👌👌
खुप छान साड्या आहे. आणि पालक भाजी देखील मस्त आहे.
Poojache saree collection chhan aahe ❤
Pujacha swabhav khoop chan aahe
पुजा साड्या खूप सुंदर आहे 👌 नवीन पिढीला प्रेरणा देणारे पुजा ने काम केले आहे आता च्या मुली आई वडील किती खर्चात पाडतात परंतु पुजा खुप समजदार आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ
Thankyou 🥰
जय श्रीराम, सुवर्णा पुजाच्या आवडीची ,पालक भजी छान बनवलीत! पुजाचे साड्यांचे कलेक्शन छानच!
पूजाचा स्वभाव खूप छान आहे
Khup Chan saree ahet tai Pooja chya ani tumchi pooja pan khup Chan ahe bless you beta ❤ congratulations 🎉 tai 300k keep it up
Pooja ch sadi calektion khup chan must bhaji parti 😋😋😋😋😋
Tai tumcha v Puja cha swabhav khup chan ahe mi philyanda evhdha chan video phate kiti apulkine sarv dakhvta❤😅
Pooja chya sadya che collection khoop Chan aahe belt mast aahe
Nice sari collection. Pujala sagalya saries chan destil. Nice choice. Palak bhaji yummy. Best vlog.❤
Thankyou 🥰❤️
Khup chan saglya chan puja n puja chi choice 😅
Pujachya sagalya sadya khoop chhan aahet 😘
Thankyou 🥰
साड्या खूप सुंदर आहेत पूजाच्या❤❤
पूजा सासरी गेली की खरंच ताई आम्हाला सूधदा करमणार नाही आता खूप सवय झाली आहे सृरवानापाहयचीखरच🎉 साडी खुप खुप सुंदर आहे सगळ्या खुप छान मस्त साडी आहे पूजा राहुल खरंच खूप गोड गोड मूल आहेत ❤🎉
Ajoba hy wtte pujache
खुप छान साडी आहे😊
@@CutiePie-96⁰4
Pooja khupch chhan sarri colection
सुवर्णा पुजाचे आवडीचे पालक भजी केली एक नंबर साड्या खुप छान आहे ❤❤
Khup chan ahe pooja sarv sadya 😊😊
Thankyou 🥰❤️
साड्या खूपच छान आहेत
साडी कलेक्शन मस्तच आहे व्हिडियो भारी
Chhan Saree aahet 🌹
Khup chaan sadya aanlya tai verry nice vlog ❤
पूजा chya सर्व साड्या खूपच सुंदर आहेत 😊❤
Thankyou 🥰
Nice sarees wow
Pujacha साड्या खूप सुंदर आहेत ताई तुम्हाला लग्नाच्या तयारीला शुभेच्छा खूप छान vlog 👌👌👌
Thankyou 🥰
खुप छान.........
पूजा साड्या खूप सुंदर आहे 🎉 पजाआता आम्हाला दिसनार नाही सासरी गेल्यावर
Nice saree collection Puja...👍
खुप छान मस्त साडी❤❤
पुजा स्बुप inocent आहे😊
Mast 😊😊😊
Chan aahe sarv sadya❤nice blog😊
Khup chaan Vlog tai
Pooja chya sadya Pan Khup chaan
Thankyou 🥰
पालक पकोडे 1ch numbar 👌👌👌😋😋😋
Thankyou 🥰
पूजा तुझें लग्न जवळ येत आहे तशी तुझी खरेदी पण चालू झाली छान 👌👍🏻🥰
सुरतला छान मिळाली
Khup chan ahet saree sarvach chan ahet pakode pn chan zale
पुजा खूप खूप छान आहे सर्व sadi ❤❤❤ आशिच आनंदि रहां ❤❤❤
Tai Pooja tumcha sarakih disatay premal aani chagali 😊😊
Thankyou 🥰
Mast aahe tai bhze❤
Pooja chya sadya chhan ahe tai nice video aajcha ❤
Pujache sadi callection chhan aahe palak pakode sendwich chhan mauth is watering
Thankyou 🥰
सगळे साडी खुप छान
Nice video Tai 👌👌👌
छान आहे साड्या ताई
पूजाच्या साड्या खूप छान आहे पूजा डॉक्टर असून सुद्धा कुठल्याच grv नाही पूजाची जाऊ बाई पण छान आहे..... 👌👌❤ असेच आनंदी राहत जा बाळा👌👌❤
Thankyou 🥰
Very nice collection of Sarees of Pooja didi 😊😊
Pooja ch love marriage aahe ka..?
Jodi khup mst aahe doghanchi ❤
Mla tr tumche video khup aavdtat👌
ताई पुजाचा साडा खूप छान आहे मला खूप आवडा ❤
वीडियो छान होता साडी छान आहे
पुजा साडया खूप छान आहेत
खुप छान आहे सगळ्या साड्या पुजा च्या ❤
Thankyou 🥰
पूजा तुझ्या लग्नाच्या अगोदर साड्यांचा कलेक्शन खूप छान झालं पकोडे तर खूपच छान झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
सुवर्णाताई पूजेच्या साड्या खूप खूप छान आहे❤❤
Chan mast
shree swami Samarth
साडी खूप छान आहे
खुप छान आहे पोकोडे
पालक पकोडे फार छान
Thankyou 🥰
Link dya na sadi covar chi
Sady खुप छान
Khup sundar vlog tai,,,,,Pooja cha Saree collection mast ,,, एकदम लेटेस्ट आहेत,,,आता हळूहळू पूजा chya lagnaachi तयारी सुरू झाली असेल न,,, खूप खूप शुभेच्छा तिला,,,,take care
Thankyou 🥰❤️ ताई
तुम्ही पण नक्की या बर का लग्नाला..👍🏻🥰
Thank you Tai,,,, खूप गुणी आहे पूजा,,,माझ्या अकरा वर्षांच्या मुलीला ,,सारा la नेहमी तिला दाखवत असते,,,ती कष्ट घेऊन कशी छान डॉक्टर झाली,,,,तुम्ही देखील किती मनापासून सगळ करत असता ते मी नेहमी तिला सांगत असते,,,,,😊 aamhi Kolhapur madhe aahot,,,Ambabai chya darshana saathi jaroor ya😊,,,
पूजाच्या लग्नाच्या खुप शुभेच्छा❤
Palak pakode 😋👌👌....khup chan saree collection ❤🎉
Thankyou 🥰
Very nice collection
Sare khup sunder aahe taj
खुप छान आहे पुजाच्या सर्व साड्या
Thankyou 🥰
Saree chi choice chhan ahe poojachi.. Me pn tichyach age chi ahe lgn houn 3yr zale tri ajun pn saree nesta pn yet nhi n gheta hi yet nahi..
ताई प्रदोष बद्दलमहिती सांगा कसा करावयचा
pooja sarkhi mulgi bhetayla kharch nashib lagt taai ❤
Thankyou 🥰❤️
श्री स्वामी समर्थ ताई🙏
मावशी तुम्ही जेव्हा सुरतला साडी लेंगे घेण्यासाठी जाल तेव्हा त्याचे प्राईज पण आम्हाला सांगा ❤❤😊
घरच्या डाळीचे पीठ वापरतात दुकानाचे पीठ वापरतात का
पूजाचे साडी collection खूप छान आहे ❤🎉
Thankyou 🥰
रेडीमेड ब्लाऊज कुठे घेतले
ताई तुम्ही पकोडे करायला कोणते पीठ वापरतात
Poojacha swabhav khup chan ahy .....atta ticha mummy cha kant sarkha aavaj ghuman ha na mummy .ha na mummy mhnun😢😢😢
काटन आहे छान
Sasu baini anleli sadi poja la chan disnar 😊
Ho🤭🤭
Kadhi aahe lagn
Suparichi sadi kuthun ghetliy
Sadi bag kontya app vrun bolvlya taii
👌👌😘😘👍
👌👌👌☺️
छान आहेत सगळ्या साड्या पूजा तूझ्या ❤🎉
Thankyou 🥰
Tu khup sundr h.sadi pn
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई माझ्या मीं नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा छान मस्त झालं आहे पकोडे नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर विडियो झाले आहे ताई खरंच तुमच्या मूल दोन्ही मुले खूप खूप छान मस्त आहे दादा च् स्वभाव अतीशय छान शांत सुशील आहे 🎉❤
हो मावशी तुम्ही पण काळजी घ्या🥰
साड्या खुप सुंदर आहे
❤👌👌👌👌👌👌
सर्व साडया खुप छान आहेत. 👌
Very nice 👍 Palak Pokade yummy 😋🤤🎉🎉
खूप छान
Pooja थोडी बारीक हो लग्ना पर्यंत अजून छान दिसशील लग्नात साडी collection खूपचं छान 😊❤
Tai ti jashi ahe tashi chan ahe vinakaran konala body shame karu naka
Ho mavshi🤩
Ho pooja Tai Allready Barik Aahe & Mast Aahe Disayala..
Allready You Are Looking Gorgeous & Beautiful ❤❤🥰🥰Stay Always Happy.. 😊
ताई तुम्ही खुप छान बोलतात पुजा ताई डॉक्टर आसुन खुप छान साडी घेतली
Thankyou 🥰
Tai aluminium chi bhandi waprawi ka
पूजा खूप छान मूलगी आहे