मुंबईत महायुतीचं टेन्शन का वाढलं, सेना-भाजपचे 8 आमदार धोक्यात का? | Mahayuti MLAs in Danger | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 273

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 місяці тому +141

    शेलार फक्त शिवसेना ठाकरे मुळे आमदार झाला होता

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 3 місяці тому

      Bogas visheshan. Translate to Marathi (United Kingdom)

    • @ShahajiPatil-c2m
      @ShahajiPatil-c2m 3 місяці тому +2

      छक्का आशिष शेलार

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 Місяць тому +5

    महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीला मुंबईची जनता व महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सोबत राहील

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 3 місяці тому +37

    छान विश्लेषण साहेब जयमहाराष्ट्र

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 місяці тому +127

    मुंबई मध्ये शिवसेना ठाकरे चे खुब आमदार येणार

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 3 місяці тому +66

    अशिश शेलार यांनी संन्यास घेतला पाहिजे वचन पाळलं पाहिजे हिमालयात जाऊन बसावे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +83

    पत्रकार साहेब एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय ताकद, वजन वाढवण्यासाठी भाजपाचे काही उमेदवार पराभूत केले अशीच चर्चा भाजपच्या गोटात चालू झाली आहे

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 3 місяці тому +26

    आशिष शेलार नकोच 😢मुंबई महाराष्ट्र त

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 3 місяці тому +122

    शेलार दरेकर कदम भातखळकर पडले पाहिजेत

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 3 місяці тому

      ह्यांना सर्वात पहिले फडणवीस साहेब ह्यांनी फक्त कोपऱ्यात बसवून ठेवले पाहिजे फक्त भाजपाचे नेते सांगतील तीच कामे हयानी करावित अशाच सज्जड दम दिला पाहिजे मग भाजपाला महाराष्ट्रात सुगीचे दिवस येतीलच नाही तर काही खरे नाही

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 3 місяці тому +4

      शेलार दरेकर च माहित नाही पण भातखळकर चा कार्यक्रम कांदिवली कर नक्की करणार

    • @kundantayade1146
      @kundantayade1146 3 місяці тому +2

      Bar mag padu tyana

    • @PravinChavan-jh3ts
      @PravinChavan-jh3ts 18 днів тому

      पाडा त्यांना भदखाऊंना जय mumbi

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 місяці тому +99

    INDIA आघाडी येणार ❤

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 3 місяці тому

      Amhalahi vatat😂😂😂
      As sarkar bghaychi, khichadi wal

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 місяці тому +17

    महायुती राज्यात सर्वत्र पराभूत होणार आहे.

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 3 місяці тому +11

    महायुतीने विधानसभा निवडणुकाचं लढवु नयेत!

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 місяці тому +7

    एकदम सटीक विश्लेषण,,, साहेब 👌👌💐💐फारच सविस्तर,,, आणि मुद्देसूद माहिती दिली,, धन्यवाद,,, 🙏💐

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi 3 місяці тому +17

    जय महाविकास आघाड़ी

  • @sureshphad4264
    @sureshphad4264 3 місяці тому +18

    शेलार चा करेक्ट कार्यक्रम होईल.. 😂😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 3 місяці тому +26

    हे सगळेच गुजराती बेन पडतील ....शभर टक्के

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 3 місяці тому +24

    बीजेपी आणि शिंदे नकोच आम्हाला महाराष्ट्रामध्ये

  • @anilkore3100
    @anilkore3100 3 місяці тому +6

    महत्वपूर्ण बातमी

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 3 місяці тому +17

    नहीं मोदी लाट बोलूच नका साहेब मोदी मोदी. विसरली जनता.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 3 місяці тому +10

    सर
    मुबंईतील आपण मतदार सघांतील सविस्तर माहिती दिलीत धन्य वाद,
    पुढे उमेदवार काेण बडंखाेरी याच्यावर सुद्धा अवलबुन आहे,

  • @jiteshkorgaonkar8578
    @jiteshkorgaonkar8578 3 місяці тому +19

    साहेब हा डाटा कुठे भेटेल प्रत्येक विधान सभा मतदार संघा तून कोणाला किती लीड भेटला त्याचा?

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 місяці тому +40

    भाऊ अमोल किर्तीकर निवडून आलेत ,चिटींग झालीय,सत्तेचा गैरवापर केलाय

    • @gulshanshaikh9498
      @gulshanshaikh9498 3 місяці тому +5

      👍

    • @Raj-sq2io
      @Raj-sq2io 3 місяці тому +2

      नाही EVM मुळे ?

    • @BabanTupsaminder
      @BabanTupsaminder 3 місяці тому

      तुमच्या मताशी सहमत आहे

    • @purveshbhoir7729
      @purveshbhoir7729 3 місяці тому

      ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.

  • @sujeetgarud
    @sujeetgarud 3 місяці тому +4

    खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद🎉❤

  • @ajaymhatre2457
    @ajaymhatre2457 3 місяці тому +4

    असे विश्लेषण क्वचितच पाहायला मिळते खुप आवडते

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 3 місяці тому +6

    छान.अगदी बरोबर

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 3 місяці тому +3

    जबरदस्त

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 3 місяці тому +15

    उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉

  • @Kambale3115
    @Kambale3115 3 місяці тому +7

    सविस्तर माहिती दिली बरोबर आहे, आता कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल ते पण सांगा

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 3 місяці тому +3

    याचा अर्थ गुजराती लोकं फक्त गुजराथी माणसालाच मते देतात पण मराठी माणूस मराठी माणसाला मत न देता गुजराथ्यांनाही देतो

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 3 місяці тому +3

    शेलार व दरेकर जास्त बोलतात शिवसेनेमुळे पूडे आले ठकरे साहेबांना दुखवणे म्हणजें बाळासाहेबांना दुखवले या पूढे जिंकण कठिण

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 3 місяці тому

      Doghana pada shelar pahile padale pahijet

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 3 місяці тому +4

    विधानसभेला भाजपाचा शिंदेचा सुपडा साफ करायचा आहे

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 3 місяці тому +1

    छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण.!!

  • @bhai1122
    @bhai1122 3 місяці тому +4

    प्रधानमंत्री तो नितिन गडकरी साहब या शिवराज सिंग ही बनना चाहिए फेकू नहीं 👍💐💐

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 місяці тому +6

    Good vishleshan kartay sir..💯💐👍

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 3 місяці тому +3

    Chan video saheb. Jai maharashtra 👍🙏

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 3 місяці тому +4

    Atishay Chan vishleshan

  • @prathmeshkasare138
    @prathmeshkasare138 3 місяці тому +3

    भाजप मुक्त महाराष्ट्र 2024.

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 3 місяці тому +5

    बिजेपी शिंदेचे आमदार पडणार आहेत

  • @rajeshlohana1747
    @rajeshlohana1747 3 місяці тому +1

    छान बात्मी

  • @WamanYewale-rz4ey
    @WamanYewale-rz4ey 3 місяці тому +1

    Chan abhyas

  • @alifrey20
    @alifrey20 3 місяці тому +1

    Excellent briefing

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 Місяць тому +1

    शेलार संन्यासी, प्रविण,राम भाऊ, यांनी उभे राहू नये,कायमचे घरी बसावे लागेल.

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 3 місяці тому +2

    अहो या आशिसशेलारांच डिपाजिट जप्त होणार आहे

  • @rkk36064
    @rkk36064 3 місяці тому +1

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @laxmankharat4132
    @laxmankharat4132 3 місяці тому +3

    Uttam

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar5421 3 місяці тому +6

    लोकसभा आणि विधानसभा हया दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत...

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 місяці тому +1

      Modi saathi matadan hote Vidhansabhela wegale matadaan honar

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 3 місяці тому +19

    मराठी टक्का घटला ऊपरे वाढले

    • @ggonsalves1858
      @ggonsalves1858 3 місяці тому +2

      ते वाढायला मराठी माणूसच जबाबदार

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 3 місяці тому +3

    आघाडीची सीट वाढतील

  • @raks0576
    @raks0576 3 місяці тому +1

    आघाडी असणारे नेत्यांची जागा ही गुजरात बहुल जागांवर दिसतोय.

    • @sunilgangurde9916
      @sunilgangurde9916 3 місяці тому +1

      Hoy Parag shah Mihir Kotecha lodha Thakur Sangar

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar1925 3 місяці тому +1

    कुळकर्णी साहेब सुंदर सादरीकरण.......

  • @RupeshBhosale-ej6zg
    @RupeshBhosale-ej6zg 3 місяці тому +2

    छान विश्लेषण

  • @shivajisalunkhe3144
    @shivajisalunkhe3144 3 місяці тому

    Mahavikas आघाडी विजयी होणार

  • @Morem24
    @Morem24 3 місяці тому +1

    Very informative video. Thanks

  • @vijayjagtap828
    @vijayjagtap828 3 місяці тому +1

    Excellent

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 3 місяці тому +1

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 3 місяці тому

    राम्या कदम आणि अशा शेलार हे पडले पाहिजे फक्त

  • @navinraut5931
    @navinraut5931 3 місяці тому

    छान विश्लेषण.

  • @LaxmanShirole-w2d
    @LaxmanShirole-w2d 3 місяці тому +2

    मस्त

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 3 місяці тому +2

    👍👍👍👍👍👍

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 3 місяці тому +1

    कोकण

  • @VidnyanDive
    @VidnyanDive 3 місяці тому +1

    Nicwinformation

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q 3 місяці тому +2

    साहेब लोकसभा व विधान सभा ह्यामधे फार फरक असतो

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 місяці тому +3

    VidhanSabha Madhe
    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩 M V A Victorious In 2024.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Місяць тому

    या वेळेस मतदाराचा कौल वेगळा असेल. धन्यवाद व्हिडिओ बद्यल.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 місяці тому +1

    उध्दव ठाकरे साम्राज्य

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 місяці тому +2

    उगाच जनतेच्या मनात काही पेरु नका

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 3 місяці тому +1

    6 लोकसभेचे असे विश्लेषण करा detail

  • @yashawantgaonkar5473
    @yashawantgaonkar5473 3 місяці тому +1

    सुंदर विसलेशन.

  • @ahmedshaikh1924
    @ahmedshaikh1924 3 місяці тому +4

    Ani ram kadam pan padnar aata vindhan sabha nivdnuk 2024 maddhe

  • @ahmedshaikh1924
    @ahmedshaikh1924 3 місяці тому +4

    Sanjay Dina patil bhau la nivdun annya sathi Abu asim azmi cha Nahi amhi Muslim ni ha nirnay ghetla Ani midyn aektra bhajpa virudh mva Che ummidwar Sanjay Dina patil La nivdun anla Muslim vote mude Sanjay bhau nivdun aalet aata vindhan sabha madhe pan mva aghadi Che ummidwar nivdun yein Ani bhajap mahatastrat Un tadipar done OK 👍

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 3 місяці тому

    विश्लेषण चांगल केलेत
    पण लोकसभा व विधानसभा व महापालिका वेगवेगळ्या मुद्यावर लढली जाणार
    आणि ते मुद्दे काय आहेत वयल्यास ठाऊक ???????

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 місяці тому

    विधानसभेला अवघड आहे...

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 2 місяці тому

    आता,नकली,असली,विधानसभेत बांबू जनताच लावेल,गेम,जनताच कर्ते

  • @ashokgaikwad5902
    @ashokgaikwad5902 3 місяці тому

    Chaan vishleshan

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 3 місяці тому +2

    शिक्षणाचा घोळ केला

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 3 місяці тому

    आज लीड आहे म्हणजे आमदार होतील असे मला वाटत नाही

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 3 місяці тому

    नव्वद दिवसात भरपूर घडामोडी होतील

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 3 місяці тому

    लय बहादुर आमदार आहेत हो हयांचे 🙏

  • @pravinkharat6474
    @pravinkharat6474 3 місяці тому

    Nice

  • @sarjeraokamble6196
    @sarjeraokamble6196 3 місяці тому +1

    लोकसभा व विधानसभा पूर्ण पणे अलग आहेत

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande1478 3 місяці тому

    झाले नरेतिवे सेट करणे सुरु....

  • @anilbhosale7810
    @anilbhosale7810 2 місяці тому

    भाजप मुक्त महाराष्ट्र

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +3

    कुलकर्णी साहेब विधानसभा आणि लोकसभा यांचा अर्थार्थी संबंध काहीच नाही

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 3 місяці тому +1

    Sheldrake and derekar are bound to loose deposit

  • @sitaramnikam9586
    @sitaramnikam9586 3 місяці тому +2

    MVA must decide to contest Assembly Election Unitedly i. e Congress, NCP-S- Pawarsaheb, and UBT-Shivsena without quarelling on the issue of division of seats so that entire seats of MVA will win the Assembly Election with Jumping MAJORITY in Maharashtra thereby throwing away reign of BJP i. e Bharatiy Jhutha Party.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 3 місяці тому +1

    Chan vishleshan Satte che Lachar Apttnar

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 місяці тому

    INDIA Yenar 💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shankarpawar6223
    @shankarpawar6223 3 місяці тому

    मिहिर कोठे जाणार हे आमदार नाहीत

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 3 місяці тому +4

    जाणार बरेच भाजप वाले
    मनसेची मत आहेत शिंदे भाजप ला

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 місяці тому +1

      मनसे ची काडीमात्र मत नाही उलट भैया लोकांची MVA ला पडणार

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 3 місяці тому +1

    For Vidhan sabha Modi factorand central govt schemes and other positive things will b4 absent so always a -3 to-5% to mahayuti... annd againa anitincumbemcy and all -negativity about the mahayuti govt will be another reduction of 2 to 3 % so all those with 10000 lead for bjp Shinde sena will be on trouble and all those with -10000 for mva wi get benefit so i feellit will be a 18 to 21 for mva amd 16 to 18 for mahayuti

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Місяць тому

    भविष्यात कायमस्वरूपी भाजप नको नकोच

  • @akhbob
    @akhbob 3 місяці тому +1

    Ashish Shelar tula matdar ata kharach sanyanshi
    Banvinar

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 3 місяці тому

    एकमेकांसमोर कोण उमेद्वार आहेत आणि वंचित प्रत्यक्षपणे कोणासोबत आहेत यावर बहुतेक गृहीतके अवलंबून राहील.

  • @kingalgotrader
    @kingalgotrader 3 місяці тому

    Mns factor important

  • @shaileshbhatkar6488
    @shaileshbhatkar6488 3 місяці тому

    Satish sundar

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +2

    अहो साहेब महायुतीचे 17 खासदार जिंकले आहेत, 1 खासदार मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच या खासदारांच्या मतदारसंघात 17×6=102 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील, आणि महाविकास आघाडीचे खासदार 31 म्हणजेच 31×6=186
    विधानसभा मतदारसंघ 288 जागेचे
    महायुती 17×6=102 आणि महाविकास आघाडी 31×6=186
    म्हणजे 145 बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पार करणार

  • @dabirvilayatali5408
    @dabirvilayatali5408 3 місяці тому +4

    No more bjp shinde and ajit pawar

  • @BaaluRaaut
    @BaaluRaaut 3 місяці тому

    1:17 1:19 1:20 1:20

  • @mohitpatil7127
    @mohitpatil7127 3 місяці тому

    साहेब भाषा बदलली आपली

  • @vishaljadhav7503
    @vishaljadhav7503 3 місяці тому +1

    विशिष्ट समुहाची मते पडली उबाठा ला , नेहमी ही मते मिळतील असे नाही

    • @purveshbhoir7729
      @purveshbhoir7729 3 місяці тому

      आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा.
      महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल.
      प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू...
      १) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये
      २) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान.
      ३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर.
      ४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत,
      तरतूद ७०० कोटींची.
      ५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित.
      ६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता.
      या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोर जणता पार्टी ने खाल्या.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 місяці тому

    स्त्रियांची संख्या ५०% टक्के आहे . ५०% स्त्री उमेदवार पहिले द्या . त्यामध्ये पदाधिकारी यांची आप्तेष्ट सोडून .
    खूप छान शासन चालवतील .