Prakash Shendge Meets Yogesh Kedar Mumbai : मराठा नेते योगेश केदार आणि ओबीसी नेते शेंडगेंची भेट
Вставка
- Опубліковано 20 чер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #prakashshendge #yogeshkedar #mumbai #marathareservation #abpmajha
#maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
Video Credit : #Mumbai | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |
केदार साहेब किंग 👑 माणूस आहे त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याच काम केलं आहे ❤
सरकार ने ह्या वेळेस आरक्षण देऊ नये मग मराठा काय आहे ते दाखवुन देऊ 🔥✊🚩
खराटा
दादागिरी ने सरकार काय तुला जरी cm केला तरी तू पण देवू शकत नाहीस भावा
OBC gnd marle gap raha😂
SEBC Konala Dil re bhau...
Yedpt jarange Kuposhit cat 😺
खराठे हे दुसऱ्याच्या ताटातल मागणारे भिकारचोट जातीवाद औलादी हाईत
OBC चे आरक्षण हे काय घरून घेऊन आले नाहीत ज्याला गरज आहे त्याला मिळणारच...स्वतःला OBC नेते म्हणणारे आम्हाला तुम्ही शिकवू नका...💯💯🤬🤬
योगेश भाऊ केदार एक नंबर बोलला तुम्ही...आता शांत बसून चालणार नाही...असतील 4-5% मराठे श्रीमंत म्हणून गरीब मराठ्यांना मारता का तुम्ही...आमचा हक्क आहे आम्ही मिळवणारच... great work योगेश केदार..💯💯🙏🏻🙏🏻
करोडो मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
काळीज नाही कुरळे कुरळे झाटे आहे तो
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
घटने चा आधार घेउनच obc मराठा होनार
@@SSPhysicsहे तुम्हाला कोणी सांगितलं ..?70%मराठा कुणबी आरक्षणाचा लाभ घेत आहेत बाकीचेही लवकर घेतील...;उलट ज्यांना ओबीसी आरक्षण देण्यात आले त्यातल्या जातींना काय काय क्रायटेरिया लावून आरक्षण देण्यात आले याचा तपास केला तर निम्या जाती कमी होतील ओबीसी आरक्षणातून
ते काळीज चपटी घेऊन करपलय आता😂
मराठ्यांचा वाघ योगेशजी केदार साहेब माण तालुकका सकल मराठा समाजातर्फे आपले खूप खूप आभार❤ असाच मराठ्यांचा मुद्दा लावून धरा🙏
पैदा होण्याच्या अगोदर वाघ घरी आलता काय😂😂
@@AxayHolkarआरे तुला थोडी तरी लाज वाटू दे.मराठा समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं.
Tuzya gharat ghusla hota mi bagitli hot @@AxayHolkar
@@AxayHolkartujat jada Masti diste bolnyavrun ......haramkhore tuji avkat bag
Tu ghart bas padai karu Nako 70 yr zale arkshan ghehun ...mag ka tu ajun magas ayes
केदार साहेब योग्य भुमिका माडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
योगेश केदार साहेब आज तुमचा अभिमान वाटतो
योगेश केदार हे एक अभ्यासु व्यक्तीमत्व आहे . आरक्षणासाठी अशा अभ्यासु व्यक्तीमत्वाची गरज आहे .
माळी धनगर मराठा वंजारी तेली कुणबी एक आरक्षण दया
बाकी च्यांना वेगळे दया
Yallam pan obc aahet visuru naka
एकच नंबर योगेश केदार साहेब 🚩
Kutra
शेडगे किती हुशार आहे ते कळाल 😂
मराठा समाजाची नेते तुमच्या सारखी जातीभेद करत नाहीत....म्हणून तर मराठा समाजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
आता वेळ आली आहे. मराठा आघाडी निर्माण केली पाहिजे
Kara.aanand.ahe.amihi.obc.mha.aaghadi.karu.mhanje.yesbar.nete.ghri.bstil
@@sunilavhad3800 आमचे नेते बसवा घरी
😊😊😊😊 7:19
Barobar aahe, 160 maratha aamdaranche che 100 tari hotil.Bharich hoil Kara tumhi 101%kara
Kharata aghadi kadha
योगेश केदार यांनी चांगल्या प्रकारे बाजु मांडली आणि खरि परिस्थिती सांगितली त्यांचे आभार मानतो
योगेश केदार साहेबांनी छान बाजू मांडली त्या बद्दल त्यांचे आभार मानतो
तुम्ही जेव्हडे मराठा सामाज्यावर जास्त अन्याय करणार तेवढे जास्त यश आमच्या आंदोलनास येणार घाबरू नये *जरांगे दादा खम्बिर आहे* एक मराठा कोटी मराठा
केदार साहेब पाटील साहेब सोबत रहा
ओबिसी प्रर्वग कोणाची खाजगी मालमत्ता आहे का शेंडगे
तुझी मालमत्ता आहे काय
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
😂😂 नवनाथ तुम्ही मागास आहात का
पंतप्रधान ओबीसी आहेत.
तुम्हाला आरक्षण पाहिजे, मराठ्यां प्रमाणे निधी पाहिजे पण मराठ्यांना तुमच्या सारखे आरक्षण नको हा कुठला न्याय.
सर्व मतदार संघात मराठा एकच मराठा नेता ऊभा करणे व दुसरा ऊभा राहीला तर त्याला समजून सागु नही ऐकलं तर बाहेर काढून कायमचा घरी बसवु तसेच जिथ एस टी व ऐ सी
आरशित मतदारसंघ आहे तिथ त्या उमेदवार च्या पाटीमागे ऊभे राहू एकदाच दाखवुन देऊ मराठा काय आहे तो
फक्त एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व एक आहे
जरांगे पाटील म्हणतील ते धोरण आणि ते च तोरण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतका पांचट झाला हा डायलॉग की बस्स.😂
अशिक्षित च्या मागे लागू नका...😅
दळभद्री
तुम्ही निवडणूक लढा त्या अडाणी जरांगेला मुख्यमंत्री बनवा आणि आरक्षण घ्या
योगेश केदार साहेब हे अतिशय हुशार व धाडसी व्यक्तिमत्व आहे
😝😝😝😝केळ समजतं त्याला
Dadagri disli tyachi.. motya samor kas bolav he samjt ka tyala😂😂
@@shardpawae443
मग घे घालून त्याच केळ...😊😊
@@shardpawae443bolati band keli 😂😂 shendge chi 😂😂
कोयत्याची भाषा बोलणारा कोण होता@@avinashingale51
केदार साहेब धन्यवाद मराठ्यांच्या मनातलं बोललात
OBC बांधवांनो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधी ऊभ केले जात आहे...याचे परीणाम तुम्हाला जिल्हा परिषद ग्रामपंचायत मध्ये नुकसान होणार. येत्या कालात OBC ची प्रगती विकास थांबणार.... OBC नेते स्वताच्या परीवार -स्वार्थासाठी स्टडं करत आहेत...
शेंडगे ला दंगली व्हाव्या अस मनोमन वाटत आहे
शेडग्यानी दगलीची भाषा सोडुन द्या वी
दुसऱ्याला काही मिळावं म्हणून प्रयत्न करणारा महान असतो दुसऱ्याला काही मिळू नये म्हणुन प्रयत्न करणारा महा निच असतो...💯
योगेश केदार दादा आपण योग्य भूमिका घेतली ❤
एक मराठा लाख मराठा
ABP माझा ने महाराष्ट्रात दोन समाजामध्ये भांडण लावण्या साठी 320 रू चा करार केला आहे.
संघर्ष तर होणार ... एक नंबर केदार साहेब... भुजबळ ल पण घालवणार घरी
या वेळेस घरी बसा🚩🙏
100 takke
भुजबळ साहेब समोर बोलण्याची हिम्मत झाली नाही
घे केळ
@@yuvrajmane4635 ज्यांनी घोटाळे केले त्यांनाच डोक्यावर बसवा... मग ते भुजबळ असो की पवार घराणे...
खर बोल की शेंडगे पळुन गेला
खुप छाण वाटत सगळे नेते एकत्र पाहुन
मला वाटतं भांडण हे दोन समाजात नाहीं झालं पाहिजे. दोघानींही सरकार कडे मागणी करावी सरकार ने जे योग्य आहे तो निर्णय घ्यावा.
पंतप्रधान obc समाजाचे आण्णा मग तुम्ही आरक्षण सोडा
😂😂😂
😂😂 मुख्यमंत्री उपमुख्यामांत्र्यासह अनेक मंत्री मराठा आहेत तुम्ही साखर कारखाने संपत्ती सोडून गरिबला देऊन टाका
@@ajinkya4904 nivdun denare tumchya sarke chutyach ahe 😅😅😅😅😂
@@ajinkya4904 भुजबळ चे करोडो तुमच्या तुमच्यात वाटून घ्या
तो हरामखोर ओबीसी नसून त्याची एकच जात आहे ती म्हणजे पैसा गोळा करून जनतेला लुटने आणि गोळा केलेल्या पैशातून सत्ता, ऐश्वर्य जिवन हि त्याची खरी जात आहे. म्हणून त्याला कोणत्याही जातीत घेऊ नका .😅😅😅
योगेश केदार सर एक मराठा लाख मराठा💯👍👍👍👍
हे आंदोलन भाजप पुरस्कृत आहे. कारण हा भाजप चा माधव पॅटर्न आहे 🚩
धन्यवाद योगेश जी खरंच अभ्यासु
व्यक्तीमत्व आहे.तुमच....
मी ओबीसी आहे असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांना जात नसते परंतु महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना जात असते. असं कसं प्रकाशराव?
योगेश केदार rocks ✌️✌️
लक्ष्मण हाके व प्रकाश शेंडगे आत्तपर्यंत कोणत्या बिळात होते.
OBC OBC करणार्यांनो आम्ही कुणबी मराठा OBC मध्ये तुमच्या डबल आहे आणि हा आम्ही OBC मध्ये जरी असलो तरी पहिले मराठा आहे आणि आमचं मतदान आमच्या बांधवांसाठीच असणार
जात जात करणार्यांनो कुणबी ही आमची व्यवसायाने उपजात तर मराठा ही आमची जात आहे
योगेश केदार आल्यावर शेंडगे कसा पळायला लागला बघा... 😂
@@Viraj-b1s8000 मते😂😂😂😂😂😂
😂😂त्या योगेश केदरला टोकावर बसवतो
धनगर छोट बच्चा पण योगेश केदरेला टोकावर बसवलं.
Name change kr, law kadh adhi
@@ajinkya4904शेंडग हाक्या हे यडझव डिपॉझिटजब्त आहेत
शेंडगे तू कोण 10% देणारा आम्हाला आरक्षण
80% घुसलो नाहीत 100% घुसणार आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या.एक मराठा कोटी मराठा 🚩
योगेश भाऊ👌
9 दिवस उपोषण करून हाके खणखणीत आवाजात कसा बोलत आहे.खाउन पिवुन उपोषण करतात का हे पहावे लागेल .
वडापाव पॉवर 😂
🤣🤣
😂😂@@Sp71407
खाऊन बसला आहे हाके
वडापाव पॉवर
शेंडगे साहेब पंतप्रधान हे जातीचे नसतात तर मग मुख्यमंत्री जातीचा कसे...
तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पदावर बसुन जातीवाद करता येत नाही म्हणून पंतप्रधान पढाचे उदा . देता जर महाराष्ट्रातील मराठा मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाचे काम केले असते तर मराठा समाजावर आज अंदोलन करण्याची वेळ आली नसती....
इतके वर्ष मराठा मुख्यमंत्री आहेत ,आरक्षण देणे सहज शक्य होते,तरीसुद्धा आरक्षण नाही, आमचाच मोठेपणा आम्हाला नडत आहे.आणि इतर सर्वजण म्हणतात आमच्यावर अन्याय होतो 😅
योगेश भाऊ केदार एकच नंबर❤❤🎉🎉
#🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩लाख मराठा कोठी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नाव 400 जाती चे नाव घ्यायचे आणि फायदा घेतला 4 5 जना विरोधात आहे
ते 4-5आहे म्हणून 400जागी होत आहे शेमण्या
💯
@@vishal-ny6bp लय मिर्च्या लगल्या 😂😂😂
फक्त माळी धनगर वंजारी
केदार सर ek no बोलात ⛳⛳
सरकारच्या मायला. नाद करायचा नाही. आम्हाला शिकवू नये आम्ही मराठे. मर कर भीं जो नही हटे ओ है मराठे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे हया शेंदज्ञाला 4000 मत पाडले नाही हा क्या बोलतोय 😂😂
हाकेला ८०० मते पडून डिपॉझिट जप्त झालं आहे..😂😂😂😂
अरे ह्या शेडग्याला पहिला आमदार केलं जत मधील मराठी माणसांनी केलं.याच्या आईची पुच्ची
केदार साहेब योग्य बोलले.....
शेंडगे ला जातीयवाद वाढावा ही इच्छा आहे असेच वाटत आहे
फक्त मराठवाड्यातील मराठा समाज वचिंत राहिला आहे तरतुमच का पोट दुखतंय
एक मराठा लाख मराठा
आमदार आणि खासदार असुन काय जाळायच का ऐक मराठा कोटी मराठा
Kesar saheb khup Chan 👍🚩 Jay shivray
योगेश केदार सर नंबर एक बोलले
Kedare hushar aahe❤❤❤
Only patil ❤❤🎉🎉
शेंडगे साहेब 100 मध्ये फक्त 10 जण मराठा आमदार खासदार आहेत 80% समाजात गरीब आहे मागासलेला आहे मराठा
एकच नंबर योगेश दादा
शेंडगे भुजबळ यांनी घरी पाठवून आराम करायला लावु
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
इतिहासांत पहील्यांदा कुणाला काही मिळु नये म्हणून लोक आज उपोषण करत आहेत.शेवटीं न्याय द्यायला विचार आणि शिकवण खुप महत्वाची असते.
आभारी आहे अण्णा मराठा समाज म्हणून 8000 मते मिळाली सांगली लोकसभा तुमचा समाजाला सुद्धा तुमची मांडवली मान्य नाही
केदार साहेब खूप खूप धन्यवाद 👌👌👍👍🚩🚩
पंतप्रधान ला जात नसते, मुख़्यमंत्री ला जात असता
😂
पंत प्रधान माणूस नाही का
प्रकाश शेंडगे हे नक्की मागास जात प्रवर्गातील आहेत की धनगरअनुसूचित जमातीच्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात हे प्रथम जाहीर करावे.
आधी ठरवा गरीब म्हणजे काय?????
त्यासाठी प्रत्येक जातीतील कुटुंबाच आर्थिक सर्वेक्षण करून श्रीमंत कोण आणि गरीब कोण हे ठरवा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
माळी, वंजारी आणि धनगर यात ही पुढारलेला खूप मोठा समाज आहे त्यांनी आरक्षण सोडावं म्हणजे खरे धनगर , वांजऱ्याना लाभ घेता येईल . माळी समाज आज तर मराठा समजा पेक्षा खूप पुढे गेला त्यांना कसल्याही आरक्षणाची गरज नाही
Creamy layer kashala mhantat Mitra ?
एकच नंबर केदार साहेब मारली
एक मराठा लाख मराठा
मनोज दादा जंरागे पाटील
प्रकाश शेंडगे साहेब आपली तळमळ जशी आहे तशीच मराठा समाजाची पण आहे....
वा रे शेंडगे मुख्यमंत्री जातीचे पंतप्रधान जातीचे नाहीत
आमच्या मराठ्यांच काळीज फक्त मनोज दादा जरांगे पाटील
Akela maratha Kafeel ahe❤❤❤
दुसऱ्याला काही मिळावं म्हणून प्रयत्न करणारा महान असतो दुसऱ्याला काही मिळू नये म्हणुन प्रयत्न करणारा महा निच असतो..
एकच ध्यास मराठा आरक्षण
Ek number yougesh kedar .एक मराठा कोटी मराठा जय कुणबी मराठा
१ नंबर केदार साहेब 👌
आमचे मराठ्यांचे नेते कुठे गेले
हे सगळ मेनैज आहे सरकारकडून
अशा लोकाना सरकारने जवळ ठेवू नये.
एक नंबर केदार साहब
योगेश केदार साहेब खुप खुप धन्यवाद
Only jarange पाटील...बाकी कोणी नाही कोणाचा... पाटलाचा पाठी रहा❤
😂😂🤬 देशीकिंग
Ek maratha Ek koti mararatha
शेडगे ला काय घंटा कळत नाही
मीडिया वाल्यांनी नुसत्या मुलाखती ना घेता. सत्य पडताळून बघावे. 54 लाख कुणबी नोंदी खाडाखोड करुन दिल्या. हे म्हणणं किती योग्य वाटते? समाजात गैर समज पसरवत आहे.
पंतप्रधानाला जात नसते मग मुख्यमंत्री ला जात असते हे कसं होऊ शकत....
OBC व मराठा यांच्यातील आर्थिक सदृढ लोकांचे सर्सगट आरक्षण रद्द करण्यात यावी व दोन्ही समाजातील गरिबांना न्याय द्यावा
केदार साहेब अभ्यासु आहेत
तणाव तुम्हीच निर्माण केला प्रकाश तुम्हीच पाडलाय
गरीब मराठा आरक्षणासाठी अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे योगेश केदार साहेब आगे बढे हम तुम्हारा साथ है.
जेवढा तुमचा विरोध तेवढाच मराठा एकजूट होईल❤❤
1no. Yogesh भाऊ n शेंडगे अण्णा 👏👏
मनोज जरागे पाटिल आनि योगेश केदार 🙏🙏
खरोखर कोर्ट न्याय देईल का ?सामान्य मानसाला अज़ीबात न्यालयाचा भरोसा नाही ्