tv9 Marathi Special Report | फक्त ओबीसींनाच एंट्री, गावांत पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • tv9 Marathi Special Report | फक्त ओबीसींनाच एंट्री, गावांत पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत
    #ManojJarangePatil #MarathaReservation #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
    #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @dcs5512
    @dcs5512 5 днів тому +518

    दळभ्रदी आहेत मराठा आमदार, वोट बँक महत्वाची आहे मराठा नेत्यांना

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 днів тому +27

      त्यांना माहीत आहे ओबीसी sc st POWER
      हुशार असतात राजकारणी 😅

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 5 днів тому

      Haramkhor votting sati OBC sati marayla laglet

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 5 днів тому +6

      😊 Maratha jati sati hube rha

    • @Myoutube7
      @Myoutube7 5 днів тому +3

      . आई. घाल

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 5 днів тому +1

      ​@@sk-cu2zsकाय कु बड्या घेऊन जगायची पावर .

  • @Yogeshpatil70.
    @Yogeshpatil70. 5 днів тому +316

    विखे पाटलांनी आरक्षण वर बोलण्या पेक्ष्या दूध भाव प्रश्न मार्गी लावा .

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 4 дні тому +20

    याची सुरुवात.....अधि जरांगे यांनी केली आहे.त्यामुळे हे पाहायला मिळत आहे 😮

  • @pundlikpatil4293
    @pundlikpatil4293 5 днів тому +27

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @appabote9589
    @appabote9589 5 днів тому +162

    एकच पर्व वडापाव खाऊ सर्व 😀

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 днів тому +7

      करा आंदोलने नाई देणार काही केळे घ्या 😂😂😂😂😂

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 5 днів тому +1

      😂😂

    • @User_45n
      @User_45n 5 днів тому +11

      लाख पराठा लाख खराटा 😂😂😂😅

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 днів тому

      @@User_45n 🤣🤣🤣

    • @NB-di9hf
      @NB-di9hf День тому

      ​@@User_45n अरे दुसऱ्याची कॉपी करायची बंद करा
      पाणी घ्या पाणी घ्या जरांगे पाटलाची कॉफी 😂😂

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 5 днів тому +181

    लढेगे जीतेंगे हम सब जरागे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 5 днів тому +6

      पहिला जातीवाद कुणी केला थोडं आतम चिंतन कराव

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत......

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 5 днів тому +93

    मराठ्यांचा सेनापती मनोज jarange पाटील जिंदाबाद

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 20 годин тому

      5 वी नापास जातिवदी बेवड्या चि कायदा ने शेट उपटली जातिल.... तुम्हि चमचे अशीच त्याची चाटत बसनार 😂

  • @premnathpatil8701
    @premnathpatil8701 5 днів тому +119

    मी ओबीसी
    हिंदू समाज म्हणुन मराठय़ांना आरक्षण मिळाला पाहिजे

    • @suyogofficial6737
      @suyogofficial6737 5 днів тому +4

      Khup khup dhanyavaad tumchya sarkhe lok pahije maharastrat je सत्यला support krtat nahi tar bakiche lok swtachya jaticha manus ahe mnun jail madhe jaun alyna sudddha support krtayt🙏🙏

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 5 днів тому

      Lavdya 100 + aamdar ahet marathyache tuje kiti ahet bg😂😂😂

    • @User_45n
      @User_45n 5 днів тому

      नकली obc

    • @dhananjaysonawane6020
      @dhananjaysonawane6020 5 днів тому +2

      Khup dhanyawad

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत......

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 5 днів тому +289

    🚩🚩🚩 नकल करायला पण अकल लागते🚩🚩🚩

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 5 днів тому +4

      90 king maral te tyala jast trass deu nka

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 5 днів тому +2

      ​@@dajighutukade2665teey rss cha chaka Maran hakke😂😂😂😂🎉

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 5 днів тому

      म्हणूनच लाखाला एकटा भारी _ पडायला फडणवीस....एकटा जर लाखाला भारी पडायला तर थू तुमच्या जिंदगानीवर😂😂😂😂😂

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha 5 днів тому +1

      बरोबर 🚩🚩🚩🙏🙏🙏💯

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 5 днів тому +1

      😂😂

  • @sauravkadam4553
    @sauravkadam4553 5 днів тому +39

    बजरंग बप्पा पण ओबीसी आहेत आता 😂😂😂😂

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 дні тому +8

    आम्ही रावसाहेब दानवे पाडले विखे सुद्धा पाडले❤ आमोल कोल्हे निवडून आणले प्रनीती शीदे निवडून आणले❤ आम्ही जातीवाद करत नाही❤ पंकजा ला पाडने गरजेच होत❤ अंहकार जास्त झाला होता

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 5 днів тому +7

    विखे साहेब मुलाचे पुनर्वसन करा
    मराठा समाजाचा विचार तुम्ही करू नका आता आम्ही आमचे बघू

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 5 днів тому +34

    मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की राजकारणातून बाहेर चालला

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 5 днів тому +174

    फक्त मनोज जरांगे पाटील दादा एकच आवाज आणि पुन्हा बघू एकच मिशन मराठा आरक्षण बाकी सर्व गेले ऊडत

    • @prajwalshinde1366
      @prajwalshinde1366 5 днів тому +1

      😂😂😂

    • @kapiltekle8852
      @kapiltekle8852 5 днів тому +2

      एकच पर्व ओबीसी सर्व

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 дні тому

      ​@@kapiltekle8852शेंमन नाहि तुंमच्या सोबत

  • @user-sh8ue1bp3b
    @user-sh8ue1bp3b 5 днів тому +1

    आम्ही सगळ्यांना पूरून ऊरू एक मराठा एक कोटी मराठा मनोज दादा जीन्दाबाद

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 5 днів тому +5

    एक मराठा कोट मराठा. मराठा समाज जागा हो 🚩🚩🚩🚩

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 5 днів тому +165

    जानकर पडळकर पडले म्हणून नाटकं सुरू 😂😂

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 5 днів тому +13

      पङळकर कुठे ऊभे होते रे....तु काय बिहार मधुन आला आहे काय

    • @malharishingade1267
      @malharishingade1267 5 днів тому +1

      😅

    • @gorakshalandge3089
      @gorakshalandge3089 5 днів тому +2

      Are evda jar hake husshar tar deposit ka japt zal tevde sanga

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 5 днів тому +1

      ​@@gorakshalandge3089 hushar ani netagiri yat shikshnacha kahi samndh nahi tumcha manya jarnge jati chya navar lakhbhar lok gheun sarkar la dhmkya detoy roj😂😂😂😂

    • @vikasrupnar2574
      @vikasrupnar2574 5 днів тому

      😂😂😂😂😂​@@amodrupanawar1973

  • @anantnaiknaware3533
    @anantnaiknaware3533 5 днів тому +96

    मराठा आरक्षण अगदी बरोबर आहे मनोज दादा जरांगे पाटील झिंदाबाद आम्ही पाटील बरोबरच

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 5 днів тому +20

    याच गावात सभा घेऊ मनोज दादा

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 5 днів тому +23

    मी एक मराठा आहे भुजबळ पंकजा धनंजय शेंडगे असा हलकट लोकांना आयुष्यात कधीच गुलाल लागू देत नाही.

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 5 днів тому +2

      😂😂😂 tu kon shamnya

    • @DipakFunde-wu7tx
      @DipakFunde-wu7tx 3 дні тому

      Halkat kon he te adhi tu bg bhamtya

    • @sureshgarje2203
      @sureshgarje2203 16 годин тому

      तुझी औलाद कोणाची आहे जातिवादी भाडखाव

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 5 днів тому +82

    सगळं पंकजा पडली तेव्हा पासून सुरू झाला वाद .बीड मधून गाड्या मधून कार्यकर्ते पाठवले वडिगोद्री ल तेव्हा पासून वातावरण तापलं...

    • @adinathshinde2724
      @adinathshinde2724 5 днів тому +2

      Khr ahe bhava
      Prabhv sahan zala nahi 😢😅

    • @satishborse2480
      @satishborse2480 5 днів тому

      चुतीया ठिकठिकाणी पंकजा ताईंची गाडी अडवली गेली तेव्हा नाही दिसलं जातीवाद, बाकीच्यांना सूट वा रे पठ्ठे..
      आणि निवडणूक वेळेस obc नेत्यांना ठरवून टार्गेट केलं ते कसं विसरू शकतील..

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 5 днів тому +68

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय

  • @user-wx5kb1td3f
    @user-wx5kb1td3f 2 дні тому +1

    ❤ महाराष्ट्राचा एकमेव नेता एकच नेता एकच वादा मनोज दादा🚩❤

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646 5 днів тому +5

    पश्चिम महाराष्ट्र मध्ये आम्ही लावल तर रडत बसशील

  • @jadhav9994
    @jadhav9994 5 днів тому +185

    मराठा समाजानी लोकसभेला दाखवून दिलं मराठा काय करू शकतो एक मराठा कोठी मराठा

    • @balajimundhe1861
      @balajimundhe1861 5 днів тому +5

      झटत गेली इलेक्शन

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 5 днів тому +8

      निवडून आलेले काय बोलले का 😂😂😂मराठा मतदान भेटणार नाही bjp ला 😂😂हे bjp ला पण माहिती आहे. Obc ch मतदान आहे आता bjp ला

    • @ND-rf6qg
      @ND-rf6qg 5 днів тому +6

      लोकसभेला सर्व Obc एकत्र येऊन पण काय वाकड नाही झाल, आता मराठा, मुस्लिम आणि दलित दाखून देईल 288 जागेत 175+आणून bjp ला म्हणावं नका देऊ जे आमच्या हक्काचं आहे ते मराठा दाखून देईल जिस पक्ष मे मराठा खडा तो ओ पक्ष महाराष्ट्र मे सबसे बडा 🚩

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 5 днів тому +4

      ​@@vishalsanap9488sampla aata maratha Muslim dalit pattern fakt😂😂

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm 5 днів тому +2

      मी पण एक मराठा पण जरांगे राजकीय भूमिकेतून वागत आहे मराठा आरक्षणाची वाट लावली असेल तर शरद पवार यांनी मराठा समाजाला जरूर एवढेच काय स्वतःच्याच पक्षातील आमदार शालिनीताई पाटील यांनी भरपूर वर्षापूर्वी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला असता त्यांना राजकारणातून संपले हा शरद पवारांचा इतिहास आहे

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 5 днів тому +67

    बारामतीकर रोहित ला गावबंदी नव्हती...मराठवाड्यात🛑🛑
    जे पेराल तेच उगणार...

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत......

  • @vaibhavaghao3037
    @vaibhavaghao3037 5 днів тому +13

    याची सुरवात तुम्ही केली जरांगे. बीड जिल्हामध्ये काय नारा दिला तो आठवा एकदा. सुरवात तुम्ही केली आता शेवट आम्ही बगतो.

    • @Gsssrppp90123
      @Gsssrppp90123 День тому

      Are jhatya tumcha kay amcha neta yeu det navto tumchya sarkha jativad tumhi cha karta

  • @user-ym4by7nd4g
    @user-ym4by7nd4g 5 днів тому +7

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 5 днів тому +19

    पडेल उमेदवारांचे फोटो आहे बोर्डवर, छान वाटल बोर्ड पाहून😂

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 5 днів тому +120

    संपूर्ण समाज हा जारांगे पाटिलांच्या मागे आहे

    • @yashnews2023
      @yashnews2023 2 дні тому

      ओबीसी समाज नाही जरांगे पाटलांच्या मागे जरांगे पाटील सर्व धर्मांना भांडण लावायचे काम करतात त्यावेळेस प्रत्येक गावात एक मराठा लाख मराठा चे पोस्टर लावले त्यांनी ओबीसी नेत्यांना गावात प्रवेश नाही त्यावेळेस बाळांना पाठवलं होतं मराठ्यांनी त्यांनी गाव बंदी केली होती तेव्हा जरांगे पाटील का गप्प बसले होते डोळे नव्हते का त्यावेळेस पाटलांना आता वरील डोळे भरून हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हिंमत असेल तर ऍडमिट होणार नाही

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 4 дні тому +1

    आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटि कोटि मराठा

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 5 днів тому +16

    साहेब तुम्ही एकटे नाहीत आम्ही सुद्धा सोबत आहोत जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जरांगे मनोज पाटील

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 5 днів тому +149

    तुम्ही मराठा आहात याची लाज वाटते विखे

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 5 днів тому +2

      उगीच ओबीसी ची बाजू कोणी घेत नाही..
      शेवटी निवडून येणे आहे आणि ओबीसी शिवाय ते शक्य नाही कारण त्यांना पण माहिती आहे

    • @a..1201
      @a..1201 5 днів тому

      ​@@dattatraydahale4663 घे केळं ओबीसी तोंडावर पडला लोकसभेत काय झालं मग का नाही आला निवडून बोगस ओबीसी 😂😂

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 5 днів тому +25

    आता कोण करतंय हा जातीवाद नाही का आता भुजबळ ल जातीवाद नाही का

  • @27246
    @27246 5 днів тому +3

    आरक्षणाचा मुद्दा सोडून राजकारणात पडल्याचा परिणाम आहे जरांगे साहेब

  • @prakashudas5137
    @prakashudas5137 5 днів тому +2

    एक मराठा कोटि मराठा

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 5 днів тому +174

    छगण तलवारी कुठे ठेवल्या 😂😂

    • @smschannel1175
      @smschannel1175 5 днів тому +20

      Tyacha aaichya puchit

    • @munjalande3067
      @munjalande3067 5 днів тому

      पहिले ओबीसी मधून आरक्षण भरपूर दिवस झाले तुम्हाला आरक्षण मिळाले नाही

    • @yogeshwarraut4567
      @yogeshwarraut4567 5 днів тому +4

      आता पर्यन्त सगळे जण जिथे ठेवत आले तिथेच ठेवल्या आहेत बाकी विचारसारणी आणि ठेवण्याची पद्धत अपोआपली

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 5 днів тому

      ​@@smschannel1175काय हुशार आहे तु छान संस्कार आहेत तुझ्या आईचे 😅

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 5 днів тому +3

      तू तलवारी घेऊन ये कुणाला कापायचे ते आम्ही ठरवतो😂

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 5 днів тому +61

    ❤ आम्ही सगलेजन तुमच्या सोबतच आहोत ❤ ओन्ली जरागे ❤ पाटील

  • @arvindsurwase1787
    @arvindsurwase1787 4 дні тому +1

    जय शहाजीराजे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 5 днів тому +1

    एकच दादा मनोज दादा जय महाराष्ट्र

  • @Bapurahane
    @Bapurahane 5 днів тому +41

    सेम कॉफी करतोय 😂😂

  • @teacher6074
    @teacher6074 5 днів тому +153

    गावठी मिथुन याची सुरुवात तर तूच बीड जिल्ह्यात केलीस

    • @MaheshChede-zh4ff
      @MaheshChede-zh4ff 5 днів тому

      तु ताई पडली तुला किती अक्कल आहे का

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 5 днів тому +11

      Copy paste tari nit karaycha na Dada 😂😂

    • @nil4u432
      @nil4u432 5 днів тому

      चमन चुट्या जातिवाद केला कुत्र्या तुम्ही चक्यानी, अम्हि सर्व नेत्याना बंदी केली सर्व म्हणजे सर्व, अम्ही जातिवाद करत नाहित.

    • @excellencecareeracademyaur7979
      @excellencecareeracademyaur7979 5 днів тому

      अबे नालायका गावात फक्त राजकारनी लोकांना बंदी कोणत्या obc ला नाहीं 😂

    • @balajikounsalye6379
      @balajikounsalye6379 5 днів тому +4

      सनी लियोनी मित्रमंडळ....😂

  • @subhashnimbalkar9062
    @subhashnimbalkar9062 5 днів тому +2

    यापूर्वी गाव बंदि साठी मराठा समाज विरोधात बोलणारे आता कोठे गेलेत?

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 5 днів тому

    तुम्ही काय केलं विखे पाटील फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 5 днів тому +146

    पंकजा पालवे जानकर पडल्या पासून जाती वाद सुरू झाला

    • @dattatrayhalnikar5758
      @dattatrayhalnikar5758 5 днів тому +13

      Nahi pawar rajakarnat aalya pasun

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 5 днів тому +14

      बारामतीकर रोहित ला गावबंदी नव्हती...मराठवाड्यात🛑🛑
      जे पेराल तेच उगणार...

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h 5 днів тому

      ​@@dattatrayhalnikar5758nahi madhav pattern rabavnarya jatiwadi netyapsun jatiwad suru zala

    • @maulipatil2363
      @maulipatil2363 5 днів тому

      Right

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 5 днів тому

      Jarange ne ke liy pahili shapt kon ghet hot😂😂😂

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 5 днів тому +77

    विखे पाटील मुलगा पडला तरी पण जिरली नाही का आता विधानसभेला तुझी पण जिरवू

  • @akshaykadam95
    @akshaykadam95 5 днів тому

    फक्त मराठा एक मराठा लाख मराठा आम्ही मनोज जरांगे साहेब ह्यांच्या सोबत कायम

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 4 дні тому +1

    Jay ओबीसी आरक्षण बचाव करणे ही काळाची गरज आहे

  • @adv.madanmanmodesirsenglis7591
    @adv.madanmanmodesirsenglis7591 5 днів тому +148

    छगन साहेब आता सात बारा ओबीसी च्य नावावर आहेः का

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 5 днів тому +76

    विखे पाटील तुम्ही मराठा आहे काय याचा बुजबल आहेत हे सरकार मधून मराठा आरक्षणावर हैराण केले पण कुठेही जनता त्यांना म समाजाने एकत्र येऊन ह्याचा करेक्ट कार्येक्रम करणार ❤
    ❤❤❤

  • @user-fo7py1iu8x
    @user-fo7py1iu8x 4 дні тому

    अगदी बरोबर

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 5 днів тому +90

    इतके दिवस OBC निवडून आले ते चालले,पण नेते निवडणूक हारले की गाव बंदी ते पण OBC नेतेचे फोटो लावून,हा जातीवाद नाही का?

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 5 днів тому +62

    मी मराठा ....पण मी मराठा उमेदवाराला मतदान करणार नाही चीड येते मराठा नेत्यांची......पण jarange पाटलांनी उमेदवार दिल्यास नक्की मतदान करणार

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 днів тому +2

      ताकद आहे अठरा पगड जातींची दादा 💪💪💪

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 4 дні тому

    💯 टक्के सत्य आहे जंरागे पाटील आम्ही तलवारीच्या तयारीत आहोत

  • @somanathnagare2314
    @somanathnagare2314 5 днів тому +3

    आता तरी तिकडे झाले विधान सभा निवडणूक मध्ये नाशिक मध्ये फक्त ओबीसी दाखवून देऊ.

    • @AkTashan
      @AkTashan День тому

      😂😂😂 नाशिक मधी किती वंजारी आहे रे बाबा मी नाशिकचा च आहे

  • @user-zw9qn7cu5o
    @user-zw9qn7cu5o 5 днів тому +137

    आता संसदेत अवाज उठवा ना सर्व मंत्र्यांनी.... का बंदी नेत्यांना केली, कुठे गेले मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u 5 днів тому +5

      Tumhi kel tevha chalat ka? Kay संविधान ने fakt tumhala हक्क dila ahe ka?

    • @bajirangnamade2724
      @bajirangnamade2724 5 днів тому +1

      हे चुकीचे गावबंदी, पण सुरूवात जरांगे साहेबानी केली मंत्री बंदी, सर्वानी लोकशाही ला धरुन निर्णय घ्या - सर्वसामान्य जनता

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u 5 днів тому

      शपथ ghetalya hotya 🤣🤣🤣🤣 kay kay नाटक केले

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 5 днів тому +1

      Vilas bade hya baddal kay boltil dupari tyana lokshahi lokashahi lay karat hote

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u 5 днів тому +1

      @@RonKiller-ys2tm tumchi झुंड शाही chalte , dusryane kel tar लोकशाही athavte....

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 5 днів тому +25

    Ek maratha lakh maratha

  • @sk.samarthkaleofficial
    @sk.samarthkaleofficial 5 днів тому +1

    King of maratha 🧡🧡🧡

  • @vibhamachhi9165
    @vibhamachhi9165 5 днів тому +8

    मी ओबीसी आहे मला आरक्षण मिळत आहे परंतु आता असं वाटायला लागला आहे समाजामध्ये वाद होत असेल आता आरक्षण सरकारने बंद करून टाकला पाहिजे सर्व समाजाला समान नागरिक समान कायदा समान हक्क दिला पाहिजे शेवटी सर्व माणसे समान आहेत

  • @nileshsalunke9068
    @nileshsalunke9068 5 днів тому +13

    Only maratha

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 5 днів тому +42

    मनोज जरागे पाटील म्हणजे मराठेच आहे आमच कालीज ❤ मनोज जरागे पाटील ❤

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 5 днів тому

    विखेचा जाहीर निषेध

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 5 днів тому

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा नेता 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 5 днів тому +97

    उद्या आम्ही आमच्या गावात ओबीसी तर्फे नेत्यांना गावबंदी पोस्टर लावणार 🙏

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 5 днів тому +10

    जरांगे पाटील तुम्ही म्हणाल तसं

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 5 днів тому

    एक मराठा कोटी मराठा 💪💯🔥💯👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 नाद करायचा नाय 💪💯👑🚩🚩🚩🚩

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 5 днів тому

    आदरणीय विखे पाटील आपल्याला अजून सुद्धा कळलं नाही का मनोज दरांगे म्हणजे समाज नाही हे सुद्धा अजून आपल्या लक्षात आलं नाही म्हणजे ही एक खंत आहे

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 5 днів тому +66

    सुजय विखे यामुळेच पडला

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 5 днів тому +44

    ❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 5 днів тому +2

    जे करोड पती असतील त्यांना आरक्षण देऊनये आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 5 днів тому

    बरोबर आहे.

  • @shrijadhav2002
    @shrijadhav2002 5 днів тому +26

    Patil sagle sobt ahet tumchya 🚩🚩

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 5 днів тому +5

    मनाला धार द्या की गंजलेल्या तलवारी ना धार लावा म्हणाले भूजबळ आणि दुसर्यांना म्हणतो अभ्यास जरा कर.😊😊😊

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 5 днів тому +1

    Ek मराठा लाख मराठा

  • @ShankarMore-uu3iy
    @ShankarMore-uu3iy 5 днів тому

    देवसरकर तुमचा आम्हाला आभिमन आहे

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 5 днів тому +56

    हाकेचे आंदोलन धनगरांना ST आरक्षण मिळावे म्हणून नाही तर मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नका म्हणून आहे पण आता मराठा समाज पण धनगर आरक्षणाचा विचार करणारच

    • @ninjaasin506
      @ninjaasin506 5 днів тому +6

      Tula kay karayache te kr kahi farak nahi padat

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 5 днів тому +1

      ​@@ninjaasin506 kitimaj ala tumchyt ekda maratha samajala tumchi garaj padli tr tumhi tumche khare chehre dakavle

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 5 днів тому +8

      आदिवासी नी ंअसा दणका दिला कि ST आरक्षण चे नाव घेणेच विसरून गेले 😂😢

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 5 днів тому

      @@atulgundpatil9552 jaude bhava te apl rakt nahi ani aple sanskar pan nahit dusrya var jaln apl ghenyt vel dycha lok tyanch te bhagt rahtil

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 5 днів тому

      @@ninjaasin506 नाक खुपस्या गु खायचे बंद कर अगोदर वैयक्तिक बोलु नको जनरल कमेंट टाक भाडखाऊ

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 5 днів тому +9

    बोला की भुजबळ साहेब आता का गप बसला

  • @DeepakLadkat
    @DeepakLadkat 5 днів тому

    जरांगे साहेब साहेब ज्यावेळी तुम्ही पोस्ट लावले गावात मंत्र्यांना मंदी केली त्यावेळेस ते प्रेम कुठे गेले

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 5 днів тому +6

    आजोबा आपलं वय काय काय करतात,,, शोभत नाही तुम्हाला,, वातावरण खराब करायला,,, कशासाठी करता आजोबा,,, फक्त द्वेष करणे तुमचं काम का? काय भेटणार तुम्हाला यातून, तुम्हाला शक्ती दाखवून भांडण लावायचे का आजोबा,,, आजोबा महाराष्ट्र शांत राहू द्या,,, तुमच्या सोबत कोणी नाही,,,, कुठेही जातिवाद होत नाही,,, फक्त तुम्ही नेते करता,, हे लोकांना माहीत झाले,, नेत्यांचे नाव खराब केलं, आजोबांनी,,,

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 5 днів тому +24

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @user-ez3py7mk4h
    @user-ez3py7mk4h 4 дні тому +2

    विखे पाटलांनी दुधाचे दरामध्ये लक्ष द्यावे आपल्याला हेच जमीन तेव्हा मराठ्यांमध्ये नाक खूप नाही तुम्ही मंत्री फक्त तुमचे घर भरण्यासाठी बसले आहे तुम्हाला शेतकऱ्याचे आणि समाजाविषयी काही तळमळ नाही असे दिसते यावरून मराठ्यांचा आशीर्वाद व तळतळ घेऊ नका जिंदगी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही नाहीतर अजित दादांना विचारा मराठा समाजाविषयी बोलणं किती महागात पडलं आहे ते😂😂😂

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 4 дні тому

    जरांगे साहेब शेतकरी कर्जमाफी साठी असेच आंदोलन करा की

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 5 днів тому +25

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @kiranganjave3807
    @kiranganjave3807 5 днів тому +23

    डिपोजिट जप्त झाल हाके च राव😂

  • @Venkatesh_Suryawanshi_1M
    @Venkatesh_Suryawanshi_1M 5 днів тому

    एक मराठा लाख मराठा

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 5 днів тому +1

    जरा शिका कर्नाटक obc बांधवांकडून, मुस्लिम समाजाला सरसकट obc मध्ये समावेश केला तरी एकही obc ने रस्त्यावर आंदोलन केले नाही, इथे मराठा समाज तर तुमचा मोठा भाऊ आहे.

  • @v.j1990
    @v.j1990 5 днів тому +33

    मराठा नेत्यांनी आता तरी एकत्र या....तुम्ही समाजासाठी उभे रहा...समाज तुमच्यासाठी उभा राहील.....

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 5 днів тому +6

    राजसाहेब हे बरोबर दोघांना पण समजायला पाहिजे

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 5 днів тому

    मनोज साहेब अगोदर आपण सुरुवात केली या सर्व गोष्टींची

  • @Rambarbind
    @Rambarbind 5 днів тому +41

    मोहाडी गावाजवळ माझं गाव आहे त्या गावात फक्त 500 मतदान आहे ओबीसी चा वाघी धानोरा चा मी आहे माझ्या गावामध्ये 1314 चे मतदान पाटलांचा आहे ओपन लावा ताकद

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 днів тому

      काय जरी केले तरी मिळत नाही आरक्षण दादा

    • @manse79
      @manse79 5 днів тому +3

      धम धम अंबरवाडी बोरकिनी वोझर या गावात सगळ्यात जास्त मतदान कोणाचंआहे ते पण सांगा

    • @Marathi-real
      @Marathi-real 3 дні тому

      ​@@manse79कसा पडला मग जाणकार उताणा

  • @user-ff3ip1sf2v
    @user-ff3ip1sf2v 5 днів тому +45

    पाटील सर्व मराठा तुमच्या पटिशी उभे आहे

  • @rahulnirwane4950
    @rahulnirwane4950 5 днів тому

    खूप वाईट आहे हे सगळ्या साठी

  • @Golu_sachin
    @Golu_sachin 5 днів тому +13

    भुजबळ आता निवडून येत नाही

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत......

    • @umeshsonawane5772
      @umeshsonawane5772 3 дні тому

      Tyla garaj pn nhi aata ...

  • @grandleakage2666
    @grandleakage2666 5 днів тому +17

    आजुबाजुच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील समस्त मराठा बांधवांनी त्या गावात जाऊन ताकद दाखवा

  • @ashokkhile7901
    @ashokkhile7901 3 дні тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील हम तुम्हारे साथ है

  • @kailasdombe2965
    @kailasdombe2965 5 днів тому

    विखे साहेब आम्ही पाटला सोबत

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 5 днів тому +17

    मराठा समाजातील नेते कधी च पुढे येणार नाही त.... भिंती आहे राजकारण संपेल म्हणून १००%

  • @dsdpatil7407
    @dsdpatil7407 5 днів тому +31

    जरांगे पाटील नाम ही काफी है ❤❤❤❤❤❤❤❤

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच (जातीवादी) जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत......

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 5 днів тому

    मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील 🧡🚩 ऐक मराठा लाख मराठा

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 днів тому

    आम्ही सर्व मराठी जरांगे पाटला सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा