Manoj Jarange Sambhajinagar : एकही नोंद रद्द झाली, तर महागात पडेल, जरांगेंचा इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #manojjarange #sambhajinagar #abpmajha #abpमाझा
    #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
    Video Credit : #Sambhajinagar | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |

КОМЕНТАРІ • 658

  • @user-bg1jl8rt3n
    @user-bg1jl8rt3n 8 днів тому +82

    आगदी बरोबर दादा

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 8 днів тому +97

    होऊ द्या पाटील साहेब मंडल आयोग चॅलेंज करावाच लागतो आहे

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 7 днів тому +1

      एवढं सोप्पं नाही बाळ.देशातून लागतो विरोध करायला.

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 8 днів тому +169

    मराठा बांधवांनो मनोजदादांला ताकद द्यायला हवी सर्व ओबीसी नेते एकत्र झाले आहेत.मराठा नेत्यांनी गोरगरीब मराठा मुलांसाठी मनोज दादाला मदत करा या आंदोलनाला मदत करा तुमचे मराठा समाज हे उपकार कधी विसरणार नाही..एक मराठा कोटी मराठा...

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 8 днів тому +3

      Aree kiti pan ek hohudhya Ek sheer bhari aye ......ajun zatka dila nahi jara thamba 23 jully wait for u

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 8 днів тому

      13 जुलै गफलत होतेय तारखेची ​@@abasahebchavan5639

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 8 днів тому +8

      दादा टेन्शन घेऊ नका समाज आता पूर्ण जागृत आहे आणि सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही आपलेच आणि मराठा आंदोलन विरोधक 5 पिढ्या बरबाद झाल्या पाहिजेत असे पाढाआचे कायमचे घरी बसवल्या शिवाय ह्यांना आपली किंमत कळणार नाही

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 8 днів тому +2

      Aarkshan bhetnar nahi 100%

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 8 днів тому +41

    कणखर मुद्दे मांडत आहेत पाटील 👍👍

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 8 днів тому +27

    एक मराठा लाख मराठा
    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ।

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 8 днів тому +100

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @avinashkukade1837
    @avinashkukade1837 8 днів тому +79

    आम्हाला अभिमान आहे. पाटील साहेब तुमचा...

  • @ganeshvetal5124
    @ganeshvetal5124 8 днів тому +110

    एक मराठा लाख मराठा only jarange

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade 8 днів тому +112

    गोरगरीब जनतेसाठी लढाणारा लढवाय्या

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 8 днів тому +81

    किती प्रामाणिकपणे सांगताय मनोज जरांगे पाटील अजून पण obc किती विरोधात निघालेत हे सिद्ध झालंय

    • @a..1201
      @a..1201 8 днів тому

      विरोधात गेलेलं भडवे आहेत लोकसभेत गांडीवर पडल्यामुळं विधानसभेच्या पराभवाच्या भीतीने एकत्र झालेले कुत्रे आहेत साले 😂😂

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 8 днів тому +204

    आमचे भाग्य आहे आम्हाला जरांगे पाटलासारखे नेतृत्व मिळाले

  • @dattachaure7933
    @dattachaure7933 8 днів тому +70

    एक मराठा लाख मराठा

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 8 днів тому +16

    खरंच मराठा समाजाला खरा नेता मिळाला अभिमान आहे पाटील साहेब तुमचा

  • @DipakAbak-ug3cg
    @DipakAbak-ug3cg 8 днів тому +50

    बरोबर आहेत

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 8 днів тому +151

    मराठा समाजाच भाग्य आहे , जरागे पाटलांसारखा नेता लाभला. एक नेता एक आवाज एक समाज. फायदा होणार समाजाला.

  • @ganeshubale6987
    @ganeshubale6987 8 днів тому +58

    Onli patil 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 8 днів тому +11

    आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो मनोज दादा सारख दैवत लाभल सगळे मराठे एक होऊन दादांना साथ द्या एक मराठा लाख मराठा

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 8 днів тому +31

    Only जरांगे पाटील 🚩🙏

  • @ajitshinde9661
    @ajitshinde9661 8 днів тому +30

    आवाज ध्या साहेब सर्व मराठे 1 होऊन परत आंदोलन सुरू करा उपोषण नहा करू मोठा मेळावा घ्या

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 8 днів тому +13

    याला म्हणतात मुलाखत घेणारा आणि उत्तर देणाराएक मराठा लाख मराठा

  • @allroundersandip83
    @allroundersandip83 8 днів тому +96

    मराठा मंत्री कुठं गेले ते का एकत्र येत नाहित... मानावं लागेल obc नेत्यांना.... 💪💪💪💪

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 8 днів тому +5

      ओबीसी खूप takatwan आहेत फक्त एक होत नाहीत....नाहीतर सरकार काय सरकार cha बाप पण झुकेल

    • @Patil5780
      @Patil5780 8 днів тому

      Jhund me tho suvar aate hai baap tho baap rhega🎉🎉one man army Patil king❤❤❤

    • @Shivsena554
      @Shivsena554 8 днів тому

      ​@@dattatraydahale4663 मेंढ्याच टोळ्या 😂😂

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 8 днів тому +5

      त्यांचा उमेदवारांना तुम्ही पडलात...आणि विचारता कुठे गेले. आता तुतारी क्या लोकांना बोलवा....कारण तुम्ही फक्त राजकारण केलंय

    • @Patil5780
      @Patil5780 8 днів тому

      सिर हिलाकर सहमति देना

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 8 днів тому +60

    Jarange dada🚩

  • @rameshwarrandhave9223
    @rameshwarrandhave9223 8 днів тому +6

    मनोज दादा एक सामान्य व्यक्ती आहेत . जेल मधी जाऊन येणारा मंत्री छगन भुजबळ la एकट्या वाघांनी घाम फोडलाय . यातच मराठ्यांचा विजय आहे 🚩🚩🚩🚩

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 8 днів тому +15

    पाटील आम्ही सोबत आहे तुमच्या ❤

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 8 днів тому +11

    बरोबर दादा, होऊन जाऊद्या म्हणावं त्यांना, दुधका दूध, पाणी का पाणी. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @pandurangdangat1497
    @pandurangdangat1497 8 днів тому +30

    अगदी बरोबर बोललात दादा
    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 8 днів тому +11

    आता तर चाटून पुसून सर्व मराठे एकत्र कधीच झाले आहे , वेळ फक्त वेळेची आहे , एक मराठा 7 कोटी मराठा 🙏👌 फक्त मनोज दादा 👍👍

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 7 днів тому +2

      इंग्रज आले तेंव्हा काय बिळात शिरला होता का???? 150 वर्ष राज्य केलं त्यांनी😅😅😅😅

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 8 днів тому +24

    ❤❤atta khari nas पकडली जारांगे पाटलांनी १ Maratha lakh Maratha

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 8 днів тому +8

    आम्हाला तुमचा अभिमान आहे पाटील साहेब एक मराठा लाख मराठा
    🙏🙏🙏🙏

  • @sopan880
    @sopan880 8 днів тому +38

    राजकीय मराठा नेते कुठे दिसत नाही?

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 8 днів тому +9

    मराठा चा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा💯💖

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 8 днів тому +8

    मनोज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत🚩🚩🚩

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 8 днів тому +11

    Only. Manoj. Dada. Jarange.

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 8 днів тому +10

    असले जातींचे राजकारण करण्यापेक्षा समान नागरिक हक्क कायदा याला पाहिजेन ज्यांनी जातींचे राजकारण संपून जाईल
    🇮🇳

  • @avi_1282
    @avi_1282 8 днів тому +11

    Ek neta ekach avaj manoj dada only❤

  • @user-ri1wv5eo8p
    @user-ri1wv5eo8p 8 днів тому +14

    Only Jarange Patil....

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 8 днів тому +41

    नोंदी, रद्द होऊ, शकत, नाही, कारन, भारत, देशात, लोकशाही,, आहे, हे, विसरू, नका

    • @user-ph7uf5wh2m
      @user-ph7uf5wh2m 8 днів тому

      बोगस असतील तर नक्कीच रद्द होतील ...लोकशाही आहे हुकूमशाही नाही ...आणि आरक्षण असताना दुसऱ्याच्या वाट्यात भुरट्या सारखे घुसणे हे पणं या लोकशाहीत जमणार नाही ....हे करा ते करा 😅... असले फुकटे आदेश पणं कोणी एक माणूस सर्वांना देऊ शकत नाही कारण देशात लोकशाही आहे हे विसरू नका ...🦜📯📯

    • @obc7523
      @obc7523 8 днів тому +9

      बोगस नोंद रद्द होणार, सरकारने आश्वासन दिले आहे

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 8 днів тому

      ​@@obc7523आश्वासनावरच राहा.

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 8 днів тому +2

      1885 che record made Maratha OBC made aye....tummi 1947 la OBC made alay

    • @obc7523
      @obc7523 8 днів тому

      @@abasahebchavan5639 1885 साली आरक्षण होते का?
      का मिठून सारखी टाकली

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 8 днів тому +10

    खर साहेब

  • @kailaskumkar2301
    @kailaskumkar2301 8 днів тому +8

    मनोज दादा ऐक दम संत्य बोलत आहे

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 8 днів тому +10

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा लढायला तयार राहा भावांनो

  • @balajiambad2582
    @balajiambad2582 8 днів тому +23

    बरोबर आहे

  • @ravilande
    @ravilande 8 днів тому +5

    तुम्ही जेव्हडे जास्त आपल्यावर अन्याय करणार तेवढे जास्त यश आपल्या आंदोलनास येणार घाबरू नये *जरांगे दादा खम्बिर आहे* एक मराठा कोटी मराठा

  • @vijaypatil9517
    @vijaypatil9517 8 днів тому +9

    Jai Jijau Jai Shivrai❤❤❤

  • @rushabhamle2328
    @rushabhamle2328 8 днів тому +6

    राज साहेब बोलतात ते खर आहे त्यांनी सांगितलं होत काही दिवसा नतर राज्यात जाती जाती विष कलवाच काम होणार आहे राजकारण होणार आहे

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 8 днів тому +5

    Great patil 😊😊😊

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 8 днів тому +19

    याला म्हणतात मुद्दे सुद मागणी

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 8 днів тому +3

    आगदी बरोबर आहे दादा🙏🙏

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 8 днів тому +19

    पाटील किंग..👑👑

  • @parmeshwarmate4431
    @parmeshwarmate4431 8 днів тому +16

    एक मराठा कोटी मराठा 🚩 🚩 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 🚩 🚩

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 8 днів тому +2

    महाराष्ट्र पूर्ण पाठिशी दादाहुषार नेतृत्व मराठयांनो अभ्यास पूर्ण मुलाखत.

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 8 днів тому +4

    जय शिवराय

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 8 днів тому +4

    MARATHA jaticha Ekach neta Manoj Jarange Saheb.......nadach karaycha nahi ......pura samaj sobat aye

  • @kailas7863
    @kailas7863 8 днів тому +4

    जय महाराष्ट्र दादा 🙏🚩

  • @kidsbabyjony
    @kidsbabyjony 8 днів тому +3

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩

  • @Hdasq1186
    @Hdasq1186 8 днів тому +14

    साहेबांचा अभ्यास खूप आहे

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 8 днів тому +4

    Only. Jarange. Is. Great. Man.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 7 днів тому +1

    भुजबळ साहेब आणि हाके साहेब आगे बढो OBC समाज तुमच्या पाठीशी आहे .

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 8 днів тому +6

    Jarange saheb tumcha sobat apla Maratha samaj puran sobat ahe kunala kay karayche te karudyha apan apale arkhashan ghaychech........nahi tar OBC madun sarvana baher kadayche

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 8 днів тому +1

    तुम्ही कितीही लढा तुम्हा सर्वांना एकटा भारी. मनोज जरांगे पाटील दादा ‌

  • @mayurpatil8357
    @mayurpatil8357 8 днів тому +8

    जनक पाटील साहेब आता तुम्ही करेक्ट मुद्द्यावरती आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @rahulmane2328
    @rahulmane2328 8 днів тому +2

    Jarange Saheb barobar bolat aahet.

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 8 днів тому +3

    किती संयमी आणि किती प्रामाणिक नेता असतो हे मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्याकडून शिकण्यासारखे आहे आमचा नेता भ्रष्टाचारी नाही आणि तुम्ही भ्रष्टाचाराला नेता मानता हीच मोठी चूक आहे भ्रष्टाचाराने भ्रष्टाचार हा स्वार्थासाठी केलेल्या स्वतःच्या

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 8 днів тому +1

    लढेंगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 8 днів тому +11

    Eak maratha lakh maratha 🙏🏼🔥🔥

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 8 днів тому +13

    मी मनोज जरांगे दादा सोबत
    एक मराठा कोटी मराठा

  • @marutizodge604
    @marutizodge604 8 днів тому +1

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 8 днів тому +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 8 днів тому +1

    Agadi barobar dada

  • @marotikakade361
    @marotikakade361 8 днів тому +1

    Right 👍

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 7 днів тому +1

    सर्व सकल मराठा समाजाला, अतिशय कळकळीची विनंती, आज जर जरांगे पाटलांना आपण ताकद पुरवली नाही, उद्या येणारा काळ हा, आपल्या भविष्यासाठी फार खडतर असेल,, हा एकमेव निस्वार्थी नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील, एवढं ताकतीने आंदोलन मराठा समाजासाठी कधी कुणी केलं नाही,, तेव्हा आपण अजिबात ही जरांगे पाटलांना ताकद कमी पडून द्यायची नाही ही कळकळीची विनंती, जय जिजाऊ जय शिवराय, मी नाशिककर एक मराठा

  • @santoshk3511
    @santoshk3511 8 днів тому +13

    थोर विचारवंत.. अभ्यासू वक्तीमत्व...जर आंगे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @saptarangisudha
    @saptarangisudha 8 днів тому +7

    ❤Big hearted person

  • @vilaschoudhari7416
    @vilaschoudhari7416 4 дні тому

    Ek Maratha lakh Maratha Jay Ho Manoj Dada Jay Jay kar Jay Jijau Jay shivray

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 8 днів тому +35

    Shinde ni राजीनामा द्यावा, जातीयवाद खूप ज़ल आहे,

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 8 днів тому +1

    जय शिवराय पाटील

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x 8 днів тому +9

    मंडल कमिशन चॅलेंज करा मराठ्यांनो पिटिशन दाखल करा

  • @ObcKing-eo9oh
    @ObcKing-eo9oh 8 днів тому +6

    Parat kaju badam khaun uposhan😂

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 8 днів тому +13

    पाटील💪💪💪💪✌️

  • @jaymaharashtra1447
    @jaymaharashtra1447 8 днів тому +10

    कायद्या समोर कोणीच मोठा नाही जो समजतो तो किती महाज्ञानी आहे हे समजते

  • @rahuljadhav2801
    @rahuljadhav2801 8 днів тому +3

    ❤❤

  • @ganeshjadhav9332
    @ganeshjadhav9332 8 днів тому +8

    एक मराठा लाख मराठा
    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील👑🚩🔥

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 8 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय ओ बी सी कुणबी मराठाच

  • @tanajijagdale9511
    @tanajijagdale9511 5 днів тому

    Great very honest person

  • @avinashphapal1030
    @avinashphapal1030 8 днів тому +2

    ❤ फक्त पाटील साहेब

  • @das6135
    @das6135 8 днів тому +2

    NRNJ लागू करा No Reservation for Nobody in Job मग बागा

  • @kailas7863
    @kailas7863 8 днів тому +3

    BJP ची गरीब जनतेला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. आम्हाला तरी कुठे दिले आरक्षण धनगर एकता 🙏🚩

  • @gokulaskand7620
    @gokulaskand7620 7 днів тому

    खूप अभिमान आहे दादा तुमचा आम्हाला

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 8 днів тому +1

    ❤❤ एक नंबर पाटील...100% मराठा एकत्र आहे..पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे ..मराठा कुणबी एक आहे या सत्य मागणीसाठी

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c 8 днів тому

    Manjush dada 1 dam barobar bole aahet ✌✌

  • @MrVicky-cb9no
    @MrVicky-cb9no 6 днів тому

    Manoj Dada - Real Hero of Maharashtra

  • @ravindrasalunke434
    @ravindrasalunke434 7 днів тому +1

    आंदोलन सरकार प्रायोजित आहे. छगन भुजबळ ने ये आंदोलन तयार केले

  • @navnathmunde6057
    @navnathmunde6057 8 днів тому +3

    जरांगे साहेब काय करतात

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 8 днів тому +2

    सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 8 днів тому +8

    Jarange. Is. Great. Maratha. Man.

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 8 днів тому

    Manoj dada Jarange patil,Aahe badho hum tumhare Sath hai ,💯🚩🚩🚩🚩🚩.

  • @devanandbarkul531
    @devanandbarkul531 8 днів тому

    ऐकदम बरोबर पाटील साहेब , सदैव आपल्या बरोबर ❤❤

  • @ajithole3026
    @ajithole3026 8 днів тому

    सर्व खरं आहें 👍🏻

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 8 днів тому +1

    सर्व आरशन कसे दिले याची सरकारने चौकशी करावी शवेतपत्रीका काढावी

  • @mayursabale5131
    @mayursabale5131 8 днів тому +3

    एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 8 днів тому +1

    जातीय जनगणना करण्या ऐवजी प्रत्येक जातीतील कुटुंबाचं आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या
    आर्थिक सर्वेक्षण केल्यामुळे नेमका कोण गरीब गरजू आहे ते कळेल त्यामुळे जाती जाती तेढ निर्माण होणार नाही
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤