Manoj Janrage ON Prakash Ambedkar : मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, सगेसोयरे वरुन वंचितचा दणका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 135

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 дні тому +66

    मराठ्यांना एकट पाडलं जातेय
    मनोज दादा जरंगे-पाटील सोबत महाराष्ट्र

    • @Nmccjcc
      @Nmccjcc 3 дні тому +1

      जातिवादी तुतरि मास्टर जरंगे

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 3 дні тому +11

      अकोल्यात कोणी कोणाला एकट पाढल...सगळ्यांना माहीत आहे😅

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 3 дні тому +1

      हे राजकीय नेते करत आहेत मराठा समाजाने विधानसभा लढू नये म्हणून गावपातळीवर सर्व सामान्य मराठा, बौद्ध, धनगर एकत्र आहेत.

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 3 дні тому

      ​@@Alwyslearnओबीसी DNA भाजपा ला ओबीसी नेच पाडले

  • @santoshrawade3277
    @santoshrawade3277 3 дні тому +34

    कोणपण विरोधात येउदे एक मराठा कोटी कुणबी मराठा

  • @rutvikdarwai9274
    @rutvikdarwai9274 3 дні тому +20

    प्रकाश सरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे.. 💯✅ एक कुणबी लाख कुणबी... जय सविधान 💙💙💙

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 дні тому +23

    राजर्षी शाहूमहाराज तुमच्या जयंतीला तुमच्या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत...😢
    तुम्ही पण फक्त मराठा समाजाचा विचार करायला हवा होता...😢😢😢

  • @teacher6074
    @teacher6074 3 дні тому +13

    वंचित ने घेतलेली भूमिका सामाजिक न्यायाला धरून आहे आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो जय भीम

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 3 дні тому +23

    आन यायचे एकटेच कोण
    हे सांगणारे आहेत तरी कोण ये वंचित वाले यायला यायचा एक MLA निवडून आणणे होईना आन चाले इथ सरकारला ज्ञान शिकवायला

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 3 дні тому

      बुद्घाचे राज्य 7 असुन उड्या मारत नाही तुम्ही झाट असुन येवढे माजल्या सारखे करता

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge 3 дні тому +3

    आंबेडकर साहेब तुम्ही जरांगेच्या स्टेजवर गेला तेंव्हा खुप वाइट वाटल ,पण शेवटी तुम्ही सत्याची भुमिका मांडली,बर वाटल.

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 3 дні тому +6

    मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेते प्रकाश आंबेडकर साहेब परंतु जरांगेनी आवाहन करून देखील मराठा समाजानी त्यांना मतदान केलं नाही याउलट वंचित च्या विरोधात ताकतीने प्रचार केला. त्यामुळे मराठा समाज हा बेभरवशाचा समाज आहे हे साहेबांनी लवकर ओळखलं ते बरं झालं

  • @malharichole3824
    @malharichole3824 3 дні тому +5

    बाळासाहेब तुम्ही आमचे आहेत 🙏🏻

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 3 дні тому +8

    प्रकाश आंबेडकरांचा एकही खासदार लोकसभेला निवडून आलेले नाही तो असे म्हणतो😅😅😅😅😅 स्वतःच्या पक्षाचे मतदान प्रकाशला पडले नाही😅😅😅

  • @malharichole3824
    @malharichole3824 3 дні тому +8

    जरागे देशी पिणारा माणूस शाहू, फुले, आंबेडकर यांना तो मानत नाही 🤣

  • @teacher6074
    @teacher6074 3 дні тому +2

    आंबेडकर साहेबांना खूप घाबरते ती लहान व्यक्ती नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत जय भीम

  • @motivationalvideos746
    @motivationalvideos746 3 дні тому +10

    लावा ताकत आता बाळासाहेब ❤ ओबीसी सोबत ❤

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 3 дні тому +17

    कायदा त बसत नाही तर कोर्ट जाऊन चॅलेंज करा.

  • @malharichole3824
    @malharichole3824 3 дні тому +5

    जातीवाद फक्त आणि फक्त जरागे नि केला

  • @ashokshirsat6422
    @ashokshirsat6422 3 дні тому +2

    प्रकाश आंबेडकर साहेब आगे बढो

  • @user-xi5wv2oy3c
    @user-xi5wv2oy3c 3 дні тому +5

    तुम्हीचे जेवढे जरांगे पाटलांना विरोधक वाढू राहिले त्या काही पटीने मराठा समाज एक होऊ राहिला😂

  • @malharichole3824
    @malharichole3824 3 дні тому +2

    ✅✅बाळासाहेब आम्ही तुम्हाला खुप आधीपासून आणि जन्मापासून मानतो 👍🏻👍🏻👍🏻

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 дні тому +17

    37%. ओबीसी समाजाला (OBC + NTB+ NTC + NTD + SBC + VJ ) ल 32% आरक्षण कसे दिले आहे
    जात निहाय जनगणना झालीच पाहिजे
    1994 च GR रद्द झालाच पाहिजे, आता कायद्याने जायचे तर आम्ही पण जाऊ

  • @Marataha.
    @Marataha. 3 дні тому +22

    फुकट भेटले तरी दुसऱ्या कडे नजरा! अजुन वंचित वंचित राहणार

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 3 дні тому

      Tumhala fulat bhetla aahe lavdya garib lokanche jameni lutun aata rastya var aala aahet 😂

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 3 дні тому +1

      आमचा बाप खंभीर आहे तुमचा कोण आहे

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 3 дні тому

      ​@@digambarsonune6047tuzya bappacha baap kon ahe he saglya maharshtra la mahit ahe

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 3 дні тому

      Tuza baap khup mota bhikari hota jyane tumhaka bhik magitali aani aata sagalya na bhik magnyachi vel aali ahe😂

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 3 дні тому

      ​@@shrikantyadav6737 उद्या म्हणशील आम्ही एकेकाळी आदिवासी होतो 😂😂 शोषण करणारे तुम्ही .. तुम्ही कसे मागास .. जय कुणबी सेना जय ओबीसी .. खोट्या कुणब्यांना ओबीसी मध्ये स्थान नाही पाहिजे

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 дні тому

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना कायद्याचे सर्व सखोल माहिती तज्ञ आहे

  • @kishangholap7627
    @kishangholap7627 День тому

    आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ आहेत, कायद्याचा चांगला अभ्यास आहे, साहेबांनी जी भुमिका घेतली आहे,ती योग्य आहे, 🙏

  • @maheshgawali2389
    @maheshgawali2389 3 дні тому +1

    बरोबर आहे

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b 3 дні тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏

  • @SandeepSanap-jh5dn
    @SandeepSanap-jh5dn 3 дні тому +5

    अकोल्यात यानीच तर आंबेडकर ना पाडायला मदत केली.

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      मराठे नी पाडले. त्यांची बाजू घेऊन पण. त्यापेक्षा Obc परवडतील.

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh 3 дні тому +1

    बाबासाहेबांच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी ओबीसींची साथ दिल्याबद्दल वंचितचे धन्यवाद 🙏

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 3 дні тому +1

    अरे बापू आगोदर पण साहेबांनी सांगितलं होत कि obc च वेगळं आणि गरीब मराठा च वेगळं आरक्षण देल पाहिजे ही साहेबांची आगोदर पासून भूमिका आहे आगोदर बग तू हे आंबेडकर साहेबांनच रक्त आहे सर्वसमावेशक आंबेडकर ❤

  • @allroundersandip83
    @allroundersandip83 3 дні тому

    तुम्ही तुमची भाषा चांगली वापरा म्हणजे सर्व तुम्हाला साथ देतील.....

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 3 дні тому +1

    युपी बिहार सारखी महाराष्ट्रात वातावरण झाले आहे ,कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत.

  • @pramodbarfe123
    @pramodbarfe123 3 дні тому +1

    सगेसोयरे हा कायदा कोर्टात जास्त काळ टिकू शकत नाही हे बाळासाहेबांना चांगलच माहीत आहे म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असावी

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 дні тому +15

    एकदा का सखे सोयरे कायदा लागू झाला तर ओबीसी सोडा SC, ST आरक्षण सुध्दा धोक्यात येणार।, आंतर जातीय, आंतर धर्मीय, विवाह झालेत। एवढा लोचा निर्माण होईल की कोण कोण च्या ताटातल खातो समजणार नाही😂😂

    • @dattatrayachaudhari6939
      @dattatrayachaudhari6939 3 дні тому

      लागू होणारच नाही,स्वप्न बघ.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 дні тому

      कुणबी आणि मराठा लग्न आधीपासून आहेत...
      ते आंतरजातीय विवाह नाहीत....

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 3 дні тому +2

    जरांजे ज्यांची लायकी नाय अशांना पण साहेब साहेब करत बसले तर ते तंगड्या वर करून मुततील त्यामुळे लोकांना लयकित ठेवा. वंचित बहुजन पक्ष आत्तापर्यंत बॅलन्स करून चालला होता पण आता राजकीय समीकरण जुळवण्यासाठी ते आता एकतर्फी चाललेत.

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      तुम्ही तुमची लायकी अकोल्यात दाखवली असती तर आज तुमच्या वर ही वेळ आली नसती. 😂😂😂

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 3 дні тому +2

    म्हणजे यांचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे.
    जातीयव्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाह गरजेचं आहे हे डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी सांगितलं आहे.
    हे तर त्यांच्याच विचारला तिलांजली देत आहेत.
    आणि मनुवादी विचारसरणी पुढे आणत आहेत

  • @3top146
    @3top146 3 дні тому +1

    आम्ही फक्त भुजबळांवर नाराज आहे, त्यांच्या शिवाय आमचं पानच हलत नाही,इस प्यार को मे क्या नाम दु.

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 3 дні тому +6

    Patil koni nasu maratha samaj tumchya patishi aahe

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 дні тому +4

    Ek maratha lak maratha aarkshan dya pahile sage soyre aamal bajwani kara

  • @SachinMp1208
    @SachinMp1208 3 дні тому +3

    तुम्ही काहीपण निर्णय घ्या आम्हाला काही फरक पडत नाही...

  • @Shubham-np9jx
    @Shubham-np9jx 3 дні тому +3

    एक मराठा निजामी कुनबी मराठा 😂

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 3 дні тому

    वाटलच आम्हाला, वंचित अस करणार काहीतरी

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs 3 дні тому

    वंचित कडून हि अपेक्षा नव्हतीच अशा वागण्याने वंचित सतेत पासुन कायम वंचित आहे

  • @pankajji1732
    @pankajji1732 3 дні тому +1

    मनोज दादा मला तुमचा अभिमान तर आहेच पण पहिले स्वाभिमान आहे, कारण तुम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब यांच्या वंशज यांना तुम्ही आपल मानलं आहे आणि तुम्ही त्याना विरोध केला नाही याचा कायम अभिमान असेल. एक मराठा योधा आहे त्यानी कधीच कोणाला विरोध केला नाही पण त्याच्या विरोध मध्ये डजनभर लोक होते.

  • @ajaykumarjidevare3608
    @ajaykumarjidevare3608 3 дні тому +1

    कदाचित आबेडकर चिंता असू शकते कि
    आज ओबीसी तुन मागताय ओबीसी मध्ये वाद लावून
    उद्या SC व ST तही मागू शकतात

  • @Patil-q5u
    @Patil-q5u 3 дні тому +5

    Ata yenar maja 52%OBC 12% SC 7% ST 14% Muslim oneside😂😂😂😂

  • @sunilchavan6165
    @sunilchavan6165 3 дні тому

    ak maratha koti maratha maratha akjuticha vijay aso

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 3 дні тому +1

    पक पक पकाक .....
    विधानसभेत मराठे तुझा कार्यक्रम करणार एकदम लोकसभे सारखा 😂🎉

    • @sumeetthorat6218
      @sumeetthorat6218 2 дні тому

      तुझ्या भरवश्यावर विधानसभा लढणार नाही आम्ही 😂

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 3 дні тому +3

    Bhujbal badal bolnara chapati king ithe kahi bolu shakat nahi

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 3 дні тому +6

    No bjp No congress only VBA🎉🎉🎉

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 3 дні тому +1

    नको होय म्हणणारे हे कोण

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 3 дні тому +2

    Only मराठा 🚩

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 2 дні тому

    जीसका मोड गया इलेक्शन मे मणका ओ हमे दे रहा है दणका आठवले म्हणून अठवले

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 3 дні тому

    एक मराठा एक कोटी मराठा

  • @sutradhar209
    @sutradhar209 3 дні тому

    डबल ढोलकी प्रकाश

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 дні тому +2

    आंबेडकर दुतोंडी माणूस आहे

  • @sidhdarthpradhan6828
    @sidhdarthpradhan6828 3 дні тому +10

    only ambedkar❤❤

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 дні тому +1

    राजकीय नेते डावपेच टाकत आहेत मराठा समाजाला एकट पाडण्यासाठी मराठा समाजाने विधानसभा लढू नये म्हणून पण राजकीय नेते आणि मोजके कार्यकर्ते सोडून सर्व सामान्य बौद्ध, धनगर, मराठा सगळे एकत्रच आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांच्या वर पण बीजेपी चा प्रचंड दबाव असणार

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      😂 प्रकाश आंबेडकर न वर दबाव टाकणारा अजून जन्माला यायचंय..😂

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 3 дні тому +2

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 дні тому

      वंजारी ओबीसी त नाही मग 146 मध्ये कोन ओबीसी त जाऊन चेक करा मराठा का वंजारी😂😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 дні тому

      आणि आभ्यास नसेल तर चुकीचे माहिती देऊ नये

  • @santoshrawade3277
    @santoshrawade3277 3 дні тому +4

    वंचित ला कोण विचारतंय त्याचा दणका घ्यायला

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 дні тому +4

    वंचित आघाडी झिंदाबाद 🔥✌️💖

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 дні тому +1

    Vanchit obc ektra ya

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 дні тому +8

    आता लाग की नादी😅

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 3 дні тому +4

    जय भीम जय ओबीसी

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 3 дні тому

    obc ला थोडंसं लढू द्या,आगोदर फ्री भेटल होत न जगडता त्याची त्यांना किंमत नव्हती,बाळासाहेब स्वतः त्या लड्यात होते तरी पण obc ने स्वीकारलं नाही...

  • @MyPrasaad
    @MyPrasaad 3 дні тому

    काही टीव्ही चॅनेल चे पत्रकार मुद्दाम हुन एकाच मराठा समाज विरोधात मोहीम चालवताहेत समजुन घ्या नेहमी त्यांचे प्रश्न बघा मराठा समाज व मनोज जरांगे पाटील हेच कसे जातीयवादी आहेत असे दाखवण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते सावधान एकजुट फुटू देऊ नका..बरोबर बोललात बप्पा

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 3 дні тому +6

    आंबेडकर साहेबना पाडतोका जरांगे आता बघ जय भीम काय करतात ते

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 3 дні тому +2

      एक चपटी फेकली की वंचित वाले गपचीप मतदान करतेत.

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      ​@@Rdhealth234बुल्ला घे तोंडात जरांगे वाटलं का ! 😂😂😂

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 3 дні тому

    भ्याला भ्याला 😂😂

  • @tejaschoure2001
    @tejaschoure2001 3 дні тому

    किती पण आपटा काही फरक पडत नाही वंचित वंचितच राहणार😂

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      ते जाऊंदे वंचित वंचित राहील. पण तुम्हला आरक्षण भेटते का ते बघ पाहिले. 😂😂😂😂

  • @sachinborade2256
    @sachinborade2256 3 дні тому

    तुमच्यासारख्या संघटने मागणी केलं म्हणून थोडस रद्द होणारे 😅

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 дні тому

    Sepreate aarakshan bhetat nahi ho maidum ..obc tunch pahije

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x 3 дні тому

    Madam,india ki sab politics parties, jat (cast) espe chalti hai...koi parties bolti nahi RESEVATION BAN KARO..

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr 3 дні тому

    Vanchitla swatacha ek amdar nivdta yet nahi ani dyan pajalyat lagle shau mahrajani arasan dile ata tyach jati maratyana virodh kartatat deshasathi ani matisathi rakt sandale tychi upkarachi jan kontyach jatine devli nahi

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 3 дні тому

    मराठा द्वेष दुसर काय❓

  • @vivekm7971
    @vivekm7971 3 дні тому

    Ambedkar kadhi sath nahi denar marathyano lakshat theva

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      तुम्ही दिली का साथ अकोल्यात.

  • @Patil-q5u
    @Patil-q5u 3 дні тому +3

    Ata VBA sobata OBC🎉🎉🎉🎉

  • @swapnildaunde8299
    @swapnildaunde8299 3 дні тому

    Jarange patil

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 3 дні тому

    वंचित कोण लागून गेली 😂😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 дні тому +3

    जे औरंगजेबाला मानतात ते शिवरायांच्या मराठ्यांची साथ का देतील...😂

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 дні тому

      मराठे पण औरंगजेब चे आहेत म्हणून😂😂😂 गणोजी शिर्के😅

  • @malharichole3824
    @malharichole3824 3 дні тому +1

    आदरणीय बाळासाहेब तुम्ही आणि obc एक आहात तुम्ही एक झालात तर सत्ता कायम तुमची राहील 25/लोकांनी 75/लोकांवर राज्य केलं आता पर्यंत आता त्यांना 40वर्ष बाजूला ठेवा बघा कशी मजा येते 😂

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 3 дні тому +2

    B team

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 дні тому +1

    Tumi nivdun ya ekda😂😂😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 дні тому +1

    आंबेडकर यांनी ओबीसींच्या सर्व यकतर या हां आंबेडकर पूढे कसा नम्रता पुर्व क बोलतो दुसरा कोणी असता तर हा ताईट झाला असता

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 3 дні тому

    वनचीत बाजपचीई पयादिई

  • @RanjanaAdmane-jc4gz
    @RanjanaAdmane-jc4gz 3 дні тому

    Aata ha Sc ST madhun magel 😂😂😂

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 3 дні тому

    😂😂😂😂

  • @sumitraner285
    @sumitraner285 3 дні тому +3

    Fail vanchit

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 3 дні тому

    आपण मनोज जरांगे पाटील दाद ला साथ देणार

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 дні тому +3

    maratha very very strong histry ekbar age bade to piche nahi ate

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 дні тому +1

      😅

    • @Patil-q5u
      @Patil-q5u 3 дні тому +4

      Tya marathya madhe sarav OBC ,ST,ST , bhramhan sarv yayache ata tumhi tyacha shrey ghue naka

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 3 дні тому

    आता एक मराठा लाख मराठा पक्ष निवडनुकित ऊभा रहाणार