माझा फारम समीट झाला आहे पण आपरूड झाला नाही मग काय करू सर मी वधवा आह मला कुठला योजनेचे पैसे मीलत नाही सर पीलिज सर येवढे काम करा मला एक रूपया मीलाला नाही मला लीहता येत नाही
अभिनंदन शिंदे साहेब सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे, कारण भरपुर बहिणिचे काही Documents issues मुळे फाॅर्म भरायचे राहिले आहेत. म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि नम्र विनंती. धन्यवाद
Me ajun form bharlach nahi jeva भरायचा hota teva tumchi vebsaite band zali hoti aani mla एकरुपये suddha aalech nahi form bharaycha rahila ......att mla नवीन form भरायचा aahe ...लाडकी बहीण योजना cha keva भरू saheb me form plz sanga na ...
Shinde sir tumhi aale aahet tr tumch bharbhur congratulations but ya veles tari mahagai karu nka tumhi mahagai keli tr tya bicharya garibanna khayala suddha anna rahnar nahi mhaun mahagai kru nka hi vinati aahe
मला ऐकही रूपया आला नाही माझा फ़ार्म अपोरड झालाय आंगसट मधे तरी ऐकही रूपया आला नाही रानीबाई तातयासाहेब येले ता आटपाडी जिला सांगली बंके चे खाते खोले तरी पन नाही आले पोस्ट चे पन खोले तरी पन नाही आले
आम्हाला 7500/ रुपये मिळाले. पुढील पैशांची अपेक्षा आहे. आम्ही आमचे काम केले. तुम्ही आता तुमचे काम करून आम्हाला संसारात हातभार होणारे पैसे द्यावेत. हीच अपेक्षा.❤❤🙏🙏🙏❤️
मी अजुन कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही शिवाय मला शेती अजिबात नाही मी एक विधवा महिलां आहे माझ्याकडे असे काही गाडी वगैरे काही चं नाही
Khar ahe
माझा फारम समीट झाला आहे पण आपरूड झाला नाही मग काय करू सर मी वधवा आह मला कुठला योजनेचे पैसे मीलत नाही सर पीलिज सर येवढे काम करा मला एक रूपया मीलाला नाही मला लीहता येत नाही
🎉🎉मनापासून खूप खूप आभारी मुख्यमंत्री साहेब 🎉
मुद्याच सांगत जा कधी पण...... इतका वेळ वाया घालवायची काय गरज आहे
लय भारी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे
लय भारी, महागाई पण लय भारी होणार आहे, थांबा थोडं.
तारीख फिक्स झाली म्हणतो आणि ठेंगा दावतो काय दादा एवढा मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी च का?
0: 1:04
सांगण्यासारखं काहीच नाही याच्याकडे फुकट डोक्यात जातो.
मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
देवा एकनाथ शिंदेसाहेब आमच्या सारख्या गरीब बहीनीचे रक्षण केलेत पुण्य मिळवले अभिनंदन मुख्यमंञी शिंदेसाहेब ❤
अभिनंदन शिंदे साहेब
सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे, कारण भरपुर बहिणिचे काही Documents issues मुळे फाॅर्म भरायचे राहिले आहेत.
म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि नम्र विनंती. धन्यवाद
मुख्यमंत्री शिंदे साहेब
आपण
आमच्या सारख्या गृहीणीं चे काम करून
पुण्य मिळवले.
अभिनंदन.
❤❤❤
शिंदे साहेब, आपले धन्यवाद मी गीता रासकर पुणे वडगांव शेरी इथून बोलते
Navin applicant hou shakte ka??
15 October lach form भरायचे band zale ....aani म्हणुन maza form भरायचा rahila ... keva chalu karnar form भरायचा
मुद्द्याचे बोला.पाल्हाळ नको.
Maja form approved jhala bank seeding pn dakval pn account la 1hafta pn nahi bhetla mala ?
मला सिलिंडर चे पैसे आले नाहित
Mala ajun msg ala nhi ahe arj zal ki nhi te .... anganwadi sevika kel ahe ka tr..... form bharun dila hota 1 mahina adhich ..
Mi 14 October la form barla hota mala ajun. Akhi rupya आलेला नाही
किती वेळ घालविता राव.. मुद्द्याचे बोलून लवकर संपवा..
Dada maja ek hii hafta nhi ala ajun mla tr kup garaj ahe karan me single aai ahe 😢 plz reply
मला पाच हप्ते आले❤
Congratulations Shinde saheb sir Mala yek hi hapta nahi Millalaaahe so please
Me ajun form bharlach nahi jeva भरायचा hota teva tumchi vebsaite band zali hoti aani mla एकरुपये suddha aalech nahi form bharaycha rahila ......att mla नवीन form भरायचा aahe ...लाडकी बहीण योजना cha keva भरू saheb me form plz sanga na ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत
Ho
तुम्हीच
😂😂
फाफट पसारा सांगण्याऐवजी मुद्द्याचं लवकर सांगत जा
सेंट्रल बैंक मधे आमचे खाता आहे यामधेहफ्ता येईल का❤ सो सुनीतासुभाष कदम मौर्य बस्तीचिंचवड़ पुणे
19 सेक्टर नंबर 20 भीम शक्ति नगर ❤
❤❤
Sir mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai
Hamare ladle bahana ka pase hai ae abhi Tak area bunas bhi nahi aaya hai 7500
आम्हाला एकही हफ्ता आला नाही काही लोकांनी खोटं पेपर देऊन पैसे घेतले
Shinde sir tumhi aale aahet tr tumch bharbhur congratulations but ya veles tari mahagai karu nka tumhi mahagai keli tr tya bicharya garibanna khayala suddha anna rahnar nahi mhaun mahagai kru nka hi vinati aahe
. मोजके बोल
शिंदे नको म्हणू,फडणवीस सरकार
कधी टाकणार सागा
भाशन कमी करन
उगीच वाळली बडबड करत जाऊ नको अशा तारका लय गेले ते हप्त्याच्या उगीच बाड बाड बाड
आता किती पैसे मिळणार
सांगत राज्या उगाच तेचते गोष्टडबल डब ल सांगत
मला एकच हप्ता आला आहे
फक्त विडिओ बनवायचा म्हणून bnvvaych
मला ऐकही रूपया आला नाही माझा फ़ार्म अपोरड झालाय आंगसट मधे तरी ऐकही रूपया आला नाही रानीबाई तातयासाहेब येले ता आटपाडी जिला सांगली बंके चे खाते खोले तरी पन नाही आले पोस्ट चे पन खोले तरी पन नाही आले
विधवा महिलांसाठी वेगळं काहीतरी करा .....माझे मिस्टर 18 वर्ष झाली जाऊन ...मला संजय गांधी निराधार चं पण झाले नाही 😊
एकही हप्ता आलेला नाही अनिता निलेश माळी कोल्हापूर
Aamhala ajunhi 1 rupya sudha bhetla nahi aadhar block zal ahe te amhal lavkar punha refresh krundyav
मला एक ही हप्ता आलेला नाही काय खरं नाही येतील म्हणून
दादा मला एकही हप्ता मिळालानाहे
Je men ahe tech sagache na itke ka bomlte rikam
Mala pn ek hafta pn ny ala sir
निवडून आल्यावर हे तुम्ही सांगताय याचा अर्थ काय
Aata Bhrashtachar Honar Nahi .Mahilana Labh Milel .❤
आम्हाला 7500 आले
पसारा भर सांगु नकोस
दिवाळी बेसनभेटलेनाहीआजून
मूद्दा च सांगा
भावा तू लय फहलतु बोलतोय.. जे काही सांगायचं आहे ते सांगत जा
Dada majyakde gadi nahi TV nahi freej nahi sheti nahi lokachya ranat maje mistr kam kartat mala 2 muli 1mulga ahe ani mi ghar kam karte
मला अजून एक ही हफ्ता मिळला। नाही
फक्त फेका फेकी चंँनल
Kay faltu badbad karta. Direct muddyach bola ki
मला ऐक रूपाया मीळला नाही
Mala faqt 3 ch hafte aale
मला एकही हप्ता आला नाही
मला नाही पळले
विडीओ लांबूनच सांगत जा. महत्वाची बातमी सांगत नाही
Jyana ajun ek hi hafta आला नाही tyanch kay
पापड पसाराच जास्त सांगतो लका
कधीभेटणारपैसेखरसागा
मला अजून एक ही हफ्ता आले नाही
एकही हप्ता नाही अजूनही
4:30
रूपाली बापू बंडगर यांना एकही हप्ता मिळाला नाही
दिवाळी बोनस आलेला नाही
अजूनही पैसे मिळाले नाही
मि आजुन कोनताही लाभघेतला नाही
Ajun ekahi paisa alenahi tyanche kai
सर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे काय
मुद्दचा संगा
काय दादा एकदाच तरी द्या का अटी गालताय
भारत गॅस आहे स्वत घेतलेल्या आहे मोदी चा नाही मग पैसे येतील का
Paise kadhi yenar
aata kutchehi kagat patre wadau naka
काही बी बघ बघ करू नको हफ्ते येणार आणि काही बी पसरू नको
आम्हाला 7500/ रुपये मिळाले.
पुढील
पैशांची अपेक्षा आहे.
आम्ही आमचे काम केले.
तुम्ही आता तुमचे काम करून
आम्हाला
संसारात हातभार होणारे पैसे
द्यावेत.
हीच अपेक्षा.❤❤🙏🙏🙏❤️
आरे सांगन भाऊडे
Lakar lavkar thaka पैसे
नीमनाला घडाभर तेल
एकही हप्ता नाही आला अजुन
bawlata mahatwache bol
Tikat tel mirchi jast naka taku
Mi vidhava aahe
Nahi
Bakwaas Band Kara
Kamacha Bola
Niyam to ek bhi nahi bataya khali khali time pass kar raha hai
Mudyache bol ki fafad pasara kasyala sangtos
Paise deun nivdun ale
Are थोडक्यात बोल.बाबा
Mala aajun eak rupaya aala naahe kaay karaayche tumech saanga
मोजकेच बोला किती फिरवून बोलता
गप काय तरी बोलून टाईमपास करू नको
30 second chi important batami Ani 5 min cha bakwas
Bhai tu ek hi batt kitne baar bolta hai
Maz sagl houn pn aalele nahit