मनोज जरांगे फॅक्टर नेमके कोण मॅनेज करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 382

  • @satishthatte5775
    @satishthatte5775 День тому +20

    अनय जी, उत्तम विश्लेषण ! नेहमीप्रमाणेच !!! 🙏🏻

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 День тому +18

    पॅनेल उभे करण्याची धमक जरांगेत नाही.
    कारण ते त्याच्या गॉडफादरसाठी तोटयाचे आहे,त्यामुळे ते त्याला तसे करू देणार नाहीत

  • @ninad1302
    @ninad1302 День тому +12

    या निवडणुकीनंतर कोणाची सामाजिक किंमत कमी होईल आणि आर्थिक किंमत भरमसाठ वाढेल हे जनतेला चांगलं ठाऊक आहे!

  • @Kathasar19
    @Kathasar19 День тому +120

    ज्याला आपल्या मुलांचं हित हवय आपल्या घरातील महिलांची सुरक्षा हवी आहे आपल्या प्रॉपर्टीची देखील सुरक्षा हवी त्यांनी 100% मतदान हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करावं आणि ह्यावेळेस मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊ नये 100% मतदान करावं कारण आपलं एक मतदान आपल्या मुलांचं भविष्य घडवत

    • @chandrakantkulkarni8989
      @chandrakantkulkarni8989 День тому +10

      मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 День тому +10

      महायुती फक्त🎉🎉

    • @ShalikAmbhore
      @ShalikAmbhore День тому

      मनोज दादा जरांगे पाटील तुमची पुडुण मागुन ठोकणार

    • @ShalikAmbhore
      @ShalikAmbhore День тому +3

      आणि हो फडणवीस आणि भाजपची जरा जास्तच

    • @ashishmarathe1401
      @ashishmarathe1401 День тому +1

      Khayla gharat asel tr dharam a cha vichar Karu.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 День тому +80

    अनय, सगळ्यात वाईट हे की,ते जलील आणि मौलानाला मैनेज झाले.
    जनतेने हे जाणून घ्यावे

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      @@prabhakarmahajan9225
      हो जसे महायुतीचे आधारस्तंभ मॅनेज झाले , पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देण्यासाठी आणि vaccine टोचणाऱ्या भगिनींना कार्यमुक्तता ठेकेदारी मध्ये लाथाडण्यासाठी 👏👏👏👏👏
      #कोव्हिडयोद्धा

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      @@prabhakarmahajan9225
      हो जसे महायुतीचे आधारस्तंभ मॅनेज झाले पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देण्यासाठी आणि vaccine टोचणाऱ्या भगिनींना कार्यमुक्तता ठेकेदारी मध्ये लाथाडण्यासाठी 👏👏👏👏👏

    • @Sherajrt
      @Sherajrt День тому +2

      मेहबूबा मुफ्ती सोबत सरकार स्थापना, नवाज शरीफ च्या घरी बिर्याणी खाली, मौलानांची पगारवाढ केली, फडणवीस यांनी ईफतार पार्टी ला लावलेली हजेरी. 😢

    • @shrirang68
      @shrirang68 20 годин тому

      @@Sherajrt mufti sobat gelyawar 370 hatla. Sharif barobar biryani khalli tyanantar pakistaan annala mohtaj jhala visru naka. Ata baki iftaar valyanchi kai durdhasha hoil te baghat raha

    • @Sherajrt
      @Sherajrt 20 годин тому

      @@shrirang68 राज्यपाल राजवट लागू होती तेव्हा चा निर्णय आहे विधानसभेचा संबंध नाही साहेब. राष्ट्रपतीचा निर्णय होता. विधानसभेचा नाही.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 День тому +164

    आज वक्फ बोर्ड उद्धवस्त करायचा आहे.त्यांच्या एकूण एक पठी राख्याला गाडा याचे आहे.फक्त आणि फक्त कमळ आणि धनुष्यबाण यांना निवडून आणायचे आहे.विचार साफ आहे.आधी लगीन कोंदाण्याचे मग रायाबाचे.हर हर महादेव.

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp День тому +13

      मदरसे आणि त्यांच्या संघटना यांना भर भरून निधी दिला सरकारने हे भारी आहे ना, 😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 День тому

      मोघल गाड्रन टीपु सुलतान ​@@AmolJadhav-jj2pp

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому +7

      परत निधी देणार नाहीत हा शेवटचा

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp День тому +8

      @@swapnapandit478 तुम्ही सरकार मध्ये आहात का, की सरकारी अधिकारी आहे 😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy День тому +5

      @@pramodkarandikar8732 Central Govt strong pahije . Central Power

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n День тому +23

    सगळच अनुत्तरीत आहेत वातावरण विस्कळीत करून ठेवले आहे निव्वळ भ्रम निर्माण करत आहे

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 День тому +15

    इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
    नेहमी प्रमाणेच.
    स्वदेश,स्वधर्म यांचा कितीही विवेकाने विचार केला तरी जात ही वरचढ ठरणार . जरांगेचा हा पहिला, दुसरा प्रयत्न त्याला कमीअधिक यश देईल.
    ज्या कोणी परकीय शक्ती पुरोगामी शक्ती भारताच्या प्रगतीला खिळ घालण्याचा प्रयत्न अहोरात्र करत आहेत त्यांना अशा निवडणुका म्हणजे सुवर्ण संधी.
    शेकडो गुप्त कारवायांनी साध्य होणार नाही ते एका निवडणुकीत साध्य होते आणि महत्वाचे म्हणजे
    भारतीय घटने प्रमाणे निवडून आले मुळे 100% सुरक्षित

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      @@milindvelhal5893
      म्हणूनच कोव्हिडयोद्धा भगिनींना लाथाळुन पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देऊन परकीय शत्रू, साथरोग प्रतिबंध आणि प्रतिकारासाठी मौलवींची तैनाती फौज तयार करण्यात भाजपा नक्की यशस्वी होईल 🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 День тому +6

    ज्यांना आपला देश आणि हिंदू धर्म सुरक्षित राहावा असे वाटते, त्यांनी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्या युतीला मतदान करावे.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 День тому +62

    म्हमद जरासंधा ला फार महत्व देऊ नये

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День тому +25

    देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍

  • @kishorsanap1714
    @kishorsanap1714 День тому +33

    जोगळेकर सर तुमच विश्र्लेशन अगदीच बरोबर आहे

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 День тому +38

    फार्म भरा त्याना तांत्रिक मार्गदर्शन कोण करणार वकिलाचा खर्च कोण करणार समजा ऊमेदवाराने खर्च करून फार्म भरला व जरांगेनी फार्म मागे घ्यायला लावला तर तो खर्च कोण देणार व ऊमेदवाराने नकार दिला तर जरांगे काय करणार

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому +6

      अगदी बरोबर असलं तरी.. आपण मतदार जागे रहा.. अशा लोकांना परदेशातूनही मदत मिळू शकते

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому

      ​@@mahendrakokate644अगदी बरोबर

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 День тому

      ​@@mahendrakokate644ह्या सर्वांचा पापा सोरोस देईल पैसे

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 День тому

      ​परदेश कशाला वाकड्या तोंडाचा आहे ना😂😂😂​@@mahendrakokate644

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os День тому

      जरा नांगे सगळ्यांना मॅनेज होईल

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 День тому +55

    जरांग याने उभे रहावे dipojit जप्त होईल तेव्हा अकल ठिकाणावर येईल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому +7

      तथास्तु

    • @subhashkadam2019
      @subhashkadam2019 День тому +1

      आधी डिपॉझिट बरोबर लिहायला शिका, मग अक्कल पाजाळा

  • @sdongre7766
    @sdongre7766 День тому +18

    He is pawn of sp abusing only devendraji who has given reservation to marathas started sarthi yojna for maratha started metro for mumbai kar jalyukta shivar has got vision should be the cm of maharashtra for better future of maha

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 День тому +49

    निवडणूक आयोगाला प्रचंड कमाई होणार 😂

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 День тому +18

    फार छान.. अभ्यासपूर्ण..

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 День тому +44

    दर निवडणुकीला प्रकाश आंबेडकर किती बोलतात आणि प्रत्यक्षात किती उमेदवार उभे करतात ते आठवा 😂

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 День тому +5

    मनोज 2024 ची विधानसभा निवडणूक झाल्यावर जलील बरोबर मस्जिद मध्ये नमाज पठण करणार आहे

  • @gjammerk911
    @gjammerk911 День тому +22

    फॉर्म भरा अन खोके घ्या
    झाली मांडवली की फॉरचूनर किवां मर्सिडीस

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому +1

      ही खरी कॉमेंट. एक नंबर😅

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d День тому +92

    जरांग्या ने उमेदवार उभे करावेच , मजा येणार लिहुन घ्या

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 День тому +8

      Will they save their deposit??

    • @ramkrishnahari7756
      @ramkrishnahari7756 День тому

      तुला काय झ्याट कळते.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 День тому +2

      नका एक गावातून 5 उमेदवार फक्त 288 उमेदवार दिले तरी चालतील आणि मुख्यमंत्री व्हावे जरांगेने कारण पूर्ण चे पूर्ण उमेदवार निवडून येतील 😅

    • @maratharb6552
      @maratharb6552 День тому

      Beta tu radnar aahe lihun ghe 😂

    • @krushnakale7810
      @krushnakale7810 День тому

      तुला किती अक्कल आहे

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 День тому +64

    जरांगे ला म्हणावं जनतेचा विचार कर. मतं जनता स्वतः च्या मर्जी ने देते. हा म्हणेल त्याला जनता मत देणार नाही. हा स्वतःला ब्रह्मदेव समजतं आहे. प्रिंट मीडिया इले.मिडीया व काही युट्यूबवर यांनी जरांगेला वर चढवुन ठेवले आहे.

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 День тому

      निवडणूक काय कोणाच्या बापाची जहागिरी आहे का, संविधानाने प्रत्येकाला संधी दिलेली आहे जरा अंडी काय तू सुद्धा निवडणूक लढवू शकतो स्वतःला का कमी लेखतो मित्रा

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 День тому +8

      उगाच वर चढवून ठेवले नाही, काका व उबाठा च फंडिंग चालू आहे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 День тому +4

      बरोबर

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому

      ​@@narendramarkale7908परदेशी फंडिंग पण मिळत असावे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому +1

      ​@@narendramarkale7908 राजेश टोपे आणि रोहित पवार फंडींग पुरवतात.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 День тому +10

    संभाजीनगरचl खासदार त्यांचे मामा असल्याचे समजते

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 День тому +107

    जरांगेपाटील यांच्या मनात
    मराठा आरक्षण नाही.तर
    महायुतीला अपशकून करायचं आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому +13

      अगदी बरोबर.. मराठा हिंदू समाजाने जागृती मतदान करणे.. हिंदूंसाठी रात्र वैऱ्याची आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому +8

      अगदी बरोबर

    • @shahurajmane4843
      @shahurajmane4843 День тому

      कशाला पाटील म्हणता राव त्या बुजगावण्याला ..

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 День тому

      ​@@mahendrakokate644...95 takke marathe Manoj dada brobr

    • @navnathtekale5337
      @navnathtekale5337 День тому +2

      महायुती ने द्यायचं ना आरक्षण, ही वेळ आली नसती महायुती वर,महायुती वर आता साडेसाती मागे लागली

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 День тому +31

    संगीता वानखेडे यांचं चॅनल वर मनोज जरंगे ची पोलखोल केली आहे

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann День тому +62

    जरांगे हा शिंदे चा start up आहे. काका नी फायदा घेतला. देवा भाऊ नी शिव्या खाल्या. ओबीसी मराठा वाद वाढला. देवा भाऊ 23 November नंतर "करेक्ट कार्यक्रम" करतील कोणाचा? तुम्ही समजून घ्या. 👍 wait & watch.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 День тому +6

      🚩🚩🚩🙏🙏👏👏👍👍👍

    • @M7m77m7m
      @M7m77m7m День тому +14

      बरोबर आहे तो शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना बोलत नाही यावरून समजा व शिंदेचे जवळचे अनिल थत्ते यांनी पण अनेकदा त्यांच्या व्हिडिओतून हे सांगितलं आहे

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann День тому

      @@sunilpadwaldesai4121 🚩🚩🚩🙏

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann День тому

      @@M7m77m7m 👍🙏

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh День тому

      देवाभाऊला उभाठ्या घोडा लागणार 23 nov. ला....

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 День тому +47

    Devendraji Zindabad

  • @sdongre7766
    @sdongre7766 День тому +23

    Now jarange is doing bakwas asking reservation for muslims also

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 День тому +6

    महाराष्ट्राची प्रगती आणि हिंदू समाज टिकवायचा असेल आणि आपले भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपा आणि महायुती सत्तेत आली पाहिजे

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg День тому +37

    मॅनेज जरांगे जोर सहा महिन्यापूर्वी होता त्यापेक्षा 50% कमी झाला आहे पण उपद्रवमूल्य आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому

      घरी जाऊन शेती करावी सlसऱ्याची...घरजावई आहे.संसार नीट कर ,किती दिवस बाहेर राहून लोकांना त्रास देणार? जा आपल्या गावी. लष्कराच्या भाकऱ्या...😅

    • @PratibhapatilShinde-uq8wf
      @PratibhapatilShinde-uq8wf День тому +1

      Chupre bhau ganit samjlchnahi konala

    • @vinodwankhade8704
      @vinodwankhade8704 День тому

      ​@@PratibhapatilShinde-uq8wfगणित काय आहे ताई. आम्हा मराठ्यांना औरंग्याच्या औलादीच्या दावणीला बांधायचं आहे काय?

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 20 годин тому

      हो का दसरा मेळाव्याला कळलं

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 День тому +8

    फार सुंदर बोललात राव ❤❤

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 День тому +9

    बीजेपी लाच पाडायला सांगितलं तुतारी साहेबांनी 😄😄😄😄😂

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 День тому +7

    देवारे! महाराष्ट्रात मुस्लिम आमदार सत्तेत नको र बाबा.

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 День тому +9

    जाऊ द्या ना जोगळेकर, श्री मनोज जरांगे पाटील अन् त्यांचे कार्यकर्ते बघतील काय, कसं व किती करायचं, कोणी कोणाला पाठींबा द्यायचा; तुर्तास wait and watch करणेच हिताचे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День тому +7

      आपण हिंदू पक्षांना मतदान करणाऱ्यांनी सावधान.. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडा

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День тому +2

      ​@@mahendrakokate644जय श्री राम 🌹💐🙏

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh День тому +10

    Bhakti Aatma Jarange Patil La Saport Karnar.

  • @manikthakare6086
    @manikthakare6086 День тому +14

    Jay shreeram

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 День тому +8

    नाही हा इतका महत्त्वाचा विषय, .....फुगून बैल होत नाही.

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 День тому +6

    सर्वांना गॅरंटी आहे महायुतीचे सरकार येणार आहे तर कशाला काळजी करता सगळे bjp चे १२५तर bjp चे निवडून येणारच आहे तुम्ही आम्ही सगळे कशाला वेळ वाया घालवतो आहोत निवडून येणारं आहे म्हणून तर आहे त्याच आमदारांना तिकीट दिली आहेत पाटलाचा विचार करावा वाटला नाहि तर आता पाटलाचे कशाला विनाकारण टेन्शन घेता सर्वांना खात्री आहे महायुती फिर एक बार...

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 22 години тому

      भाजप 100 च्या आत राहणार आहे त्यामुळे महायुती चे सरकार सत्तेत आणायला आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना आणि अजित पवार यांनाच मिळून 115 पैकी कमीतकमी 50 जागा जिंकून आणाव्या लागतील(हे सध्या अशक्य वाटत आहे).

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 День тому +4

    हे सुध्दा पवारनेच केलेले नाटक आहे , की जरांग्या ला अपक्ष उभे करावे . आणि निकाला नंतर त्याला अमाप पैसा देवून आपल्याकडे घ्यावे . म्हणून मतदारांनी सावध रहावे . आणि हिंदूत्वाला म्हणजेच कमळ आणि धनुष्यबाण वरच मतदान करावे हीच विनंती .

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite День тому +3

    No brainer at all. Wait & see. He will field/ support candidates only against BJP so as to damage their candidates. Main aim seems to create unstable polity after elections. Then only Pawar can play kingmaker. It will be interesting to see how Fadnavis counters this strategy.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 День тому +15

    हा सगळा आटापीटा आरक्षणासाठी नसून ठराविक पक्षास पाडण्यासाठी आहे

    • @priceactiontrader9074
      @priceactiontrader9074 День тому

      अरे आरक्षण द्यावे अस साग त्या टरबुजला

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 День тому +4

    Jarange patil हा vishay lawakar sampnar aahe

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 День тому +2

    Bjp first list
    Good beginiing is half done
    Perfect,fast,comprehensive, all inclusive and accurate list .

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День тому +4

    काकानी डोळे मोठे केले तर हा बाहुला सर्व काही बंद करून टाकेल

  • @ArunDabke
    @ArunDabke День тому +1

    जरांगेने सगळ्या दरडीवर पाय ठेवला‌ आहे. चित भी मेरी पट भी मेरी . मोठेपणा, पैसा ,शरद पवारांना मदत अशा अनेक गोष्टी साध्य करून घेणार

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 День тому +3

    Firangi patil velewar maghar ghya mrathe duwa detil dhanyawad

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 День тому

    हे सर्व जनतेच्या लक्ष्यात आलं पाहिजे

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 День тому +9

    जरांगे हा विषय फार महत्त्वपूर्ण नाही

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 День тому +1

    जा रांगे कन्फयूज झालाय,तो कार्यकर्त्यांना सांगतोय कि जिथे आपली ताकद आहे तिथे उभं रहायचं.हा काही ठरवणार नाही, ताकद नाही नी काही नाही.
    नुसतीच बडबड!

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 День тому +18

    जरांगेच्या बोलण्यावर काय उहापोह करणार ते आताशी राजकारणाचा र गिरवतायत

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 День тому +1

    मराठ्यांच भलं कश्यात आहे हे, तुमच्या सारख्याने सांगायची गरज नाही. बाकी तुमचं चालू द्या... 🙏😊

  • @archanabhatkulkar8820
    @archanabhatkulkar8820 День тому +1

    गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे नें महाराष्ट्राचं वाटोळं केल या निवडणुकीत jarange वाटोळे करायला निघाले. यालाच म्हणतात राष्ट्र प्रेम.

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 20 годин тому

    जरांगे चे मुख्यमंत्रीपद अभिजीत बिचुकलेना मिळेल बहुतेक

  • @Sherajrt
    @Sherajrt День тому

    अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे कसे चालतात भाजपला हे तर मुस्लिम धर्मीय पाळणारे नेते आहेत.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes День тому +10

    कदाचित जारांगे च्या भरवश्यावर इलेक्शन चा खर्च निघून येणार ही खात्री वाटत आहे 😂😂

    • @vikaspandere2467
      @vikaspandere2467 День тому +4

      इलेक्शन कमिशन ला भरघोस कमाई
      जेवढे मतदार तेवढे उमेदवार उभे करा

  • @sandeepsodar5702
    @sandeepsodar5702 День тому

    जनता काय पागल नाही जनतेला चिन्हाची गरज नाही जनतेनेच जरागेला पुढे केले आणि जनताच ठरवेल कुठला उमेदवार द्यायचा कशाला टिंग टिंग वाजवता

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 День тому +1

    मनोज जरांगे करोडपती झाला.मराठा आरक्षण बहाना होता.मराठा लेकरांचं काय होणार ते त्यांच्या आईबापानी मतदान करताना विचार करायचा आहे.जरांगेचा हेतु साध्य झाला मराठ्यांचं काय? जे उमेदवार असतील ते शरद पवाराना मदत करणारे.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage День тому

    माझं मतदान शिंदे साहेब देवा भाऊ यांनाच आहे हेच महाराष्ट्राचे रक्षण करते आहे महाराष्ट्राचा विकास हे दोघेच करू शकतात बाकीचे सर्व नालायक आहे

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 День тому +2

    सर.नमस्कार उत्तम

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 20 годин тому

    जरांगे चं राजकारण अत्यंत बालीश पणाचे आहे.
    महाराष्ट्रात जातीयतेचे वीष पेरत आहेत.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 День тому +5

    E W S आरक्षण घालवून कोणाला फायदा झाला?

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 День тому +6

    ओबीसी नी महायुतीलाच भर भरून मतदान करा🙏🙏

  • @Sherajrt
    @Sherajrt День тому +1

    तुम्ही पत्रकार तुम्ही भाजपलाच का पाठिंबा देता सगळे. व त्यांचीच बाजू घेता . निष्पक्ष पणे पत्रकारिता करा साहेब😢 आम्ही तुमच्या चैनेल चा प्रचार करु. जय हिंद जय भारत.

    • @surekhawagh-r1g
      @surekhawagh-r1g 5 годин тому

      दुपटिहुन जास्त मानधनवाढ यांनी वेदपाठशाळेतील गुरुजींना दिलीये का?
      ते ही मागणी नसताना? देफ मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासोबत मागणी नसताना ५%चं शेपुट कोणी आणि का जोडलं? जरा विचार करा 🚩
      #भाजपाला मत म्हणजे जिहादची मशागत 😠

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr День тому +2

    आमचा हाकाच नेता मनोज जरागे पाटिल मतील तेच होनार एक मराठा कोटी मराठा जय कुनबी मराठा

  • @MilindParulekar-w2v
    @MilindParulekar-w2v День тому +2

    Islam state havi asel tar Maviaghaadi la or MIM la vote dyaa.

  • @vijaybond3793
    @vijaybond3793 День тому +3

    Paise dya mag form mage gheto..mandavali honar..must business ahe ki..

  • @shivajiraktate2192
    @shivajiraktate2192 День тому +2

    Jay shivray

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh День тому +6

    Ya Election La Jarange Patil Cha Bhasmasura Marata Samjane Gadun Taka , Maratha Samjat Zagda Lavu Dene He Yache Kam.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 День тому +3

    महाराष्ट्रातील जाणता नेता व नेनता नेता काय बोलतात काय कळतंच नाही

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 День тому +9

    एवढे दिवस आंदोलन करण्यासाठी जरांगे कडे कुठून पैसा आला?

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 День тому +6

      पहिल्या उपोषणापासूनच मला हा प्रश्न पडला होता तो इतका फडणवीस यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवरून टीका करतो त्याचा निषेध निःसंदिग्ध शब्दात शिंदेंनी का केला नाही? हे संशयास्पद आहे

    • @Hin832w
      @Hin832w День тому +5

      बारामती 😂😂😂

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh День тому +2

      सरकारच्या हातात यंत्रणा होती शोधून काढायचे होत....

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      ​@@vandanaupadhye7718
      या वर समीती बसवली होती, त्याच काय झालं ❓ त्याचा काय निर्णय आला ❓🤕🥸

  • @jignupak
    @jignupak День тому +2

    He will lose deposits in majority seats

  • @shrirang68
    @shrirang68 День тому +4

    Kahihi karnar nai ha jarange. Jastit jast yachya barobar 40-50000 kaka castewadi party che karyakarte ahet

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e День тому

      गपरे झ्याट्या,तू बघत रहा,113 मतदार संघात मराठा मतदान जास्त आहे

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y День тому

    जरांगे पाटील उमेदवार उभे करतील पण 3 तारखेच्या आत माघारी होतील...

  • @shailaparab2309
    @shailaparab2309 День тому +3

    Anayji , tumhala boltana pan hasu yet ahe

  • @jarvi5019
    @jarvi5019 День тому

    Jarandya m. M

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b День тому

    मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होणार

  • @sdongre7766
    @sdongre7766 День тому +2

    Even so and ut can't give reservations to maratha people will go to court again

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 День тому +1

    What we are witnessing in Maharashtra is not democracy but just strategies to defeat one party by few others coming together!!! These are like gang wars fought through democratic means!! Anyway, let any one contest and combined wisdom of voters will decide what happens to Maharashtra.

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      Yes this time absolutely brilliant table readers got more than twice levelled honorarium stipend from hindutvawadi alliance government & they are going to raise the awareness in voters to side the rulers. So as you said 'combined wisdom' will make this election one sided 🙄

  • @bibhishanshinde3888
    @bibhishanshinde3888 День тому

    सगळ समतय विश्लेषण ची गरज नाही

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 День тому +1

    नमस्कार

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 День тому +2

    काही फरक पडत नाही
    गोंधळात पडले आहेत ते

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g День тому

    -एम आय एम संधि सादू आहे एकदा प्रकाश आंबेडकरांचा फायदा घेवून त्यांचा उमेदार निवडून आला हे लोकांनि विसरु नये

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 День тому +1

    खर आहे

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 День тому

    Manoj jarange paksha chinha deshi chi batli

  • @sunilsonawane8101
    @sunilsonawane8101 День тому

    एखाद्या उमेदवाराने बॉण्ड लिहून दिला तर त्या मतदार संगातील obc कोणाला मतदान करतील

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 День тому +1

    अरेबाबा छ . संभाजीनगरला ते दाखवले आहे मराठ्यांनी तेजरा सांग

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm День тому +2

    प्रत्येक्षा पेक्षा प्रतिमा मोठी बाकी काही नाही

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 День тому

    मतदारांपेक्षा उमेदवार अधिक,
    आरक्षण नको पण मतदान आवर!
    अशी राजकीय परिस्थिती निर्माण होणार आहे.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy День тому +11

    आता अजून किती स्पष्ट भूंकेल तो बेवडा की मावा आघाडी MVA ला Vote करा म्हणून त्याच्या Voter ते पूरते समजते

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День тому +1

      26 नोव्हेंबर पर्यंत भुंकेल नंतर जनतेचा कौल मान्य करावाच लागेल

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy День тому

      @@swapnapandit478 BJP aali tar chaalu Rahil. Wakdya aala ki mission sample mag

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 День тому

    जातीवादी जळक्या प्रवृत्तीच्या गलिच्छ भाषा बोलणाऱ्या लोकांना हद्दपार करा , व हिंदुवादी पार्टी ला निवडून द्या.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 День тому

    केवळ भा ज पा ल पाडणे येवढेच यांचे उद्दिष्ट आहे

  • @ArunDabke
    @ArunDabke День тому

    पवारांना जे हवे ते आणि जे नको त्यांच्याप्रमाणे मनोज जरांगे करणार

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 День тому

    जय श्रीराम

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 День тому

    ज्यांचे फॅक्टर असा नाहीच.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 День тому

    मनोज जारांगे म्हंजे न्युसंस फॅक्टर दुसरं काही 😂😂

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 День тому

    जंरागेच्या मागे अमित शहा
    शहांनी जंरागे ना सांगितले आहे की फडणवीस ला महाराष्ट्रात गुंडाळुन ठेव
    दिल्ली जे जास्त स्वप्न पडता त्याला😂
    लढायचं पण पाडायचं पण आणी लिहुन देणार त्याला पांठीबा पण ❤

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 День тому +1

    नमस्कार हा जातीय प्रचाराचा भाग म्हणून उमेदवारांना निवडून आलेल्यांना निवड रद्द होण्याची शक्यता आहे? धन्यवाद 🎉

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      निवडणुक रद्द करण्याची याचीका दाखल झाली तर त्याचा निवाडा २०३५ मध्ये होईल 🤕🥸

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 День тому

    Fdanvis chye chamchye chynal pakit kiti milaly

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh День тому +5

    Jarange Patil Ne 1 00 Lok Ubhe Kele Tari Te Yenar Nahi.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому

      हरियाणात किसान आंदोलन करणारे उभे राहिले होते, हारले... तसचं होणार जरांगेच..😅

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      ​@@sunitatakawale5615चडुनीला ११७० मत, ६३५०० मतांनी हरला 🤕🥸🤢😡

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      ​@@sunitatakawale5615
      चडुनीला ११७० मत,
      ६३५०० मतांनी हरला,
      अनामत जप्त 🤕🥸🤢😡

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      ​​​@@sunitatakawale5615
      ११७० मत चढुनीला,
      ६३५०० मतांनी हरला,
      अनामत जप्त 🤕🥸🤢😡

    • @Hindukush9
      @Hindukush9 День тому

      ​​@@sunitatakawale5615
      अनामत जप्त,
      चढुनीला ११७० मत,
      ६३५०० मतांनी हरला 🤕🥸🤢?

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 День тому +2

    अचुक विश्लेषण