पारंपरिक गजा नृत्य|कोकणातील धनगर बांधवांचा अनोखा दसरा|सिंधुदुर्ग-मालवण, हिवाळे, धनगरवाडी|Dasra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @sujatashelke8076
    @sujatashelke8076 2 роки тому +11

    गर्व आहे धनगर असल्याचा आमच्या परंपरेचा दसरा ही आमची ओळख आहे , धन्यवाद भावा तु तुझ्या युट्यूब माध्यमातून लोकांपर्यंत आमच्या परंमपरेला पोचवलं thanks you so much ,## dhangar 💥💥🔥🔥

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @yadavmunde745
    @yadavmunde745 2 роки тому +8

    मित्रा तुझे खूप खूप आभार.तू या Vlog च्या माध्यमातून हिवाळे धनगरवाडी चा एक आगळा वेगळा दसरा व तेथील परंपरा,गजा नृत्य आम्हाला दाखवलास.
    खर तर माझ आणि या धनगरवाडीच एक वेगळच नात आहे.याच वाडीत मी एक प्रा.शिक्षक म्हणून माझ्या नोकरीची सुरुवात केली.या शाळेत मी सलग 7 वर्ष ज्ञानदानच काम केलं..
    माझ्या साठी हा खूप अविस्मरणीय अनुभव होता...
    इथली माणसं खूप प्रेमळ अन् मनमिळाऊ आहेत.त्यांनी मला खूप प्रेम दिलं.मी त्या सर्वांचा कायम ऋणी राहीन.त्याच बरोबर तू माझ्या आठवणीला उजाळा दिलास त्या बद्दल तुझे हि खूप खूप धन्यवाद...!!All the best 🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @prakashgawadegajanurtaypho2692

    अप्रतिम आम्हास सार्थ अभिमान आहे छान कला

  • @sandipjangale5477
    @sandipjangale5477 2 роки тому +2

    खरंच अतिशय सुंदर आपली धनगरी पारंपरिक गजन्रुत्य आमच्या सिंधुदुर्ग मध्ये दसरा दिवाळी मध्ये धनगरी पारंपरिक गजन्रुत्य पारंपरिक चालीरीतीप्रमाणे चालू असतात मला अभिमान आहे मी धनगर असल्यासाचा मी माज्या सिंधुदुर्ग मध्ये सध्या नसलो तरी मी आवर्जून you tube व इतर प्रसारमाध्यमातून आवर्जून पाहत असतो सध्या जॉब निमित्त दुबई ला असल्याने दसरा आणि दिवाळी सणांचा आनंद घेण्यासाठी गावी नसतो पण तुमच्या या प्रसारमाध्यमातून आम्ही विडिओ पाहून अगदी आनंदात असतो.
    धन्यवाद.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰

  • @jayaparab8957
    @jayaparab8957 2 роки тому +2

    खूप वर्षानी बघायला मिळालं धनगर समाजाच्या दसरा तूझ्या मुळे लहान होतो तेव्हा बघितला होता

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @saurabhparab4907
    @saurabhparab4907 2 роки тому +1

    Nad ny bhava tuza ek no 💯Mandar pn bhari,💯

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Рік тому +1

    जय मल्हार

  • @tanvipujare8529
    @tanvipujare8529 2 роки тому +1

    खुप सुंदर विडीओ आहे अमोल

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @milaxigavkar7887
    @milaxigavkar7887 2 роки тому +1

    गजा आवडला

  • @umeshghogale1896
    @umeshghogale1896 2 роки тому +2

    माझे धनगर समाजाशी खूप जवळचे संबंध आहेत गावी आलो की एकदातरी सड्यावर न चुकता जातोच

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +2

    खूप छान विडीओ अमोल 👌👌🌹🌹

  • @truptighadi5346
    @truptighadi5346 2 роки тому +1

    Ekdam mast

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 2 роки тому +1

    मस्तच भावाशी,लय भारी

  • @rohang1086
    @rohang1086 2 роки тому +1

    Khup Sundar

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰

  • @umeshghogale1896
    @umeshghogale1896 2 роки тому +1

    आम्ही गावी असलो की जातो सड्यावर दसऱ्याला खूप छान कार्यक्रम असतो

  • @ramchandrasawant2581
    @ramchandrasawant2581 2 роки тому

    छान.....वेगळी परंपरा 😃

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 2 роки тому +1

    Khup chan ❤💕

  • @sureshpatkare6866
    @sureshpatkare6866 Рік тому +1

    👍

  • @dipakyedage1372
    @dipakyedage1372 2 роки тому +1

    सुंदरच

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 2 роки тому +1

    दोन दिवसांनी पट्टणकोड्डोली जिल्हा कोल्हापूर येथे बिरोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे

  • @santoshparab3634
    @santoshparab3634 2 роки тому

    खुपछान.

  • @sanjivanidhurgude8488
    @sanjivanidhurgude8488 Рік тому +1

    Nice

  • @sachin.807
    @sachin.807 Рік тому

    Whe are Karnataka Village peepal love gowli ❤

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 роки тому

    100k साठी सर्व प्रथम हार्दिक शुभेच्छा अमोल💐
    छान व्हिडिओ आहे

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      धन्यवाद 🥰🥰 पण अजून झाले नाही आहेत

  • @sureshmungekar8913
    @sureshmungekar8913 2 роки тому

    खूप छान

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 роки тому

    खूप छान आहे

  • @sunilraut1958
    @sunilraut1958 2 роки тому +1

    Amol

  • @Sandeep-dl5mx
    @Sandeep-dl5mx 2 місяці тому +1

    Voliaye sadi wadi kasal

  • @smitaghadi7036
    @smitaghadi7036 2 роки тому +1

    👌👌👍👍

  • @chetanpawar4167
    @chetanpawar4167 2 роки тому +1

    👌

  • @ranjanbhole9567
    @ranjanbhole9567 2 роки тому +1

    Happy Dasara

    • @suhasbait5829
      @suhasbait5829 2 роки тому

      तुझ्या मुळे आम्हाला हा दसरा आणि त्याची परंपरा पहायला मिळाली धंनवाद मस्त।

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद 🥰🥰🥰

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद 🥰🥰🥰

  • @sachindhangar3094
    @sachindhangar3094 2 роки тому +1

    सगळ्यांनी पारंपारिक विश परिधान केला नाही

  • @satyavangaonkar2630
    @satyavangaonkar2630 2 роки тому

    छान

  • @sunilraut1958
    @sunilraut1958 2 роки тому +1

    अमोल मी दिवाळीनतर गावी येणार आहे .तुला मी कसा भेटू .?

  • @devikajadhav9153
    @devikajadhav9153 2 роки тому

    Chan

  • @TukaramEdage-e4r
    @TukaramEdage-e4r Рік тому +1

    Patka mai tansa

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 роки тому

    👍👍👍

  • @hemantnaik3808
    @hemantnaik3808 2 роки тому +1

    Revandi la khup mase bhetle kinaryavar

  • @akshaygudekar7446
    @akshaygudekar7446 2 роки тому

    Gajja

  • @chandrakantshinde3404
    @chandrakantshinde3404 Рік тому +1

    पागोटे तूमच्या कडे घालत नाही का टावेल किंवा टोपी डोक्यात घालून गजा घालायचा असतो

  • @मालवणातलोगावकार

    Khup Sundar

  • @nileshgaonkar667
    @nileshgaonkar667 2 роки тому +1

    👍👍👍