Walmik Karad Breaking | वल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी, सरकारी वकिलांची पहिली प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 2 січ 2025
- Walmik Karad in Beed LIVE Update | CID ने वाल्मिक कराडला बीडमध्ये आणलं | Beed Case| Santosh Deshmukh
#WalmikKaradinBeedLIVEUpdate | #CIDinBeed #BeedCase| #SantoshDeshmukhCase #walmikkarad #Walmikkaradnews #Walmikkaradcaste #Walmikkaradbeed #Walmikkarad #Walmikkaradarrest #SantoshDeshmukhMurderCase #SantoshDeshmukhMurderCase #WalmikKaradarrest #DhananjayMunde #SantoshDeshmukh #punecid #DevendraFadnavis#BeedNews
#Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
आभार वकील साहेब
धन्यवाद वकिल साहेब
धन्यवाद वकील साहेब.... मराठा समाज तुमचे उपकार कधीचं विसरणार नाही
ताई जातीवाद करण थांबवा सरपंच मराठा आहे मग काय झालं न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि जारंगे ची भाषा सोडा
Ashiwini aunty तुम्ही जातीवाद करू नका ,, तुमच्या समाजाला जेवढ दुःख आहे संतोष भाऊ गेल्याच तितकाच आम्हाला ही आहे
@@Ashish-s1s हे आरोपीच्या साथीनं समजवा त्यांनी पुण्यात गोंधळ, केज न्यायालयात गोंधळ कोणत्या समाजाने घातला ते समजा मग कोणी जातीयवाद केला ते समजा.
@Ashish-s1s तुम्ही आरक्षणाला विरोध सोडा जरांगे भाषा सोडतुल
@@ShamravShinde-s7p आम्ही नाही करत रे बाबा विरोध आमच्या गावात जवळपास सगळ्यांना कुणबी certificate भेटलय ... आम्हला काय नाय भेटणार विरोध करून 🙏🏻
नार्को टेस्ट करा
धन्यवाद वकील साहेब
वकील साहेब तुमचे खूप आभार🙏🏼🙏🏼🙏🏼🥺 हा वाल्या सुटला नाही पाहिजे साहेब.
गरीब लोकांचं खूप रक्त पिल ह्या वाल्या ने.
गरीब मराठा समाज दलित समाजाला खूप त्रास दिला ह्याने😢😢😢😢
हा सुटला नाही पाहिजे🙏🏼🙏🏼🙏🏼
Bhau aramat zop गुन्हेगाराला शिक्षा होईल
Anna rubabat baher thamb thod 😂
@@Aniket-zx8nk अण्णा बाहेर आला म्हणजे पुन्हा गुन्हे करायला मोकळा. अख्खा बीड जिल्हा आज एकच प्रार्थना करतोय .हा गुन्हेगार सुटला नाही पाहिजे😡😡😡😡
बाहेर आला की तुझा आणा.गेला समज@@Aniket-zx8nk
@@Aniket-zx8nkAnna ke Dang mai ganna ghusdte abb😂😂😂
धन्यवाद वकील साहेब मराठा तूमचे उपकार कधी च विस्तार नाही
वकीलसाहेब धनेवाद मराठा समाज आपला रुणी राहील
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारी वकील श्री शिंदे यांचे जाहीर अभिनंदन🎉
Thank you dhanu bhau valmik la call karun saran yena sathi sagitalya baddal
मायला वझा करा याच्या
वकील साहेब धन्यवाद ❤❤
छान वकील साहेब
आसाच वेळ कोर्टाने गरिबांसाठी पण दिला पाहिजे रात्री बेरात्री...
जसा गुन्हेगार तसाच वेळ कोणत्याही क्षणी कोर्टाला कोर्टात काम करावे लागत आणि कोणत्याही कोर्टाला करावच लागत चुकीच्या कमेंट्स योग्य नाही. 🙏न्याय देवते समोर गरीब श्रीमंत काही नसत. 99%
@@RajshreeRayteYes
मग त्या गरिबाला एखादा गंभीर गुन्हा करायला सांग... त्याला पण घोडे लावेल कोर्ट पद्धतशीर टाइम काढून 🙏
@@RajshreeRaytepan prabhavit kele jau shakte
Asta na Garib srimant, Pune Porsche prakaran@@RajshreeRayte
वाल्मीक aana la नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा😅😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂 nawin varsh jail madhe
😅😅😅
Bhai bhai 😂😂
😂😂😂
रक्तपिपासू नरभक्षक.. वाल्या
धन्यवाद वकील साहेब 🎉
दंडवत वकिल साहेब कामचोख करा धडा शिकवा
फडणवीस साहेब महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा
Thank you sir 👍❤
देशपांडे वकिलांनी भीतीने केस घ्यायला नकार दिला शिंदे साहेब पण तुम्ही असं धाडस फक्त मराठाच करू शकतो
धन्यवाद वकील साहेब तुमचे सदैव ऋण राहील
CBI कडे केस दिली पाहिजे
Thank you sir❤🎉
गुन्हेगारीचे 16 कॉल कोणाला अजून पण कळालं नाही.
इतकी दहशत आहे कि सरकारी वकील सुद्धा केस घेण्यास लढण्यास तयार नाही
खरं सांगतोय काहीच होणार नाही 💯✌🏻😎👑
धन्यवाद सर
64 la varti pathavla ahet
सरकार मिली भगत...आहे या प्रकरणात
एवढ्या मोठ्या केसमधिल सरकारी वकील देशपांडे यांनी ऐन वेळी केस सोडतो याचे कारण सरकारणी पुढे आणले पाहीजे !!
पैसा तर नसेल
वकील साहेब ❤
Abhar vakil saheb
वकील साहेब हा सरेंडर कसा झाला बगा आदी
ऐवडे दीवस लपुन का बसला हाेता
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉 vikil saheb
नंतर मोकळे का?जय महाराष्ट्र
🙏🙏thnx sir 🙏🙏
महिनाभरात तो बाहेर येणार .....हा फक्त देखावा आहे.....तपासात काहीही निष्पन्न होणार नाही
Incounter करुन takne
Nakkich Nay bhetel
Happy new year 🎉
15दिवसानंतर अपुऱ्या पुराव्या मुळे आणि गुन्हा सिद्ध होत नसल्याने जमीन मंजूर होईल तसा तर कालच जामीन मिळाला असता पण लोकांना या प्रकरनापासून दुर्लक्ष करण्यासाठी वेळ तर लागेल ना
काही पत्रकार महोदयाना फक्त १४ दिवस की १५ दिवस हेच महत्वाचे वाटतात म्हणून ते महत्वाचे प्रश्न सोडून वेगळेच १४ दिवस की १५ दिवस असे वारंवार प्रश्न विचारत आहेत
हा वाल्या सुटला नाही पाहिजे
Thnku
याच प्रकरणा सोबत
दिशा सालीयान
आणि
सुशांतसींह राजपुत
प्रकरणाचा सुद्धा छडा लावावा
थंड बस्त्यातील केस बाहेर काढावी सर्वांनी आवाज ऊठवावा!!!
सरकारी वकील मुद्दाम कमकुवत देण्यात आला आहे
मोठं मोठाले वकील लावू वर्गणी काढून,पण वाल्या ला अद्दल च घडवू
धारूर मातुर बोलता साहेब आणि डल वकील वाटता साहेब
दिसूनच येतय म्हणून नेमणूक केली असल
15 काय 14काय हा काय प्रश्नय का रिपोर्टर.
उदया म्हणाल 14दिवस किती मिनिटे
😂😂
😂
😂😂
या आरोपीचा चेहरा का झाकलेला नाही...?
न्यायालय साक्ष मागत, फक्त पुराव्यावर गुन्हा सिद्ध होत नाही! अटक तर केली पण हे गुंड लोक कोणाला साक्ष देऊ देणार नाहीत!
नार्को टेस्ट होने गरजे चे आहे
आभार वकिल साहेब आदिवासी संघटना
Thank you
गुतवाल फडणवीस नि गोड बोलून
कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध व्हायला हवं
एकच म्हणे आहे नि ते आसे आहे कि....न्याय हा योग्य नि निःपक्ष पाती पणे व्हावा हीच विनंती आहे....
Acp Pradyumna
Daya
Abhijit ...कडे तपास दया....1 तासात तपास करतात ते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🎉
जरांगे पाटील यांना मागे सारून धस ना पुढे आनत आहे भाजप
Sarv manage aahe ..donhi vakil walmik karadchech aahe
काय होणार नाही पोलिस कोठडीत. इतके दिवस सिआयडीनेच लपवलं होते. आता क्लीन चिट देऊन सोडतील. उलट सर्व सुखसोयी कोठडीत उपलब्ध करून देतील. पैसा बोलता है.
Vakil hushar distayet chan sir best luck tumhala maratha samaj tumchya pathishi ahe
काजू बदाम पिस्ते केळी सारे मिळून खावा पण त्या गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, नाही मिळाला तर जनता शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवणार नाही
बकासूर पाळा आता १४ दिवस 😂😂
कोण काय वाकडं नाही करणारं कारण धनु भाऊ आणि देवा भाऊ चा फुल सपोर्ट आहे....
लगे रहो वालमी भाई😂😂
Ho ka
Ya वकिलाला नीट बोलता येत नाही काय हा केस जिंकणार
😅
Ha jast talented disat nahiye , case kamjor hoil, changla lawyer pahije
Te yedzava reporter 14-15 kartoy tyachya kana khali mara ek😂😂😂
👍
Only Cid 😂😂😂😂😂
Nemke Kay ahe ? Padyache Aad ??????????? Beed District che Rajkaran khup ghan ahe khup ghan
सोलून कडा वाल्या का 😂
Changla 14 diwas Ussa ne zoda ya valya la 😂
Narco test kara dhanya pn adkel
Khel o hoba
Thanku saheb
मुख्यमंत्री जाणता राजा आहे
Aakha ❤ basa ata chikki pisat
Fashidya
शिंदे साहेब खूप खूप अभिनंदन.... कस्टडी अजून मिळणार व आतच सडणार
Wakil 😂
काही होत नाही
*या केस मधे उज्वल निकम साहेबांची नेमणूक केली पाहिजे*
कशाला... याला मोकळ सोडायला..
Tho ata bjp cha manus zala😂
निकम वकिली मधली गौतमी आहे.. पैसे तिकडे नाचणार 😂
वकील साहेब व्यवस्थित मुद्दे मांडणी करा एक गरीब लेकराला मारले आहे, आणि खूनाचा गुन्हा मध्ये त्याला अडकवा जर तुम्हाला काय अडचण असेल तर इमानदारी बाजूला व्हा
वकिलासनीच शेट काय बोलता येईना.... अभ्यास कमी