मुंडे नी राजीनामा द्यावा दूध काय दूध पाणी काय पाणी होऊ द्या जर ह्याच्यात मुंडेंचा सहभाग नसेल तर पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्या हे नैतिकतेला धरून होईल हीच राज्याच्या मुख्यमंत्र्याला हाथ जोडून विनंती 🙏
साम tv चे खूप खूप धन्यवाद ग्राउंड reporting केल्या बद्दल लोकशाही अजून जिवंत आहे याचावर्ती आत्ता विश्र्वास बसत आहे असो . न्याय नाही भेटणार हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
सगळा ड्रामा सुरू आहे. शासन, प्रशासन आरोपींना पुर्णतः अभय, आश्रय देत आहेत. आरोपींना वाचवलं तरच याचा मास्टरमाईंड व त्याचा आका कसा यातुन सही सलामत निघेल असा प्रयत्न सूरू आहेत
खूप छान मुलाखत दिली गावातील बांधवांनी 2022 दिवसही हो नही सकते पुरावे असूनही सरपंच से मारेकरी अटक होत नाहीत यामागे सरकारचा वर जास्त आहे आरोपींना पोचते आमच्या लक्षात आले
शासन लोकांची दिशाभूल करीत आहे , मुख्यमंत्री व धनंजय मुंढे यांना पुढे करा . जाब विचारा तरच न्याय मिळेल , यांना टार्गेट करा इतर कोणी काही करणार नाहीत ना . फडणवीस रिमोट न्यायासाठी वापरा .
*पोलिसांनी cid च्या अधिकाऱ्याने तुम्ही खरच गरीब घरातून अगावर वर्दी घेतलेली असेल आणि तुम्हाला जनतेची काळजी असेल तर योग्य न्याय द्या ..अन्यथा वर्दी काढून घरी बसा आम्ही बघू त्या वाल्याच काय करायचं*
याना वाचवणारे आरोपीच्या मागे सरकार आणि पोलीस प्रशासनच आहे. 20 दिवसापासून सापडत नाहीत. याचा अर्थ हाच म्हणजे हाच आहे. त्या तिघाला गायब केले. त्यांचे मृतदेह सडले म्हणजे पुरावे गायब केले. त्यामुळेच आत्ता ते स्वतः हजर झाले.
एकदम बरोबर 🙏भाऊ
संतोष भाऊ देशमुख न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पाटीसी आहे
एक दम बरोबर भावा जय भवानी जय शिवाजी
हे शासनाला महागात पडेल
एकूणच प्रशासनाचा दोष, सगळे शासनाचे खेळ आहे, सामान्य माणसाला न्याय मिळेल असे वाटत नाही.
CDR नुसार खेळ झाला नाही , सगळी सेटलमेंट दिसतेय.......मुर्दाड सरकारला व सेटल मेंट गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली....
सीडीआर नाही म्हणून fir madhe 302नाही अवघड आहे
आरोपी 20 दिवसापासून फरार तो स्वता शरण येतो नंतर अटक होणार मग जामीन होणार नंतर सुटका याला न्याय म्हणायचा का जनतेला मूर्ख समजतात का
सर्व महाराष्ट्रातील जनतेने यांना पाठिंबा देऊन उठाव केला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे.
निर्णय खुप चांगला त्याशिवाय शासन जाग होनार नाही
एकदम बरोबर आहे तुमचे भाऊ न्याय हा मिळालाच पाहिजे
सर्वांनी तरबुजा च्या राजीनाम्याची मागणी धरून लावावी ही कळकळीची प्रार्थना
🍉🍉 खरा सूत्रधार
खर आहे बरोबर आहे भाऊ
मुंडे नी राजीनामा द्यावा दूध काय दूध पाणी काय पाणी होऊ द्या जर ह्याच्यात मुंडेंचा सहभाग नसेल तर पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्या हे नैतिकतेला धरून होईल हीच राज्याच्या मुख्यमंत्र्याला हाथ जोडून विनंती 🙏
शासनाने अटक नाही केली तर लढा हा चालूच राहणार,पण आरोपी ल सुट्टी नाही
त्यांना संपवून चा सरेंडर झालय तॊ म्हणजे पुरावाच नष्ट केला मुंडेने
अगदी बरोबर आहे गावकऱ्यांचे शासन दिशाभुल करत आहे, बड्या माशांना वाचवण्यासाठी वेळ दिला जात आहे
अतिशय जागरूक नागरीक आहेत बरोबर बोलतात
खरे आहे.
गावाला सॅल्युट... देव तुमच्या बरोबर
हे सगळ सरकार च नियोजन आहे आरोपीं ला वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी मदत होत आहे
22 दिवस पुरावे नष्ट केले का काय मग तुम्ही म्हणतात
सारी नाटक चालु आहेत
या घटनेचा बदला नक्कीच घ्या..😡😡😡
सर्व खेळी धनंजय मुंडे व फडणवीस ची आहे
🍉 खरा सूत्रधार
साम tv चे खूप खूप धन्यवाद
ग्राउंड reporting केल्या बद्दल
लोकशाही अजून जिवंत आहे याचावर्ती आत्ता विश्र्वास बसत आहे
असो .
न्याय नाही भेटणार हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे
जय हिंद जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय
अगदी बरोबर. शासन झोपलं आहे
योग्यच मुद्दे 👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर भाऊ सलाम तुम्हाला....
एकदम बरोबर आहे मुख्यमंत्री सुध्दा कही तरी गोड बंगाल दिसतय काल धनंजय मुंडे भेटले तर दुसर्याच दिवशी वाल्मिक कराड शरण येतात यात नवल नाही काय राव
महाराष्ट्रावर काय पाळी आली ही गुन्हेगारांना नेते म्हणायची पाळी आली
माऊली अस करू नका भाऊला न्याय मिळाला च पाहिजे
खर आहे दादा सरकार यांच्यापाठीशी आहे न्याय भेटलं अस वाटत नाही ठरवून चालू आहे सर्व काळा कारभार
एकदम बरोबर आहे भाऊ खरंच
भावा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
तुम्ही जल समाधी घेण्या पेक्षा आरोपीचं संपवा
बरोबर
आरोपी sampvaa
एकदम बरोबर
एकदम बरोबर बोलले भाऊ
छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातुन पाहत असतील हे घानेर्डे सरकार आणि पोलीस प्रशासन 😢😢
प्रथम घरच्या नी ठाम राहणे गावातील लोक साथ आहे
एकदम बरोबर आहे त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही
अगदी बरोबर दादा
संतोष भाऊला न्याय मिळालाच पाहिजे
बेलेट पेपर वर मतदान होणं गरजेचं आहे, अन्यथा कुठल्याही गरीब, अन्यायी लोकांना न्याय मिळणार नाही.
बरोबर भाऊ 🙏
एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही भाऊ जय शिवराय
एकदम बरोबर भाऊ
एकदम बरोबर दादा
खूप कडक दुःख मांडलं भाऊ
👍👍👍 barobar
खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे तर,ईडी चे अधिकारी काय करत आहेत? ईडी ने स्वतः पुढाकार घेऊन वाल्मिक कराडची चौकशी केली पाहिजे.
सरकारची नियत साफ नाही😢
सर्व मॅनेज करून कराड ला बाहेर काढला आहे, सरकार संतोष देशमुख यांना न्याय देऊ शकत नाही हे मात्र कळून चुकले आहे...🙏🙏
सगळा ड्रामा सुरू आहे. शासन, प्रशासन आरोपींना पुर्णतः अभय, आश्रय देत आहेत. आरोपींना वाचवलं तरच याचा मास्टरमाईंड व त्याचा आका कसा यातुन सही सलामत निघेल असा प्रयत्न सूरू आहेत
सरकार चा जाहीर निषेध
जल समाधी घण्या पेक्षा आरोपिंना शोधून ठेचून काढा
तो पर्यंत दिवस कसे काढता येतील हे चाललय
हे सत्य आणि बरोबर आहे
अगदी बरोबर आहे
पूढच आरोपी बरोबर ,,कोण तर नगर सेवक ,,,🎉 नगर पंचायत पंचायत समिती जिला परिषद🎉🎉🎉
जर गावचं जर सरकारच्या विरोधात गेलंय तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे
असेच संतोष भाऊ साठी साथ राहूद्या गावाची
बरोबर आहे भाऊ
बरोबर आहे दादा
बरोबर
खूप छान मुलाखत दिली गावातील बांधवांनी 2022 दिवसही हो नही सकते पुरावे असूनही सरपंच से मारेकरी अटक होत नाहीत यामागे सरकारचा वर जास्त आहे आरोपींना पोचते आमच्या लक्षात आले
Correct demand.
यात फडणवीस व अजित पवारच आरोपीना वाचवत आहेत या दोघांनी राजीनामा द्यावा
Perfect ❤❤
ज्यांनी आपल्या भाऊ चा बळी त्याचा बळी घ्यायचाय... बसं
Ekdam barobar
सरकार जनतेला फसवतय, फडणवीस साहेब व धंनजय मुंढेनीच लपवून ठेवल होत
Great
जे लोक या मध्ये दोषी असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..
सब गोलमाल है भाई
भाजप सरकार आहे त्याच्यामुळे न्याय मिळणार नाही सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
🍉 खरा सूत्रधार भाजप ची वाट लावली ह्या फडणवीसणे
जनतेने रस्त्यावर उतरून स्वतः न्याय करणे आवश्यक झालेला आहे सरकारचा वर भरोसा ठेवू नका
अगदी बरोबर मोबाईल ठेवले आहेत.
शासन लोकांची दिशाभूल करीत आहे , मुख्यमंत्री व धनंजय मुंढे
यांना पुढे करा . जाब विचारा तरच न्याय मिळेल , यांना टार्गेट करा
इतर कोणी काही करणार नाहीत
ना . फडणवीस रिमोट न्यायासाठी वापरा .
आम्ही तुमच्या पाठीशी आहे भाऊ एक नंबर बोलला गावकरी ते राव करणार नाही
Correct 💯
जायकवाडी धरण भरलं आहे या पैठण पवित्र आहे 😮😮
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपले आहेत का गृहमंत्री कुठे गेले तुम्ही राजीनामा द्या
Ho bhau 🙏
नागरिक हो. फडणविस चा.राजीनामा
ची.मागणी.करा.😢😢
गोपीनाथ मुंडे साहेबांचा मारेकरी अजूनही सापडले नाही यांचे काय सापडणार प्रकरण दाबून टाकणार
अरे सगळी प्रक्रिया पूर्ण करून वाल्या ला फडणवीस सोडणार ठरलयत्यानच
Correct
Barobar ahe
1 No.Bhau..
Tharaun chalay sahalay..
खरच वंजारी समाजाला मानल
कमी असून मन वर्चस्व गाजवले आहे 👌
*पोलिसांनी cid च्या अधिकाऱ्याने तुम्ही खरच गरीब घरातून अगावर वर्दी घेतलेली असेल आणि तुम्हाला जनतेची काळजी असेल तर योग्य न्याय द्या ..अन्यथा वर्दी काढून घरी बसा आम्ही बघू त्या वाल्याच काय करायचं*
ग्रामस्थांनी विनंती आहे वाल्मिक चि नार्को टेस्ट करायला लावा नाही तर बीड ब़द करा आता नाही तर कधीच नाही जय शिवराय। फसणविस सरकार हाय हाय।
काही खरं नाही भावांनो पूर्ण प्रशासन ही त्यांच्या खिशामध्ये घेऊन फिरता येते या शासनाला लाज वाटली पाहिजे लाज निर्लज्ज शासन
Sarkar jababdar ahe
अगदी दरोबर
याना वाचवणारे आरोपीच्या मागे सरकार आणि पोलीस प्रशासनच आहे. 20 दिवसापासून सापडत नाहीत. याचा अर्थ हाच म्हणजे हाच आहे.
त्या तिघाला गायब केले. त्यांचे मृतदेह सडले म्हणजे पुरावे गायब केले. त्यामुळेच आत्ता ते स्वतः हजर झाले.
सर्व प्लॅनिंग करून कार्य चालू आहे
जल समाधी घेऊ नका तर नायाच्या मध्ये आडकाठी करणाऱ्याला समाधी द्या
फरार आरोपी का बर पकडत नाही...
धुनुभाव वालमिकला काही हाेवु देनार नाही बगा तुमि धनु वरती हात लावुन ok करत आसताे