निलंगेकर घराणे दुसऱ्यांना राजकारणात येऊच देत नाहीत. स्वतःच एकमेकांविरुद्ध थांबतात आणि कारण किती केलं तरी सत्ता घराबाहेर जाऊ नये म्हणून. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारख करतो असं काम आहे याचं. अभय साळुंखे योग्य उमेदवार.
ह्या वेळेस भैय्या आपण दादाला तन मन धनाने प्रचंड मतांनी विजयी करूच आणि तुम्हालाही विधानपरिषद वर घेवून मंत्री बनवू पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज नीलंग्यात ऐतिहासिक दादाला लीड देवून विजयी करु. सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती की वातावरण बिघडवू नका.
एकच वादा अभय दादा 🚩🚩नेता गरीबांचा सर्व सामान्यांनाचा 🚩🚩मराठा आरक्षण मध्ये मोलाचे भूमिका त्यानी निभावली आहे
काँग्रेस ने योग्य उमेदवार दिला आहे.
अशोकराव पाटील 2 वेळेस पराभूत झाले आहेत त्यामुळे काही कडचण नसावी
Pakshahacha vait kali sobat rahile Ani vait kali sodal hech ka congress
अशोक भैया तुमचे भाऊ तुमच्या कधी पाठीशी दिसत नाहीत जशी देशमुख घरांची एकी आहे
Abhay साळुंखे चांगला candidate ahe
फक्त अभय दादा...
शेर है, शेर 🎉
अभय दादा हे उद्याचे 100% आमदार आहेत.....
घराणेशाही मोडण्याची सुवर्णसंधी आज जनतेला आली आहे..... जनतेने विचार करावा
बरं झालं, तिकिट नाही दिलं ते नसता तिसऱ्यांदा पडले असते
कॉंग्रेस नेत्यांनी भरपूर दिले आहे only कॉंग्रेस
तुम्ही नाराज होऊ नका भैय्यासाहेब तुम्हाला योग्य संधी देईल
यांनी तर आजपर्यंत कॉंग्रेसचे काम केले ल पाहील नाही
Tumi kut Dubai la rahta ka
कॉंग्रेस नेत्यांनी भरपूर दिले आहे
साळुंखे योग्य उमादवार आहे त्याचा प्रचार करा. निवडून आणा पक्ष तुमचा योग्य विचार करेल.
बरं झालं नाहीतर संभाजी पाटील निलंगेकर सहज जिंकले असते यांना उमेदवारी दिली नाही म्हणून
Abhay dada yogya aahe
आता पर्यंत तुमच्या घरात च आमदारकी आहे जरा दुसऱ्याला समजून घ्या.
Pakshahacha vait kali sobat rahile Ani vait kali sodal hech ka congress
निलंगेकर घराणे दुसऱ्यांना राजकारणात येऊच देत नाहीत. स्वतःच एकमेकांविरुद्ध थांबतात आणि कारण किती केलं तरी सत्ता घराबाहेर जाऊ नये म्हणून. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारख करतो असं काम आहे याचं. अभय साळुंखे योग्य उमेदवार.
निलंगा तालुक्यातील जनतेने विकासाच्या दृष्टीने नवीन चेहरा म्हणून अभय दादा साठी प्रचार करा
महायुती आणि महविकास आघाडी मुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते उमेदवारीसाठी अडकून गेले.सर्व पक्ष वेगळे लढायला हवेत.कार्यकर्त्यांना संधी मिळेल.
निलग्याला योग्य उमेदवार मिळाला..
अशोकराव आतापर्यंत तुम्हालाच तिकीट मिळालं नवीन संधी दिली तर थोड आराम करा...इतर पण कार्यकर्ते असतात...
निलंगा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अभय दादा आमदार होणार
का काँग्रेस आपणास फार दिल आजून काय पाहिजे आपण काँग्रेस ला पाठींबा द्यावा व मोठे मन करावे
असू द्या बसा निवांत
आता कस भैया म्हणतील तस.
Ashokrao Patil Changla manus ahe❤❤ udar vyaktimatv Sarv Samalajala sobat gheun chalnaara Manav, Batmi aikun kharab vatle🙏🙏🙏
मतदान चार दिवसांवर आली की शेतात जाऊन बसतात...
डायरेक्ट बाय असतो आपला...
बरं झालं
कुठपर्यंत पडणाराव
Pakshahacha vait kali sobat rahile Ani vait kali sodal hech ka congress
फक्त अशोक पाटील निलंगेकर अपक्ष लढा भैया
निलंग्यात सांगली पॅटर्न ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️अशोक पाटील❤
अशोक भैय्यासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💯👑
ह्या वेळेस भैय्या आपण दादाला तन मन धनाने प्रचंड मतांनी विजयी करूच आणि तुम्हालाही विधानपरिषद वर घेवून मंत्री बनवू पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज नीलंग्यात ऐतिहासिक दादाला लीड देवून विजयी करु.
सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती की वातावरण बिघडवू नका.
Nana very sad
faakat putmyaa ❤
जय हो भैय्या साहेब
Bhaya saheb tumhi अपक्ष लडावे सर्व जनता आपल्या सोबत.
अपक्ष आमदार होणार
Bhamta Ashok manage hoto sambha la nivdon anto ata bass only abhye dada
चांगल काम केले आहे आता पन करा की
Kiti veles tumalach jaga pahije jara shant raha partine tumala khup dile
😂😂 setting vala ashok
आता कस अशोक भैय्यासाहेब म्हणतील तस 🔥
About Channel :😮😢
Kay Kam karayach nahi Kay nahi....sagale gharatale umedavar ..dusaryana chance milu dya ki
एनसीपी मध्ये जाणार तुम्ही
निलंगा विधानसभा एकच हवा एकच नाव अशोकराव अशोकराव
निलंगाचे भाग्य विधा़ते आदरणीय, भैय्या साहेब विजयी भव 👍✌✌💐💐🌷🌷🙏🙏
Deshmukh ne haklun dile ahe tumhala....naav ghyayla bhita kaay...Deshmukh ne kolale ahe
Itihaas sangu nakos
Kaam kar
देशमुख हटाव लातूर बचाव
Tumi ghartely ekch ahet
अभय साळुंके उमेदवार होऊ शकत नाही देशमुखाने संभाजी पाटील यांना by दिला आहे
निलंगेकर च नावावर आहे का विधानसभेचा सातबारा
बस घरी गप्प आता
लातूर चा 712देशमुखाच्या नांवाने चालतंय
@@vijaykumarkurle2850 Deshmukh मतदान घेऊन निवडूण तरी येतात की 😂😂
पडत नाहीत 2-2 वेळा तोंडावर
औराद च निवडणुकीत अशोक पाटलाचा कर्तुत्व माहिती
आता कस अशोक भैय्यासाहेब म्हणतील तस 🔥
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस अशोक भैय्यासाहेब म्हणतील तस 🔥
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस अशोक भैय्यासाहेब म्हणतील तस 🔥
आता कस अशोक भैय्यासाहेब म्हणतील तस 🔥
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस भैया म्हणतील तस.
आता कस भैया म्हणतील तस.