Mata Cafe Shri Thanedar : बालपण गरिबीत, अमेरिकेत जाऊन उद्योग उभारला, बायडनच्या पक्षाचे खासदार झाले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 819

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 Рік тому +60

    एक भारतीय मराठी माणूस अमेरिकेत जाऊन तेथील संसदेत प्रतिनिधी - खासदार - बनतो आणि जीवनाची चित्तरकथा अस्खलित मराठी भाषेत बोलतो आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ! अभिनंदन

  • @rajum.lonkar6431
    @rajum.lonkar6431 Рік тому +67

    खुप मोठ्या मनाचा त्यागी माणूस एवढे वर्ष अमेरीकेत राहून सुद्धा एकही वाक्य संपूर्ण इंग्रजीत उच्चारलं नाही यालाच म्हणतात अस्सल मराठी माणूस मराठीवर असलेल प्रभुत्व अती उत्तम मराठी भाषेवर किती प्रेम आहे अभिनंदन त्रीवार नमस्कार नमन धन्यवाद माय मराठी बद्दल असलेला अभीमान ऐकून पाहून हूदय भरून आलं परत धन्यवाद🙏🙏🙏

    • @devidasmarutigajewar5884
      @devidasmarutigajewar5884 10 місяців тому

      ❤❤ आपल्या निरीक्षणासाठी धन्यवाद ❤❤

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 Рік тому +169

    खूप च छान मराठी बोलता सर आपण ,अभिनंदन सर!!!💐💐
    एक भारतीय अमेरिकेत खासदार झाल्या बद्दल आपलाअभिमान वाटतो सर .

    • @anilmaske3031
      @anilmaske3031 Рік тому +1

      खुप छान मराठी बोलता सर आपण, अभिनंदन सर एक भारतीय अमेरिकेचा खासदार झाल्याबद्दल अभिनंदन .

    • @pushpalatarajan2544
      @pushpalatarajan2544 Рік тому

      ​@@anilmaske303109

  • @vijaykumarghadge9814
    @vijaykumarghadge9814 Рік тому +14

    श्री ठाणेदार साहेब आपण जे काही मराठीत बोलला ते अगदी पारंपरिक मराठीत खरेच तुमचा अभिमान वाटतो. आपली काम जनतेसाठी काम करण्याची तळमळ खूपच वाखण्या सारखी आहे. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Рік тому +97

    परदेशात राहुनदेखिल आपले मराठीपण विसरला नाहीत हेच विशेष .मानल बुवा आपल्या मातीला विसरला नाहीत धन्यवाद आणि अमेरीकेतील खासदारकीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 Рік тому +11

    आपल्या देशातील लोकांनी श्री ठाणेदार सरांचे आदर्श घ्यावं thanks म. टा.

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 Рік тому +15

    ठाणेदार साहेब आपला खुप खुप आनंद वाटतो आहे की👉 एक मराठी माणूस एवढी मोठी मजल गाठतो , आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🥰🥰💐💐💐💐🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @shubnim5078
    @shubnim5078 Рік тому +26

    तुम्हाला सॅल्यूट आहे सर. एक मराठी माणूस अमेरिकन खासदार बनतो . खुप खुप अभिमान वाटतो तुमचा सर.❤❤❤

    • @manglarajjewellerscom
      @manglarajjewellerscom Рік тому

      धन्यवाद

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Рік тому +1

      खरंच फार अभिमान आहे तुमचा आम्हाला.तुम्ही खरंच आपल्या देशाचे नांव उज्ज्वल केले आभारी आहोत आम्ही आपले . असेच यशोशिखरावर उंच उंच चढत रहा आणि आमचा अभिमान जागृत ठेवा.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 Рік тому +14

    हसरे आणि आश्वासक व्यक्तीमत्व.
    परदेशी राहूनही मराठी भाषेवरील प्रभुत्व कमालच.
    ग्रेट. मान गये उस्ताद.

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 Рік тому +42

    गरिबीतुन इतके इमानदारीने पुढे गेलेले भारतीय ठाणेदार साहेबाना खुप खुप धन्यवाद 🌹🌹

  • @bhagwatpatil8554
    @bhagwatpatil8554 Рік тому +15

    एवढा महान व्यक्ती किती छान मराठी बोलतात आणी मधे एक इग्लीश शब्द नाही

  • @Kiyansh_Shaha
    @Kiyansh_Shaha Рік тому +159

    इतका down to the earth माणूस मी पहिल्यांदा पाहिला….सर तुम्हाला सलाम!!!

    • @nagojipawar9846
      @nagojipawar9846 Рік тому +4

      Apalaya desat daru matan sati matadan karatat dewalap ment kon bagat nahit

    • @sudhirterdalkar6148
      @sudhirterdalkar6148 Рік тому +7

      भारतीय राजकारणात सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते का नाहीत.......
      अमेरिकेतील एक मराठी खासदार...... अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

    • @narayanshelar5691
      @narayanshelar5691 Рік тому

      ​@@nagojipawar9846❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @narendrathakur9691
      @narendrathakur9691 Рік тому +2

      We are proud of you AS .A MARATHIAN

    • @Nandabelokar4805
      @Nandabelokar4805 Рік тому

      @@nagojipawar9846 00000

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in Рік тому +30

    सर आपण अमेरिकेत राहूनही मराठी भाषा खूपच चांगल्या पद्धतीने बोलत आहात, आपण खरे मराठी आहात आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 Рік тому +10

    खुप छान आपला खडतर प्रवास आम्हास प्रेरणादायी आहे. आपण इतक्या दिवस अमेरिकेत राहुन देखिल इंग्रजीचा बडेजाव न करता किंवा दाखवता, मराठी इतक्या उत्कृष्ट पध्दतीने बोलताय खुप अभिमान वाटला आपला. आपल्या पुढील अमेरिकन राजकीय करकीर्दीस खुप साऱ्या शुभेच्छा😊👌👍

  • @rakeshjadhav1219
    @rakeshjadhav1219 Рік тому +40

    म.टा. चं खूप खूप धन्यवाद, ठाणेदार सरांसारख्या एका छान व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिल्याबद्दल.

  • @vivekpardeshi2734
    @vivekpardeshi2734 Рік тому +21

    अतिशय उत्तम संवाद! ठाणेदार साहेबांचे विचार आणी मराठीवरील प्रभुत्व खूपच प्रेरणादायी आहेत! सत्तरच्या दशकातल्या तरुणांच्या संघर्षाचे प्रतीक आपण आहात! आपणांस हार्दिक शुभेच्छा!❤ १३/०९/२०२३

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Рік тому +30

    आपणास खूप खूप शुभेच्छा,आपले पाय जमिनीवर पाहून खूप आनंद झाला, आपली मराठी भाषा आपण जतन करून ठेवली,

  • @narendragoswami2472
    @narendragoswami2472 Рік тому +12

    तुम्ही मराठी माणूस, खूप गरीबाची परिस्थिती, खूप मोठा प्रवास, उधोग पती,अमेरिकेचा खासदार समाजसेवा , खूप अभिमान मराठी मानसबद्दल 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👍ee

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 Рік тому +15

    माणसातील देव माणूस
    कसलाही गर्व नाही❤

  • @rohitkolsekar6586
    @rohitkolsekar6586 Рік тому +32

    हॅट्स आॅफ श्री ठाणेदार साहेब, तुमच्यासारखा अमेरिकेत राहूनही भारतीय किंबहुना मराठी नाळ न तोडणारे तुमच्यासा‌रखे तुम्हीच! खरोखरच इथे महाराष्ट्रात तुमच्यासारखा एकही नि:स्वार्थ नेता नाही. तुमची गरज आहे ह्या महाराष्ट्राला!! सलाम!

    • @RanjanaKamble-nz6dj
      @RanjanaKamble-nz6dj Рік тому +1

      बहुतेकजन, मराठी, मराठी, करताहेत, पण, अडचणीत असताना, बीएआरसी मधील, सोमन, नावाच्या, मराठीअधिकार्याने, कशी, अडवणुक केली, याबद्धल, मना पासून, खेद, वाटत वाटतो.

    • @RanjanaKamble-nz6dj
      @RanjanaKamble-nz6dj Рік тому +2

      ठाणेदार, साहेब, तुमचे, आडनाव, जोशी, कुळकर्णी, असते, तर, तुमची, अडवणूक, नसती, झाली, कदाचीत, मी, सुद्धा,1977 ते1985, बीएआरसी मधे, नोकरीस, होतो, मला सगऴे, ठाऊक आहे, मी, सायरस, मधे, आरओडी, मधे. होतो, साहेब, तुम्ही धन्य, आहात.

  • @vijaymayekar8456
    @vijaymayekar8456 Рік тому +11

    सर मला आपला व्यक्तिमत्व खूप खूप आवडला मला आपल्या बद्दल सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही मराठी भाषा खूप उत्कृष्ट बोलता एवढ्या तासाभराच्या मुलाखतीमध्ये एकही इंग्रजी शब्द आला नाही खूप खूप धन्यवाद सर मटाला आपली मुलाखत दिल्या बद्दल ❤ धन्यवाद सर.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Рік тому +9

    एक मराठीत असलेला खासदार पाहील भारताची उंचीवर नेऊन ठेवून दिल धन्यवाद जिद्द चिकाटी मेहनत करून निवडुन आलेत हेच परिवर्तन आहेत जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🙏

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Рік тому +5

    ठाणेदार साहेब, आपली एवढ्या वर्षानी देखील मराठी भाषेवर चांगली पकड आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतील मराठी माणूस स्वकर्तृत्वाने शुन्यातून जग निर्माण करु शकतो हे सिद्ध केलात. जगातील महासत्ता असणाऱ्या देशात खासदार झालात . खुप अभिमानाची गोष्ट आहे...

  • @हिंदुस्तान3526

    तुमचा खूप खूप अभिमान आहे साहेब आम्हाला गर्व आहे मराठी असलीचा

  • @jagannathbade8120
    @jagannathbade8120 Рік тому +6

    श्री ठाणेदार सर तुमचा प्रवास व संघर्ष हा कल्पनेच्या पलीकडचा होता तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नाही इतके महान आहेत तुमचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा

  • @rajeshshingate20
    @rajeshshingate20 Рік тому +5

    खूप च छान मराठी बोलता सर आपण ,अभिनंदन सर!!!
    एक भारतीय अमेरिकेत खासदार झाल्या बद्दल आपलाअभिमान वाटतो

  • @ravsahebgadhekar3661
    @ravsahebgadhekar3661 Рік тому +20

    अमेरिकेत राहून सुद्धा भारत मातेची नाळ सोडली नाही
    भारतीय असुन अमेरिकेचे खासदार साहेब यांचं अभिनंदन

  • @salamindia5148
    @salamindia5148 11 місяців тому +4

    43 वर्षे US मध्ये अन् मराठी इतकी मस्त बोलतात,
    गुरू तुमचे त्रिवार अभिनंदन 🙏

  • @ashokdandge1608
    @ashokdandge1608 Рік тому +4

    दिल खुलास , मन मोकळे खंबीर नेतृत्व. आपल्यातला माणूस प्रदेशात मराठी पणाने माणुसकी जपणारे मानवते साठी झटणारे .. गरीबांचा विचार करणारे. असे विचार कर्तुत्व माझ्या मनाला हृदयाला ❤ भावल . मराठ मोळ्या अमेरिकन खासदारांना मानाचा सलाम.

  • @kashinathbolegave
    @kashinathbolegave Рік тому +13

    खूप अभिमान वाटतो आपला एखादा मराठी माणूस एवढा मोठा होऊन ही जी समाजाप्रती जाणीव आहे शत शत नमन❤🙏

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Рік тому +11

    खूपच हुशार आहात तुम्ही खासदार श्री ठाणेकर सर कारण तुम्ही भारतीय आहात... मराठी भाषा विसरला नाही. धन्यवाद सर. भारतातील शिक्षण पध्दती बदलावी. लोकशाहीचा व देशाचा वापर देशसेवा न करता राजकारणी घराणे साठी करतात.

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +16

    मनाची श्रीमंती आहे तुमची दादा धन्यवाद

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 Рік тому +3

    आपलं पुस्तक मी यापूर्वी वाचलेलं आहे त्यामुळे आपल्या जीवन संघर्षाची कल्पना होती आणि आज आपली मुलाखत ऐकून आपल्या विषयी आदर दुणावला. आपली अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому +8

    फक्त मराठीच शुद्ध आहे असं नाही तर India Today ला इंग्रजीतून दिलेली मुलाखत ऐकली तर आपण आश्चर्यचकित होऊ एवढं American English बोलतात. Shri. Thanedaar साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा. धन्यवाद. 🙏🏻

  • @narendrasangajwar5053
    @narendrasangajwar5053 Рік тому +3

    मी तुमची आत्मकथा " ही श्री ची इच्छा " वाचली आहे. खुप छान आहे आणी प्रेरणा देणारी आहे.

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 Рік тому +11

    इतकी सुंदर मुलाखत बऱ्याच दिवसात पहिली नाही.
    मटा चे धन्यवाद.
    Belgawkarache अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉

  • @mangalathete3236
    @mangalathete3236 Рік тому +10

    एक भारतीय ,अमेरिकेत खाजदार,यशस्वी उद्योजक, समाजसेवक खरोखर खूप अभिमाास्पद आहे सर! अस्खलित मराठी भाषेतील आपला संवाद व आपले कर्तृत्त्व अनेक तरुणांसाठी,प्रेरणादायी आहे.
    खूप खूप धन्यवाद व आपल्या प्रेरणादायी कार्यास शुभेच्छा!!!

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 Рік тому +5

    तुमच खूप खूप मणपुर्वक स्वागत ❤❤❤🎉🎉🎉जय श्री राम जय शिवराय

  • @rajendrashewale-nv8ld
    @rajendrashewale-nv8ld Рік тому +6

    अतिशय अभिमानास्पद असे आपले व्यक्तिमत्व आहे,आपला जीवनपट आपण मटा मंचावर सादर करून मराठी युवकांना प्रोत्साहित केल्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Рік тому +5

    खरच आहे असा माणूस मी पहिल्यांदा पाहिला आहे. सर तुम्हाला सलाम.

  • @lalitabhoir3022
    @lalitabhoir3022 11 місяців тому +1

    आपल्यालाही आठवणार नाहीत इतके मराठीचे, सुंदर, स्वच्छ, सुस्पष्ट शब्दोच्चार..

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Рік тому +5

    खुपच छान. तुम्ही जे जीवन जंगलात व जी काम केलीत ते कौतुकास्पदच आहे ते ही अमेरिके सारख्या महासत्ता देशात जाउन खरच आपले अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @anandenterprises3735
    @anandenterprises3735 Рік тому +1

    म. टा. चे ही आभार...
    आपण एक जबाबदार., चांगल्या व्यक्तीचं कर्तत्व आमच्या समोर आणले....

  • @madhukarshinde936
    @madhukarshinde936 Рік тому +1

    आत्ताच काही महिन्यापूर्वी अमेरिकेत जाऊन आलो तेंव्हा खूप मराठी लोकांकडून आपल्याविषयी खूप काही चांगले ऐकण्यात आले.काही तर आपला आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच तेथे वाटचाल करत असताना दिसले.आणी ही मुलाखत प्रथमच ऐकल्यानंतर तेथील मराठी मुलांचा आपण योग्यच आदर्श आहात असे वाटते.खूप अभिमान वाटतो आपला.

  • @RajenderBhatkar
    @RajenderBhatkar 10 місяців тому

    खुपचं छान आपल्याला खुप खुप शुभेच्छा. आपण भारताचे नाव आणि सनातन संस्कृतीचा आदर ठेऊन जगात भारताचे नाव मोठे कराल अशी अपेक्षा.

  • @vyankatipotalwad7732
    @vyankatipotalwad7732 Рік тому +1

    खरच खूप सुंदर विचार आहेत..... खरा माणूस खडला आहे.... अशी विचारश्रेणी तयार होण्यासाठी आपल्या मराठी माणसात बदल होणे गरजेचे आहे...... ऐकून खूप सुंदर वाटलं.....

  • @madhavshinde298
    @madhavshinde298 11 місяців тому

    ठाणेदार साहेब सर्व प्रथम आपण म्हणजे एक मराठी माणूस अमेरिकेत स्थायिक होऊन कमी वेळात तिथले खासदार झाले आणि आजही आपण मराठी भाषा तिथे रुजवलात, तिथे बोलतात त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन!! 🙏🙏

  • @jaybharatigogawale8705
    @jaybharatigogawale8705 Рік тому +2

    सर तुमचा इतका अभिमान वाटतो काही माणसं इतकी काशी मोठी होऊ शकतात यामागे खूप मोठी तपस्या कष्ट असतात हे मात्र नक्की
    बेस्ट ऑफ लक सर तुमचे विचार खूपच उच्च आहेत .
    खूप मोठा सॅल्युट .

  • @dr.parasp.jadhav525
    @dr.parasp.jadhav525 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद सर. तुमचा विद्यार्थी, कंपनीचे मालक,राजकारणातील प्रवेश, समाजसेवा हा सर्व प्रवास अचंबित करणारा आहे. माझ्या हातात जर जादूची कांडी असते तर मी तुम्हाला भारताचे पंतप्रधान होण्याची विनंती केली.

  • @gk19909
    @gk19909 Рік тому +4

    मी तुमचे पुस्तक वाचले आहे लहान असताना .. हीच श्रींची इच्छा .. तेवा युट्यूब काय इंटरनेट पण इतक्या सहजपणे उपलब्ध नंव्हत.. आज तुम्हाला बघून खूप खूप छान वाटलं.. you are an inspiration to all sir 😀

  • @dattaraypawar1631
    @dattaraypawar1631 Рік тому

    आदरणीय व सन्मा. श्रीयुत श्रीनिवास ठाणेदार साहेब,
    हॅट्स ऑफ यू! जीवन कसं जगावं? याचं आजच्या तरुणाईसाठी व अनेकांसाठी मार्गदर्शक व स्फूर्ती देणारे आपले शब्द... मनाचा मोठेपणा... निरामय सेवाभाव... गरिबीची जाणीव... अहंकाराचा थोडाही लवलेश नाही... परोपकारी भाव अशा अनेकानेक गोष्टी मनाला भावल्या! अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला माझा मानाचा मुजरा!
    -पवार सर. ❤

  • @rajendraghotkar9317
    @rajendraghotkar9317 11 місяців тому

    आपला जीवनपट 'श्री ची इच्छा' मधून वाचला... अतिशय प्रेरक...

  • @gourkarnarayan4634
    @gourkarnarayan4634 11 місяців тому

    एवढी छान मुलाखत म. टा. प्रसारित करताय धन्यवाद.प्रथम सरांना माझा मनाचा मुजरा. अभिमान वाटतो मराठी एवडी छान बोलता, वाटतंय अमेरिके चे संसद कसकाय मराठी बोलू शकतात. सर सलाम आपल्या जीवन प्रवासाला. आमच्या साठी नककीच प्रेरणा आहात. थँक्यू म. टा.

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 Рік тому +2

    खुप प्रेरणादायी मुलाखत आहे, सामाजिक शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, प्रश्नवर अमेरिका - भारत तुलना... खुप प्रेरणा दायी आहे... मंगल हो

  • @gorakhkadam7577
    @gorakhkadam7577 Рік тому +3

    सर तुम्ही खुप ग्रेट आहे मी पहिले तुमचे संभाषण ऐकले खुप आंनद वाटला तुम्ही खरंच देव आहे माणुस नाही Great sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @MILINb3E
    @MILINb3E Рік тому +5

    ठाणेदार सरांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांनी केलेल्या श्रमांची कल्पना येते. खूप चढउतार आहेत त्यांच्या आयुष्यात. प्रत्येक धक्क्यानंतर त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. अतुलनीय आहेत सर. ❤❤

  • @vaijayantipatil7448
    @vaijayantipatil7448 Рік тому +1

    पारदर्शी व्यक्तीमत्व
    मराठी अतिशय सुंदर

  • @s.d.kulkarni8834
    @s.d.kulkarni8834 Рік тому +1

    Khoop sunder vichar ani khoop sunder Marathi, Khoop Khoop Shubhechha.

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 Рік тому +2

    सर तुमचा खुप अभिमान वाटतो,जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भारत ❤❤❤❤❤

  • @avinashdeokate4771
    @avinashdeokate4771 Рік тому +2

    ग्रेट 👍 आपण बाहेर देशात जाऊन मोठा उद्योग उभारून, शेकडो लोकांना काम दिले व पुन्हा अमेरिकन राजकारणात सक्रिय होऊन स्वतःची वेगळी ओळख
    निर्माण केलीत.
    आपण खुप छान मराठी बोलतात सर 🙏
    आपले मनस्वी अभिनंदन व आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा !!!
    🌹🌷🌺💐🌸🌹🌷🌺💐🌸🌹

  • @__-ho1yy
    @__-ho1yy Рік тому +1

    सरजी खूपच प्रेरणादायी प्रवास

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Рік тому +1

    लोक म्हणतात नावात काय आहे पण श्री निवास ठाणेदार साहेब या नावात खूप कौतूक करन्यासारख्या गोष्टी आहेत. कराव तेवढं कमीच खूप छान मुलाखत. आणी ठाणेदार साहेबांना सलाम. आणी मटाला धन्यवाद् 🙏🙏

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Рік тому +1

    अतिशय हुशार आहेत श्री.ठाणेदार आणि स्मरणशक्ती सुद्धा दांडगी आहे.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Рік тому +6

    धन्यवाद🌹 ठाणेदार साहेब,तुमचं कौतुक कसं करावं कळत नाही.साहेब, आपल्यासारखीच माणसे आम्हालाही मिळावीत हिंच आशा करतो. भावी कार्यासाठी आपणांस 🚩भगवानगड परिसर व भारतमातेकडून लाखो आशीर्वाद आणि शुभेच्छा. 💐.

  • @rajendratamhane4667
    @rajendratamhane4667 10 місяців тому

    हीच श्रींची इच्छा..! खूप प्रेरणादायक
    आपली माता इन्नी बद्दल आपले विचार एक मराठी माणसाचा बेळगाव ते मुंबई व पुढे अमेरिका असा संघर्ष हा प्रवास.

  • @bhivsanwarghade1688
    @bhivsanwarghade1688 Рік тому +60

    First, I thanks to Maharashtra Times to brought a great maharashtrian personality to us.I also thanks to Thanedar Sir to open his heart.All the best wishes for further journey.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Рік тому +28

    अफलातून व्यक्तिमत्त्व सरांना एक विनंती आहे तुम्ही आता भारतीय राजकारणात या आणि भारतीय राजकारण बदला 🙏🙏🙏

    • @subhashjadhav2639
      @subhashjadhav2639 Рік тому +1

      कशाला उगिच रे बाबा😂😂

    • @dineshgorivale6028
      @dineshgorivale6028 Рік тому

      नकोच , तुम्ही तिकडेच मुख्यमंत्री व्हा, आपले बरेच भारतीय आहेत, त्यांचं भलं होईल

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Рік тому +2

      @@dineshgorivale6028 yes आम्ही उचलतो इकडे सतरंज्या आणि घेऊन फिरतो झेंडे एकच वादा बोंबलत 😀😀😀

    • @dineshgorivale6028
      @dineshgorivale6028 Рік тому +1

      @@Measurement_metrology राज्यकर्त्यांची पोरं बाळं फक्त यांनाच तिकीट मिळत असेल तर कसं होणार तुमचं म्हणणं अगदी खरं आहे

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Рік тому

      @@dineshgorivale6028 अगदी बरोबर दादा समाज शिकला आहे पण सुशिक्षित नाही झाला अजून लोकशाही काय असते हे समजलाच नाही आपल्याला 🙏🙏लोकप्रतिनिधी ना आपण राजे मालक समजून बसलो म्हणून आपल्यावर उपोषण केला तरी काठ्या आणि बंदुकीतून charre मारले जातात 🙏🙏एक वेळ इंग्रज पण उपोषणाला सन्मान करत होते मागण्या ऐकून घेत होते 🙏🙏

  • @Passionate-78
    @Passionate-78 11 місяців тому +1

    मला अभिमान आहे, मी बेळगावाला त्यांच्या घराशेजारी राहत होतो . खुप छान मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद मटा.

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 Рік тому +3

    खरच मला तुमचं खूप अभिमान वाटतो की एक अमेरिकेतला खाजदार अस्कलित मराठी बोलतो ❤❤❤

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 Рік тому +1

    आपलं पुस्तक वाचलं होतं.आता प्रत्यक्ष मुलाखत ऐकताना असं वाटलं आपल्या तरुणवर्गाने आवर्जून ऐकावं,पहावं असं वाटतं.खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐

  • @sewakramkore5150
    @sewakramkore5150 Рік тому

    आपले कर्म विचार महान असून आपण महान देशाचे नेतृत्व करीत आहात याचा मला अभिमान आहे, परंतू आमचे देशात करोडो लोक मुले स्त्रिया कामासाठी भटकतात, भिक मागतात,क्षिक्षणापासून वंचित आहेत गरिबीत जीवन जगतात. महागडे शिक्षण. जतिधर्म, भाष्या, पंथ, प्रांत अनेक समश्या नी ग्रस्त आहेत या वर आपण आपले योगदान असावे. आपले उज्वल भविष्या करीता हार्दिक शुभेच्छा.

  • @ameyavaidya6866
    @ameyavaidya6866 Рік тому +3

    उत्साहपूर्ण संभाषण.....! प्रेरणादायी...

  • @RamkrishnaGandhewar
    @RamkrishnaGandhewar 10 місяців тому

    सौ.रेखा‌‌ गंधेवार
    नमस्कार आणि मन
    कपूरवक अभिनंदन.तुमचा एकूणच जीवन प्रवास खूपच‌अभिनंदनीय आणि कौतुकास्पदच आहे.तुमचे मराठी तर एकदम स्पष्ट, स्वच्छ आणि श्रवणीय आहे.आमहाला तुमचा खूपच अभिमान वाटतो.
    माझ्या स्व लिखित गाण्याचे एकूण चार अल्बम्स निघाले.सुपरसिदध संगीतकार आ.अशोक पत्की यांनी त्यांचे संगीत दिले ‌आहे. तुम्हाला नक्कीच‌आवडतील .यु टयूबवर रेखा गंधेवार लिहीले तर मिळतील. एक मराठी मोठे व्यकतीमतव महणून. जरूर ऐका आणि अभिप्राय जरूर जरुर
    कळवा.कळवाल काय ? देणार ना तेव्हढा अनमोल आनंद! धन्यवाद!❤

  • @shashank1911
    @shashank1911 11 місяців тому

    खूप छान मुलाखत. ४३ वर्षं अमेरिकेत स्थायिक असूनही अतिशय शुद्ध मराठी! बेळगांवकर असलेल्या श्री ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा! मी बेळगांवकर असल्याने अभिमानही!

  • @gopalsonar8790
    @gopalsonar8790 Рік тому

    अभिनंदन,त्रीवार नमस्कार.धन्यवाद.

  • @sagarnetke872
    @sagarnetke872 Рік тому +2

    असे राजनेते जर आपल्या भारताला लाभले तर आपल्या देशाची कायापालट नक्किच होऊ शकते.. खूप छान वाटल सरांच बोलण ऐकुन..❤

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Рік тому +2

    खुप छान बोललात. मराठी म्हणून आपला अभिमान वाटतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 Рік тому +1

    सुंदर अतिशय चांगले काम तुम्ही केलं
    आभारी आहे तुमचा आदर्श घेऊन मराठी मुलांनी वाटचाल करावी असे कार्य आपण केलेत खरोखरच सुंदर.

  • @aditikulkarni9621
    @aditikulkarni9621 Рік тому +2

    सर खुपच प्रेरणादायी मुलाखत तुमचे अभ्यास पुर्ण बोलणं ऐकताना ए.पी.जे अब्दुल कलाम सरांची आठवण आली तुम्ही भविष्यात नक्कीच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनु शकाल अभ्यासु व्यक्तिमत्त्व पाहून तुम्हाला ते संधी देतील या शुभेच्छा🎉

  • @kiranmalekar1422
    @kiranmalekar1422 Рік тому +9

    श्री ठाणेदार यांचं खूप खूप अभिनंदन आणि इतकी उत्तम मराठी बोलताय हे पाहून बरं वाटलं

  • @babajinandavadekar6584
    @babajinandavadekar6584 Рік тому

    सर,आपली मुलाखत खूपच प्रभावी वाटली.आपले मराठीतील संभाषण कौशल्य विशेषत: इतकी वर्षे यु. एस. मध्ये राहून देखील हे आपल्या देशावर निस्सीम प्रेम असल्याशिवाय अशक्य वाटते.मला असं म्हणायचंय की आपली नाळ मातृ भुमिशी अद्याप जोडलेली आहे.अगदी दारीद्र्यावस्थेतून एव्हढ्या मोठ्या पदाला जानेसाठी किती कठोर मेहनत आपण घेतली असेल त्याला तोड नाही. तसं खूप लिहावंसं वाटतं, पण मर्यादा आड येते.सर.एक बेळगावकर म्हणून मला आपला खूप खूप अभिमान वाटतो.धन्यवाद.

  • @pravinghalme2710
    @pravinghalme2710 Рік тому +5

    श्री ठाणेदार साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 11 місяців тому

    मन मोकळ्या गप्पा केल्या त्याचां स्वभाव फारचं चागलां आहे. खुप खुप चिकाटीणे शिक्षन घेतले आहे. त्याचीं जिद्द खुप खुप काहीं शिकवते धन्यवाद.

  • @vijaykadam463
    @vijaykadam463 Рік тому +1

    खूप अभिमान वाटतो सर तुमचं मराठी बद्दलचं प्रेम पाहून. आपण इतरांसाठी काहीतरी करणे आणि तुमच्यातला निस्वार्थीपणा

  • @krajkankekar4515
    @krajkankekar4515 Рік тому +3

    आदरणीय ठाणेदार साहेब आपले विचार ऐकून आनंद गगनात मावेनासा झाला.आपणांस कानकेकर परीवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा .कानकेकर

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Рік тому +7

    Sir भारताला तुमची गरज आहे ❤❤😢

  • @satishbothe7719
    @satishbothe7719 9 місяців тому

    ठाणेदार सर आपले "ही श्रींची इच्छा "हे पुस्तक 30 35 वर्षा पूर्वी वाचले आहे .आपला जीवन प्रवास खडतर होता .आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा

  • @PrateiM
    @PrateiM Рік тому

    मी त्यांचे ' ही श्री ची इच्छा ' हे पुस्तक वाचलंय... खूप सुंदर आहे... नक्की वाचा

  • @gopinathsatav1457
    @gopinathsatav1457 Рік тому +2

    खुप प्रेरणादायी जीवनकार्य सर आपणास उदंड आयुष्य लाभो.

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 Рік тому +5

    अटकेपार मराठी ध्वजा अन संताचरणी सेवा,धन्यवाद भावा धन्यवाद भावा 🚩💐💐🙏🙏

  • @harshpawar865
    @harshpawar865 Рік тому +10

    अफलातून व्यक्तीमत्व. मटा कॅफे टीम जबरदस्त

  • @hariomkauchat4570
    @hariomkauchat4570 10 місяців тому

    खुप मोठा संघर्ष सर तुम्ही ची मुलाखत खुप छान सर अभिनंदन सर 👌👌

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 11 місяців тому +1

    खूप खूप छान बोलता.खूप अनुकरणीय व्यक्तीमत्व 🎉🎉🎉🎉

  • @priyadarshipakhale7494
    @priyadarshipakhale7494 Рік тому

    सॅल्यूट आहे तुम्हाला...तुमच्या कार्याला

  • @snehasparsh
    @snehasparsh Рік тому +1

    एका शांत प्रसन्न प्रामाणिक व्यक्तित्व
    अतिशय अप्रतिम सुंदर मुलाखत 😊👌👌💫

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 Рік тому +1

    ठाणेदार सरांचे ' ही श्री ची ईच्छा' हे आत्मचरित्र खूप सुंदर आहे.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому +2

    सर खुप संघर्ष जीवनात महत्त्वाच्या असतो त्यामुळे येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून माणूस उत्तम घडतं असतो
    आपले खुप खुप अभिनंदन 💐💐
    माझ्या नातु विनोद मंगेश माने अशाच स्थितीतून कॅनडातील टोरांटो ला आहे तुमची भेट घडून यावी हि नियती कडे मागणी.....

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 9 місяців тому

    फारच सुंदर. मुलाखत. US चे वास्तव
    माहिती मिळाली.

  • @snehaltawre3126
    @snehaltawre3126 Рік тому

    अतिशय कौतुकास्पद कामगिरी 💐💐

  • @SanjayPatil-en1lv
    @SanjayPatil-en1lv Рік тому +1

    khup chhan ठाणेदार साहेब तुम्ही खुप हलवे आहत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम अशी व्यक्‍ती जगत मिलने शक्‍य नाही तुमच्‍यासारखी ठाणेदार साहेब