Abhijit Bichukle : माझ्या पायगुणामुळे भाजपचा पराभव; बिचुकलेंची टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 297

  • @gorakhnathbandagar9716
    @gorakhnathbandagar9716 Рік тому +49

    खर तर रविंद्र धंगेकर हे नावा कुणाला माहीत नाही पण अभिजीत बिचुकले हे नाव संपुर्ण देशाला ठाऊक आहे हि फार मोठी गोष्ट आहे

  • @prashantdd6588
    @prashantdd6588 Рік тому +97

    फक्त ७० हजार मत कमी पडली राव विजयासाठी 😀

  • @Rishi_649
    @Rishi_649 Рік тому +73

    त्या बिचुकुले पेक्षा तो news reporter किती प्रेमाने विचारतो 👍👍👍👍👍👍👍👍

  • @sunilmohite3578
    @sunilmohite3578 Рік тому +146

    निसटता पराभव झाला बिचकूले साहेबांचा.....😂

    • @suyashmahajan4153
      @suyashmahajan4153 Рік тому +2

      😂😂😂

    • @sandipkhemnar2830
      @sandipkhemnar2830 Рік тому +2

      केवळ 47 मतांनी पराभूत.

    • @pratikpawar2955
      @pratikpawar2955 Рік тому +1

      ​@@sandipkhemnar2830 केवळ 73262 मतांनी निसटता पराभव 😂😂😂

  • @surajumare889
    @surajumare889 Рік тому +85

    नोटा ला मत देण्या पेक्षा याला मत देणे केव्हा ही चांगले

    • @nileshdhumal7940
      @nileshdhumal7940 Рік тому +3

      Nota ya button che na bichukle kele tari jast mat paden

  • @rajeshmamleder4200
    @rajeshmamleder4200 Рік тому +69

    खरं पाहिले तर बीच्कुले हरले नाहीत, ज्या ४६ ते ४७ लोकांनी यांना मतदान केलं ते खरे जिंकले आहेत. या सर्व मतदाराचे मनःपूर्वक आभार.
    जय श्री राम.

  • @dhammabansode2765
    @dhammabansode2765 Рік тому +44

    पण बिचुकुळे साहेब...न चुकता ...Dr बाबासाहेब आंबेडकर आणी छत्रपती शिवराय यांच नाव घेतात..म्हणून कायम आदर बिचुकुळे साहेब् हे राखी सावंत सारखे निर्मल मनाचे

  • @bandanangarepatil7566
    @bandanangarepatil7566 Рік тому +35

    पराजय पचवणे सुध्दा मोठेपणा आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @RK-xu9eq
    @RK-xu9eq Рік тому +42

    या विडिओ wait करत होतो

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j Рік тому +80

    बिचुकले भावी पंतप्रधान आहेत त्यांनी विधानसभेची निवडणूक उगाचच लढविली ,लोकसभेची निवडणूक लढवावी

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Рік тому +15

    भावी राष्ट्रपती अभिजित बिचुकले दादा

  • @genakhandekar6731
    @genakhandekar6731 Рік тому +15

    अभिजित बीचुकले यांना कमी समजू नका हा एक दिवस नक्की आमदार होणार आणि जनतेची सेवा करणार

  • @studyflameon7936
    @studyflameon7936 Рік тому +103

    ज्या बाकावर बसला आहात त्या बाकावर रासनेच नाव आहे

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 Рік тому +2

    बिचुकले दादा चे पुन्हा एकदा अभिनंदन.. 💐💐 पुढच्या वाटचालीस शुभेच्छा... असेच डिपॉजिट जप्त व्हावे ही सदिच्छा 💐

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Рік тому +1

    बिचंकूले भाऊ,2024,ला चंपा चमेली चया विरोधात लढा तुमचा विजय 100, टक्के होणार

  • @digvijaypatil5549
    @digvijaypatil5549 Рік тому +13

    Evm मुळे घोळ झाला नाहीतर शीट fix होत , निसटता पराभव मा.श्री अभिजीत बिचुकले साहेबांचा

  • @tanaji613
    @tanaji613 Рік тому +1

    अभिजित बिचुकले हे एकेदवशी भारताचे पंतप्रधान होतील .

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Рік тому +4

    बिचुकले सर तुम्ही सर्व लोकांमधे popular आहात ...

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq Рік тому +5

    त्या 46 जनाला मानाचा मुजरा😂

  • @smkeri8089
    @smkeri8089 Рік тому +2

    Always possitive mind set hats off u

  • @kiranPawar-s6z
    @kiranPawar-s6z 4 місяці тому

    एकदा तरी महाराष्ट्र चा आणि खास करुन पुणेचा माणसांणी एक मौका अभिजित बिचकुले यांना जनतेचा सेवा करायची मोका दिला पाहिजे

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Рік тому +5

    51k लोक व्हिडिओ सध्या प्रेक्षक बघतात,,,
    भविष्यात व्हिडिओ बघणर्या प्रेक्षआ एवढी मत,, मिळावीत हि विनंती 😉

  • @nageshthonge1447
    @nageshthonge1447 Рік тому +9

    Confidence level.बोलते....😂😍🔥🔥

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Рік тому +23

    भाऊ तुमच्या पक्षत मला यायच आहे

  • @meghamarathe9302
    @meghamarathe9302 Рік тому +41

    😄😜😄😅😜😃💯✅👍 अरविंद मोरे खूप छान प्रश्न विचारतोस बीचुकले ना सातवेळा तुम्ही हारले आहेत परत परत तोच प्रश्न विचारतोस छान पत्रकारिता बीचुकले यांनी रवींद्र दादाला शुभेच्छा दिल्या नाहीत पण मात्र त्यांच्या पाया गुणामुळे भाजप पार्टी हारते हे नक्की आहे म्हणून 2024 ला तुमच्या पाय गुणामुळे नरेंद्र मोदी ला हरवायचा आहे

  • @Prasad_Marne
    @Prasad_Marne Рік тому +8

    बोचुकले एक दिवस नक्कीच तुमचा असेल...!!

  • @yogeshjadhav2989
    @yogeshjadhav2989 Рік тому +1

    Salute 🫡 bhau tumcha confidence ani hajir jabab la

  • @Lodha372
    @Lodha372 Рік тому +7

    राजकारणातले माझे सहकारी देवेंद्र फडणवीस 😅😅😅

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Рік тому +4

    Changla manus

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Рік тому +24

    हार कर जितने वाले को बिचूकले बोलते है

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Рік тому

      🤣🤣🤣

    • @sadusonawane5745
      @sadusonawane5745 Рік тому

      😜😜😜

    • @b_lritika7566
      @b_lritika7566 Рік тому +1

      हार कर फिर हारणे वाले को
      बिचुकले कहते हे 💥😁😁😁

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Рік тому +3

    खरच एकदा सामान्य माणसाला आमदार केले पाहिजे

  • @MaharudraTirthkarpatil
    @MaharudraTirthkarpatil Рік тому +3

    Good man 💐💐💐

  • @prabatmunde9154
    @prabatmunde9154 Рік тому +4

    एक गोष्ट नक्की आहे रासणे पेक्षा जास्त चर्चा भाऊच्या पराभवाची आहे भाजपने याचे आत्मपरीक्षण करावे

  • @obc1943
    @obc1943 Рік тому +1

    कोणत्याही प्रलोभणाला न विकणारे मत फक्त 46 होते हे मात्र खरं

  • @surajadsul1037
    @surajadsul1037 Рік тому

    अभिजीत दादा बीचुकले भावी मुखयमंत्री पाहिजेत आम्हाला ❤

  • @sas....4981
    @sas....4981 Рік тому +2

    थोडक्यात आमदारकी हुकली भाऊ.....2024 मध्ये नक्की यश मिळेल

  • @pavanbidre8708
    @pavanbidre8708 Рік тому +8

    Votes peksha comments jast ahett 😂

  • @saurabhpawar9828
    @saurabhpawar9828 Рік тому +5

    बिचुकले साहेब आता उठा आणि घरी जा
    भावी मुख्यमंत्री अलांकृता ताई गुलाल आणि हार घेऊन दरात तुमची वाट पाहत आहे 😂😂😂

  • @ojasbhoge545
    @ojasbhoge545 Рік тому +9

    भाऊ नी चांगली लढत दिली😂😂😂

  • @swarnsingpardeshi5185
    @swarnsingpardeshi5185 Рік тому

    बिचकूळ साहेब ग्रेट मॅन

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Рік тому +3

    बरोबर आहे बिचूकले भाऊच

  • @kuldeepkamble8253
    @kuldeepkamble8253 Рік тому +6

    आढवले साहेबांचे मावस भाऊ आहे बिचूकले

  • @Gauravpandit11
    @Gauravpandit11 Рік тому +1

    TRY करत रहा एक दिवस विजय होइल 👍

  • @shubhamnaik1589
    @shubhamnaik1589 Рік тому +5

    Kahi aso pan manus pramanik aahe dyayla pahije ekhadi chance yanna.. 🙂

  • @navnathchidre5446
    @navnathchidre5446 Рік тому +15

    Actually विषय कसा आहे माहिती आहे का सगळे एकीकडे आणि हे महाशय एकीकडे 😀

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Рік тому +5

    46 जागतिक विक्रम बिलकुल

  • @pawanjadhao2102
    @pawanjadhao2102 Рік тому +1

    ते 46 कोण होते धन्य ते लोक आणि धन्य त्यांचा नेता बीचुकले हा हा हा

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 Рік тому +20

    Jya 46 lokani yala vote kela aahe tyana bhetayach rao..🤣 kay vichar karun yala vote kela.

    • @rahulmore211
      @rahulmore211 Рік тому

      Bhdvya yogya Tula tuzya ghari kon vicharta ka bhag bullya

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 Рік тому +5

    आता मवीआ चा स्टार प्रचारक होणार आहे ह्याचा पायाला पुजून पुढील निवडणूक मवीआ
    पुढे भाजप बरोबर लढणार आहे

  • @mangeshraut1789
    @mangeshraut1789 Рік тому +7

    मी काय म्हणतो साहेब... तुम्ही एकदा ग्रामपंचायतची निवडणुक का लढत नाही..? एकदा तरी छोटा घास खावा..! मग मोठ्ठा घास बघा..! साहेब चुकले असेल तर मला माफ करा..,,, असे मी चुकुनही बोलणार.... तेव्हा आत्ता सुरुवात करा...

  • @alpeshkamle-tp4ml
    @alpeshkamle-tp4ml Рік тому

    Great bhau

  • @vijayhuse2290
    @vijayhuse2290 Рік тому +1

    He is real man

  • @poonammenge2698
    @poonammenge2698 Рік тому +3

    47 मतांनी भाजप विजय झालं असतं

  • @ganeshkale6674
    @ganeshkale6674 Рік тому +4

    FIX100% bichukle 😂💪

  • @visitwave
    @visitwave Рік тому +1

    Positivity 🙃

  • @aniketnakade4645
    @aniketnakade4645 Рік тому +4

    खूप हसलो राव मुलाखत बघून

  • @ajittiwade1699
    @ajittiwade1699 Рік тому +2

    रिपोर्टर भाऊ बरोबर घोळायला लागलेत भाऊ well done 👍

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 Рік тому +2

    तु निवडून येशील फक्त मजबूत पक्षाचं तिकिट पाहिजे..त्यात तुला पक्ष तिकिट देणार नाही..तु एक कर..स्वतःचाच पक्ष काड 🤣🤣

  • @akshayjadhav329
    @akshayjadhav329 Рік тому

    ह्याचे सर्वच मित्र,सहकारी असतात किती मोठा आहे हा माणूस

  • @neelamshajane615
    @neelamshajane615 Рік тому +1

    🚩💐जय महाराष्ट्र💐 🚩

  • @tejal5710
    @tejal5710 Рік тому +1

    Dada ✌️✌️

  • @sd-kk3ts
    @sd-kk3ts Рік тому +1

    पक्ष काढायचा आहे मग पर्याय एकच आहे ना पैसा ( पैसा म्हणजे शंभुभक्त महार )

  • @vishalgaikwad2492
    @vishalgaikwad2492 Рік тому +1

    खेल खेलनेवाला चाहिए, हार जीत तो होती रेहती है!

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 Рік тому

    टोमणे सम्राट ला विनंती अभिजित दादा बिचुकले ला विधान परिषदे वर पाठवा

  • @tarapatil4907
    @tarapatil4907 Рік тому +3

    आमचे राजकारणातले सहकारी देवेंद्र फडणवीस 🤣🤣🤣

  • @anikettalware3330
    @anikettalware3330 Рік тому +1

    साहेब नवीन पक्ष काढून लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणार याची खात्री आहे🥳🥳😂

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Рік тому +17

    कुंपणावर असे सरडे फिरत असतात.

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 Рік тому +3

    लढ बाबा लढ !

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 Рік тому +1

    🔥🔥🔥

  • @knowledgeak6735
    @knowledgeak6735 Рік тому +1

    अरे जगात किती प्रश्न आहेत तिकडं रिपोर्ट करा की रे

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 Рік тому +1

    ह्याला उगीच डिमांड नका देऊ हा फक्त जोकर आहे

  • @dadasahebgarje649
    @dadasahebgarje649 Рік тому +15

    Bichu kale kuthe chukale janta chukali😂🤣😅😭

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Рік тому +1

    त्या ४७ मतदारांचा धंगेकर आणि रासने मित्रपरिवाराच्या वतीने जाहीर सत्कार !

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Рік тому +1

    त्या ४७ लोकाना पद्मभूषण देने आहे कूटे अस्तिल त्यानी TV ९ ला भेट द्यावी

  • @timesparing4404
    @timesparing4404 Рік тому

    बिचकुले यांनी राखी सावंत ला support करावा तसेच राखी सावंत यांनी बिचकुले याना support करावा

  • @मिशनमाणुसकी

    लोकांनी हा वेडा आहे असे ठरवले पण ते चुकीचे आहेत अश्या लोकांचे सव्हता कधी धाडस करत नाही जो करतो त्याला बोलायचा अधिकार नाही कोणालाही

  • @vishalrock5892
    @vishalrock5892 Рік тому +8

    Bichukale nahi chukale ..janta chukali 😂😂😂

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 Рік тому +1

    हाच तो पायगुण आहे म्हणजे ज्याच्या विरोधात उभे राहतात तो पळतो । पंतप्रधान पदा साठी नामांकन भरा मंग ।

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 Рік тому +1

    बिचुकले यांना द्या राव एकदा निवडून एक संधी देयला हवी भ्रष्ट नेत्यापेक्षा हा माणूस वेगळं काहीतरी नक्की करेल

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Рік тому +1

    बिचुकले कूठे तरी चुकले

  • @SunilRathod-ey2pe
    @SunilRathod-ey2pe Рік тому +2

    पराभव पत्करावा लागला. खुप मोठे मन आहे. भिचुकले

  • @amargaikwad5646
    @amargaikwad5646 Рік тому +2

    News wala changli maja ghetoy live 😂

  • @Ayush_online
    @Ayush_online Рік тому +6

    पुढची निवडणूक अजित दादाच्या विरोधात

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Рік тому +2

    चार ने सहा किवा चार ने सात मटका आकडा लावला तर येईल वाटत

  • @agam000
    @agam000 Рік тому

    Actually 😐

  • @sameerpatilmahajane8138
    @sameerpatilmahajane8138 Рік тому +1

    जरी कीती पीढ्या गेल्या तरी रयतेच राज्य येणार नाही
    कारण हे राजकारणी स्वतःचा फायदा बघतात.

  • @satyawanpatil8469
    @satyawanpatil8469 Рік тому +11

    आता निवडणूक परत घेतली तर मिळालेली ४ ६ पैकी ४ ५ मते पण जातील😜😜😜

  • @sanketshivkar9092
    @sanketshivkar9092 Рік тому +1

    मी बीचुकले सोबत 😎😄

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Рік тому

    सर्व उमेदवारांनी मुक्त श्वास घेतला या भिचुकले सरांच्या मुळें ,असो लवकरच साहेब कैलास देशाचे पंतप्रधान होतील

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Рік тому +2

    बिचकूले साहेबांचा आरोप आहे त्यना जनतेनी नही न्यूज वल्यानी हरवले आहे

  • @paragsamant108
    @paragsamant108 Рік тому

    यांना Big Brother US मध्ये पाठवा

  • @rajupardeshi9295
    @rajupardeshi9295 Рік тому +3

    आरे yz कोणाच्या बेंच वर बसून काय बोलतोय नीट बघ जरा.

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 Рік тому +2

    Jay bhim

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Рік тому

    तो मेंटल हॉस्पिटलमध्ये असावा मीडियावर नाही

  • @jotiramanpat2184
    @jotiramanpat2184 Рік тому

    ❤ghare ahe

  • @foodie_world761
    @foodie_world761 Рік тому

    तरुणांना राजकारणात येण्याची गरज आहे. बिचकुले कडुन ते शिकायला पाहिजे

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Рік тому

    अगदी बरोबर, जनताच चुकली.नोट है,तो वोट है,एवढच म्हणावं लागेल.

  • @swatijadhav0007
    @swatijadhav0007 Рік тому

    👍

  • @sameershikalgar8531
    @sameershikalgar8531 Рік тому +2

    अभिजीत सर....keep it up.....
    Always win next time...

  • @uttamkapate7862
    @uttamkapate7862 Рік тому +4

    बिचुकले चा निसटता पराभव झाला ,. 😂😂😃😃