Abhijit Bichukale सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार? पाहा काय म्हणाले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 177

  • @DnyaneshwarKale_5969
    @DnyaneshwarKale_5969 8 місяців тому +50

    आयुष्य जगावं तर बिचुकले सारखे आनंदी समाधानी🙏🙏

  • @india2634
    @india2634 8 місяців тому +89

    हा दोन तीन दिवस पेहराव कडीत नाही 😂😂😂

  • @yashpatil699
    @yashpatil699 8 місяців тому +44

    रात्री पण ड्रेस काढू नका भाऊ 2 ,4 महीने 😂😂😂

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 8 місяців тому +127

    😂, मला खूपदा वाटतं जीव द्यावा पण या माणसाकडे बघून वाटतं चला एवढी नालायक माणसं जगतात तर आपण का, मरायच 😂 शेवटी, माणूस चांगला आहे

  • @nicevijay24
    @nicevijay24 8 місяців тому +36

    Next level confidence 😂❤😂

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 8 місяців тому +24

    ही डॉक्टरेट शाहरुख ला पण नाही मिळाली तर यावर जनतेने समजून घेतले पाहिजे की अभिजीत बीचुकले हे किती उच्च दर्जाचे कलाकार आहेत ...

    • @vivekfanase
      @vivekfanase 8 місяців тому +1

      University nemki kuthli?

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 8 місяців тому +14

    डॉ अभिजीत बिचुकले अभिनंदन साहेब

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 8 місяців тому +36

    कॉन्फिडन्स लेवेल 🎉

  • @realindian278
    @realindian278 8 місяців тому +27

    आता हा बाबा संडासला जाताना पण हे कपडे घालुन जाईल.... मला कमाल तर या पत्रकाराची वाटते की हा ना हासता interview कसा काय घेतला...

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 8 місяців тому +14

    मस्त,नेता,,,बिचुकले दादा, नंबर,एक

  • @SARJERAOJAMDAR
    @SARJERAOJAMDAR 8 місяців тому +8

    काहीही असो परंतु डॉक्टर श्री अभिजीत बुच कोले यांना श्री छत्रपती महाराजांच्या सातारच्या गादी विषयी व आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या विषयी मनस्वी आदर आहे

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 8 місяців тому +1

      Buch kole😂😂😂😂

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 8 місяців тому +10

    भावी महाराष्ट्राचे मुखमंत्री

  • @digitalmaking8401
    @digitalmaking8401 8 місяців тому +26

    अभिनंदन राजे 💐💐💐

  • @sudhirshinde5921
    @sudhirshinde5921 8 місяців тому +9

    मी चुकले साहेब पुणे लोकसभा मतदारसंघात उभे रहा

  • @shivajighorpade8790
    @shivajighorpade8790 8 місяців тому +13

    Congratulation bhava keep up your great efforts in your life always good sir 🎉🎉🎉🎉

  • @alaknandachoure7085
    @alaknandachoure7085 8 місяців тому +14

    ही डॉक्टरेट झ्याला पाहिजे असेल त्यांनी magic books record web भेट द्या 11000 fess paid kra भेटून जाईल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂100% true

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 8 місяців тому +5

    अभिजीत बिचूकले यांच्यामधे आत्मविश्वास आहे. बिनधास्त बोलतात. अभिजीत बिचूकले यांना कोणतेही व्यसन नाही.
    त्यामुळे अभिजीत बीचूकले समाजकार्य करू शकतात.

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 8 місяців тому +10

    मिडिया वाल्यांनी असल्या बातम्या दाखवण्यापेक्षा महत्वाचे बातम्या दाखवावे

  • @user-go5uh7wc6x
    @user-go5uh7wc6x 8 місяців тому +7

    अभिनंदन बीचुकले साहेब आपल्याला पदी भेटल्याबद्दल

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 8 місяців тому +3

    Congratulations 🎉🎉 डॉक्टर साहेब❤❤

  • @sandippanpatil6577
    @sandippanpatil6577 8 місяців тому +20

    फिर हेरा फेरी 😂😂😂

  • @sanjaykumthekar8517
    @sanjaykumthekar8517 8 місяців тому +4

    अभिनंदन.अभिनंदन बिचुकले साहेब

  • @pradipsirsat7765
    @pradipsirsat7765 8 місяців тому +2

    Agdi barobar abhijit sir....plz support...

  • @rrpawar1568
    @rrpawar1568 8 місяців тому +7

    एकूण 11 मतांच बहुमत घेऊन बिचुकले खासदार होणार म्हणजे होणार💯 जनतेचे प्रश्न दिल्लीत जाऊन मांडणार😅

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 8 місяців тому +17

    भावी विद्यार्थ्यांनी आता त्या university पासून चार हात लांब रहा 🙏🏻🙏🏻

  • @surajsutar1891
    @surajsutar1891 8 місяців тому +2

    जीवनात असा आत्मविश्वास पाहिजे, मग कितीही 🦄 लागुद्या

  • @pravinparshi1934
    @pravinparshi1934 8 місяців тому +3

    Congratulations dada🎉....for your future sir...

  • @nikhilkamble8756
    @nikhilkamble8756 8 місяців тому +4

    Congratulations🎉🎉🎉

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 8 місяців тому +6

    ह्याच्या सारखा सुःखी कोणी नसलं जगात जे हव् ते करतय बोलतय वागतय

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 8 місяців тому +1

    Khup Confidence aahe

  • @saaramm2162
    @saaramm2162 8 місяців тому +5

    बीचकुले साहेब कुठं होतात एवढे दिवस.. सध्या दिसतच नाहीत.. रहा उभे काही हरकत नाही आम्ही आहोत ना पाठीशी

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 8 місяців тому +3

    Congratulations to Bichkule sir.

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 8 місяців тому +7

    अभिनंदन

  • @chetandhamale8838
    @chetandhamale8838 8 місяців тому +1

    भारतातील सर्वात सुखी आणि आनंदी वक्ती ग्रेट आयुष्य असच जगावं बिन्धास पणे 👌

  • @shubhamdahiphale5050
    @shubhamdahiphale5050 8 місяців тому +3

    Sport becukle dada❤

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 8 місяців тому +1

    यू आर great,🎉🎉🎉

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 8 місяців тому +4

    Congratulations sir

  • @yashpatil699
    @yashpatil699 8 місяців тому +5

    पत्रकार बांधव यांचे फार चुकत आहे असे लोक दाखवणे बरोबर नाही लोकांचा वेळ वाया घालवतात
    आपल्या चैनल वर भरावसा आहे म्हणून पाहतो पण असे 😂😂 टाइम पास गोस्ट दाखवता
    विकास होईल महाराष्ट्राचा असे दाखवा राव

  • @ashishsherkar4284
    @ashishsherkar4284 8 місяців тому +2

    खरच A.B दादा ला एकदा खासदार केले पाहिजे

    • @armanTamboli-wv6gy
      @armanTamboli-wv6gy 8 місяців тому

      He lok sabhe madhe ramdas athwle la maghe tak til

  • @hemantpichad2904
    @hemantpichad2904 8 місяців тому +2

    मी पूर्ण video पहिला
    मला पण डॉक्टरेट हवी😊

  • @nitinaher5024
    @nitinaher5024 8 місяців тому

    UNIVERSITY चे हार्दिक अभि- लंडन 🎉🎉

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 8 місяців тому +1

    या युनिव्हर्सरी वाल्याना कोण सापडलं नाही का?

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 8 місяців тому +1

    Nice ❤ AB ❤

  • @justforentertainment3707
    @justforentertainment3707 8 місяців тому +3

    काय अभ्यास वेंक्या नायडू च उदाहरण दिले

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 8 місяців тому +1

    एकच वादा आमचा दादा😊❤

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 8 місяців тому +2

    मी यार्वषी बिचुले यांनाच मतदान करणार खूप शहाणे मंत्री शेतकरयांना घोडा 🐎🐎 लावतात आसा मंत्री झाला तर काय होणार मोदी ईडी पण लाऊ शकत नाही

  • @vikramjagtap1391
    @vikramjagtap1391 8 місяців тому +4

    😂😂😂 ha manus bavlat ahe, hyache video baghaycha mhanje murkh Pana ahe Ani me to Kela ahe 😮

  • @rohitkakde581
    @rohitkakde581 8 місяців тому +3

    रोखठोक अभिजित बिचकुले.

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 8 місяців тому +5

    Raje ek no.

  • @vishvajitmore3803
    @vishvajitmore3803 8 місяців тому +3

    कश्याबद्दल मिळाली डॉ. की बनवतो 😂😂

  • @rushikesh9155
    @rushikesh9155 5 днів тому

    Sataracha Raja Babu😀

  • @MaheshMane-fc4yq
    @MaheshMane-fc4yq 29 днів тому

    कुठल्या टेलर ने शिवलाय रेनकोट छत्रीच कापड दिसतंय

  • @rahulbhusare9603
    @rahulbhusare9603 8 місяців тому

    Congratulations sir🎉🎉

  • @sudarshanchopade.01
    @sudarshanchopade.01 8 місяців тому

    Congrats tv9marathi for 1cr. Subscribers 🎉

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 8 місяців тому +1

    अठ्ठेचाळीस जागेवर लढून महाराष्ट्रात एक विक्रम तरी करा.बघू एकच चिन्ह मिळते का वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागते.हुशार माणूस आहे अजून पर्यंत भरलेला उमेदवारी अर्ज कधी बाद झाला नाही. 😅😅😅 तुमचं हे राज्यव्यापी रेकॉर्ड मोदी साहेब सुद्धा मोडू शकत नाही.तुमचे नावावर हा विक्रम जमा होईल. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास होईल आणि सर्व ठिकाणी जर मतदान झाले तर .लोकनियुकत मुख्यमंत्री... म्हणून कायदा करायला हरकत नाही.

  • @aj-yf2lu
    @aj-yf2lu 8 місяців тому

    Khup kautuk karav vatay tumcha....bichkule saheb🎉🎉🎉🎉

  • @sujitmarkad7696
    @sujitmarkad7696 8 місяців тому +1

    बीचुकले तुम्ही रासप मध्ये जा तुम्हाला फायदा होईल

  • @dashrathhukkire6619
    @dashrathhukkire6619 Місяць тому

    University kuthli ahet bga hyasarkhya bindokala doctoret
    Are tula kuthla vision
    tula ak tasachya podcast ch tr visions ahet ka

  • @kishornemane7601
    @kishornemane7601 8 місяців тому +2

    Magic 😂😂😂😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 8 місяців тому

    आम्हाला निवडणूक यामधे इंटरेस्ट नाही.

  • @rakesh0967
    @rakesh0967 8 місяців тому +2

    Next MP

  • @shivharsurvase1476
    @shivharsurvase1476 8 місяців тому +2

    Jalnare mhntil edit kel ahe 😅

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 8 місяців тому +5

    मीडिया वाले काय news सोडून कॉमेडी show चालू केलेत का???

  • @Akash05271
    @Akash05271 8 місяців тому

    Bichkule saheb🔥

  • @swapnilgadade5909
    @swapnilgadade5909 5 місяців тому

    Bichukale ❤🎉🎉❤❤

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 8 місяців тому

    हा प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले आहे 😂😂😂

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 8 місяців тому

      Haramkhora waghmare..prakash Ambedkar Karachi nav ghenyachi tuzi layki ky..only vba

  • @mayurpatil8357
    @mayurpatil8357 8 місяців тому +2

    Most hopless person in Maharashtra

  • @abhishekingle1776
    @abhishekingle1776 8 місяців тому

    काम लय भारी आहे खूप

  • @deepakkadam9065
    @deepakkadam9065 8 місяців тому +5

    Right sir

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 8 місяців тому +1

    Photo लावून दिली पदवी😂😂

  • @rafikbeig7017
    @rafikbeig7017 8 місяців тому +1

    Marathi news channels. Kindly increase your intellectual and iq taste. Stop this idiotism

  • @nitesh0805
    @nitesh0805 Місяць тому

    PhD Karnya sati khup mehnat lagti
    Ani asha Kai lokana phukat ashi digree milte kamaal ahe

  • @nicevijay24
    @nicevijay24 8 місяців тому +4

    Next PM 😂

  • @atulkhirade4277
    @atulkhirade4277 8 місяців тому +1

    Congratulations

  • @deepakdhamale5747
    @deepakdhamale5747 8 місяців тому

    मुन्नाभाई एमबीबीएस वर्सेस पिच्कुले

  • @dipaksuryawanshi1276
    @dipaksuryawanshi1276 7 місяців тому +3

    हा बहुतेक गांजाची भाजीच करून खात असणार

  • @vikassarde000
    @vikassarde000 8 місяців тому +1

    15 full comedy 🤣🤣

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Місяць тому

    मॅजिक 😂😂😂

  • @sanketphadtare6907
    @sanketphadtare6907 8 місяців тому +5

    कसाही असला तरी हा माणूस स्वाभिमानी वाटायला लागला आहे मला😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 8 місяців тому

    रोहित पवार यांची युवासेना निगेटिव्ह कमेंट्स करतात.

  • @jachakkaluram6699
    @jachakkaluram6699 8 місяців тому

    पत्रकारांनी फक्त मजा घ्यायचं ठरवलंय वाटतंय 😂😂

  • @deepakd131
    @deepakd131 8 місяців тому

    आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा बाबा काही युनिफॉर्म काढत नाही..😂😂😂

  • @cvh593
    @cvh593 8 місяців тому

    महाराष्ट्र चे next cm 😂😂

  • @realfacts3674
    @realfacts3674 14 днів тому

    Rashtrapati dropadi murmun ani PM modi ata hyanna pan tumcha abhinandan karav lagnar rao😂😊

  • @djbenzsiddhesh4009
    @djbenzsiddhesh4009 Місяць тому

    Fancy dress spardhet bhag ghetla asava 😂😂😂

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 8 місяців тому

    Aatache aamdar khasdar kay dive lavtayat ka ekda sandhi dili tar bichkulela kay bighdel sandhi n deta fakt cheshta karne kitpat yogya ahe

  • @surajdevkar960
    @surajdevkar960 8 місяців тому

    आधीच phd करणाऱ्यांना नोकरी नाही आणि हा आला मॅजिक युनि्हर्सिटी ची अगरबत्ती घेवून 😢😢

  • @manojyewale5017
    @manojyewale5017 8 місяців тому +1

    Bichkule bhvi khasdaar Pune 2029😂😂

  • @ravindrasutar3485
    @ravindrasutar3485 8 місяців тому

    फक्त मतदान आलं की दिसतो.

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 8 місяців тому +1

    👍👍

  • @sandippanpatil6577
    @sandippanpatil6577 8 місяців тому +4

    नकली पदवी 😂😂

  • @rahulmadale8011
    @rahulmadale8011 8 місяців тому +1

    Dr zalo he kharr ahe pn injection deu naka mhanje zala

  • @shaileshsonwane5953
    @shaileshsonwane5953 8 місяців тому

    AB dada congratulation
    Mast joke mara . ye has re halkat

  • @bigbosss0077
    @bigbosss0077 8 місяців тому

    कशाला याला मुलाखत घेऊन वेळ वाया घालवता tv9 वाले

  • @dashrathhukkire6619
    @dashrathhukkire6619 Місяць тому

    Are tu vaicharik varsdar mhanje ky bolaychy tula, are chatrapati shivaji maharajanche vichar tujysarkhe nvte re
    Maharajanche vichar 400 varshanantr pn ajj jivant ahet
    bichukale tuja ak tr vichar pakka ahe ka re

  • @Scarface_gaming-f1s
    @Scarface_gaming-f1s 8 місяців тому

    आता निवडणूकला याच कपडयावर फोटो😂😂

  • @ranakshatriya4365
    @ranakshatriya4365 8 місяців тому

    Ata patient corona peksha jast martil 😆🤣

  • @maheshmalusare1711
    @maheshmalusare1711 8 місяців тому

    भावी मुख्यमंत्री

  • @bajrangjaybhaye4770
    @bajrangjaybhaye4770 8 місяців тому

    😂❤❤क्ष्❤1❤क़्क़्❤क़्क़्❤,द,❤❤❤❤द्द्द्❤❤❤द्❤,ए❤

  • @ravindrapatil6882
    @ravindrapatil6882 8 місяців тому

    University Dr. Pichukale