सोयाबीन खत बेसल डोज व्यवस्थापन | ज्ञानेश्वर खरात पाटील | Dnyaneshwar kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • #सोयाबीनबेसलडोजखतव्यवस्थापन #soybeanBesalDosemanagement
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 59

  • @ChetanTurkane
    @ChetanTurkane Рік тому +5

    Ssp mdhe already sulphar aahe tyamule vegale sulphar denyachi garaj nahi as mala watate

  • @rohanfulare-w2d
    @rohanfulare-w2d Рік тому

    एकच नंबर सर अशीच मदत असुदेत

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Рік тому +5

    सर पेरणी सोबत 20,20,0,13 दिलं तर चालेल का

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @pbnsports5299
    @pbnsports5299 Рік тому +2

    दि.01.06.2023 रोजी मी 2 एकर मध्ये 12.32.16 दोन bag तर 20किलो सल्फर टाकले आहे.... हा बेसल डोस चालेल का....अजून तरी आमच्याकडे पाऊस पडला नाही... खताला काही प्रोब्लेम होईल का...

  • @ravsabpatil633
    @ravsabpatil633 4 місяці тому

    👏👏राम रराम साहेब खुप खुप खुप छान अभिनंदन

  • @lostboy5160
    @lostboy5160 Рік тому +7

    तापमान सध्या 40+ आहे... त्यात अजून एक पाऊस सुद्धा नाही आणि आपण या तापट्या जमिनीत खत टाकले.. पाहिजे तसा या खताचा फायदा आपल्या पिकाला होणार नाही

  • @shubhamshedmake8664
    @shubhamshedmake8664 Рік тому

    अगदी सोप्या भाषेत, भरपुर मार्गदर्शन ✌️

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 Рік тому +6

    सुपर फाॅस्फेटसोबत झिंक सल्फेट ,फेरस सल्फेट चालत नाही. फिक्सेशन होईल.

    • @sharadpatil725
      @sharadpatil725 Рік тому

      हो बरोबर आहे भाऊ

  • @PradipTupkar
    @PradipTupkar 4 місяці тому

    छान माहिती भाऊ

  • @ramakantGore-bx7tp
    @ramakantGore-bx7tp Рік тому +3

    योग्य डोस घेतलाय पाटील
    सल्फर मूळे तेलाचे प्रमाण वाढुन दाण्याचे वजन वाढेल, झाडांची ग्रिनरी शेवट पर्यंत टिकते हा माझा अनुभव आहे.

  • @anantapatil7505
    @anantapatil7505 Рік тому

    महत्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @BjKing-dd6kf
    @BjKing-dd6kf 25 днів тому

    Aarhar kudarat 3 red gram Verity pe video karo sir

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Рік тому +3

    20..20.00.13आणि सुपर स्पास्फेट दोन बॅग टाकल्या नंतर ही सल्फर लागते का

  • @r.ravadi.
    @r.ravadi. Рік тому +1

    Bhau ful basalya nantr jr tumi potash takale tr te tithun 40 day nantr pikala upayogi padel manje... soyabin kadhani nantr tr tyacha fayada soyabin la kasa hou shakato

  • @sanjuwayal9462
    @sanjuwayal9462 Рік тому +3

    भाऊ सिंगल सुपर फास्फेट टाकल्यावर सल्फर ची काय गरज

    • @sharadpatil725
      @sharadpatil725 Рік тому +1

      काही गरज नाही खर्च वाढवन आहे नुसत

    • @pramodpatil-mj6ld
      @pramodpatil-mj6ld Рік тому

      Tel wadhte

  • @agricoss268
    @agricoss268 Рік тому

    Fertilizer broadcast kru nye adhi. Pkv la amhi demonstration ghetle perni sobt fertilizer dya. Broadcast kelel waste jate.,, karan phospharous fix hote

  • @amitbarge5524
    @amitbarge5524 3 місяці тому

    मुरमाड जमिनीसाठी कोणते खत वापरावे.

  • @gajanandarade47
    @gajanandarade47 Рік тому +1

    Nice 👍

  • @sandippise8636
    @sandippise8636 Рік тому

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Рік тому +2

    भाऊ जैविक खता बद्दल सुद्धा माहिती सांगत जा

  • @Ganeshnanhai
    @Ganeshnanhai Рік тому

    धन्यवाद भाऊ

  • @NarsinhaKshirsagar
    @NarsinhaKshirsagar 5 місяців тому

    Ferrous sulphate SSP barobar reaction Karat nahi ka

  • @sagardhamankar918
    @sagardhamankar918 Рік тому

    Rasaynik khat ughadya jaminiwar rahilyas hawet udun jau shakte kay.

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 4 місяці тому

    सर चुनखडी असलेल्या शेतात सल्फर वापरले ते चालते का सोयाबिन साठी

  • @wakuderushi
    @wakuderushi 4 місяці тому

    भाऊ चुनकडी जमिनीत कपाशी लावायची खत नियोजन सांगा ना

  • @santoshsangle648
    @santoshsangle648 Рік тому

    Sir kapsi barobar anter pok soyabin chale ka pls reply

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 Рік тому +3

    दादा तू बी एस सी ऍग्री केल्यानंतर कुठे जॉब करत आहेस का की बिझिनेस करतो आहेस

  • @sharadsanglodkar4427
    @sharadsanglodkar4427 Рік тому

    खरात जी cotton मार्गदर्शन करा 🙏

  • @anubhavshendge762
    @anubhavshendge762 Рік тому

    नमस्कार , मी नवखा शेतकरी आहे अगदी लॉक डाऊन पासून शेती करतोय
    ऍग्रो वण चा वाचक आहे व यूट्यूब व्हिडिओ चे मार्गदर्शन घेऊन शेती करतो फार अस अवघड नाही वेळच्या वेळी मेहनत केली तर..
    मी पण माझ्या शेतात सऱ्या पाडून बेसल डोस दिला आहे एकरी 70 kg 14:36:14 आणि 10 kg bensulf दिले आहे अजून काही खत व्यवस्थापनाची गरज आहे का मार्गदर्शन करावे

  • @pavandhamankar2933
    @pavandhamankar2933 Рік тому

    Ssp madhech sulphur ahe na bhava

  • @shubhampujari2715
    @shubhampujari2715 Рік тому

    Ssp madhe sulpher ahe n

  • @DipakSharma-zp3tq
    @DipakSharma-zp3tq 4 місяці тому

    ज्ञानेश्वर भाऊ खर्च कुठे चालला हा एक 12 32 16 टाका एकतर सुपर फॉस्फेट टाका सोयाबीनची बॅग 5000 ची खत झाले 4 ट्रॉली शेणखत टाकलेला आहे एकरी

  • @arundahapute7714
    @arundahapute7714 Рік тому

    Best

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Рік тому

    सद्या पावसाळा लांबला तर सोयाबीन कोणती व्हरायटी ची पेरणी करावी?
    जर फुले संगम ७२६ पेरायला चालेल काय
    कारण पुढील पावसाळा कसा राहील
    Keshao pawar dist washim

  • @shubhampujari2715
    @shubhampujari2715 Рік тому

    Kharch kiti zala

  • @ambadasnerlikar5162
    @ambadasnerlikar5162 Рік тому

    असे खत व्यवस्थापन केल्यावर किती उत्पादन एकरी सरासरी मिळू शकते.

  • @amolvahadne1837
    @amolvahadne1837 Рік тому +1

    SSP मधे झिंक सल्फेट चालत नाही साहेब

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      ज्या ठिकाणी झिंक फेरस कमतरता आहे त्या ठिकाणी वेगळे टाकले आहे मिक्स नाही केले

    • @RohanShinde-fj8un
      @RohanShinde-fj8un Рік тому

      ​@@DnyaneshwarKharatPatilभाऊ मी ssp आणी dap मिक्स करुण टाकले

  • @pavandhamankar2933
    @pavandhamankar2933 Рік тому

    पालाश चा काय शेतीतज्ञ

  • @JiteshChoudhari-
    @JiteshChoudhari- Рік тому

    Bhu,khata,,sobhat,strong,Arm,chi,pudhi,parani,kyali,tar,,Ani,soyabin,Tar,ka,nuksan,honar

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 Рік тому

    पाऊस कधी पडणार

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Рік тому

    Dnyaneshwar भाऊ ते ssp मधील घटकांचे प्रमाण तपासून पाहा

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Рік тому

    Bhau soyabin la bhav nahi he .he tumala changale mahit aahe.kiti haal jhale.soyabin che.mhanun dusare changle pik babat mahiti dya. No soyabin ya varshi.

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 Рік тому

    ज्ञानेश्वर भाऊ समे डोसे आहे माझा soyabean cha

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 4 місяці тому

    उत्पादना. पेक्षा. खर्च. जास्त. आहे

  • @DRPatil-nx8bk
    @DRPatil-nx8bk Рік тому

    Be st🙏🌹

  • @raufshaikh5349
    @raufshaikh5349 Рік тому

    Yahi peksha ,marathit kathin bhashach nahi ,aso mi tujhe vidio awdine pahto ,tujhi mehanat awrniy aahe ***kakaa!

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest 4 місяці тому

    Tumhe kapashi Kaun lawat nahi