महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले 10 आमदार||Top 10 Least Educated MLAs in Maharashtra||Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 268

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 19 днів тому +18

    साधं महानगरपालिकेमध्ये चपराशी म्हणून जरी नोकरीला लागायचं तरी डिग्री लागते आणि जे लोकं राज्य/देश चालवणार ते 2 री पास सुद्धा चालतो. वाह रे लोकशाही 😂🤡

  • @jyotimade1519
    @jyotimade1519 17 днів тому +9

    आमदार व खासदार यांचे करिता शिक्षणाची अट घातली पाहिजे. विधेयक दुरुस्ती करून.

  • @bharatpawara3613
    @bharatpawara3613 20 днів тому +20

    शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा हे 3 तिसरी शिकलेले आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 18 днів тому +7

    कमी शिकले पण 10 पिढीला पुरेल एवढं कमविले...्😂😂

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 15 днів тому +4

    आमचे दादा ४ पास होते पण विकासात सगळ्या पदव्या डोक्यात येत होत्या ही आताची फक्त डोकी मोजायला आणि जनताही खूष आहे यांच्यावर नशीब महाराष्ट्राचे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 20 днів тому +42

    च्या मायला कंपनीच्या वाचमनला पण दहावी पासची अट आहे. ते पण बारा तास ड्युटी महिना पगार बारा हजार .वय पच्चावन झाले की की घरी विना पेशंनचा.

    • @pravinbhanudasdudhal7071
      @pravinbhanudasdudhal7071 20 днів тому +4

      गोविंद देशमुख 100% बरोबर बोले आहे तुम्ही.साहेब

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 20 днів тому +42

    सुनिल शेळके मावळ विधानसभा--8 वी नापास

  • @manglayedatkar9321
    @manglayedatkar9321 14 днів тому +5

    आठवी पर्यंत नापास करता येत नाही म्हणून आठवी पास आहेत😂

  • @1_too_ka_444
    @1_too_ka_444 17 днів тому +4

    सर्वांत शिक्षित आणी राज्याला शिक्षण क्षेत्रात उंच भरारीवर घेऊन जाणारे एकमेव आमदार श्री आमश्या पाडवी

  • @RamdasGotarne-kw1bb
    @RamdasGotarne-kw1bb 17 днів тому +7

    भाऊ शिंदे गटाचे मोरेच शिक्षन कीति आहे ते सांगा

  • @whnewshindi
    @whnewshindi 15 днів тому +3

    एक खुप कमी शकलेले आमदार का सोडले..!अक्कलकुआ चे आमदार

  • @sunilraut4713
    @sunilraut4713 21 день тому +31

    आमश्या पाडवी 4 थी पास. अक्कलकुवा विधानसभा नंदुरबार

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 20 днів тому +3

      कमी शिकलेल्या लिस्टमध्ये अमास्या पाडवी यांच नाव घ्यायला पाहिजे होतं

    • @Kiranpatil127
      @Kiranpatil127 20 днів тому

      Tyani nivdnuk aayogakade BA mhanun dile aahe

    • @satishthatkar5727
      @satishthatkar5727 20 днів тому +1

      Tyala tr wachata pn yet nahi...shapat sudda nahi gheta yet😂

  • @ishwarpatil4105
    @ishwarpatil4105 20 днів тому +24

    या कमी शिकलेल्या ना आपण सुशिक्षित लोक निवडून देतो ही खूप मोठी शोकांतिका आहे😢

    • @rajendrahindule503
      @rajendrahindule503 20 днів тому +2

      Agadi barobar

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 20 днів тому +3

      ह्यालाच बोलतात लोकशाही

    • @chhayataralkar6602
      @chhayataralkar6602 17 днів тому +1

      अगदी बरोबर. २१ व्या शतकातले आम्ही! भारत महासत्ता आहे असं सरकार म्हणतं

    • @tejeshaparat4083
      @tejeshaparat4083 16 днів тому

      Barobar

  • @Mitrajzodape
    @Mitrajzodape 12 днів тому +3

    सर्व अनपढ आमदार, विधानसभा गृहमध्ये बसून आमच्या सारख्या पद व्युत्तर, ias ips, लोकांसासाठी कायदे करतेत, आणि आम्ही त्या कायद्याचे पालन करतो, आणि आम्ही असल्या अनपढ लोकांना निवडून देतो. दुर्भाग्य या महाराष्टाचं.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      बिहार उत्तर प्रदेश आणि राजस्थान यामध्ये खून आणि बलात्कार केलेले आमदार खासदार निवडून येतात.

  • @sanjaybijore7112
    @sanjaybijore7112 21 день тому +76

    भाजपा चे सर्व अनपट आमदार दिसत आहेत म्हणून राजकीय आमदार व खासदार ला शिक्षण चा अट पाहिजे अनपड आमदार मुळ विकास होत नाही

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 21 день тому +11

      वसंत दादा पाटील किती शिकले होते नोमानी चोख्या

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 21 день тому

      😂😂​@@milindkulkarni3198

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 20 днів тому

      ​@@milindkulkarni3198चू तो काळ गेला

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 20 днів тому +9

      ​@@milindkulkarni3198त्यावेळी ती वेळ वेगळीच होती राजकारण म्हणजे समाजकारण म्हणून बघितले जात होते परंतु आज राजकारण म्हणजे सवता कारण असते आणि त्यामुळेच आता पदवीधर म्हणून कम्पल्सरी केले पाहिजे

    • @ravindrasaraf9613
      @ravindrasaraf9613 20 днів тому

      ​@@milindkulkarni3198 स्व. वसंतदादा पाटील त्या वेळीची सातवी पास होते ही परीक्षा त्या वेळी राज्य स्तरावर घेतली जात असे जसे आता १० वी ,१२वी या परीक्षा राज्य स्तरावरील मंडळ घेते त्या वेळीची परिस्थिती वेगळी होती शिक्षणाच्या सोयी सुविधा एव्हढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या स्व.वसंतदादा पाटील हे ती परीक्षा स्वातंत्र्य पूर्व काळात पास झालेले आहेत

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 15 днів тому +2

    कुठे नेणार महाराष्ट्रातील जनतेला कळु द्या दहशत निर्माण करून सरकारी संरक्षण व संवर्धन करून मालमत्ता निर्माण करण्यात पटाईत पाहिजे हीच खरी लोकशाही.....

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 15 днів тому +3

    यावरुन हे समजलं की , राज्यातील आमदार किमान / कमाल शिकलेले असले तरी पण १००% साक्षर तर आहेत शासकिय सेवेत नोकर भरतीत पदानुसार शैक्षणिक पात्रता असावीच लागते ते बरोबर आहे .पण लोकप्रतिनिधींना अशी किमान शैक्षणिक पात्रता का नाही हे मला तर कळले नाही. धन्यवाद .

  • @nileshshinde6864
    @nileshshinde6864 20 днів тому +12

    अजून बरेच आहेत कमी शिकलेले...

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 18 днів тому +4

    अनेकानी बनावट टिसी लावलेल्याआहे !

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 19 днів тому +5

    खरि खरी माहिती निवडणूकआयोगाकडे दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत ह्या आमदारांचे। ईमानदार राहून चान्गल कार्य करावे हीच अपेक्षा। शिक्षण कमी असल म्हणून काय झाल। मोठे सुशिक्षित नेते गुन्हेगार पण असू शकतात।

  • @manikpatil.3142
    @manikpatil.3142 19 днів тому +3

    पुर्ण माहिती नाही घेतली.शांताराम मोरे.आमशा पाडवी.यांचं शिक्षण पण कमी आहे.

  • @sunilmodi4469
    @sunilmodi4469 20 днів тому +7

    145 विधान सभा के नये विधायक नरेन्द्र लालचदं मेहता जो बीजेपी जीते है उनकी शैक्षणिक योग्यता 7 पास है इसके बारे आपने जानकारी नही दी है ।

  • @RamdasGotarne-kw1bb
    @RamdasGotarne-kw1bb 17 днів тому +4

    शान्ताराम मोरे हे पन किति शिक्षण आहे ते पन तपासून पहा शिंदे गटाचे आमदार

  • @HarshadShingade-j6f
    @HarshadShingade-j6f 19 днів тому +3

    अरे सगळ्यात कमी शिकलेला करमाळा चा आमदार नारायण पाटील हे आहेत त्यांचं शिक्षण चौथी पास आहे

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 16 днів тому +2

    नंदुरबारचे आमशा पाडवी 4थी शिकलेले आहेत.

  • @narendrachaudhari5888
    @narendrachaudhari5888 20 днів тому +3

    आमशा पाडवी धडाची शपथ घेता येत नाही. 4थी शिकलेला.

  • @surekharanade270
    @surekharanade270 19 днів тому +3

    या यादी बरोबरच " महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांनीही यादी प्रसिद्ध करा.

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 20 днів тому +8

    आमशा पाडवी,राहिला.यावरुन पक्षाध्यक्ष किती लाचार आहेत,की त्यांना सुशिक्षित उमेदवार मिळाला नसेल किंवा या उमेदवारांना घाबरुन उमेदवारी दिली.या पक्षाध्यक्षांना लाज कशी वाटत नाही,की विधानसभेत कायदे करावे लागतात हे बैलांना काय समजणार तर यापुढे शिक्षित उमेदवार चा विचार व्हावा.

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 19 днів тому +2

    भ्रस्टाचाराने कमावलेले पैसे,स्ञीलंपट,गुंड,रेपी अशा आमदारांची पण संख्या दाखवा जनतेला.😅

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil7514 21 день тому +14

    आमश्या पाडवींचे नाव नाही . ते 4 थी शिकलेले आहेत

    • @sunilsarwade145
      @sunilsarwade145 20 днів тому

      प्रतिज्ञापत्र मध्ये 12वी पास शिक्षण आहे

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 20 днів тому +3

      ​​@@sunilsarwade145अमावस्या पाडवा यांना शपथ घेण्याकरता राज्यपालांना शब्दाची व शब्द रचनाचीचांगलीच मदत करावी लागली

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 6 днів тому +1

    विद्या ठाकूरला भाजपने मंत्री केलं....😂😂

  • @Avidada-e7j
    @Avidada-e7j 16 днів тому +2

    अरे बाबांनो भिवंडी ग्रामीण चा आमदार फंक्त २ री प्रयत्न शाळा शिकले आणि सातारी तंबाखू खातो.

  • @mohannikam4528
    @mohannikam4528 18 днів тому +1

    राजकारणातील,भारतीय सामाजिक जीवनातील मोठा दु:खांतीका आहे, कुठलाही राजकीय पक्ष या भयंकर प्रथेला का लोकसभेत वाचा फोडण्यासाठी बौध्दिक मंथन करत नाही हा कळीचा मुख्य मुद्दा आहे.

  • @sonarahse2365
    @sonarahse2365 19 днів тому +2

    अक्कलकुवा मतदार संघांचे आमदार आमशा पाडवी फक्त चौथी पास आहेत त्याना आमदारकीचा हा शपथ घेता येत नाही हे तुम्हाला माहित नसावे म्हणून मी आठवण करून देतोय.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      आदिवासी आरक्षण मतदार संघ आहे का

  • @RanjeetRajput-w6c
    @RanjeetRajput-w6c 18 днів тому +1

    अक्क्कलकुवा आमशा पाडवी चौथी... No 1

  • @bhushankumbhar4563
    @bhushankumbhar4563 20 днів тому +1

    सर्वात कमी शिकलेले आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी आहेत

  • @dilipnaikawadi3478
    @dilipnaikawadi3478 19 днів тому +1

    यांना क्लास वन अधिकारी नमस्कार करतो यांच्या मुळेच प्रगती भरपूर झाली

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 17 днів тому +1

    आमदार आमशा पाडवी,, जेमतेम 4थी पर्यंत शिकलं आहे,,,

  • @chetangavit1519
    @chetangavit1519 20 днів тому +1

    विधानसभा क्र . १ अक्कलकुवा (नंदुरबार) आमश्या पाडवी साहेब शिक्षण ४थी पास शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत .

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 19 днів тому +1

    नगरचे शिवाजी कर्डिले चौथी पास

  • @lalsingvasave363
    @lalsingvasave363 18 днів тому +1

    Aamashya padavi ha 4 thi pass akkalkuwa Nandurbar aanghutha shap आमदार

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 21 день тому +8

    मिंदे कुठे शिकलाय

  • @dipakvasave4281
    @dipakvasave4281 20 днів тому +2

    अक्कलकुवा /आक्राणी आमस्या पाडवी 4 नापास शिंदे सेना

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 20 днів тому +2

    बबन लोणकर यांचे 5 वीच आहे.

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 20 днів тому +6

    आमशा पाडवी ४ थी शिकले आहेत

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 20 днів тому +1

      अरे तेवढं पण शिकलेला नाही तो
      कधी गेलाच नाही शाळेत
      4 थी पास LC बनवलेली आहे

  • @mas55555
    @mas55555 14 днів тому

    2014 ला एक आमदार म्हणून निवडून होते तर प्रचारात झोळी पुढे करून जनतेलाच चंदा मागत होते पण आता तर ते खूप श्रीमंत आहेत

  • @mayurpatil8700
    @mayurpatil8700 20 днів тому +2

    पोलीस भरती साठी जशी आठ असते तशी आमदाराची परीक्षा घेऊन बगा ते पास होतन का

  • @bag9845
    @bag9845 20 днів тому +2

    शिक्षण काय चाटायचे आहे? लोकोपयोगी कामे करणे महत्त्वाचे आहे. शिक्षित असो की अशिक्षित असो सर्वच फक्त भ्रष्टाचार करुन आपल्या दहा पिढ्यांचे कोट कल्याण करायला बसलेले आहेत.

  • @shitalkamble6719
    @shitalkamble6719 20 днів тому +2

    यातील एका आमदाराला शिक्षणमंत्री करा

  • @babulalkangtefullsupport1445
    @babulalkangtefullsupport1445 20 днів тому +2

    सर्वात जास्त शिकलेले आमदार रणधीर भाऊ सावरकर अभियंता व तिसऱ्यांदा निवडून आले तरी मंत्रिपद नाही

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      ब्राह्मण असल्याने नाही

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 17 днів тому

    महाराष्ट्रातील सर्व कमी शिकलेले आमदारांची यादी जाहीर करावी.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 12 днів тому

    राज्यातील आमदारकी करता त्याची 25 वर्षे पूर्ण असलेली पाहिजे ,दोन वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास झालेला नसला पाहिजे,साऊंड माईंड म्हणजेच मनाने योग्य निर्णय घेता येणारा पाहिजे, राज्याचा मतदार असला पाहिजे. दिवाळखोर नसला पाहिजे.

  • @ShyamsundarBandbail
    @ShyamsundarBandbail 21 день тому +7

    सर्वांत जास्त शिकलेले आमदार डॉ पंकज भोयर वर्धा आहे

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 20 днів тому +2

      जितेंद्र आव्हाड ते पण आहेत पीचडी

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      ​@@gopaladamande8649विकत घेऊन

  • @jagdishtakwale4438
    @jagdishtakwale4438 19 днів тому +3

    साजिद खान पठानाकडे करोडोची सम्पती आहे ते गरीब कसले करोडो देऊन वंचीतचा उमेदवार खरीदी केला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 20 днів тому +1

    असे लोक प्रतिनिधी विधान सभेत जनतेच्या हितासाठी कायदे मंजूर करणार आहेत 😂

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 20 днів тому

    ही हिंदू राष्ट्र & विकसित भारत & विश्व गुरू चे चेले....

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 20 днів тому +4

    अरे ज्या आमदार ला शपथ घेता आली नाही तों तर 4 पास होता त्यांच नांव नाही शिंदे गटाचा होत तों आमदार

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 20 днів тому +2

    आठवी पास म्हणजे पदवीधर आहे असे भाजपा ला वाटत असेल

  • @kinb9419
    @kinb9419 20 днів тому +1

    amshya padvi ??

  • @anilkumarkulkarni8742
    @anilkumarkulkarni8742 19 днів тому

    धन्य आपला देश

  • @ikbalinamdar4844
    @ikbalinamdar4844 18 днів тому

    करमाळा चे आमदार किती शीकलेत

  • @sunildesai3292
    @sunildesai3292 19 днів тому

    शिकलेला माणूस या मध्ये जाणार च नाही

  • @nitinnalawade501
    @nitinnalawade501 19 днів тому

    उमेदवारांसाठी सुद्धा शिक्षणाची अट घातली पाहिजे

  • @prashantkharat4184
    @prashantkharat4184 21 день тому +2

    नेता बनण्याचे शिक्षण शालेय नसून , no of crimes आहे

  • @valerianpandrick2818
    @valerianpandrick2818 19 днів тому

    आमदार नरेन्द्र मेहता यांचे शिक्षण किती आहे?

  • @ManojPatil-th5kz
    @ManojPatil-th5kz 20 днів тому

    Bhiwandi ग्रामीण आमदार किती शिक्षण आहे.. माहिती मिळेल का?

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 20 днів тому +1

    निवडणूक आयोग तुम्हाला थोडे तरी थोडे तरी लाजा वाटायला पाहिजे. कमीतकमी बारावी पास तरी आमदार पाहिजे. तरी पण धन्यवाद त्या च्युत्या जनतेला अश्या अणफड लोकांना निवडुन आणल्याबद्दल. आणि धन्यवाद त्या निवडणूक आयोगाचे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      संविधानात उमेदवाराला शिक्षणाची तरतूद नाही मराठी निवडणूक आयोग काही करू शकत नाही. जय संविधान जय भीम जय बाबासाहेब.

  • @candysawant2022
    @candysawant2022 19 днів тому

    याना मराठी नीट वाचता तरी येत असेल का.

  • @vishalpatil8718
    @vishalpatil8718 16 днів тому

    करमाळा तालुक्यातील सांगा की 😮

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 19 днів тому

    आमदारांची शैक्षणिक पात्रता पदवी पर्यंत असणे गरजेचे आहे.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      संविधानात तशी तरतूद नाही. जय संविधान जय भीम.

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar 19 днів тому

    कमी शिकलेल्या आमदारांना मेरीटमध्ये आलेल्या उच्च शिक्षितापेक्षा जास्त वेतन मिळते.या क्षेत्रात शैक्षणिक पात्रता अनिवार्य का नाही? स्वार्थापायी बनवलेले नियम आहेत.

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 7 днів тому +1

    पत्रकार बंधु तुमचं पण शिक्षण कमी आहे ज्ञान,फारच कमी आहे पाडवी नावाचा आमदार फक्त तिसरी शिकलेला आहे त्याचं याच्यात नाव नाही

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 21 день тому +11

    महाराष्ट्रात सर्वात जास्त शिकलेले आमदार म्हणंजे फक्त गोपीचंद पडळकर ते मोदी आणि फडणवीस यांच्या पेक्षा ही जास्त शिकलेले आहेत

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 21 день тому +7

      बोलण्यावरून समजत आहे किती शिकला आहे गोपीनाथ,
      काय ती भाषा 😂

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 20 днів тому

      हे खरं असेल दादा, पण त्यांनी त्यांच्या भाषाशैली वरून मंत्री पद घालवलं.

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 19 днів тому

    कसं होणार माझ्या महाराष्ट्राचं

  • @SherSingh-oe6tv
    @SherSingh-oe6tv 19 днів тому

    Shocking to see the list.. maharastra is no.1 in india in revenue generation..😊

  • @rakeshvasave2698
    @rakeshvasave2698 20 днів тому

    निवडून देणारे लोक कमी शिकलेले आहेत आमदारांना दोष देऊन उपयोग नाही

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 19 днів тому

    एकाला तर वाचता येत नव्हत त्याचा कीतवा नंबर आहे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      आमशा पडवी चौथी पास, आदिवासी आरक्षण मतदार संघ

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 14 днів тому

    राज्य चालवणारे अनाडी... आणि सर्व अधिकारी त्यांच्या मागे मागे फिरतात..

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 8 днів тому

    अशा आमदार ना उच्च शिक्षणमंत्री कॅबिनेट मंत्री पद द्या म्हणजे सर्व मंजूर 😂😂 कारण काय आम्हालाच काय धड कळत नाही इंग्लिश वाचता येत नाही बसा.. ........😂😂🎉🎉

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 19 днів тому

    आमश्या पाडवींचं नाहीत का त्यांना मराठी सुद्धा बोलता येत नाही .ते शाळेत शिकलेत की नाही ते आम्हाला माहित नाही.

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 20 днів тому +1

    बापरे
    धन्य ते आमदार आणि धन्य ते मतदार

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 12 днів тому

    आमदार खासदारांना शिक्षणाची अट ठेवली पाहिजे आणि त्यांची उमेदवारांची सामान्य ज्ञान, संविधाना बाबत लेखी परीक्षा घेतली पाहिजे. नाहीतर आयएएस आयपीएस अधिकारी त्यांच्या त्यांच्या डोक्यावर बसतात कारण त्या आमदार खासदारांना काही समजत नसते.

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 20 днів тому

    साहेब महाराष्ट्र राज्यात विधानसभा अगर राज्यसभा यामध्ये जनतेचे हिताचे कायदे करणारे लोकप्रतिनिधी कमी शिकलेले असतील ते काहीच योगदान देणार नाहीत त्याना मंत्रल्यात काम कसे चालते ते कळणार नाही हे लोकशाहिला घातक आहे आमदार होण्यासाठी दहावी बारावी पास अशी अट असावी सध्या सरकारी कर्यालयात इंग्लिश हिंदी मराठी मध्ये कामकाज चालते ते लोकप्रतिनिधी समजेल असा बद्दल व्हावा आदिवासी विभागात काही प्रमाणात सवलत असावी

  • @anilgovindchavan5799
    @anilgovindchavan5799 18 днів тому

    बाकी आमदारांचे १० वी पास नापास नांवे सांगितले तर बरं होईल.

  • @DuryodhanYadav-w3u
    @DuryodhanYadav-w3u 15 днів тому

    आमदार विश्वजीत कदम काँग्रेस पक्ष
    शिक्षण MA, LLB, Phd

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      स्वतःचेच विद्यापीठ आहे.

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 19 днів тому

    फक्त आठवी आणी पाचवी शिकलेलेच आमदार आहेत का?

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 15 днів тому

    १०वी१२वी शिकलेली मंडळी महत्वाचे खाते सांभाळत आहेत अशा नेत्यांना साधे खाते द्यावे

  • @SunilJadhav-n6g
    @SunilJadhav-n6g 20 днів тому

    आमदारखासदार करिता शैक्षणिक पात्रता अट लागू कोण?
    हेच आमदार खासदार 😂

  • @chandrakantkhatal8040
    @chandrakantkhatal8040 19 днів тому

    आमदार आणि खासदार यांना शि. अट पाहिजे असा आग्रह निवडणुक आयोगाने नियम लागु करावा.

  • @rahuljadhav-s1p
    @rahuljadhav-s1p 16 днів тому

    Bhau tumchi mahiti apurn aahe dhadgav molgi cha aamadar la vachta yet nai

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 18 днів тому

    Gogavle kiti shiklet te bgha

  • @sainathhivrale4433
    @sainathhivrale4433 16 днів тому

    शिक्षणा असू द्या किंवा नसू द्या लोककल्याणाची कामे केली पाहिजे शिकलेली लोक भ्रष्टाचारी आहेत मग ते लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी यांच्याकडेच सर्व काय आहे आणि अनपट लोक एकदम चांगले आहेत ती देशाची खरी सेवा करतात

  • @swapnilupadhye3770
    @swapnilupadhye3770 20 днів тому

    हे कमी शिकलेल्या आमदाराना काय कळणार जनतेच्या समस्या..

  • @Pravin08000
    @Pravin08000 18 днів тому

    आमशा पाडवी राहिला ना

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 20 днів тому

    BJP ला फ़क्त होय बा पाहिजेत.

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 17 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @PriyankaSingh-v6w
    @PriyankaSingh-v6w 20 днів тому +1

    Kalyan purv chi purn izzat ghalavli kalyan cha matdarani 😂😂😂

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 20 днів тому

    भारताला स्वातंत्र्य १९४७ सांगली मिळाले. बरीच सत्तांतरे झाली. पण लोकप्रतिनिधींना शैक्षणिक अर्हताबाबत सुधारणा ना भारतीय राज्यघटनेत झाली ना संबंधित महानगरपालिका/जिल्हा परिषद अधिनियमात झाली. यावरुन देशाचा विकास लक्षात येतोय.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 12 днів тому

      संविधानात बदल करू नये जय संविधान जय भीम.

  • @D-fv8wh
    @D-fv8wh 20 днів тому

    आमच्या कंपनी च्या सफाई कामगाराना १० वी पास ची अट आहे 😂

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 18 днів тому

    परतुर.. 5 वी !