एकच नंबर...👌👌👌👌 आजच्या मॉर्डन युगात या सारखी चवदार रेसिपी नाही. भर उन्हात शेताच्या बांधावर असलेल्या झाडाच्या सावलीत बसून असे जेवण आणि प्यायला पाटाच थंडगार पाणी. जेवण झाल्यावर त्याच झाडाच्या सावलीत घेतलेली झोप....बस्स... स्वर्गाचं सुख पण या पुढे फिक्क....😋😋😋😋😋😋😋
तात्या आणि मावशी तुम्ही खुप भाग्यवान आहात.हिंदु संस्कृती परंपरेला शोभेल असा पोशाख, स्वाभिमान आणि कष्टाने पिकविलेल धनधान्य अशा शांत निसर्गरम्य परिसरात गोडीगुलाबीने आनंदाने खाण खरंच सुंदर जिवन
नमस्कार तात्या काकू खुप छान रेसिपी तात्याचे खाने शिस्तीचं आहे तात्या काकूंचा खोपा खुप छान आहे खोपा मध्ये खोपा तात्या काकूंचा चांगला त्यात राहा तात्या काकू आनंदाने 👌👌👌😊
तात्या चा पत्ता व फोन नंबर दिल्यास मी तात्याला व मावशी ला भेटायला जाउ शकतो. एक दिवस तात्या कडे राहून आनंद घेता आला असता. कोणी पत्ता व फोन नंबर देउ शकतो का.

Correct
खरंच खुप नशिबवान आहात तात्या तुम्ही.ईतकी सुगरण.कारभारीन मिळाली... मस्तच😋😋👌🏻😋
खूपच सुंदर👌👍👍 खरंच मावशी आणि काका मला तुमचा खूप हेवा वाटतो. काय भारी जीवन आहे तुमचं 🙏🙏
तात्या आणि मावशी तुम्ही खुप भाग्यवान आहात.हिंदु संस्कृती परंपरेला शोभेल असा पोशाख, स्वाभिमान आणि कष्टाने पिकविलेल धनधान्य अशा शांत निसर्गरम्य परिसरात गोडीगुलाबीने आनंदाने खाण खरंच सुंदर जिवन
व्वा तात्या आणि काकू पिठलं आणि भाकरी, खर्डा, दही, कांद्याची पात बेत एकदम झकास.
नमस्कार तात्या काकू खुप छान रेसिपी तात्याचे खाने शिस्तीचं आहे तात्या काकूंचा खोपा खुप छान आहे खोपा मध्ये खोपा तात्या काकूंचा चांगला त्यात राहा तात्या काकू आनंदाने 👌👌👌😊
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
तोंडाला पाणी सुटले 1:16 अस वाटत जेवण करायला बसावे ताई खूप छान करत आहेत ज़्योती पाटील नागपूर
Mast zhanzhanit jevan, khup bhari kaku🥰😋😋😋
खूप छान पिठलं भाकरी 👍👌 एकच नंबर ❤👍
My favorite recipe❤
याला म्हणतात चविष्ट आणि पौष्टिक जेवन
Aaji tumhi khup sugran ahat ani ajoba pan ek number ahet
मी तुमचे सगळे व्हिडीओ बघितले आहेत .. मला रोज असलं चवदार आणि उत्कृष्ट जेवण मिळनार असेल तर तुमच्यात कामाला पण राहू शकतो.. आबा...
😀😀
Wow. शेतातील मेवा.1no.
Thnk u aaji 😊 ekch no. Recipe 😊
Khupach tasty aahe wow yummy mala khup avadata he jevan
Tatya tatya tatya kaaay saangu tunhala 🎉
Me pan hi recipe baghun pithal bnwal aani yevdh sawaadishth pithal bnl 🎉 apratim 😊🎉 ghraat saglayana aawdla pithal ekdum jhnjhnit aani chav tr ekch number 🎉😻🤩😋😋😋😋😋😋😋
Ek no
रेसिपी एक नंबर
Ek number bet aahe. Chhaanch recipe🙏
👌
Khup chan,tatya tumhi kontya gavat rahta o
Lay bhari zakaaassss fakkad bet bagha Tatya kaku... Mast savli madhe basun bhakri , kharda , dahi aani kharda ghalun kelele pithle mhanje swarg sukh bagha ...❤🙏❤️
Bhuk lagli video baghun 😋😋
Khoop Chan mastch Tai 🙏🏼👌
एक नंबर लयच भारी पिटल
Wow yummy will try
Mastch!
Ek no❤❤
Sweet couple....be happy and healthy life...
Nice atmosphere and nice jevan
Kaku khup bhari recipe
मस्त बेत 👌🏽
Mast zkas resipi
वाह....
चला खेड्याकडे
O mama thume grate ahia ❤❤
❤❤❤
Khup chan
Ek number jevan 👍👌
मस्त...
तुमचे शेत कोणत्या गावाला आहे.
Aie baba ekch no baga❤
Kay bhari jevan❤
Mast jevan
आज्जा तुमचं गाव कुठलं आहे
पिठलं भाकरी खूप भारी आजी
Tatya Kaku mastch
Naand nai karyach aai tatyacy ❤
Nice
😋😋😋
तात्या खतरनाक
Must
Bhakri shivay chan kuthlich recipe nahi mastch
👌👌👍👍
👌👍🙏💐💐तात्या, काकू
Chaan
Kitihi bharabhar kaam urakle tari aajoba ugachach aajji ver ragavtat. Aajoba thode ragit aahet vatate. Aajobani Aajji la jevana sathi ghai karu naye. Tyanche suddha vay jhale aahe, jara samjun ghyave. Aajjincha svayampakacha urak chaan aahe. Recipes suddha aflatun astat. Tashi doghanchi jodi chaan aahe. Dev tyanche bhale karo. 🙏👍
पिठलं पातळ ढीलं बनलय
चवदार 100%नसणार
मला पण पत्ता आणि फोन नंबर पाहिजे तात्यांचा.
🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
या जेवणा पुढे पाच पक्वान्न फिक पडेल
ऐकच नंबर खरड्याचा छुका
Tumcha ghar dakva
तात्या चा पत्ता व फोन नंबर दिल्यास मी तात्याला व मावशी ला भेटायला जाउ शकतो. एक दिवस तात्या कडे राहून आनंद घेता आला असता. कोणी पत्ता व फोन नंबर देउ शकतो का.
तात्या एवढ छान जेवण तयार केले आहे की आम्हाला नाही दिले तर तुमच्या पोटात दुखत राहिल
सोनार लता प्रकाश तालुका माढा जिल्हा सोलापुर tembhrni
तात्या तुम्हाला नमस्कार तुम्हाला भेटावयास यायचे आहे तरी आपण मोबाईल नंबर पाठवा
Khupache chan
खूप छान
Mast jevan