लाल मीरचीचा खर्डा भारीच, बघुन खावा अस वाटल, मी पण कोल्हापूरचीच आजरा तालुका, आम्ही पण असा खर्डा करतो, तुमच्या सगळ्या रेसीपी भारी असतात, मी सर्व रेसीपी बघते....
तुमचे व्हिडिओज अतिशय नॅचरल वाटतात..अतिशय साधेपणाने तुम्ही जे सादरीकरण करता त्यात कुठेही कशाचाही हव्यास वाटत नाही.. नाहीतर आजकाल लाईक्स आणि शेअर मिळवण्यासाठी आणि त्यातून पैसे कमवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेले व्हिडिओज आणि शॉर्ट्स अतिशय थोतांड वाटतात..
Tai amhala city madhe Loni milat nahi ani job bayakanna malai pasun Loni etaka velahi nasato mhanun apan please readymade dahi che Loni kase banavayache shikava please thank you tai
Ok मी नेहमी विडिओ बघते आणि असा विचार करायचे कि कुठे रहातात यांचे गाव कुठले कायमहीत आजी आणि मावशीचा व्हिडिओ मी माहेरी गेले कि माझी आई पण आवडीने बघते मी कर्नाटकची आहे khupchan असतात तुमचे विडिओ
लाल मीरचीचा खर्डा भारीच, बघुन खावा अस वाटल, मी पण कोल्हापूरचीच आजरा तालुका, आम्ही पण असा खर्डा करतो, तुमच्या सगळ्या रेसीपी भारी असतात, मी सर्व रेसीपी बघते....
मनापासून आभार
Kont gav
@@AshwiniRajigare उत्तुर.
Maz pn gav uttur@@surekhapowar4058
किती छान स्वयंपाक तयार केला खूपच छान
ताई आज तुम्ही अनोखी भाजी दखवली❤खुप च सुगरण आहे ताई तुम्ही तोंडाला पाणी सुटलं
गावाकडची रेसिपीज एक नंबर 👌👌👌
Innovative palebhaji besan poli ani kharada. Nice.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@gavranekkharichav Happy Dipawali
माझी आवडती रेसिपी आहे . बेसन पोळा अप्रतिम चवीचा असतो . आजीची काळजी घ्या .
Khup chhan recipe sangitli taai , mala t tumchya gaavi yevshya vat tay
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
काकु खुप छान पदार्थ शिकवलेत पाहूनच जीभेवर छान चव आली. या विडियोमध्ये आजींही हव्या होत्या मजा आली असती. धन्यवाद.👃
अतिशय पौष्टिक व चविष्ट बेत आहे.
Khup chan aahe Reseepi..
Kaku tumhi khup chan bolata.. Khup aapulki वाटते..
खूपच छान लय भारी 👍👌👌
मनापासून आभार
Delicious recipe. Pata varvanta mastch ahe aaji la namaskar sanga (Mumbai)
खूप खूप आभार
खूपच सुंदर अप्रतिम काकू तुम्ही अंनापूर्न देवी आहात मला खूप आवडती तुमची रेसिपी
काकू तुमचे घर छान आहे...Home Tour करा... Sindhudurg
dhanyvad , ho nakkich karu
Mlavashi pata ani varvanta far chhan ahe tumache sarv padharth chhan aahe
Kaku Aaj he new recipe
baghun Chan vatle.
👍👌🙏
Sarve padartha Sundar hote. Nakki try karen
Tai...ati dhanyawaad...tumhi aprateem ahaat...😊
खूप खूप धन्यवाद
१ नंबर भारी...😊
खूप खूप आभार
लइ भारी वो
Me pan kolhapur javal kodoĺichi ahey .bhari akdam mast
मनापासून आभार
He khar swarg sukh🤗💕✨
खूप खूप आभार
तुमचे व्हिडिओज अतिशय नॅचरल वाटतात..अतिशय साधेपणाने तुम्ही जे सादरीकरण करता त्यात कुठेही कशाचाही हव्यास वाटत नाही.. नाहीतर आजकाल लाईक्स आणि शेअर मिळवण्यासाठी आणि त्यातून पैसे कमवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेले व्हिडिओज आणि शॉर्ट्स अतिशय थोतांड वाटतात..
👍👌👌 तुमच्या बरोबर आजी पण असायच्या ना त्या कुठे आहेत
कोल्हापूर मध्ये पाऊस असल्यामुळे शेतात अजून चिखल आहे आजीचे वय झाल्यामुळे घसरून पडण्याची शक्यता असते त्यामुळे आजी आल्या नाहीत , पाऊस कमी झाला की येईल
Chaan receipe dakhavalit. Dhanyavad
खूप खूप धन्यवाद tai
तुमचं कोल्हापूर लई भारी....तुमचं शेत लय भारी... तुमचे रेसिपी लय भारी... तुमचं सगळंच लय भारी😊❤
खूप खूप धन्यवाद
खूप छान करून बघते
खूप खूप धन्यवाद , ho nakkich try kara
Ekadam mast
खूप खूप धन्यवाद
तोंडाला पाणी सुटले पाहुण विशेषतः लाल मिरचीचा खर्डा 😋👌👌
मनापासून आभार
nakkich karun bagha
Lai bhari 👌👌❤❤
खुप छान ताई
Mast 👌
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
❤❤khup ch chaan❤❤
खूप खूप धन्यवाद
Khup chaan vegli bhaji
मनापासून आभार
लय भारी रेसीपी मस्तच 👌👌
खूप खूप धन्यवाद
Take care aaji ❤
खूप खूप धन्यवाद
Mi pan aata thecha khalla 😊
Super ❤❤❤
Thank you tai
🙏 🙏व्वा ❤❤ good 🎉🎉
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Phale bar phayle Mirchi cya panache bhazzi😮
1 no👌 kaku
Wow👌👌👌👌❤️
Ghugrya recepie dakhva Gauri ganpati Kiva Nived sathi krtat Ghugrya
Premal bolna aahe tumcha❤
जास्त काहीच बोलायची गरजच नाही ! एक नंबर !
मनापासून आभार Tai
👌👌👌
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
9:11 lay Bhari
Mast banvari bhaji🎉
Aaji mhanje recipe cha मीठ❤❤! आणि जपन जस्ता गरज़ेचा आहें त्याना
Dhanyvad , ho barober aahe tumche
Zakasssss...
Thanks a lot
Tai tumcha aavaj khoop mayecha🙏🙏
मी कोल्हापुरात पन्हाळा खालील मालेगाव मध्ये राहते
काकु तुमचा तवा कोणता आहे? खूपच छान झाली बेसनाची रेसिपी त्याच्यावर👌ठेचा तर मस्तच👌प्लीज तव्याचा प्रकार सांगा🙏
Nice
Thanks
🙏🙏👌👌👌👌👌
Aai la Naskar miss her in video
Aai tumhala pahun purane divash aathvan aete aata yeh sagale khane sutale🇮🇳📕🖋️
खूप खूप धन्यवाद
Tai aaji kuthe ahet please sanga
काकू शेतात सध्या काय काय भाजीपाला पिके आहेत नक्की दाखवा ताजी भाजी तोडून रेसिपी पाहायला खूप आवडते😊
aaj aaji kuthe geli
❤❤❤❤❤
Tai amhala city madhe Loni milat nahi ani job bayakanna malai pasun Loni etaka velahi nasato mhanun apan please readymade dahi che Loni kase banavayache shikava please thank you tai
😋👌
काकू तुमच्या हाताची आग किती झाली असेल ,पण रेसिपी छान. 😊
Organic ahe ka
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात तुमच्याच गाव कोणत
मनापासून आभार , kolhapur
Hi pane chavila tikhat astat ka
खूप खूप आभार , tikhat nastat
😋😋😋
छान रेसिपी मि मिरची लावतो पण त्यावर बोकडा फार पडतो . काय उपाय असेल तर सांगा प्लीज🙏🙏
Kaku tumch ghar dakhva
Mala ak prashna padto nehamich..hatane mirchi vatata..kalv5a...aag aag hot nahi ka tumche haat
🥰🥰🥰😋😋😋😋😋💓💓💓
मावशी नेमके कुठे राहता तुमी मीपण कोल्हापूरची आहे आमचे शेत नाही पण तुमचे शेत जेवणखूप आहे
मनापासून आभार , kolhapur shirol
Ok मी नेहमी विडिओ बघते आणि असा विचार करायचे कि कुठे रहातात यांचे गाव कुठले कायमहीत आजी आणि मावशीचा व्हिडिओ मी माहेरी गेले कि माझी आई पण आवडीने बघते मी कर्नाटकची आहे khupchan असतात तुमचे विडिओ
@@gavranekkharichav shirol madhe gavaat rahata ka
मातीच्या भांड्याला आमचच्याकडे मातीला लेप लावून चुलीवर वापरायचो. मातीची भांडी स्वच्छ कशाने करावी ते ही दाखवा ना
मनापासून आभार
तोंडाला पाणी सुटले. शहरात अशी मिरचीच्या पाल्याची भाजी अशक्य
वाह मस्त झकास !!
Khupach chan
खूप खूप धन्यवाद
❤❤❤❤