दादा आम्ही अंतरवली ला तीन वेळेस आलेलो...त्याचा आम्हाला खूप फायदा झाला...तुमच्यामुळे मला कुणबी प्रमाणपत्र मिळाले...आणि नामांकित कंपनी मध्ये Store keeper ची नोकरी मिळाली...तुमचे खूप खूप आभार...आता मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे कंपनीतून काम बुडवून 24 जानेवारी ला येणार आहे..आणि येताना 40-50 तरी गरजू Employee उपोषणासाठी घेऊन येणार.दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
आत्ताच उपोषण हे मुंबईला आझाद मैदानावर हवा होता26 जानेवारी च्या अगोदर 22 पासून ते 27 तारखेपर्यंत आझाद मैदानावर उपोषण पाहिजेआम्ही सर्व मराठा बांधव तुम्ही पाटलाच्या सोबत आहोत
सुपडा साफ झालाय आता कोणी येत नाही भेटायला. झाली लोकसभा झाली विधानसभा. तुमच्यामुळे . अनेकांना पराभवला सामोर जावं लागलआहे
हे उपोषण करून करून त्या आतंरवाली गावाचे पूर्ण वाटोळे करून टाकले ह्या जरांग्याने काय रिकामे काम चालय हे लोकांनो काम धंदे बघा ह्याच्या मागे लागू नका 😂😂
Are नाव मोठे केलं अंतरवली चे नाहीं तर कोणाला माहित तर होते का आम्हीं जरांगे सोबत आहे मी पुणे मधून बोलतोय
मी मराठा आहे पण मनोज जरांगे तुझ्या मागे मी लागणार नाही
कोणी येणार नाही बस एकटाच तुतारी किंग
मी 100गाडी घेऊन येतो, माजलगाव बीड
@m.k.7404 सुफडा साफ
तुला गर्दी शिवाय जमणार नाही,
या ह्याच ऐकून डॉक्टर वकील इंजिनियर,😂😂😂
गाडी घेऊन आल्यावर डिझेल ला पैसे कोण देणार
घरी बसून किंवा तुमच्याकडे येऊन घरच्यांना शेण खायला देतो
चपटी किंग प्रस्तुत नट सम्राट भाग 7 वा लवकरच 😂
भगव वादळ नका म्हणु जरानंगे सर. भगवे आम्ही पण तितकेच आहोत
आता मजा ऐनार 😂चला चला बुलावा आला 😂😂😂
या महाशया मुळे मराठी माणसांना आपमान सहन करावा लागला हे मात्र खर
चला दादांचा आदेश आलाय मी येतोय तुम्ही पण या चलो अंतरवाली सराटी आपल्या लेकरांच्या भल्यासाठी
दादाला काय काम नाय 😂
अरे यांने समाज समाज करुन मराठ्यांना वेड्यात काढले रे स्वताचा फायदा करून घेतला
चला पाटलांचा आदेश आलाय मी येतोय तुम्ही पण या चलो अंतरवाली सराटी मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय दादा ❤
दादा आम्ही अंतरवली ला तीन वेळेस आलेलो...त्याचा आम्हाला खूप फायदा झाला...तुमच्यामुळे मला कुणबी प्रमाणपत्र मिळाले...आणि नामांकित कंपनी मध्ये Store keeper ची नोकरी मिळाली...तुमचे खूप खूप आभार...आता मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे कंपनीतून काम बुडवून 24 जानेवारी ला येणार आहे..आणि येताना 40-50 तरी गरजू Employee उपोषणासाठी घेऊन येणार.दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
😂😂😂
एकच मिशन मराठा आरक्षण कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत मी माझा कायम परिवार मनोज दादा जरागे यांच्यासोबत
तुतारीचा पत्र आला असेल
तेच काम करतोट आता बाकी काही कामे नाहीत आम्हाला
आता कस दादा, साहेब, म्हणत आहे...पाहिले एकेरी बोलत होता..तुझी अजून जीर्वते
100% येणार
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
सगळे आमदार येऊन त्यांनी पाठिंबा दर्शवावा
मी येणार तुम्ही पण या अंतरवाली सराटी
आता कसा साहेब म्हणत आहेस
मी अन माझे गाव अन तालुका 4000 गाडी घेऊन येतोयत दादा. दादा मुळे मी obc झालोय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नगर पालिका ग्राम पंचायत BJP च येऊ द्या म्हणजे निधी खाली येण्यासाठी सोपं होईल
❤❤❤
एकच मिशन मराठा आरक्षण......❤
दादा मुंबई ला चला मुंबई जाम करू
आता महानगर पालीका ची निवडणूक आली आनी याच काम सुरु झाल.
@@@25जानेवारी ❤
पाटलाचा आदेश अंतिम
काय आंतरवाती जरांगे कामधंदा सोडून कमाई तूझी गमावाव लागत लोकांना
Only patil ❤
एक प्रामाणिक नेतृत्व
Tu kadhi karnar aahe😅
मनोज दादा ,जेल भरो आंदोलन करा , म्हनजे सरकारवर दबाव आनता येईल, प्रशासकीय यंत्रणा परेशान होईल. एक मराठा लाख मराठा
हो आता सामूहिक उपोषण नाही दिलं तर महाराष्ट्र पेटणार म्हणजे पेटणार, ना कर्ज माफी, ना अतिवृष्टी अनुदान पीक विमा, नुकसान होऊ न , मदत दिली नाही.
बरं पैसे पुरवणारे पवार शरद पैसे पाठवलं वाटतं
Ye खोटं आहे भाऊ bag nit
वाटोळे करणार हा जरणगे
Saport ❤❤
लग्नाचा पत्रिका वाटा 😅😅
संडासला कुठ जायच पाटील ते पण सांग
आता काय फाकल? आता फक्त एसआईटी.
Patil❤❤❤
एकदा अधिवेशन संपले कोण विचारणार .... प्रत्येक टायमिंग ल उपोषण च टायमिंग चुकते तुमचे
असे प्रामाणिक नेतृत्व पुन्हा हजारो वर्षण निर्माण होणार ❤❤❤
आता फडनवीस तुझा गेम करणार
Only patil❤❤
आता उपोषण नको
Eknath shinde CM hote to paryant kahi chance hota ata BJP vale zyata 0 % denar
दूध केळी खाल्लीका?
Eknath shinde chya gharasamor uposhan kara ata 5 year kahi hi zyata pan honar nahi
डोळ्यात आपल्याल आपले मुलं ठेवा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
चलो अंतरवाली ओन्ली पाटील
Shevat paryant patlansobat❤
जरागे पैसे संपले का. आता काय ठाकरे कड संपल
❤🎉
आता उपोषण नको पाटील
आरे बस ना भौ आता करु दे काम
JA ATA TUJYA NOMANIKADE SAMIKARAN JULAVIT BAS. HINDUDVESHTA
Tuzya swarta sathi aani tutari cha sathi tutari valyacha sangan yavarun uposhan kara
Patil dada uposhanala basa pan arakshan ghetlyashivay uthu naka nahi kiti vela basa utha karnar ani lokana vethis dharnar mag basa pan maghar nako
😂😂😂
Nanded kar 💯 take yenar patil
😁😁
आत्ताच उपोषण हे मुंबईला आझाद मैदानावर हवा होता26 जानेवारी च्या अगोदर 22 पासून ते 27 तारखेपर्यंत आझाद मैदानावर उपोषण पाहिजेआम्ही सर्व मराठा बांधव तुम्ही पाटलाच्या सोबत आहोत
नोमानी ला पण आमत्रण आहे का,,
👍