Laxman Hake On Chhgan Bhujbal | भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं नाही, त्यांच्यावर अन्याय झालाय- हाके|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 145

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 День тому +26

    77 वर्षे वयाचा माणूस मंत्रीपद मिळाला नाही म्हणून एवढा हळ हळत आहे शिक्षण पूर्ण होऊन 25 वर्षाच्या मुलाला ज्यावेळेस नोकरी मिळत नाही त्यावेळेस त्यांचं काय होत असेल

  • @nitinnalawade501
    @nitinnalawade501 12 годин тому +4

    लक्ष्मण हाके व गुणरत्न सदावर्ते हे सध्या महाराष्ट्रातील दोन बुद्धिवान प्राणी आहे त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी त्यांचे जे विचार आहे त्यांच्या विचारानुसार राज्यकारभार करणे

  • @YuvrajYadav-yy1cf
    @YuvrajYadav-yy1cf День тому +40

    जेवढे उपोषण होतील तेवढा कुणबी प्रमाणपत्रांचा आकडा वाढणार ... आरे एका बीड जिल्ह्यात 121851 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले.....ते पण जरांगे पाटलांमुळे व शिंदे साहेब यांच्या प्रामाणिक पणामुळे 🚩🚩🚩

    • @adityajadhav8393
      @adityajadhav8393 День тому +1

      Haa mhanunch tr uposhan chalu pahije.marathwada sodun bakichya district madhe 20000 nondi asunhi 1 lakh certificate distribution zale nahi

    • @YuvrajYadav-yy1cf
      @YuvrajYadav-yy1cf День тому

      कुठला जिल्हा ​@@adityajadhav8393

    • @fathersfarming
      @fathersfarming 18 годин тому

      ते जरआंगए मुळे नाही आपण नेत्यांच्या नांदी लागलो आणि कायदा विसरलो बस जरआंगए काहीच केले नाही.

  • @PanduHakke
    @PanduHakke День тому +9

    लक्ष्मण हाके भुजबळ साहेब पडळकर साहेबा तुम्ही कुठही चला तुमच्या पाठिशि खंबिर पणे ऊभे राहू ओन्ली ओ बी सी 💪💪💪💪💪🪓🪓🪓🪓🪓

    • @sujittaware31
      @sujittaware31 23 години тому

      Obc cm kadhich hou shakat nahi nahi nahi nahi

  • @askA146
    @askA146 День тому +50

    🚩🚩🚩 *अरे बावल्या सविधानातच 50% च्या आतमध्ये आरक्षण देण्याची तरतूद आहे.आम्हाला सविधानाच्या विरोधात आरक्षण मागायला लावतो का?पाटलांची मागणी अगदी रास्त आहे.*

  • @MoharBhosale
    @MoharBhosale День тому +12

    पारुसं गोंडस बाळ.

  • @AthravUmale
    @AthravUmale 12 годин тому +2

    जरांगे पाटलांनी कशी खुठी घालून दिली

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 День тому +31

    हाके तू मागितलं ना कॅबिनेट मंत्री पद म्हणून भुजबळ ला नाही दिलं

  • @suniltamhane7974
    @suniltamhane7974 День тому +6

    हाके १००% बरोबर बोलले

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 19 годин тому +4

    सध्या हाकेला कोणीही मनावर घेत नाहीत

  • @HausajiDeshmukh
    @HausajiDeshmukh День тому +17

    देव पेक्षा कोण च मोठं नाही हे अमीत शहाच बरोबर सत्य आहे

  • @jayantsabale01
    @jayantsabale01 День тому +7

    तुला बहुतेक गृह मंत्री करायचे असेल त्यामुळे भुजबळाला डावळले असेल 😜

  • @dattatraygangane9463
    @dattatraygangane9463 День тому +5

    हाकेला गृहमंत्री पद द्यायला पाहिजे म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहील 😂😂😂😂😂😂

    • @Ok69omi
      @Ok69omi День тому +1

      Layki hy ka😂

    • @IndianNational219
      @IndianNational219 16 годин тому

      ​@@Ok69omiचपटी किंग ची आहे का मग लायकी

    • @Stdhoni
      @Stdhoni 11 годин тому

      वडापाव रेट वाढला असता नंतर 😂

  • @manojparjane1581
    @manojparjane1581 День тому +8

    तुला किती पैसे दिले रे पाटलांच्या विरोधात बोलायला

  • @swarajgadekar8670
    @swarajgadekar8670 День тому +12

    350 मते घेऊन चला सत्तेत

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 13 годин тому

    दादा तुमचा निर्णय योग्य आहे

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 21 годину тому +1

    25 jan उपोषण सुरु 👍👍मराठा झिंदाबाद
    हाके गुरुजी 😂

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 17 годин тому +1

    भुजबळांच्या ऐवजी ईतर ओबीसी नेत्यांना मंत्री केलय ना..... भुजबळांच्या घरातच सर्व पद देऊन इतरावर अन्याय का

  • @KAILASTIDAKE-zi7wv
    @KAILASTIDAKE-zi7wv День тому +4

    महायुतीच यश फक्त हिंदुत्व पॅटर्न..... हिंदू जागा झाला.....OBC/MARATHA/DALIT/OPEN असे वेगळे नाही फक्त हिंदू.....

  • @AkashTikate-i4g
    @AkashTikate-i4g День тому +5

    जय भिम हाके साहेब

  • @GaneshHolkar-o8w
    @GaneshHolkar-o8w День тому +4

    जानिव पुर्ण अन्याय झाला

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 День тому +13

    छगनरावजी भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है

  • @PratapJadhav-q3y
    @PratapJadhav-q3y 12 годин тому

    हाक्के दारू पिऊन झोप आता 💪💪

  • @nitinkokade6214
    @nitinkokade6214 День тому +10

    मेडीयाने याला महत्त्व देऊ नये

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 20 годин тому +1

    हा हाके बावळट माणूस आहे याला का एवढे महत्व देतात काय माहिती😊

  • @KAILASTIDAKE-zi7wv
    @KAILASTIDAKE-zi7wv День тому +5

    जरांगे पाटलांचे आंदोलन कधीच यशस्वी झाले आहे महाशय....शासकीय खर्चाने ५७ लक्ष प्लस नोंदी सापडल्यात आणि प्रमाणपत्र हि मिळालेत हि जरांगे पाटलांची कृपा आहेत.....

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f День тому +8

    OBC कोणीही नाराज नाही आम्ही नाराज नाहीत हा मुद्दाम जातीवाद पसरवत आहे

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 День тому +8

    प्रा.हाके साहेब आपण ऊभरतं ओबीसी नेतृत्व आहात.. आपण बुद्धिजीवी आहात...

  • @snismart153
    @snismart153 День тому +4

    Hagya 😂

  • @PanduHakke
    @PanduHakke День тому +1

    ओन्ली ओ बी सी 💪💪💪🪓🪓 समर्थक

  • @rajandeshmukh-e9l
    @rajandeshmukh-e9l День тому +8

    😆😂 हिम्मत आहे तर सोड न राष्ट्रवादी, ओबीसी ओबीसी करून काही होत नाही

  • @cbr2306
    @cbr2306 День тому +6

    हाके सारख्या पडून भुजबळ दूर राहावे...कारण वडा पाव सोबत राहणे...फार लाजिरवाणे...काही ही कोणाला ही बोलतोय आणि हे भुजबळ नाही आवडत..लोकांना याची जाणीव आहे...

  • @VijayBorde-k6o
    @VijayBorde-k6o День тому +2

    Jai bhim sir🙏

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 День тому +1

    ♥️♥️♥️♥️♥️👍👍

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 День тому +11

    हे एक बावळ आहे

  • @RaviHundare
    @RaviHundare 12 годин тому

    खर तर हाके हे खूप बुद्धिमान आहेत त्यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे होते. का नाही मिळाले खूपच वाईट वाटले. का असे झाले कदाचित त्यांना पुढच्या वेळेला
    संधी मिळेल असे वाटते.

  • @ManoharSakhre
    @ManoharSakhre 26 хвилин тому

    महायुती चे सरकार, हे, फक्त, ओबीसी, समाजामुळे,सतेवर, आहे

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises День тому

    बियर योद्धा 😂😂😂😂

  • @KishorKharat-x3t
    @KishorKharat-x3t День тому +1

  • @ganeshmalgave3630
    @ganeshmalgave3630 8 годин тому

    अभ्यास पूर्ण बोलतात हाके साहेब

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge День тому +4

    Laxman Hakesaheb 100% perfect.

  • @amoljadhav5325
    @amoljadhav5325 19 годин тому

    राजेश टोपे पृथ्वीराज चव्हाण रोहित पवार शरद पवार यांच्यावर बोलण्यापेक्षा अगोदर तू स्वतः निवडून येण्याच्या पात्रतेत उभा राहा

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 День тому +1

    मोदी यांनी पंतप्रधान करावे बस आता ?

  • @suryadhavale2985
    @suryadhavale2985 День тому

    या हाक्के मुळे च नाही भेटले, यांना महसूल मंत्री पाहिजे होते.

  • @Maratha_07
    @Maratha_07 12 годин тому

    तुझा कडचं ग्रहमंत्री पद आहे ते दे की छगन्याला ....😂😂

  • @KishorKharat-x3t
    @KishorKharat-x3t День тому +2

    Madhav❤

  • @samadhanwarade465
    @samadhanwarade465 13 годин тому

    बाप तो बाप रहेगा मराठा...😊

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 9 годин тому

    ओबीसी जिंदाबाद.

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 День тому +4

    साहेब म्हणून आम्ही OBC नी मत दिले आहे सर्व आमदारांना विचारू बघा
    नाशकात तर एक 1 जन सोडून इतर सर्व आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब युती सोबत म्हणून लोकांनी निवडून दिले आहे

  • @baburaopawar150
    @baburaopawar150 День тому +1

    Aata Bewda aamhala sanganar ka ....😅

  • @BabaruKadam
    @BabaruKadam День тому +2

    गप रे

  • @sushilsolnke-c1r
    @sushilsolnke-c1r День тому +2

    Dada bolte tum jaise hazar lavdo ko zate se kolte 😂😅

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 День тому +3

    हाके साहेब....जय भीम ❤

  • @sanjayjadhav2968
    @sanjayjadhav2968 День тому

    गोपीचंद पडळकर ला का मिळालं नाहीं विचार एकदा फडवणीस साहेबाना .

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 21 годину тому

    तुम्हाला कशाला मंत्री करतेन
    तुम्ही उपोषण करत राह 😂

  • @narayanugale6125
    @narayanugale6125 День тому +3

    Bavalt hake bolayach band kar

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 День тому +2

    Tula kon kay ghanta denar naiii

  • @LahuThorave
    @LahuThorave 15 годин тому

    भाजपाचे, सुपारिबाहदर

  • @BalajiAdkine-i8g
    @BalajiAdkine-i8g 56 хвилин тому +1

    Rajayat obc ahet Kay bakiche koni nahi ka

  • @BhausahebKshirsagar-j9v
    @BhausahebKshirsagar-j9v 12 годин тому

    Hhakesheb Jindabad

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 День тому

    लक्ष्या चुप नालायका छगण भुजबळ चा बाप आजित दादा त्याचा बाप शरद पवार लक्ष्या हे दोन्ही पवार तुपले माईचे नाही तर आजीचे नवरे आहे

  • @AnilKadam-bl6fb
    @AnilKadam-bl6fb День тому

    वडापाव सूहास कादे वोबिशि नाहि का मंठा परतूर सेलू जिंतूर मधे तूच सभा घेतले होतेना

  • @rajendrapatilofficial5241
    @rajendrapatilofficial5241 День тому +2

    याला जास्त महत्व देऊ नका

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei День тому

    आरे आमचे obc चा खरा चेहरा पंकजा मुढे आहे obcrहणून लोक त्याच्याकडे बघतात तुम्हांला भुजबळ एकाबाईक साठी भरपूर पाकीट भरून मिळते नाहीतर तुम्ही स्वताचा पक्षका ढा कशाला दुसऱ्या च्या पक्षात जांता की ती पक्ष बदलतात स्वताचा पक्षका ढा मगकळेल थोडफार बोलता आला म्हणजे पंतप्रधान होण्याचे स्वत्न बघुन ये मग स्वताचा पक्षका ढा मग किती obc एकत्र येतात ते जग बघेल

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 21 годину тому

    Only manojdada .if anyone backward then that caste is eligible to go in OBC

  • @Jitya_.
    @Jitya_. 14 годин тому

    भुजबळ साहेब गेम करतील.
    त्याचा गेम होणे सोप्प नाही.
    बघा ना नुस्ते भुजबळ नाव वाचून लाखो लोक तुमचे व्हिडीओ पाहत आहेत.
    भुजबळ साहेबांनच स्थान पक्क आहे OBC King 🚩👑
    पण त्यांच्या नावा मुळे लाखो पैसे जमवले

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 День тому +1

    गृहमंत्री 😂😂😂

  • @Letstalk1602
    @Letstalk1602 День тому +1

    Tuza aukat kiti tu bolto kiti😂

  • @DKPATIL-vv1lk
    @DKPATIL-vv1lk День тому +5

    देसी पिणारा हके तू माझे ऐक हे सरकार तुझे असे ऐकणार नाही त्यामुळे तू निषेध म्हणून तू तुझ्या समर्थकासोबत पेटवून घे😂😂😂😂😂

  • @bhagwatgade-si4xx
    @bhagwatgade-si4xx 21 годину тому

    Laxaman pantpradhan hotil ase watte

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 День тому

    कुटून पैदा झालेत हे हके फिके

  • @suryadhavale2985
    @suryadhavale2985 День тому

    लोकसभेला आपणाला किती लाखाचा लीड आहे ते पण सांगा

  • @sunilgadhave654
    @sunilgadhave654 День тому

    लशीमन तुला आमदार व्हायचे का

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv День тому

    Tala महसूल मंत्रिपद दिलं का😂

  • @dattatraylokhande5256
    @dattatraylokhande5256 День тому

    कसली प्रमाणपत्र तुमचा 10%आरक्षण गेलं बसा घंटा वाजवत आणि जरांगे नाम जपत😮😮😮😮

  • @SP-og8nl
    @SP-og8nl День тому +1

    Yana khara International leader kara professor aahet he . Sagale lok yana pathimba detil.

  • @vijaydhotre-er7hq
    @vijaydhotre-er7hq 16 годин тому

    Obc made kiti caste ahet hake

  • @बाळासाहेबबनकर

    तुझी आवाकात कीती भुजबळ घरी जा

  • @BalasahebDhotare
    @BalasahebDhotare День тому

    Chhagan p.m. honar. Hage c.m. honar.

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 День тому +2

    आके तू जरा थांब छगन भुजबळ तो मिळून पक्ष काढ छगन भुजबळ अध्यक्ष करतो उपाध्यक्ष हो आणि मग आमदार खासदार निवडून आणा आणि मग एक जण पंतप्रधान व्हा आणि एक जण मुख्यमंत्री व्हा

  • @sujaykakde8274
    @sujaykakde8274 День тому

    Dukrach pn thobad padlay😂

  • @sujaykakde8274
    @sujaykakde8274 День тому

    Tommy hakya😂

  • @ArunGhate
    @ArunGhate День тому +4

    वडापाव गप रे

  • @Ok69omi
    @Ok69omi День тому

    😂hagya😂

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 17 годин тому

    😁😁🤣🤣🤣🤣

  • @tukarambharkad8731
    @tukarambharkad8731 День тому +1

    😂

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 21 годину тому

    Hage hagala

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 23 години тому

    झोपा.हाकेआता

  • @rameshsupekar1268
    @rameshsupekar1268 16 годин тому

    Bavlat hake bhukayala lagala

  • @parfulbughane6724
    @parfulbughane6724 День тому

    Tu. Nivdnuk. Ladla. Ka. Nahi

  • @digambarkanwate
    @digambarkanwate День тому

    Bhujabal sahebancha manus

  • @RekhaKurhade-ed8gg
    @RekhaKurhade-ed8gg 13 годин тому

    Baskar chagan chagan

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 21 годину тому

    6gun ekatach kiti khanar re tu?

  • @krishpatil2614
    @krishpatil2614 День тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 День тому

    😂😂😂

  • @supriyakeshavgiri5972
    @supriyakeshavgiri5972 День тому

    Tula ky karcha te kar kahi cha karu shekt nahi tu

  • @verna1234
    @verna1234 День тому +1

    अरे त्याला अक्कल आहे का... सारखंव पाहिजे होय.... मंत्रिपद पण आता जात बघून द्यायचे का.... महाविकास आघाडी वाटली काय 😂

  • @अनिललाभुडै

    क्ष

  • @shridharbobade7234
    @shridharbobade7234 День тому

    Br ,

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 День тому

    याला मंत्री पद द्या रे कोणीतरी याने खूप कष्ट घेतले जरांगे पाटलावर बोलण्याचे

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 День тому

      देऊन टाका याला गटार मंत्रीपद